Тёмный

अजित पवारांचा एक्झीट प्लॅन | Sushil Kulkarni | Analyser | Ajit Pawar | BJP | NCP 

Analyser News
Подписаться 559 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 384   
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 4 часа назад
अजित पवारांना महायुतीत घेण्याची मोठी घोडचूक होती. सोडून जातील तर उत्तम.
@vijayrokde2790
@vijayrokde2790 3 часа назад
बिना औषध खानडूक फुटेल.
@arunpareek7660
@arunpareek7660 2 часа назад
Agree with you👍👍👍
@akshayshinde8182
@akshayshinde8182 2 часа назад
राईट.. 🚩
@deepakgurav7369
@deepakgurav7369 2 часа назад
@@arunmanjeshwar5309 लवकरच निघा म्हणा. हिंदू जनतेला तेच पाहिजे आहे. यांच्यामुळे लोकसभेच्या जागा कमी झाल्या आहेत. फुकट वाटेकरी 🤣🤣
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Час назад
Who was the foolish ? Modi , shaha , fadanvis ? 😂😂😂😂
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 4 часа назад
अजित पवारांना महायुतीत घेणं ही भाजपच्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक.
@anandraonarke4523
@anandraonarke4523 2 часа назад
चुक सुधारण्याची संधी आहे ना?
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 2 часа назад
राष्ट्रवादी फोडण्या साठी हे गरजेचं होत....
@vinayak_Dhongadi__30
@vinayak_Dhongadi__30 Час назад
Gadhavpana
@sunilshastri3291
@sunilshastri3291 Час назад
@@Yes_you_read_that_right महाराष्ट्रातील मोठी चूक
@atulgala2373
@atulgala2373 42 минуты назад
Very true
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 4 часа назад
अगदी बरोबर ! आमच्या सारखे अनेक हिंदुत्ववादी , RSS चे अनुगामी भाजप नेतृत्वावर नाराज आहेत . राष्ट्रवादी व भाजप - हे विरूद्ध विचारसरणी चे पक्ष कसे एकत्र येऊ शकतात ?
@mrmadhao
@mrmadhao 4 часа назад
नड्डा यांची अध्यक्षपदावरून लवकरात लवकर हकालपट्टी झाली पाहिजे.
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 3 часа назад
कोणा कोणाला काढणार!
@arunpareek7660
@arunpareek7660 2 часа назад
Nadda should be sacked immediately 👍👌👍
@anilkamble1972
@anilkamble1972 2 часа назад
देवेंद जिची
@rajeevkole9884
@rajeevkole9884 14 минут назад
@@mrmadhao जेवढ्या लवकर पदमुक्त कराल तेवढे बरे!यांच्या कारकिर्दीत भा ज पा ला अपेक्षित यश मिळवून देण्यास नड्डा अपयशी!
@bhagwanjadhav1098
@bhagwanjadhav1098 4 часа назад
बहोत खूब, सुशील साहेब. बरोबर बोललात. फक्त भा ज पा चे डोळे उघडायला हवेत.
@subhashb789
@subhashb789 4 часа назад
त्यांनी एक्झीट केलं तर खूप चांगलं होईल. युती साठी. लवकर जा! भाजपा आणि शिंदेची शिवसेना पुरेशी आहे. नड्डा चा नाडा काढून टाका. भाजप ला साधा करगुटा चालेल.
@GangadharRanjankar
@GangadharRanjankar 4 часа назад
मुळातच अजित पवार यांना युतीत घेऊन भाजपने फार मोठी चूक केली आहे, ज्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला आहे.एकतर राष्ट्रवादीची मते ना बीजेपीला ट्रान्सफर झाली ना अजित पवारांना अजित पवार यांना युतीत घेतल्याने बीजेपी चा पारंपरिक मतदार दुरावला. पर्यायाने महाराष्ट्रात बीजेपीच मोठं नुकसान झालं आता तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना दूर करावे. तसा प्रयत्न स्वतः अजित पवार करीत आहेत.
