Тёмный

अगदी सहजपणे शेअर खरेदी किंवा विक्री करायला शिका | कमवायची हीच संधी आहे | Zerodha/Kite Tutorial 

Marathi Sanket
Подписаться 2,3 млн
Просмотров 2,1 млн
50% 1

Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
RichMee - Partner Program -- forms.gle/TCva...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment --9359670098// 9561192072// 9890212072
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/st...
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#mutualfunds
#sip
#investmentplanning
#sanketawateinvestment
#powerofcompounding

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2 тыс.   
@MarathiSanket
@MarathiSanket 3 года назад
Free डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 1) Angel Broking Demat account link Link- tinyurl.com/y7mt82za 2) Zerodha Demat account link Link- www.richmee.com/cust_details/ 3) Upstox Demat account link Link- upstox.com/open-demat-account/?landing_page=ReferAndEarn&f=LCJ4 4)Kotak Securities Demat account link Link- www.kotaksecurities.com/landing-page/marathi-sanket/index.html 5) StoxKart Demat account link - Link- ekyc.stoxkart.com:10124/Home/Index?refcode=BDSTX0268 6) Alice Blue Demat account link - Link- www.richmee.com/cust_details/
@arvindbhagat7391
@arvindbhagat7391 3 года назад
. Me
@chandrabhushanparkar3257
@chandrabhushanparkar3257 3 года назад
Of Of this
@tech-xq1nb
@tech-xq1nb 3 года назад
😊☺️☺️☺️
@abhijeetrajput5047
@abhijeetrajput5047 3 года назад
Div yield vr video banva plz
@nsurve27
@nsurve27 3 года назад
Nice explanation …
@Selfawareee
@Selfawareee 4 года назад
अशी माहिती सांगून तुम्ही मराठी उद्योजक निर्माण करणार ह्याची खात्री मला पटली... 👌
@rajujondhale5818
@rajujondhale5818 4 года назад
माझ पण हे च म्हणणं आहे
@vinodmestry9955
@vinodmestry9955 4 года назад
मला योग्य ते मार्गदर्शन करा
@DRxVIRAJ
@DRxVIRAJ 4 года назад
Whatsalp no . Sir
@abhaychiprikar1688
@abhaychiprikar1688 3 года назад
Thanku
@dilipkoli7375
@dilipkoli7375 3 года назад
सर अगदी सोप्या भाषेत सुंदर माहिती दिलीत शेअर मार्केटिंग मध्ये पदार्पण करु इच्छिणाऱ्या माझ्यासारख्या नवख्या माणसासाठी फारच उपयुक्त👌
@sureshbhorkade5671
@sureshbhorkade5671 4 года назад
तुमचे अभार किती मानावे कळत नाही. लाईक पेक्षा सत्कार महत्वाचे. I like you
@dattupatil4379
@dattupatil4379 3 года назад
उच्चारातील स्पष्टता , आवाजातील चढउतार ,गोड मंजुळ वाणी खूप छान 🙏🙏
@rohitjangam7762
@rohitjangam7762 3 года назад
Mansach sadhe pn ani pudchyala kalav yachi dhadpad kalun yetiy ..khup chan shikvnaa ahe
@sudhakar161964
@sudhakar161964 3 года назад
Super
@amitkumarsonalkar2145
@amitkumarsonalkar2145 3 года назад
Great information... Chhan sangtat ... Ata samjale
@ashvinipatil4217
@ashvinipatil4217 2 года назад
Sip kasi chalu karaychi
@adarshdhoke1844
@adarshdhoke1844 2 года назад
Abe salya vani ayka sathi video nai banvat shiknya sathi banavte
@manishashedge8598
@manishashedge8598 Год назад
Sir tumhi khup hushar ahat...खूपच सोप्या पद्धतीने सांगता...thanks....marathi manus...🙏🙏👌👌👌
@joshinerkar1204
@joshinerkar1204 2 года назад
तुम्ही खूप knowledgeble आहात sir मराठी माणसाला एवढ्या सोप्या भाषेत समजावून सांगत आहात नमन तुमच्या कार्याला🙏🙏🙏🙏
@navnathbhailume14
@navnathbhailume14 4 года назад
Thanks Sir. खुप छान माहिती पुरवली. गोंधळ होतोय पण..... ठिक आहे. पाण्यात गेल्याशिवाय पोहता येत नाही.किमान बुडणार नाही याची अपेक्षा आम्ही सर्वजण आपले सर्व विडिओ पाहिल्यावर करतो. धन्यवाद सर अगदी मनापासून.
