Тёмный

अजित दादा का गळपटले? 

Anay Joglekar
Подписаться 118 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 144   
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p 27 дней назад
शरद पवाराच्या हातात शेण पडले तरी पाळलेला मिडिया त्याला मास्टरस्टो्क म्हणणार
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 27 дней назад
😂😂😂😂
@vijaymagdum2692
@vijaymagdum2692 27 дней назад
अगदी बरोबर
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 27 дней назад
खरं आहे
@bhaskarbhagwat9956
@bhaskarbhagwat9956 27 дней назад
अजितदादा जर स्वतःहून युतीतून बाहेर पडले तर चांगलच आहे.
@blackblack1553
@blackblack1553 27 дней назад
यांच्यापेक्षा दुसरे भ्रष्टाचारी भाजपाला शोधायला लागेल कारण भाजप नंबर वन आहे ना?
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 27 дней назад
खरंच आहे! भ्रष्टाचाराचे गरू आहेत, गुरू!सगळे साखर कारखाने, संस्था, हे सगळंच त्यांनी आपल्या हातांत ठेवलं आहे! स्वातंत्र्य नंतरची पासष्ठ वर्ष त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे!
@manojbendre4754
@manojbendre4754 27 дней назад
अजितदादा दगा देणार फडणवीस आणि भाजपला
@kusumiyer8119
@kusumiyer8119 27 дней назад
Hondi Channel Var Ajitdada nch Gharwapsi Baatmi Breaking news t Aahe 😊😅
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 27 дней назад
हे फडणवीस यांना माहिती आहे.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 27 дней назад
बरोबर
@sachinredekar446
@sachinredekar446 27 дней назад
अजितदादा युतीत आल्यापासून युतीला चांगला खुट्टा मारून ठेवलाय. मी अनेकदा सांगतोय अजितदादा युतीत येणं ही पवारांची खेळी आहे.हाच अजितदादा या निवडणूकी नंतर गोविंद बागेत दिसेल. अर्थ खात आणि पालकमंत्री पद का मागितले ते थोड्या दिवसांनी कळेलच.फडणवीसांना शह देऊन बदनाम करायचा डाव मोदी,शहा आणि पवारांनीच केलंय हे कळेलच.
@prafullakumarkulkarni6411
@prafullakumarkulkarni6411 27 дней назад
Back ground kuthle aahe,chaan vaatte.
@shashankkale7998
@shashankkale7998 27 дней назад
जिंकले तरी पवार व हरले तरी पवारच ह्याचा फटका बसला हे आता लक्षात आले असेल.
@latamehta9241
@latamehta9241 27 дней назад
दोन्ही पवार जिंकलेत . कारण पवार कन्या संसदेत आणि पवार सून निवडणूक हरून ही राज्यसभेत.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 27 дней назад
अनयजी तुमची शंका रास्त आहे आहे!
@shdashivyadav5383
@shdashivyadav5383 27 дней назад
घरवापसी शिवाय पर्याय नाही..काका पुतण्यांच Gotmat,सर्व बावळ्यांना कळेल लवकरंच विधानसभेआधी...काहीच ऐकायची ईछाच ऊरली नाही..न ऐकताच प्रतिक्रिया देत आहे...😢😢😢😢
@dattudherange5052
@dattudherange5052 27 дней назад
राष्ट्रवादी त बंड झाले च नाही य ही काका ची डबल मिनिग चाल आहे पण भाजपा चे नेते ऐकतील तर ना
@latamehta9241
@latamehta9241 27 дней назад
हे एकदिवस शरद पवार साहेब च सांगतील. मीच त्यांना हा सल्ला दिला होता
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 27 дней назад
केंद्रीय भाजप नेतृत्वाला महाराष्ट्र भाजप हा पक्ष दुर्बळ होणे हेच सोईचे आहे. उदया एखादा नेता मोठा झाला तर tyanchi भविष्यातील डोके दुखी ठरेल.
@satishrekhi
@satishrekhi 27 дней назад
ही माझी एक गुगली होती😂😂😂​@@latamehta9241
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 27 дней назад
अनयजी अजित पावरांना घेऊन bjp ने चूक केली.व विधानसभा निवडणुकीत बरगिनींग पावर वाढविण्यासाठी अजित दादांचा प्रयत्न असावा.