@bhagwatkotalawar7866
@bhagwatkotalawar7866 2 часа назад
हिंदू हा दिखाऊ पणा जास्त करतों महागाई बधल बोलतो पण तिरुपती बालाजी चर्बी बेसल विषयी रशात्यवर यायला फिजात कीही जण सवतःला हिंनदू समजतात
@Sakharamabhyankar9194
@Sakharamabhyankar9194 4 часа назад
त्यांचा एक्झीट प्लॅन हाच जर एक्झॅट प्लॅन असेल तर या पेक्षा आनंदाची गोष्ट ती कोणती? हा प्लॅन यशस्वी होवो .
@ashokbarve429
@ashokbarve429 4 часа назад
आनंदाची बातमी आहे. अजित पवार हा बेभरवशी नेता आहे.
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 3 часа назад
होय ❤
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 часа назад
जास्तीत जास्त आमदार निवडून आणून मग जाणार ओ. ज्यामुळे कदाचित मविआ सरकार पण परत येईल.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Час назад
​@@ashokbarve429like fadanvis ?
@rajeevkole9884
@rajeevkole9884 12 минут назад
@@Sakharamabhyankar9194 त्यांना कमी जागा द्या, आपोआप महायुतीतून बाहेर पडतील!
@DS-zi9ho
@DS-zi9ho 3 часа назад
अजित पवार लवकरात लवकर बाहेर पडले तर बर होईल
@prakashvenkatpurwar8194
@prakashvenkatpurwar8194 4 часа назад
भाजपला फटका बसला हे सत्य आहे. बीजेपी ची ही चूक झाली हे त्यांना उमजले असेल.
@rajeevkole9884
@rajeevkole9884 4 часа назад
आपल्या मताशी सहमत! पवार कुटुंबीय, ठाकरे कुटुंब हे सत्ताभिलाषी!सत्तेत राहण्यासाठी सर्वस्व पणाला लावून सत्तेत राहण्याचा प्रयत्न करणार!
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Час назад
Like fadanvis , modi , shaha ? 😂😂😂😂
@tanajirankhamb1049
@tanajirankhamb1049 2 часа назад
एकदम बराबर आहे जो हिंदू हित की बात करेगा वही वही देश पर राज करेगा
@dattukamble3455
@dattukamble3455 4 часа назад
अजित दादा पवार साहेब निवडणूक लढविणार युती लढविणार आणी ते कुठेही जातील हे नक्कीच आहे.
@prabhakarchuri7977
@prabhakarchuri7977 3 часа назад
अजूनहि वेळ आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांची महायुती मधून हाकलपट्टी करा.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Час назад
Like fadanvis ? 😂😂😂😂
@sureshkale6737
@sureshkale6737 3 часа назад
म्हणून सुरवातीपासून मतदार अजित पवार यांना बरोबर घेतल्याने नाराज आहे .
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 3 часа назад
नितेश राणे ना भाजपा चे महाराष्ट्र अध्यक्ष करायला पाहिजे
@adityabadgujar3088
@adityabadgujar3088 4 часа назад
आताचा मलीदा खाऊन झाला, मैत्री राखण्यासाठी फडणवीस आणि सत्तेसाठी मैत्रीचा वापर करून सत्तेत सहभागी होणारे उद्धव, आणि पवार
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 3 часа назад
बारामती जिंकण्याच्या नादात भाजपाने स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली आणि भाजपाचे समर्थक पण नाराज झाले. आणि मिळवलं काय धुपाटणे.
@hemlatakulkarni8641
@hemlatakulkarni8641 2 часа назад
सुस्पष्ट आणि निर्भीड मांडणी केली आहे आपण! आपले खूप अभिनंदन!