@dhanashreechoughule4298
@dhanashreechoughule4298 4 года назад
🙄l❤️🙏mymnjbpthhhhhhh
@marketsanjeevani675
@marketsanjeevani675 3 года назад
Open 15 mins Dmat Trading account in just few steps Get DIY App itrade.angelbroking.com/DiyKyc/SubbrokerLead?SbTag=Sk9PQQ==
@sudnarshanpathade8030
@sudnarshanpathade8030 2 года назад
Excellent sir
@dipeshsagale7534
@dipeshsagale7534 4 года назад
खुप छान सर.. सर आपले जे मराठी मुलांन साठी जे विचार आहेत ते खुप मोठे आहेत. खुप धन्यवाद सर आणि आपणांस खुप सारे प्रेम
@sripathwarungase5794
@sripathwarungase5794 2 года назад
छान
@amoljitkar4535
@amoljitkar4535 4 года назад
जी माहिती पाहिजे होती ती आज मिळाली आज पासून श्री गणेशा करणार Thank u .....
@socialindia1076
@socialindia1076 4 года назад
third step open nahi hot zeroda chi
@musicrelaxation21
@musicrelaxation21 3 года назад
धन्यवाद!
@VinodMRuge
@VinodMRuge Месяц назад
Top Marathi RU-vidrs list मध्ये आपलं नाव तृतीय क्रमांकावर आहे,Great💐
@anilkhochare3447
@anilkhochare3447 3 года назад
सर तुमचा आवाज खूपच सुंदर आहे आणि समजावून सांगण्याची पद्धत अतिसुंदर आहे यात शंका नाही
@MadanLal-jh8uj
@MadanLal-jh8uj 3 года назад
शधःंंवधदधधवधववंधंवंंधवधधधववधददधंधधधंधंधधंंधंवंंंंंंंंंधंधवंधवंं
@premanandkatre4720
@premanandkatre4720 3 года назад
10000 रु invest मधे शेयर मार्केट मधे add hota येईल का
@nkvloger3006
@nkvloger3006 3 года назад
सर आता पर्यंत , इतके व्हिडिओ पाहिले पण , तुमचा व्हिडिओ पहिला , अन् सगळ समजल , आता , मी share market start karu शकतो, पुन्हा एकदा धन्यवाद सर , इतक्या सोप्या भाषेत समजवल्या बद्दल ____भावी उद्याजक 😎
@abhijitdhamne7619
@abhijitdhamne7619 4 года назад
jai Marathi jai Maharashtra, you are really a good teacher sir great work for Marathi people proud of you sir
@prafulpatil3366
@prafulpatil3366 3 года назад
खूप छान माहिती दिलीत सर एकदम सध्या आणि सोप्या पद्धतीने, याचा आपल्या सामान्य मराठी माणसाला खूप फायदा होईल.
@suvarnapatil8398
@suvarnapatil8398 2 года назад
मराठी ज़बाब दिल्याबद्दल धन्यवाद
@सत्यमेवजयते-ट1ठ
मराठी लोकांनसाठी फार सुंदर माहिती दिल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन जय हो
@tusharchaudhari8135
@tusharchaudhari8135 4 года назад
खूप खूप धन्यवाद साहेब या व्हिडिओ साठी. मी शेअर मार्केटमध्ये नवीन आहे म्हणून व्हिडिओद्वारे मार्गदर्शन असेच करत रहा. अशाच व्हिडिओ चा उपयोग आम्हाला नक्की होईल
@sheetalenggpune
@sheetalenggpune 3 года назад
सर बुक्स तयार केले आहे का कारण you tub वर माहिती मिळाली एकाच वेळेस लक्षात घेणे शक्य नाही म्हणून पुस्तक असणे आवश्यक आहे तुम्ही जि माहिती दिली ती अगदी सहजपणे समजेल अशि दिल धन्यवाद।
@santoshrakh499
@santoshrakh499 4 года назад
अगदी व्यवस्तित पद्धतीने संगीतल सर .. धन्यवाद 🙏
@sureshbhosale4452
@sureshbhosale4452 3 года назад
Very nice explain .