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 27 дней назад
सुप्रियाला मुख्यमंत्रीपद, युगेंद्रला बारामतीचं खासदारपद आणि सुप्रिया बारामतीची आमदार असा बेत असावा शरद पवारांचा अनय.
@shdashivyadav5383
@shdashivyadav5383 26 дней назад
@@pradeepwadhavane7581 कसंही असो बदनाम असुनही देशात हेच एकमेव घराणं असावं आमदार, खासदार Olumpic पदं सर्वात जास्त...मतदारांना मुर्ख बनवून व मराठ्यांना कधीच शक्य नसलेल्या आरक्षणाच आंदोलन मात्र पेटत ठेऊन राजकारण मात्र करत राहायचं..दोष घराण्याचा आजिबात नाही...मतदार इतका इतिहास माहीत असूनही सतरंज्या उचलत राज्यातील हे पक्कं ओळखलय घराण्याने...परत तोच 2019 डाव आत्ताच स्वप्नी दिसत असेल....!!!!!!!!!!!!!!!
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 27 дней назад
अजित पवार हे कधीच भरवशाचे वाटत नाहीत. कधी नाॅट रिचेबल होतील सांगता येत नाही. राखी पौर्णिमेला कळेलच.कधी स्वगृही जातील सांगता येत नाही.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 27 дней назад
एका परीने बरं होईल सुंठीवाचून खोकला जाईल!
@vasantgokhale3426
@vasantgokhale3426 27 дней назад
true if AP in mahayuti then people will think 10times before voting BJP ​@@vandanaupadhye7718
@TwinsProGaming
@TwinsProGaming 27 дней назад
दादाची वाटचाल काका कडे 😂आणि काका ना तेच हवंय हो 😂
@abhaydagade3954
@abhaydagade3954 27 дней назад
काकानीं कान फुकले, असं वाटत आहे. सावध राहा 😢😢😢
@anilingale1880
@anilingale1880 27 дней назад
शरद पवार व अजितदादा हे निवडणुका zalewar एकत्र येणार होते... हा डाव आहे....... एक baramatikar. Kalche supriya याची प्रतिक्रिया राम कृष्ण हरी
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i 27 дней назад
हे सगळेच गौडबंगाल कळत नाही हो कारण तसच मध्यमवर्गीयाना राजकारण कळतच नाही अनयजी😮
@bharatithakar8247
@bharatithakar8247 27 дней назад
आता यात मध्यमवर्गीय कुठे आला? अती.. श्रीमंतांना आणि गरीबांना ही हल्लीचं, खासकरून महाराष्ट्रातलं राजकारण समजण्या पलीकडे आहे 🤔🤔 सगळेच चोर आणि शिरजोर.... 👎👎😡😡😡☹️☹️
@jaihind6515
@jaihind6515 27 дней назад
अजितदादा "सौ चूहे खा के बिल्ली हज को चली".
@shankarzol
@shankarzol 27 дней назад
एकदम बरोबर विश्लेषण
@apa3153
@apa3153 27 дней назад
अनय जी हे सर्व मिलीभगत आहे BJP ल फक्त आघाडीचे मत खाण्यासाठी घेतले असावे नाहीतर अजीत पवार ताकत किती BJP ल माहीत आहे
@jaihind6515
@jaihind6515 27 дней назад
पवारांनी चलाख पणे दोन्ही गटांत आपली वर्णी लाऊन घेतली आहे. कोणीही सत्तेत आले तरी ह्यांची बोटे तुपातच.
@anitasane3903
@anitasane3903 27 дней назад
अजित पवारांचे राजकारणाचे झाड पॉवरफुल सावलीत वाढले. ... सावली सोडून जिवंत राहू शकत नाहीत ही झाडं!
@meghamokashi1779
@meghamokashi1779 27 дней назад
विश्लेषण परखड.जय हिंद.,🙏🙏
@shrikantshevgaonkar6963
@shrikantshevgaonkar6963 27 дней назад
बीजेपी ने दादांना बरोबर घेणे एक चुक होती
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 27 дней назад
राज ठाकरे म्हणतात ते खरेच आहे की महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 27 дней назад
फेक सत्ताने त्या रडण्याचं फारंच कौतुक आणि उदात्तीकरण केलं होतं!
