Thank you so much. बऱ्याच दिवसांनी तुमची कमेंट पाहीली.. Hope you have enjoyed चंद्राची सावली, मृत्यूद्वार, हीरवे फाटक, सदूचे मित्र इ. कथा... Plz keep in touch. 👍👍
@@SansoVoice मी सगळ्या stories follow करतोय... कमेन्ट केली नव्हती... थरार... बाबांचं लेखन आणि तुमचं वाचन... फार आनंद देत आहात तुम्ही सर्वांना.... ति. बाबांचे आशिर्वाद तुम्हाला मिळत राहोत
Sarwaat pratham tumache dhanyawad aani all the best for new story as usual apratim vachan aani hee katha me vachali nahi aani aikali hee nahi so this story is completely new for me so I am very excited ❤
Long awaited new story. Nice beginning. सुरुवातीलाच मीराची उदासी प्रभावी पणे सादर केलीत. दुसर्या बाजूला villainous approach. मीरा गोसावी संवाद थरारक. शेवटी उत्कंठा.
Thank you for your feedback mitra. I hope you listen to other stories on the channel. झपाट, अझाथोथ, मंतरहाट, आवाहन, चंद.राची सावली, मृत्यूद्वार खूप कथा आहेत... Plz keep in touch.