@user-ip3dk1em5j
@user-ip3dk1em5j 3 месяца назад
अतिशय सोप्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्द्ल धन्यवाद. यामुळे शिकलेली महीला जी घरातच आहे ती नक्कीच काहीतरी करु शकते
@suvarnapatil8398
@suvarnapatil8398 2 года назад
जी लोक मराठी टिप्पणी देतात त्यांना धन्यवाद, कारण सामान्य मराठी लोकांना व्हिडीओ बद्दल इतर लोक काय म्हणतात ते कळतय‌‌, हा व्हिडीओ मस्तच
@rahulmhatre9525
@rahulmhatre9525 4 года назад
अगदी सोप्या आणि सरळ भाषेत माहिती दिलीत धन्यवाद🙏👍 असेच विडिओ आम्हाला शेर मार्केट माहिती करता तुमी पब्लिश कारला 👍
@pushpalatajagtap9638
@pushpalatajagtap9638 4 года назад
खूप छान . आत्मविश्वास वाढला आणि आपण हे हाताळू शकतो असे वाटले . Thank you sir.
@vijaypatil-viju1463
@vijaypatil-viju1463 4 года назад
Marathi Sanket... Very nicely explained. Good one
@ramdandgeofficial7065
@ramdandgeofficial7065 3 года назад
आवाजातील स्पष्टता माहिती चे ज्ञान व समजून सांगण्याची कला खुपचं जबरदस्त
@RugvedSuryavanshi-dv5ch
@RugvedSuryavanshi-dv5ch Год назад
शेअर मार्कैटची अतिशय चांगली माहिती तुमच्या व्हिडीओ मधुन साध्या सोप्या भाषेत मिळते त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@sudarshanatorane3608
@sudarshanatorane3608 4 года назад
खूप छान आणि सोप्या भाषेत विश्लेषण केले सर .
@altafshaikh869
@altafshaikh869 4 года назад
अति सुंदर आणि अप्रतिम मार्गदर्शन केल सर आपण. कुठेच अडचण नाही खुप खुप धन्यवाद.
@murdeshwarms
@murdeshwarms 3 года назад
very well explained and illustrated for the benefit of new retail investors. your narration is very clear and easily comprehensible for conservative small investors . This video will help investors to be better informed to take the right decisions.. Well Done Sir !!
@narayanpataskar3533
@narayanpataskar3533 2 года назад
Thanks sir
@rajeshbhangale8498
@rajeshbhangale8498 2 года назад
फारच छान समजावून सांगतात सर आपण.मलाही आपले संवाद स्पष्ट कळायला वेळ लागायचं पण आपले संभाषण अचुक आणि मोजके शब्दांतुन ...
@krushnatakwale3078
@krushnatakwale3078 2 года назад
खूप सुंदर प्रकारे समजावून सांगितलं आहे सर. शेअर मार्केटमध्ये पाहिलं पाऊल ठेवणाऱ्यासाठी माणसासाठी हे खूप लाभ दायक ठरेल. धन्यवाद.
@subhashdhotre8338
@subhashdhotre8338 4 года назад
छान माहिती दिलीत. आवडली. सध्या सोप्या भाषेत... सहज कळेल असे.
@sunilbhukan3331
@sunilbhukan3331 2 года назад
खूप छान, माहिती दिलीत तुमी
@dhaneshchoudhari1637
@dhaneshchoudhari1637 4 года назад
खुप आभार,, खुपच उपयुक्त माहितीसोप्या पद्धतीने सांगितली तुम्ही 🙏
@digitalworld6895
@digitalworld6895 4 года назад
खूप गरजेचा होता हा व्हिडिओ. आजपासून काम सुरू करणार मी.
@sumeetabgul9817
@sumeetabgul9817 4 года назад
Tumhi Share market cha course kela ahe kaa ??
@sanjaysurve1179
@sanjaysurve1179 4 года назад
Nice
@humendrabagadkar9756
@humendrabagadkar9756 2 года назад
स्पष्ट आणि मधुर आवाज, संपुर्ण माहीती Thanks भविष्यात यशस्वी झालो तर आम्ही सदैव आठवण ठेवणार
@narendratele5839
@narendratele5839 4 года назад
Very nicely explained in a simpler way. No ambiguity. Thank u Sirji.
@rupeshmeher3676
@rupeshmeher3676 3 года назад
खुप छान माहिती दिली सर, अशीच माहिती देत रहा. धन्यवाद...
@devidasjoshi8545
@devidasjoshi8545 2 года назад
खुप छान माहिती
@kshiteej1585
@kshiteej1585 4 года назад
Beginners sathi ajun ase video banava thanks a lot
@santoshbangar1816
@santoshbangar1816 3 года назад
अतिशय सोप्या व सहज समजेल अश्या प्रकारे सादरीकरण
@mahipalmandhare8590
@mahipalmandhare8590 3 года назад
खूपच छान माहिति आहे. सरजी मी आजपासून च व्हिडिओ पाहायला सुरवात केली. मला ही बेसिक माहिती हवी ahe.