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 27 дней назад
अजित पवार बिनभरवशाचा माणूस आहे. फडणवीसांनी लक्षात ठेवावे कधीही धोका होऊ शकतो. शिंदेंबरोबरच शक्य होईल तेवढे जुळवून घेणे काळाची गरज आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 27 дней назад
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@DeshSanjay
@DeshSanjay 27 дней назад
अजितदादा बहुतेक परतीचा मार्ग प्रशस्त करत आहेत. बदलत्या परिस्थितीत ते युतीतून बाहेर पडण्याचे निमित्त शोधत आहेत असे वाटते. कदाचित हा काका-पुतण्यांनी ठरवलेला डाव असेल.
@nitink15
@nitink15 27 дней назад
उधोजी व अजितदादा यांना एकच सूचना आहे.... उधोजी ने वसुली आघाडी सोडावी आणि अजितदादा ने विकास युती सोडावी आणि सरळ एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवावी.
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 26 дней назад
महायुतीचे जहाज बुडणार अशी या उंदराला जाणीव झाली असावी. त्यामुळे परतीचे दोर नाही तरी दोरी कायम राहावी यासाठी ही धडपड.
@shrikantpawar4790
@shrikantpawar4790 27 дней назад
घर सुंदर आहे.
@madhavvaidya5929
@madhavvaidya5929 27 дней назад
अनयजी नमस्कार. 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@adnyat
@adnyat 25 дней назад
निवडणुकीचे म्हणाल तर सुप्रिया मुख्यमंत्री होण्याची शक्यता खूप अधिक आहे.
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 27 дней назад
आयुष्य भर कमावलेले पैसे पवार खर्च करतील पण काही ही करतील 😮
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 27 дней назад
बीजेपी घरनेशाही संपवू म्हणून बोलते ani या पवार, घरlण्यालl परत सत्तेत बसवते याला काय बोलावे???
@vmmadge
@vmmadge 27 дней назад
अनय जी, अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजपा ने चूक केली का यावर तुमचे स्वतःचे मत काय हे सांगा उगीच असे संघाच्या लोकांना व समर्थकांना वाटते असा आडपडदा नको
@567gvs
@567gvs 27 дней назад
Looks like Sharad Pawar party is going to win State election and so ajitdada is saying sorry now only😂😂😂
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 27 дней назад
अनयजी- एम्. बी. पाटील, या लेखकाचं~ दगाबाज हे पुस्तक त्यांनी लिहीलं आहे! यू ट्यूबवर त्यांची मुलाखत आहे! तुम्ही ऐकली का? नसेल ऐकली तर नक्की ऐका!
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 27 дней назад
साहेबांची खेळी आहे त्यामुळे दादा बीजेपी मध्ये आले.. साहेब देवेंद्र फडणवीस यांना राजकारण सन्यास घ्यायला लावतील... असे वाटते
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 27 дней назад
साहेब नाही अमित शाहच ते करत आहेत.
@narayanpathak9723
@narayanpathak9723 27 дней назад
नाही पटत विश्लेषण . भाजपा ने सगळ्या जागा लढून आरपार लढाई लढावी
@gourimehendale
@gourimehendale 27 дней назад
बरोबर, निवडणूकीच्या निकालानंतर गरज पडलीच तर युती करता येईल
@nandakumarpandit6386
@nandakumarpandit6386 27 дней назад
अजितदादा ट्रोजन हाॅर्स आहेत. देवेंद्र पस्तावणार.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 27 дней назад
हे माझे सुरुवातीपासून मत होते!
@ketanpurohit7878
@ketanpurohit7878 27 дней назад
Anay 👍👍👍
@anshude5293
@anshude5293 27 дней назад
दादा पुन्हा शकुनी काका कडे जाऊन पार पादा होणार
@swapnapandit478
@swapnapandit478 27 дней назад
🙏🙏🙏
@sanjaybhosale9999
@sanjaybhosale9999 27 дней назад
we are fade up with name Pawar Thakare and Gandhi family BJP is non acting only talking about these people corruption non acting on Hindu atrocities Only Adityanath Yogi is hope
@vasantpande6771
@vasantpande6771 27 дней назад
धन्यवाद आभार सहमत
@mukundmote2410
@mukundmote2410 27 дней назад
शीर्षक खूप समर्पक आहे
@PrabhakarSNaik
@PrabhakarSNaik 27 дней назад
लाभ घ्यायचा तो घेतला आता संपला आता जातो आम्ही आमच्या........
