Тёмный

अगरबत्ती कशी बनवायची | अगरबत्ती उद्योग | Agarbatti making business | उदबत्ती व्यवसाय | शोध वार्ता | 

शोध वार्ता Shodh Varta
Подписаться 400 тыс.
Просмотров 3,9 млн
50% 1

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 269   
@anandoak2189
@anandoak2189 6 месяцев назад
किशोर दादा तूमच्या अगरबत्ती उद्योगला माझ्या कडून खूप खूप अप्रतिम व्यवसाय सुरुवात केल्याबद्दल खूप खूप सुंदर व्यवसाय खूप सुंदर काम करीत आहात. 👌👌👌💯💯
@mayurshinde8327
@mayurshinde8327 6 месяцев назад
मराठी माणसाला ताकत दे, हीच देवाजवळ प्रार्थना 🎉
@anandoak2189
@anandoak2189 5 месяцев назад
@@mayurshinde8327 मराठी माणूस समोर गेला पाहिजेत हे अगदी बरोबर बोलतात आहात पण त्यासाठी मराठी माणसाने एकत्र येऊन क्लस्टर ग्रुप बनविला पाहिजेत माध्यमातून एकत्र एका ब्रँड नावाने मोठ्या प्रमाणात सुरुवात करून सरकारी योजना अंतर्गत लाभ घेतला येऊ शकतो असे मला वाटते आहे.👌👌👍💯💯
@anandoak2189
@anandoak2189 4 месяца назад
किशोर दादा माझा 4 वर्षा पासून अगरबत्ती योगेश्वरी इटरप्राईजेस अमरावती कंपनी चे नाव आहे. व्याडेश्वर ब्रँड अगरबत्ती धूपबत्ती कापूर ३ मॅनेफॅचरिंग युनिट स्वतःचे सुरुवात केली आहे.🙏🙏
@SunilSingh-jy7vf
@SunilSingh-jy7vf 15 дней назад
Nice and Hard work
@mahadevshinde7213
@mahadevshinde7213 6 месяцев назад
बनवन सोप आहे पण विकण खुप आवगड आहे
@krishnaconsultancy5237
@krishnaconsultancy5237 5 месяцев назад
@mahadevshinde खरं आहे तुमचे म्हणणे 👍👍
@sandipmane3757
@sandipmane3757 5 месяцев назад
​@@krishnaconsultancy5237contact no मिळेल का
@pankajmore9194
@pankajmore9194 4 месяца назад
Khar aahe bhau aani Varun udhari agal khup kathin aahe vikane aami swata anubhav ghetlela aahe ya gosti cha
@pratikkhambekar9854
@pratikkhambekar9854 4 месяца назад
Kharay tumcha
@mahadevshinde7213
@mahadevshinde7213 4 месяца назад
कारण मी या क्षेत्रात 18 वर्षे पासून काम करत आहे
@ravindradhumak30
@ravindradhumak30 4 месяца назад
अभिनंदन स्वामी च्या आशिर्वादाने तुमचा व्यावसाय खुप जोराने चालेल श्री स्वामी समर्थ
@sandipkapare4720
@sandipkapare4720 Месяц назад
मराठी माणूस व्यवसाय करतोय, हार्दिक अभिनंदन, फकत क्वालिटी कायम टिकवली तर विक्री वाढते. ब्रँड विकसित होतो.
