आम्ही हाव जातीचे कोळी ! खरच, रडलो ! माझीही एक अशीच बोट आहे. ही बोट जेव्हा आपले कोळी मच्छीमार बांधव काढत होते तेव्हा, या बोटीच्या जागी मला माझी बोट मला दिसत होती ! शेवटी आपली एकजूटच कामा येते ! परमेश्वराला धन्यवाद !
कोळी हा दर्याचा राजा हिम्मतदार..! एका बाजूला थंडगार वारा, गावात लग्न सोहळे, रविवार म्हणून थोडी पाठ बिछान्याला लावायची वेळ पण हे सर्व सोडून एकावर ओढवलेले संकट सर्व जण एकत्र येऊन त्या खैरावलेल्या दर्याने पाठी ढकलेल्या कोळ्याच्या हिमती ला हा कोळी न जुमानता परत त्याच दर्यावर त्याच हिम्मतीने कसा मिठी मारतो, ह्याचे जिवंत उदाहरण. हाच तो कोळी, दर्याचा राजा, हिम्मतदार..! Thanks... Pratik 🥰
सर्वप्रथम ज्या मुलाने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचे अभिनंदन. माझ्या कोळी बांधवांनो असेच एकत्र रहा आणि एकत्र काम काम करा. आपल्याला कोणी हरवू शकणार नाही... देवाचा भरपूर आशीर्वाद तुम्हावर असू दे हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
मला अभिमान आहे उत्तन कोळी बांधवांचा.. जे नैसर्गिक आपत्ती- संकटात सापडलेल्या कोणत्याही मचवा- बोटीच्या सुरक्षितेसाठी तसेच बिकट परिस्थितीत कशाचीही पर्वा न करता लहाना पासून ते म्हाताऱ्या पर्यंत सर्व कोळी बांधव एकजुटीने संकटसमयी एकत्र येत असतात .. धन्य ते कोळी बांधव.. जे वादळी वाऱ्यात , तुफानी लाटात.. जीवाची पर्वा न करता ... पोटा-पाण्यासाठी अहोरात्र राबतात.. अशा धाडसी कोळ्यांस कोटी..कोटी प्रणाम . - जय कोळी..
कोळी हा दर्याचा राजा असून हिम्मतदार आणि सर्वांसाठी मदत करणारा आहेच त्याचबरोबर तो दानशूर पण आहे .. सर्व कोळी बांधव एकत्र गुण्यागोविंदाणे सर्व सण साजरे करतात..
This is called UNITED WE STAND inspite of 6 weddings that was taking place in Uttan Chowk (Bhayander) a very small area near the sea side ,people of that area left their house leaving all the wedding rituals that was already taking place early in the morning, that is Umbrache panni were bride and groom are bathed in this water before getting dressed up. People left all this important rituals and joined their follow beings to send the boat back to the shore, that weighted 50 to 60 Tons , that landed on the sea shore due to strong voilent ghusty winds , that almost got saved from getting damaged .4am Saturday to 4pm Sunday these follow beings didn't leave the place till the boat landed in the sea, LOVE IS ALL THAT MADE THIS HAPPEN , and this is the Main Aim of our Koli Family , no matter how much anger ,grudges ,hatredness u have But WHEN YR FELLOW BEING IS IN TROUBLE EVERYONE COME OUT FOR HELP, FINANCIALLY OR MANUALLY , IN SADNESS OR HAPPINESS THESE KOLI FAMILY IS ALWAYS PRESENT FOR THE SUPPORT OF THEIR FELLOWBEING
United we stand. Congratulations all koli brothers and sisters. God bless you all and protect you from every danger. . My prayers always be with you all 🙏