@pkhanore
@pkhanore 27 дней назад
अजित पवार महायुती सोडणार हे नक्की आहे
@vilasbeharay6393
@vilasbeharay6393 26 дней назад
जेवढे लवकर ते B J P पासून दूर होतील तेवढे B J P ला बरे ,कधीच ते विश्वासू नव्हते.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 27 дней назад
Ajit Dada is now making a room to go back to his uncle. BJP Sena is unlikely to offer him bigger number of seats in the Assembly elections. So it will be good for BJP too, if Ajit Dada exits the alliance on his own. Let us see how it goes in next 1 month.
@vasantgokhale3426
@vasantgokhale3426 27 дней назад
100% true
@satishpurandare3673
@satishpurandare3673 27 дней назад
घर वापसी की तयारी।
@rajeevdeshpande3917
@rajeevdeshpande3917 27 дней назад
Anay, your background is superb, looks like a farm house... great 🌹
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 20 дней назад
You are a genius 🎉
@nutanpathak1159
@nutanpathak1159 27 дней назад
आता च भाऊ च्या विडिओ ऐकला. त्यांच्या मते दादा हे युतीला जड झाले ओझे आहेत म्हणजे त्यांना सोबत ठेवतीला पण कमी जागा देतील. म्हणून मला असे वाटले की चुका कबूल करून दादा आसपाळी बर्गेनिंग शक्ती वाढवत आहेत. इतक्या जागा दया नाहीतर जातो काकांकडे 😄
@manojdani5264
@manojdani5264 27 дней назад
ऊत्तम विश्लेषण
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj 27 дней назад
सर जी पुणे हिट अँड रन केस चं काय झालंय???? झाली का सेटिंग!!!
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 27 дней назад
After receiving 1st two installments of Ladaki Bahin scheme today, 14 August, Mrs. Sule adviced to withdraw money immediately becase Maharashtra Government may take it back again. Only Mrs. Sule can do such thinking. and she ended with Ha Ha Ha in her typical laughing style.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 27 дней назад
हा हा हा ... पुतना मावशी स्टाईल.
@nideshzemase5730
@nideshzemase5730 27 дней назад
T Shirt khup mast aahe
@JaiHind_SamruddhaBharat
@JaiHind_SamruddhaBharat 27 дней назад
स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा
@sudhirogale1687
@sudhirogale1687 27 дней назад
सर - काँग्रेस सरकारने तडकाफडकी SBI आणि PSB बँकेबरोबर असलेले व्यवहार १ महिन्याच्या आत बंद करायला आपल्या डिपार्टमेंटला सांगितले आहे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kf0sXFiYGo8.html तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे ? मला कर्नाटकचे सरकार मविआ सरकार सारखे वागताना दिसत आहे
@anilkashikar6256
@anilkashikar6256 27 дней назад
Sir Mr Prabhakar Suryavanshi already predicted and analysed that its pawar with pawar ! Inclusion of ajit pawar was a mistake of think tank !
@pallavibhole4337
@pallavibhole4337 27 дней назад
गेले तर चांगलेच होईल...
@madhukardamle3210
@madhukardamle3210 25 дней назад
Tha fan🎉 😊
@truenationalist2467
@truenationalist2467 27 дней назад
Corrupt is corrupt who so ever. शाप for DF and uti
@dilipdharod9285
@dilipdharod9285 27 дней назад
Frustration aallela aahe. Double mind aahe. Kaay karave he suchat naahi.
@mukundmote2410
@mukundmote2410 27 дней назад
शिक्षक खूप समर्पक आहे
@vandanaphadke8709
@vandanaphadke8709 27 дней назад
Swatitai's video quality is not good. Something wrong with lighting. Please let them know. Your videos are always impressive 👏
@jayeshchaudhari1572
@jayeshchaudhari1572 27 дней назад
ह्या वेळी श. पवार नवीन विक्रम करतील, एकाच वेळी दोन आघाड्या भाजपा विरुद्ध लढवन्याचा प्रयोग करत आहेत. : जरांगे + ऊबाठा + मविआ=सुप्रिया मुखमंत्री (अल्प काळासाठी) (मविआ कमी.जागा घेतल्या तर सिद्ध होईल)
@mcs2008sandip
@mcs2008sandip 27 дней назад
Some mistakes done by BJP at both state and national level, now paying prices
@prakashjoshi910
@prakashjoshi910 27 дней назад
Dear Anayji Loksabhechya Nivadnukit Ajit Pawar yancha parabhav zalya pasun yyanche manodhaya khachale ahe pan kashtalu va jiddi asalyamule te Vidha sabhechya nivadnukit tarun jatil yacha yogya arth Nivadnul kalnar ahe tenva Wait and watch hi bhumika yogya hoil
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 27 дней назад
नमस्कार अनयजी, सर्व मंडळीं
@Ps..India2024
@Ps..India2024 27 дней назад
🙏
@madhutamhankar
@madhutamhankar 27 дней назад
नाटक कंपनी आहे अजित पवार
@rujutapawar3208
@rujutapawar3208 27 дней назад
Mahayutit jar ekmat namely tar Kai upyog. If this the way they are behaving then better to break the yuti.