@TanujaDhamapurkar-b7w
@TanujaDhamapurkar-b7w 5 месяцев назад
बरोबर आहे किशोर दादांचे दुसर्याची गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा उदयोगधंदा बरा.आणि छान आहे काम.असाच दादा मोठा हो आणि पुढे पुढे कामगार ठेव.😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@pallavidhavle679
@pallavidhavle679 6 месяцев назад
शुभेच्या दादा तुला खुपच छान
@nileshjamdar6326
@nileshjamdar6326 2 месяца назад
अप्रतिम खूप छान आहे अगरबत्तीचा धंदा
@ShitalKhare-l6q
@ShitalKhare-l6q Месяц назад
नुसतं गवरमेंट नोकरी लागूनच नाही यशस्वी होता येत खरंच सर आपण खरंच बनलाय वंडरफुल 🎉🎉😊😊
@hansrajjadhav0
@hansrajjadhav0 6 месяцев назад
हॅन्डग्लोवज वापरा सुरक्षित रहा
@sunillokhande8756
@sunillokhande8756 2 месяца назад
किशोर दादा तुमच्या अगरबत्तीच्या बिजनेस ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
@prashantdawari5710
@prashantdawari5710 5 месяцев назад
विक्रेते मिळाले तर कोणताही व्यवसाय चांगला असतो पण माणूस ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करुन अशा उदयोन्मुख तरुणांना ना उमेद करत आहेत... एखाद्या दिवशी नॉन ब्रॅण्ड वस्तू खरेदी करावी काहीही नुकसान होत नाही...किशोर भाऊला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
@shodhvarta
@shodhvarta 5 месяцев назад
सर ब्रँडेड वस्तू सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करताना अशा पद्धतीतच करत असतात परंतु त्यांच्या जाहिरातीचा खर्च आणि त्यांच्या इतर गोष्टींचा खर्च सामान्य लोकांवर लादतात म्हणून त्याचे दर वाढतात किशोर वाघमारे यांची उदबत्ती अतिशय दर्जेदार पद्धतीचे आहे आमचा अनुभव आहे आणि तो चांगल्या पद्धतीत माल विकतो आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तुमच्या मताशी सहमत आहे काही लोक असतात की ब्रॅण्डेड च्या नावाखाली सामान्य व्यवसायिकांना दाबण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना करू द्या आपण आपलं काम करत राहू धन्यवाद
@Ramraje-y4g
@Ramraje-y4g 29 дней назад
क्वालिटी मेंटेनन्स केली आणि व्यावसायिक संबंध चांगले ठेवून संबंधीत अधिकारी अर्थ पुर्ण मधुर संबंध यश शंभर टक्के मिळतेच स्वानुभव​@@shodhvarta
@deepakkarjawkar9632
@deepakkarjawkar9632 14 часов назад
सुंदर अप्रतिम जय श्रीराम
@KailasKedare-r8z
@KailasKedare-r8z 6 месяцев назад
Kiti chan 👍👍👍👏👏💐💐💐🌹🌹
@NamdevLokhande-cm2ow
@NamdevLokhande-cm2ow 6 месяцев назад
Very good Sir
@bhagyeshthorat7291
@bhagyeshthorat7291 2 месяца назад
Spirting. Nature . . Thanks
@sujatarane9784
@sujatarane9784 Месяц назад
अभिनंदन तुझे, छान काम केले 🙏👌✌👍
@prakashsarwade762
@prakashsarwade762 6 месяцев назад
खुप छान. शुभेच्छा. माजलगाव.
@गुजारामकोळेकर
सलाम दादा तुझ्या कार्याला किशोर दादा😊 खूपच छान
@MahendraSarpate
@MahendraSarpate 5 месяцев назад
खुप छान मराठी बांधवांनी व्यवसाय सुरू करून उद्योजक बनु शकतात
@prashantzanpure8075
@prashantzanpure8075 2 месяца назад
Congratulations and best wishes for future.