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 4 часа назад
सुशिलजी एक नाव राहिल आदीत्य ठाकरे...आजोबाच्या नावावर वळवळणारे
@gajanangodbole9297
@gajanangodbole9297 2 часа назад
गटारातील किडा
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Час назад
Like fadanvis ? 😂😂😂😂
@arvindjoshi6670
@arvindjoshi6670 4 часа назад
हे खरे होणार असेल तर, मतदारांच्या नजरेला, नवा चष्मा, स्वच्छ नजर लाभेल !
@nagnathgiri5791
@nagnathgiri5791 3 часа назад
अजित पवारांना लवकरच परतले तर फारच आनंदि आनंद आहे
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 4 часа назад
अजित दादांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी आणि नंतर महायुती तर सामिल व्हावे
@mohansumant5902
@mohansumant5902 3 часа назад
बराबर जो हिंदूं की बात करेगा कोई हमारा नेता होगा
@yatinraikar9354
@yatinraikar9354 3 часа назад
जनता जनार्दन योग्य भूमिका आवश्यक आहे ... ह्या अशा लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी..
@vikramwalhekar8095
@vikramwalhekar8095 3 часа назад
हे अगदी खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे कुठेही असा पण सत्तेत बसा
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 4 часа назад
हे फारच छान होइल कारण ते नंतर हि जाणार च आहेत
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 3 часа назад
भाजपला दिलेला इशारा एकदम योग्य आहे. भाजपने वेळीच दखल घ्यावी.
@maratha465
@maratha465 4 часа назад
बारामती जिंकण्याच्या नादात भाजपने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे ! या विकतच्या दुखण्यातून भाजप जितका लवकर बाहेर पडेल ! तेव्हाच सावरेलं! 🙏🚩🚩
@raviraja0772
@raviraja0772 2 часа назад
अशा विचित्र राजकारणामुळे भाजपच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 4 часа назад
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 4 часа назад
अजितदादा पवार यांनी महायुतीतून लवकरात लवकर बाहेर पडले तर खूप बरं होईल.आम्ही आतूरतेने वाट पाहत आहोत.
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 3 часа назад
दादांना लवकरात लवकर माहेरी पाठवणी करा
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 3 часа назад
अजित पवार आणि महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी सोबत जावे तिसरी आघाडीत आपल्याला जास्त जागा मिळून मुख्यमंत्री होण्याची चान्सेस आहेत महायुती सोबत राहून नाही
@sureshpatil3930
@sureshpatil3930 3 часа назад
बे भरवशा च्या राजकारण्या च्या कचाट्यात महाराष्ट्र सापडला आहे. महाराष्ट्रा तील सुज्ञ जनताच या तून मार्ग काढील, असा विश्वास आहे.
@pravinchaudhari3505
@pravinchaudhari3505 4 часа назад
जय श्रीराम
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 4 часа назад
Ok
@dhananjay1149
@dhananjay1149 2 часа назад
आपण जी मते मांडली आहेत ती एकदम योग्य आहे. भाजपाची अलीकडील वाटचाल खुप दुर्दैवी आहे. मी अत्यंत खडतर परिस्थितीत 1980 मध्ये भाजपाची येवला तालुका जिल्हा नाशिक मध्ये स्थापन केली. तत्पूर्वी 1975 च्या आणीबाणीत सत्याग्रह करुन साडेतीन महिने कारावासात गेलो होतो.. असे असताना सत्ता आल्यानंतर माझी व जुन्या कार्यकर्त्याची जी अवहेलना झाली आहे त्याच्या मनाला खुप वेदना होत आहेत. माझ्यासह अनेक परिवारातील कुटुंब प्रमुखांनी त्याकाळात भाजपासाठी खुप चेष्टा सहन केली, घरादाराची पर्वा न करता खुप हाल सहन केले, पण त्याचे फळ काय मिळाले तर नवीन आलेल्या कार्यकर्त्यांकडून अपमानास्पद वागणूक, मुद्दाम जाणीवपुर्वक बाजूला ढकलणे , स्वताचे व्यक्तिस्तोम निर्माण करुन जे पक्ष्याची वरीष्ठ नेते येतील त्यांची बडदास्त ठेवून मिळणारे सर्व लाभ आपल्या पदरात पाडून घेणे इतकेच 2014 पासून घडत आहे. इतकी सुमार दर्जाची माणसे या काळात पार्टीत घुसली आहेत की त्याचा अत्यंत दुर्दैवी, दुःखदायक परिणाम लोकसभा निवडणुकीत भोगावा लागला आहे. आदरणीय पंतप्रधान मा . नरेन्द्रजी मोदी हे अहोरात्र देशासाठी झिजत असताना या असे विदारक अपयश का आले याचा शोध व संशोधन अजुन का वरीष्ठ नेतृत्वाकडून केले जात नाही हा प्रश्न मला सतावतो आहे. आपण याला वाचा फोडली पाहिजे ही प्रार्थना! आपला स्नेहांकित धनंजय कुलकर्णी संस्थापक सदस्य येवला भाजपा जिल्हा नाशिक. धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद!