@ramanathkamath7259
@ramanathkamath7259 27 дней назад
Once again padnvis is on back foot. For not not dispelling Ajit dada .
@sanjayjayant5395
@sanjayjayant5395 27 дней назад
" GALAPATALA " NAHI " GALYAT PADLELA ". COURTESY DEVENDRA FADANVIS.
@anilkhare2944
@anilkhare2944 27 дней назад
Ajit dada ghar wapsi chi tayaari
@blackblack1553
@blackblack1553 27 дней назад
अरे अनय महाराष्ट्रीयन लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न असतो रे रोज हे राजकारण्यांचं त्यांची लाईफ त्यांच्या करिअरचा विषय फार महत्त्वाचा नाहीये रे फार चुकीचं विचार करतोय असं वाटतंय?
@user-cy2ri4vj6c
@user-cy2ri4vj6c 27 дней назад
जो काका चा झाला नाही तो तुमचा होणार का
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 27 дней назад
नमस्कार
@ShripadLikhite
@ShripadLikhite 27 дней назад
A survey report is circulating citing upto 55-60 seats to BJP in assembly elections. It’s also said that just like in 2019 with UBT now this time SP has struck a deal with ES to reduce BJP seats. It may be a fake narrative but it’s being repeated. About AP even a person like me may abstain from voting if BJP hands over Pune district to AP.
@jarvi5019
@jarvi5019 27 дней назад
Moden pan waknar nahi Morarji desai😮😅😢😂🎉
@jarvi5019
@jarvi5019 27 дней назад
Choroki bai toli😅😂😢😮😅
@smithmeshram9503
@smithmeshram9503 27 дней назад
Pawar yanche Garud kami hot nahi.
@Humanrightspm
@Humanrightspm 27 дней назад
Ajitdada na sobar घेणे ही bjp chivsarvaat mothi chooktyanchyanule bjp chey ek hi mat वाढले नाही
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 27 дней назад
लाभार्थी राजकारणी तत्वाचा कधीही विचार करत नाही
@shekharkadam8685
@shekharkadam8685 27 дней назад
अरे तो आपल्या काकाचा झाला नाही तर तो काय भाजपाचा होणार आहे
@user-cy2ri4vj6c
@user-cy2ri4vj6c 27 дней назад
आता फक्त्त अजित दादा ची आरती करा
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 27 дней назад
Hope this master stroke does not boomerang on masters.
@user-cy2ri4vj6c
@user-cy2ri4vj6c 27 дней назад
अजित दादा ची तळी उचला
@sansaw9325
@sansaw9325 27 дней назад
Hakala yala
@jarvi5019
@jarvi5019 27 дней назад
Mahan natakkar kakaP 😅😮
@niketkuvalekar3505
@niketkuvalekar3505 27 дней назад
Vdo नाही,तरी लाईक का?
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 27 дней назад
1. Ajit Dada will join Sr. Pawar within one year after Vidhansabha results. 2. Next CM will be female CM. Sule or Yashomati T, Varsha G, Pankaj M or Praniti S or Rashmi T.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 27 дней назад
लिस्ट मध्ये एक ही लायकीची नाही 👎
@AaiJijaiShivShambhu
@AaiJijaiShivShambhu 27 дней назад
ज्यांना खाल्लेलं बाहेर येईल असे वाटत ते मेंढरा प्रमाणे कळपात खेटून चालत असतात, मग कळप इकडून तिकडे गेला की कोणीही मागे राहत नाही पटकन कळपा बरोबर तिकडे उड्या मारतात😅
@user-cy2ri4vj6c
@user-cy2ri4vj6c 27 дней назад
अजित दादा ची तळी उचला
Далее
Apple Event - September 9
1:38:50
Просмотров 25 млн
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Nirmala Sitharaman explains GST on health insurance
6:05