@sagarshinde1111
@sagarshinde1111 26 дней назад
छान वाटलं भाऊ सलाम तूझ्या कर्याला
@dadasopatl4446
@dadasopatl4446 Месяц назад
खूप खूप शुभेच्छा
@sarodemahalaxmiprakash2c423
@sarodemahalaxmiprakash2c423 4 дня назад
खूप छान देव तुम्हाला यश देवो
@AshwiniUike-m9i
@AshwiniUike-m9i 6 месяцев назад
खुप छान दादा 👌👍
@ameetnik997
@ameetnik997 6 месяцев назад
ek sangu ka ashya low cost agarbatti mule bronchitis ani aalergic pt wadhlet karan ...primium segment cha maal mahag asto ani market pan
@AmolKamble-y5p
@AmolKamble-y5p Месяц назад
खुपच छान अपृतीम
@Shaileshsul-v4u
@Shaileshsul-v4u 6 месяцев назад
Grate kishor dada
@shitalkadam1656
@shitalkadam1656 5 месяцев назад
Aaplya kade aggarbatti banvinyapasun te sell karnyaparyant che sagle material milel
@akshay_dapke
@akshay_dapke 6 месяцев назад
आता याच बघुन या एरीतल्या सगळ्यांनी हाच व्यवसाय सुरू करू नका.नाहीतर D.Ed सारखं त्याचाही व्यवसाय चालणार नाही आणि तुमचाही नाही.
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 5 месяцев назад
आपली लोकं कॉपी मारण्यात हुशार आहेत 😢 आम्ही सुद्धा ताक व्यवसाय सुरू केला पण आजूबाजूला दहा जणांनी सुरु केला... पाय खेचायला आपलीच लोकं पुढे आहेत
@chitrakale5628
@chitrakale5628 5 месяцев назад
Barobar bollat
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 5 месяцев назад
साई 😂 उर्फ चांद मियां,,, अगरबत्तीचा काही संबंध नाही काही देणे घेणे नाही
@Block_expert_7
@Block_expert_7 3 месяца назад
खूप छान शुभेच्छा
@baluhingmire2796
@baluhingmire2796 6 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@निलेशदिलीप
@निलेशदिलीप Месяц назад
अभिनंदन दादा👍🙏🙏💐💐💐
@AnkushRathod-v7u
@AnkushRathod-v7u 27 дней назад
Congratulations
@AnilJamgade-s2z
@AnilJamgade-s2z 2 месяца назад
mashin kuthun vikat ghetali aani ro materiyal kuthun aanata tumi bhau
@shubhucreations936
@shubhucreations936 3 месяца назад
god bless you❤
@ratanbarkale5428
@ratanbarkale5428 Месяц назад
अभिनंदन 💐
@shashikantkumbhare5277
@shashikantkumbhare5277 5 месяцев назад
Khup khup subheccha....
@RitvikBhagat
@RitvikBhagat 5 месяцев назад
किशोर तुझ्या कामगिरीला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा.
@shalikdhabarde5517
@shalikdhabarde5517 Месяц назад
शुभेच्छा ❤❤
@kisanambhure2909
@kisanambhure2909 2 месяца назад
Congratulations 🎉❤❤
@santoshdevde6105
@santoshdevde6105 2 месяца назад
Hardik shubhechha
@anandsitaprao3167
@anandsitaprao3167 2 месяца назад
खूप छान
@imsuperrich5632
@imsuperrich5632 2 месяца назад
खुप छान 🎉🎉🎉
@hiteshpoojara2611
@hiteshpoojara2611 Месяц назад
Good good 👍
@sandipgund3952
@sandipgund3952 2 месяца назад
Full details मध्ये Vedio भेटेल का सर
@kundagajbhiye4040
@kundagajbhiye4040 2 месяца назад
अभिनंदन
@sandeepsingare1882
@sandeepsingare1882 6 месяцев назад
अप्रतिम किशोर
@shridharjunghari7138
@shridharjunghari7138 2 месяца назад
जय हिंद सर जी 🎉🎉
@roshanivanakade2003
@roshanivanakade2003 5 месяцев назад
खूप खूप खूप खूप छान आहे
@Rocky-qk2gu
@Rocky-qk2gu 3 месяца назад
छान छान सुंदर 🎉🎉
@nikhiljagane5713
@nikhiljagane5713 6 месяцев назад
Excellent 👍👍
@VijayKamble-o3o
@VijayKamble-o3o 3 месяца назад
Very nice 👌🙏
@nitadhumal4059
@nitadhumal4059 4 месяца назад
बरोबर आहे दादा तूझ
@PrakashWaghmare-z4g
@PrakashWaghmare-z4g 2 месяца назад
Very nice
@loharavinash7
@loharavinash7 2 месяца назад
वाघोली येथील इला फुड्स मसाला कंपनीकडून आपल्याला खूप शुभेच्छा...सारखं instagram वर फेसबुक वर पोलीस झाला तलाठी झाला तर गाजा वाजा बघत असतो त्यांचाही आनंदच आहे.. परंतु उद्योजक झालेले लोक देश घडवत असतात नोकऱ्या निर्माण करत असतात....
