Тёмный

"अघळ पघळ" विथ संभाजीराजे छत्रपती, शिव-शाहूंचे वारसदार ते स्वराज्य संघटनेपर्यंतचा प्रवास |  

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 47 тыс.
50% 1

#BolBhidu #sambhajirajechhatrapati #maharashtra
बोल भिडूच्या अघळपघळच्या या भागात संभाजीराजे छत्रपती यांची मुलाखत तुम्हांला पाहायला मिळेल.
संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना का केली ? राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचारांचा वारसा सोबत असताना त्यांनी भाजपकडून मिळालेली राज्यसभेची खासदारकी का स्विकारली ? संभाजीराजे छत्रपतींचं हिंदूत्व नक्की काय आहे ? महाराष्ट्राच्या राजकारणात स्वराज्यला कोणी स्पेस मिळेल ? भविष्यात संभाजीराजे कोल्हापूरच्या खासदारकीसाठी उभे राहणार का ? राहिले तर कोणाकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हांला या मुलाखतीत मिळतील.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 294   
Далее