@colourful-foodie
@colourful-foodie 4 года назад
Khup easily samjvavl thank you so much
@shivratnanarkhedkar959
@shivratnanarkhedkar959 4 года назад
Sir तुमी GTT option बदल जास्त माहिती द्यावी, तो नवीन आणि महत्त्वाच आहे... Thank you sir. 💐💐
@rameshritapure7406
@rameshritapure7406 3 года назад
खुप छान माहिती दिली त्याबद्दल खुप आभारी आहोत 🙏🙏
@nikhilwankhede4060
@nikhilwankhede4060 2 года назад
Khup chan mahiti dili sir Khup khup thanks
@nitindawkhar240
@nitindawkhar240 2 года назад
एकदम सरळ आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करता सर, धन्यवाद
@meghalondhe6128
@meghalondhe6128 9 месяцев назад
Khup chhan mahiti sopya padhhatine sangitli ahe. Thanks
@subhash73jadhav78
@subhash73jadhav78 3 года назад
सर खुपच छान माहिती दिलीत... आपला आभारी आहे...🙏🙏
@atulkulkarni6769
@atulkulkarni6769 4 года назад
Today I used your intraday strategy in McDowell and benefitted thanks
@soniisvlogs7226
@soniisvlogs7226 2 года назад
Hii
@vishnukale3397
@vishnukale3397 4 года назад
खूप भारी माहिती सांगितली ..
@vijaylandge2475
@vijaylandge2475 2 года назад
आपले शेअर मार्केट विषयी माहिती चांगली समजते आहे आपले आभारी आहोत
@sunilnagaonkar820
@sunilnagaonkar820 2 года назад
खूप स्पष्ट पणे सहज सरल भाषेत एकंद अडाणी माणसाला सुद्धा कळेल सर Thanks Sir
@omkarbgadkari7801
@omkarbgadkari7801 4 года назад
सर माझी तुम्हाला एक विंनती आहे तुम्ही 16 to 25 years च्या वर्गासाठी एक चांगला आपल्या mind वर concerted करण्यासाठी video बनवा.
@gorakhjadhav9177
@gorakhjadhav9177 4 года назад
Yes plzz
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 4 года назад
Stoxkart चे व्हिडिओ बनवा शेअर कसे खरिदे व विक्री कसे करायचे
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 4 года назад
@@pravinpawar8949 काही कष्टाची कामे करा असले उद्योग धंदे बंद करा.
@arshadpatiel7026
@arshadpatiel7026 4 года назад
@@pravinpawar8949 ,,,,,,,,,
@pratikkodag4725
@pratikkodag4725 3 года назад
Sir your teaching sttagery very useful to us. Lots of love
@vijaythute5448
@vijaythute5448 2 года назад
Sir Kite operation chi mahiti far changali smjawun sangitali . Sir tumhi great aahat. 👌👍
@AshokPatil-rm1nu
@AshokPatil-rm1nu 3 года назад
शेअर बाजाराचा विश्व आणि आम्ही यात 1००० मैलांच अंतर होत, पण नुसत्या एका व्हिडिओ मधून तुम्ही इतकी छान माहिती दिली की आता आम्हाला अस वाटतय की आम्ही सुध्दा शेअर बाजार मध्ये रस घेवू शकतो. धन्यवाद.
@rahulkapure4990
@rahulkapure4990 4 года назад
खूप महत्त्वाची माहिती👌 यात फ्युचर ऑप्शन कॉल आणि पुट ऑर्डर प्लेसमेंट करणे सांगा शक्य झाले तर.
@yuvrajpawar5393
@yuvrajpawar5393 4 года назад
i like this.!! Many basic concepts you have covered in this video. which are always helpful and to take an initiative to invest in stock market.
@mukundashep9642
@mukundashep9642 3 года назад
paise kse withdraw krayche.. tyavr ek chota vdo banva sir.
@amrutachavan3485
@amrutachavan3485 2 года назад
अतिशय सोप्या भाषेत मुद्देसूद सर्व गोष्टी आपण शिकवता thank you sir
@balasahebturerao570
@balasahebturerao570 3 года назад
आपला व्हिडिओ पाहून मला खूप आनंद झाला आहे अचूक माहिती ती पण मराठी धन्यवाद
@rameshnarwade3426
@rameshnarwade3426 4 года назад
Very very helpful video for me sir so thank you so much.....