@shrirangjoshi8881
@shrirangjoshi8881 6 месяцев назад
किशोरला अनेक शुभेच्छा ❤❤❤❤❤
@SwapnilYadav-of1yj
@SwapnilYadav-of1yj 2 месяца назад
Good luck kishor❤🎉
@jitendrakamble7046
@jitendrakamble7046 2 месяца назад
व्यवसाय करण्यासाठी मशीन कोटे मिळते व कच्चा माल कोटे मिळतो ई सविस्तर माहिती सांगा
@aniltamboli1106
@aniltamboli1106 5 месяцев назад
Well done young man.
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 5 месяцев назад
सामाण्य मुलाचं काम छाणच
@sunilghadge9539
@sunilghadge9539 5 месяцев назад
Very nice ...
@ajaypachde5097
@ajaypachde5097 6 месяцев назад
मस्त🙏😊
@dp-de7tm
@dp-de7tm 2 месяца назад
साइड ला शिवबा नाव दिलं खूप छान❤❤
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 5 месяцев назад
मेहनतीला पर्याय नाही खूप खूप शुभेच्छा ❤😂🎉
@saudagarjagtap5429
@saudagarjagtap5429 Месяц назад
एक च नंबर आहे
@ashokjagtap4523
@ashokjagtap4523 3 месяца назад
तुला शुभेच्छाआहेत
@ashishbharne209
@ashishbharne209 2 месяца назад
Best of luck BHAI
@shashikantbonde5908
@shashikantbonde5908 5 месяцев назад
Dada Khup Chan ✌
@gopalbachhe1992
@gopalbachhe1992 6 месяцев назад
भाऊ एक नबर ❤❤❤🙏🏻
@santoshsonawane4181
@santoshsonawane4181 2 месяца назад
दादा उद्योगधंदे सुरू करणे एक वेळ सोपा आहे पण ते मार्केटमध्ये विकणे ही कला खूप कमी जणांना अवगत आहे आणि ज्याला ही कला जमली त्यांचाच उद्योग धंदा यशस्वी होतो.... मार्केट मधील क्वालिटी आणि मार्केट रेट ताळमेळ साधना खूप अवघड होऊन जाते... नवीन स्टार्टअप ला
@dineshpawar5831
@dineshpawar5831 5 месяцев назад
Chan 😊mast
@amolbhosle6125
@amolbhosle6125 5 месяцев назад
किशोर दादा.छान
@SachinWaradkar
@SachinWaradkar 5 месяцев назад
तुमच्या या कामास माजा सलाम
@AshwiniYadav-h2x
@AshwiniYadav-h2x 6 месяцев назад
Amhalapn sanga na kasa karaycha vyavsay
@shashijadhav7374
@shashijadhav7374 5 месяцев назад
Great
@lankeshjarande8911
@lankeshjarande8911 2 месяца назад
भाऊ... खूप मोठा होणार तु.....❤❤
@ishatanmayvlog9610
@ishatanmayvlog9610 6 месяцев назад
लय भारी खूप छान
@VikrantNangare
@VikrantNangare 5 месяцев назад
Good job
@saisagarmahamuni5943
@saisagarmahamuni5943 5 месяцев назад
khup khup chhan..❤
@varshatayade5265
@varshatayade5265 4 месяца назад
दादा फायदा कमी हेलपाटे खुप आहे अगरबती घेऊन पैसे देत नाही असे आमचे 50 हजार रूपये घेऊन लंपास झाले आहे कंपनी वाले
@VinayakAlavane-r9n
@VinayakAlavane-r9n 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ सदैव पाठीशी
@prasantsonar-
@prasantsonar- 4 месяца назад
भाऊ नमस्कार मला विक्रीला मिळेल का अगरबत्ती पुणे येथे