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 4 часа назад
ते स्वतंत्र लढतील आणि जो पक्ष त्यांना मुख्यमंत्री करायला तयार होईल त्याला जाऊन मिळतील.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 часа назад
करामतीकर मोरचूद काका शिंदे देवेंद्रजींना मात करण्यासाठी मदत करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 3 часа назад
हिंदू बाबतीत वक्तव्याशी सहमत 👍
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Час назад
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@sharadtavhare6532
@sharadtavhare6532 Час назад
अजित पवार यांना सरकार मध्ये पाठवायचे हा काकांचा डाव होता असे मला वाटते.. आपले विश्लेषण १००% खरं वाटत आहे.
@savitajade9824
@savitajade9824 4 часа назад
........अन् मग त्या सत्तर हजार कोटींच्या "अब बब बबबबबबबब" अशा त्यांच्या त्या केलेल्या, झालेल्या भ्रष्टाचाराचं काय होणार ?😝😛
@dipakwalke583
@dipakwalke583 3 часа назад
कट्टर हिंदू समर्थक नितेश राणे साहेब ❤❤❤
@savitapatil8634
@savitapatil8634 3 часа назад
शाब्बास आज खूपच दिवसांनी खरे विश्लेषण 🙏🙏👍
@chandrakantkothari4193
@chandrakantkothari4193 2 часа назад
अजित पवारांनी स्वतःहून बाजूला व्हावे म्हणजे ते 288 जागा लढायला मोकळे होतील. bjp व शिंदे सेनेचे जागा वाटप सुरळीचे होईल
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 4 часа назад
अजीतदादा आणी त्यांचे काका या दोघांनाही भाजपाने लांबच ठेवावे. खाण तशी माती! असे उगीच नाही म्हणत.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Час назад
Like Shobha fadanvis , Devendra fadanvis ? 😂😂😂😂
@mi-1644
@mi-1644 3 часа назад
साहेब हे होणारच होते आणि अजितदादा बाजूला झाले तर भाजप चे मतदान वाढेल नाही तर लोकसभा प्रमाणे मतदान होऊन भाजपाचे नुकसान होईल
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 3 часа назад
भाजपाची प्रतिमा खराब झाली आहे. कशाला घेतलं अजित पवारांना बरोबर.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Час назад
Ask to modi , shaha , fadanvis ?😅 😂😂😂
@milindlele7458
@milindlele7458 4 часа назад
माझ्या साठी अजीत पवार राजकारणातील बर्या पैकी नेता अशी समजूत होती. याही व्यासपीठावर मी तसं व्यक्त झालो आहे. पण नितेश राणे, आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात जी विधाने केली ती हिरमोड करणारी आहे. आता अजीत पवार ने मनमोकळेपणाने युती बाहेर पडावे. तेच बरं .