@bhushanrajput1566
@bhushanrajput1566 3 года назад
तोंडाला रुमाल बांधल्यावर तुम्ही आतंकवादी दिसतात
@pankajsakhare246
@pankajsakhare246 4 года назад
Sir very easy to understand
@Rawcontentbysachin
@Rawcontentbysachin 3 года назад
So nicely explained Sir. As this video was for beginners we would expect your step to step assistant to become trader with good amount knowledge and definitely wish to become trader with sufficient profit. Sir will you please help ?
@sudheerdeshpande6676
@sudheerdeshpande6676 3 года назад
अतिशय सोप्या भाषेत शेअर बाजाराची माहिती आपण दिली आहे.
@sachinkumarrajput9271
@sachinkumarrajput9271 2 года назад
फारच छान कोंनालही समजेल अश्या सोप्या भाषेत.
@apoorvasaraf4329
@apoorvasaraf4329 4 года назад
It's really good. How can we set SL for CNC that I can't see in this video. Also please guide what is the difference between BSE and NSE share. If one share is registered in both then which share we should buy ?
@padmasinhkadam3766
@padmasinhkadam3766 4 года назад
BSE Bombay stock exchange NSE national Stock Exchange
@rajkumarjagatap572
@rajkumarjagatap572 2 года назад
Ok
@ashutoshkamble7671
@ashutoshkamble7671 2 года назад
8
@discoveryourself696
@discoveryourself696 4 года назад
Thank you so much sir..greatful video..🙏🙏🙏🙏
@kamalakarkokitkar819
@kamalakarkokitkar819 4 года назад
Excellent sir, ur information is valuable and important to me thanks
@kiranghule1023
@kiranghule1023 7 месяцев назад
छान माहिती सांगता सर तुम्ही असेच मराठी माणसांना मोठे करा मार्केट मध्ये❤❤
@balkrishnasangle2320
@balkrishnasangle2320 3 года назад
अतिशय उत्तम माहिती दिल्या बद्दल आभारी
@smitacnagrale
@smitacnagrale 3 года назад
Thank u sir for valuable information.
@mohinijilhare2078
@mohinijilhare2078 4 года назад
Very helpful video... 👏👏
@prakashmore6988
@prakashmore6988 4 года назад
नमस्कार सर व्हिडीओ आवडला. सर डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी कुठल्या कंपन्या कमी खर्चात चांगली सर्विस देतात ह्या माहिती चा व्हिडिओ बनवा.
@MrRahul-pp1cd
@MrRahul-pp1cd 4 года назад
zeroda , upstocx💯💯 भारतातील 1 नंबर स्टॉक ब्रोकर
@jaywantdesai1985
@jaywantdesai1985 3 года назад
खंपच माहितीपूर्ण लेक्चर. खूप आवडले.पुनहा ऐकावे लागेल. धन्यवाद
@vidyatagare3547
@vidyatagare3547 2 года назад
आवाजातील चढ उतार व शब्दांची स्पष्ट ता मुळे समजण्यास सोपे जाते खूप छान सर
@vandanaovhal3699
@vandanaovhal3699 3 года назад
खूप छान माहिती दिली काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली
@omkarnikam1143
@omkarnikam1143 4 года назад
What about margin? Suppose me 1000 rupees add kele dimat account mdhe mg margin nusar kiti paryantchi trading karta yein mala?
@ravivairal2867
@ravivairal2867 4 года назад
Discription मध्ये ज्या तुम्ही लिंक दिलेल्या आहेत , त्या मध्ये कोणतच D-Mat A/C हे फ्री नाही आहे . D mat account फ्री आहे अस तुम्ही मागच्या वीडियो मध्ये सांगितल होत . मी प्रत्येक लिंक ट्राय केली , कोणताच लिंक ही फ्री नाही आहे . प्रत्येक लिंक मध्ये पैसे भरायला सांगत आहेत . महिती देताना खरी महिती दया सर ....नाहीतर ह्यात खूप लोक फसु शकतात .
@MarathiSanket
@MarathiSanket 4 года назад
StoxKart Angel Broking free aahe. उद्या डिमॅट अकाउंट संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ पहा.