@anantparab3200
@anantparab3200 5 месяцев назад
शुभेच्छा
@PariChavan-j3g
@PariChavan-j3g 2 месяца назад
वा भावा काय पण करा पण बिझनेसेस करा आपला माणूस वर आला पाहिजे पण बिजनेस मधुनच भावा माझा पण व्यवसाय आहे स्टार गैसिंग तुला भेटायला एक दिवस येणार अभिनंदन करण्यासाठी
@shodhvarta
@shodhvarta 2 месяца назад
9765757575 या नंबरवर फोन करा
@atulnagpure2527
@atulnagpure2527 5 месяцев назад
Congrats Bau tumchi agarbatti Mumbai mdhe ahe ka bau
@vidyakalyankar5038
@vidyakalyankar5038 5 месяцев назад
Khup chhan
@गिरीशआहिरे
@गिरीशआहिरे 2 месяца назад
गाव कुठलं किशोर भावा
@sushantbadge9328
@sushantbadge9328 5 месяцев назад
Super 👍👍
@krishnaconsultancy5237
@krishnaconsultancy5237 5 месяцев назад
भावा कौतुक करण्यासारखे आहे तुझे काम. 👏👏👏👏
@udayrajdudhare6836
@udayrajdudhare6836 5 месяцев назад
❤Shabbash
@tushargaikwad8911
@tushargaikwad8911 6 месяцев назад
शुभेच्छा दादा तुला ❤️🔥💐
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 2 месяца назад
किशोर शुभेच्छा 💐 पण आपल्या च जातीत विकणार अस म्हणु नको
@sunkumar2720
@sunkumar2720 6 месяцев назад
Khup chan,,
@SachinGite-i1x
@SachinGite-i1x 5 месяцев назад
छान किशोर
@sangitapatkar1953
@sangitapatkar1953 6 месяцев назад
खूप खूप शुभेच्छा बाळा. अगरबत्ती ची काडी बांबू पासून बनवली तर हिंदू धर्मात अशी अगरबत्ती पितृदोष निर्माण करते. पण खरं तर बांबु जाळला तर आरोग्याला अगदीच वाईट आहे. दुसरा पर्याय शोध काडीसाठी. नारळापासून हिर बनवतात तस बघ नाहीतर दुसरे काही.
@mahadevshinde7213
@mahadevshinde7213 6 месяцев назад
अफवा पसरूनका
@mahadevshinde7213
@mahadevshinde7213 2 месяца назад
किती अंधश्रध्दा आहे उलट बांबु मध्ये संगळयात जास्त ऑकसीजन असतो
@sangitapatkar1953
@sangitapatkar1953 2 месяца назад
@@mahadevshinde7213 मयताचा बांबू पण जाळत नाहीत. तो धुर आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. कुठे वाचले बांबू जाळल्यावर ऑक्सिजन मिळतो असं?
@mahadevshinde7213
@mahadevshinde7213 2 месяца назад
@@sangitapatkar1953 माझी बांबु ची शेती आहे भोरला 2 एकर
@madhvikamble7644
@madhvikamble7644 6 месяцев назад
Nice 👌👍🙋‍♀️
@YogeshJavanjal-zn6kf
@YogeshJavanjal-zn6kf 2 месяца назад
ek 1 bhava
@SatishBorulkar
@SatishBorulkar 5 месяцев назад
❤❤❤❤ गूड न्यूज
@SandeshTemkar-u4g
@SandeshTemkar-u4g 2 месяца назад
Zakas
@sangitaghate7853
@sangitaghate7853 3 месяца назад
mst
Далее
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 6 млн
Viral Video of a Man's Crazy Job Interview
16:02
Просмотров 1,3 млн
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 6 млн