Тёмный

अचूक प्रमाणात १/२ किलो मैदयाची शंकरपाळी/shankarpali recipe in marathi/ shankarpali/Annapurna Recipe/ 

Annapurna Recipe
Подписаться 292
Просмотров 1,1 тыс.
50% 1

अचुक प्रमाणात १/२ किलो मैदयाची शंकरपाळी/shankarpali recipe in marathi/shankarpali/Annapurna Recipe/
साहित्य
१/२ किलो मैदा
१५० ग्रॅम साखर(१ वाटी)
२५ ग्रॅम बारीक रवा (२चमचे)
१३० ग्रॅम साजूक तूप (मध्यमआकाराची१वाटी)
चवीपुरतं मीठ
तळण्यासाठी तेल
कृती
मैदा चाळून घ्या त्यात १वाटी तूप चांगलं गरम करून घाला मैद्याला तूप हातानी लाऊन घ्या तूप लाऊन झाल्यावर त्यात आपण जी १ वाटी (१५० ग्रॅम) साखर
घेतली होती ती पिठीसाखर करून या मैद्यात घालून घ्या
आणि मैद्यात मिसळून घ्या
आता या मैद्यामध्ये लागेल तस पाणी घालून मैदा मळून घ्या पीठ खूप घट्टही मळू नका आणि अगदी मऊही
मळू नका मैदा चांगला मळून झाला की त्याचे गोळे करून घ्या आणि चपाती लाटून घ्या( या चापतीची जाडी
थोडीशी जाड ठेवायची आहे ) आणि सुरीने किंवा
चिरण्याने कापून घ्या
शंकरपाळी तळण्यासाठी तेल मध्यम तापलेल असावं
तेल कमी गरम असेल तर शंकरपाळी तेलात घातल्यावर
विरघळते आणि जास्त तेल तापलेल असेल तर पटकन
लालसर होते पान आतून कच्ची राहते शंकरपाळी नेहमी
मध्यम आचेवर सारखी ढवळत राहून तळून घ्यायची म्हणजे ती सगळ्या बाजूने सारखी सोनेरी रंगावर तळून येते
या दिवाळीमध्ये अशा पद्धतीने शंकरपाळी तुम्ही नक्की करून बघा ही शंकरपाळी छानच होईल
या प्रमाणामध्ये ९०० ग्रॅम शंकरपाळी तयार होते
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या चॅनेलला
नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा
धन्यवाद
शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये/शंकरपाळी खुसखुशीत/शंकरपाळी/
शंकरपाळी कशी बनवायची/शंकरपाळी recipe/
shankarpali recipe in/ shankarpali recipe/
1/2 kg pramanat shankarpali/
shankarpali recipe in marathi/samosa/
shankarpali kashi banvaychi/
shankarpali kaise banaen/
maida aur shakkar ki recipe/
shankarpali recipe dakhva/
shankarpali recipe video/
how to make sweet shankarpali recipe/
namkeen shankarpali recipe/
shankarpali/chakli/
how to make shankarpali/
annapurna recipe/
#शंकरपाळीrecipeinmarathi
#शंकरपाळीरेसिपीमराठीमधध्ये
#शंकरपाळीरेसिपीमराठीमध्येअर्धाकिलो
#शंकरपाळीचीरेसिपी#शंकरपाळीरेसिपीरवामैदा
#shankarpali#shankarpalirecipeinmarathi
#shankarpalikashibanvaychi
#shankarpalirecipe#cookingrecipe
#diwalifaral#samosa#diwalifaral
#maidashankarpalirecipe#chakli
#shankarpalirecipedakhva
#dipawalispecial#faralrecipe#chakli
#maidakeshankarparakaisebanatehain
#maidashankarpalirecipe#ladoo
#annapurnarecipe
@Annapurna Recipe

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@SandeepTendulkar-m8m
@SandeepTendulkar-m8m 6 дней назад
Mast
@rupaliparulekar1583
@rupaliparulekar1583 6 дней назад
खूप छान 👍measure patti chi idea ek nooo 🙏
@rajpunalekar2024
@rajpunalekar2024 3 дня назад
Mast
@ShamiKamat
@ShamiKamat 5 дней назад
Chan😊
@diyakamat8020
@diyakamat8020 5 дней назад
👌👌👌
@AnnapurnaRecipe2
@AnnapurnaRecipe2 3 дня назад
Tnx
@varshathakur-c7l
@varshathakur-c7l 6 дней назад
👍mast. Mi Diwalit karun baghte.
@AnnapurnaRecipe2
@AnnapurnaRecipe2 3 дня назад
Nakki
Далее