@adhikshrirame5338
@adhikshrirame5338 4 года назад
माहित छान आहेत सर्व प्रकारच्या डाऊट दूर झाले
@Udgiregovind
@Udgiregovind Год назад
खूप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितल्या बदल धन्यवाद सर 💯
@chetanchormale4968
@chetanchormale4968 Год назад
🙏🙏खूप चांगली माहिती देता सर तुम्ही सांगतात ते पूर्ण समजून जात
@pravinnagarale2930
@pravinnagarale2930 3 года назад
Thank you so much sir
@gaurikarande1320
@gaurikarande1320 4 года назад
Thank you Sir detail information Milali😊
@prathameshpawar6429
@prathameshpawar6429 3 года назад
Suru keli ka trading mg
@prakashthakare29
@prakashthakare29 4 года назад
काही share आपल्याला अनेक वर्षे ठेवायचे असतील तर ठेऊ शकतो का आपण ....जर ठेऊ शकत असू तर ते renew करायची गरज असते का.
@vishaljadhav5959
@vishaljadhav5959 4 года назад
ठेऊ शकतो...Renew ची गरज नाही
@haribhaudaware1289
@haribhaudaware1289 3 года назад
Thanku sir
@PopatGPatil
@PopatGPatil 7 месяцев назад
खूप उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद सर.
@yogeshchitte3359
@yogeshchitte3359 3 года назад
खूप छान व्हिडिओ आहे भरपूर माहिती मिळाली तुमच्या मार्फत थँक्यू सर
@praffulshirode8409
@praffulshirode8409 4 года назад
Sir supposed mazhya acc la 1000 rs ahe tar me intraday trending la kiti amount paryanta share purchase karu shakto Ani sir intraday per share amount debit hoti ka nhi Ha mala question ahe Bcz me attach acc open kelay Ani mala.idea nhi evdi So sir plzzz
@lyf_jnvlogs1039
@lyf_jnvlogs1039 4 года назад
Per share मागे चार्जेस लागत नाही. तुमच्या टोटल shares वरती zerodha मध्ये ०.००१ % चार्जे लागतो
@sachinbhosale4487
@sachinbhosale4487 3 года назад
साध्या सोप्या भाषेत खूप छान माहिती सांगितली, 🙏🙏🙏आभारी आहे
@DeepakJoshi-bm5xc
@DeepakJoshi-bm5xc Год назад
खूपच छान माहिती दिलीत...आभारी आहे... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐🙏👏👏👏👏👏👏
@surendramangle5191
@surendramangle5191 2 года назад
माहिती फार सुंदर आहे आभारी आहे संकेत सर
@prashantarekar7318
@prashantarekar7318 2 года назад
Mala shikaych ahe mhanun vidio bagat ahe samjel ashi mahiti milat ahe 🤝🤝
@uddhavnikalje8033
@uddhavnikalje8033 2 года назад
खुप छान माहिती दिली, स्पष्ट शब्दात आणि सविस्तर
@sachinmalkhede7436
@sachinmalkhede7436 3 года назад
सर खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगता तुम्ही
@sunildhawle3819
@sunildhawle3819 2 года назад
खूपच सरळ शब्दात माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
@kishorinfo5097
@kishorinfo5097 2 года назад
खूप छान प्रकारे समजवितात सर तुम्ही,आणि शांत बोलण्याची पद्धत यामुळे व्हीवर्स ला व्हिडिओ समजण्यास मदत सोपी होते,धन्यवाद🤝
@girishgangan
@girishgangan Месяц назад
Absolutely 💯 amazing knowledge guidance, Jai Maharashtra Bhava
@govindjadhav4650
@govindjadhav4650 3 года назад
१ नं. माहिती अगदी सोप्या भाषेत 🙏🙏🙏
@balajigaikwad1741
@balajigaikwad1741 2 года назад
सर तुम्ही हा बनवलेला व्हिडिओ खूप छान आहे ट्टेडिंग कुठल्या प्रकारे आणि कोणत्या कोणत्या प्रकारे करता येते असा एक सविस्तर व्हिडिओ बनवला पाहिजे
@sharadkale6579
@sharadkale6579 Год назад
खूपच छान महिती सांगितली.. Dhanywad
@utkarshapatil2423
@utkarshapatil2423 2 года назад
Khup chan mahiti dili sir. Serv besic knowledge milale thank u
@shubhamgaikwad5173
@shubhamgaikwad5173 3 года назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार
@ajaymalekar6224
@ajaymalekar6224 3 года назад
Khupch Chan sopya padhti ne samjavle mst 👍
Далее
# funny#daily#vlog#family#prank
00:12
Просмотров 6 млн
УГОСТИЛ БЕЛКУ МОРОЖЕНЫМ#cat #cats
00:14