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 3 часа назад
सुंदर विवेचन. धन्यवाद
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 Час назад
Dhanyawad-Namaskaar
@जयशिवराय-स3ढ
@जयशिवराय-स3ढ 4 часа назад
लोकसभे निवडणूकी नंतरच अजित पावरला युती सरकार मध्ये घ्यायला पाहिजे होते .
@dakshataclasses2515
@dakshataclasses2515 3 часа назад
फार बर होईल‌.
@vishnukothavale6390
@vishnukothavale6390 3 часа назад
अजित पवार यांना सोबत घेणे गरज नव्हती कारण जो कट्टर हिंदुत्व वादी मतदार नाराज झाला होता.
@mukundkulkarni8007
@mukundkulkarni8007 4 часа назад
अजित पवार बाहेर जातील की नाही महायुती मधून माहीत नाही पण भाजप केंद्रीय नेत्यांनी त्यांना बाहेर काढावे हेच होणे गरजेचे !
@dilipmulay6070
@dilipmulay6070 3 часа назад
अजित पवार यांना बीजेपी मध्ये नको हेच सत्य आहे.....
@mity521
@mity521 2 часа назад
दादा रुसेना, दादा नॉट रिचेबल होईना. दादा काही केल्या सूधरेना...🤣😜
@dilipbhise871
@dilipbhise871 4 часа назад
True facts explained by Sri sushilji
@narayankamath6918
@narayankamath6918 4 часа назад
Good news
@arvindmehta2058
@arvindmehta2058 4 часа назад
अजित दादा आता मोदी, शहा, फडणवीस यांना कोणती दूषणे देतील?
@thegirls7510
@thegirls7510 2 часа назад
आपले म्हणणे 100% बरोबर आसल्याचे जानवते.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 часа назад
अजित पवारांना घेऊन भाजपने चूक केली , मतदान करावेसे वाटले नाही
@PB_LITTLE_GAMING
@PB_LITTLE_GAMING 4 часа назад
Sar barobar aahe
@ravindrakulkarni3274
@ravindrakulkarni3274 3 часа назад
एकनाथ शिंदे प्लस bjp हे combination च योग्य आणि यशस्वी होत.. पाहूया काय होत ते
@alligator7571
@alligator7571 Час назад
Bilkul sahi
@pratibhamangrulkar2235
@pratibhamangrulkar2235 4 часа назад
सत्ता उपभोगत राहणे.
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 4 часа назад
Sagle Pawar Maharashtra,Desh Drohi.
@ACP_Tiwari
@ACP_Tiwari 59 минут назад
अगदी बरोबर आहे. आता तुम्ही योग्य मार्गावर आहात.
@KavitaPatil-b6d
@KavitaPatil-b6d 3 часа назад
चांगलेच आहे अजित पवार बाहेर पडतील तर
@deepakgurav7369
@deepakgurav7369 3 часа назад
आत्ताच अजित पवारांनी एक्झिट घेतली तर भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे मतदार सुटकेचा निःश्वास घेतील! अजित पवार युतीत सहभागी झाले होते तेव्हा भाजप शिवसेनेवर नितांत प्रेम करणारा मतदार खरच खूप नाराज झाला होता. तश्या मिडिया मध्ये कमेंट वाचनात आलेल्या होत्या ❤❤❤❤ लवकरच निघा म्हणा!
@VinitaPapde
@VinitaPapde 4 часа назад
धरसोड यांच्या स्वभावात कि कही उद्देश ?😮
@VandanaDeodhar-sr7mb
@VandanaDeodhar-sr7mb 3 часа назад
आम्हाला ते परत माघारी फिरतील हे ते युतीत आले तेव्हाच वाटले होते .पण ते युतीलाच कळले नाही.याचे वाईट वाटते.
@kiranthakur3410
@kiranthakur3410 4 часа назад
आम्हाला आधीच माहिती होत, तुम्हाला पटत नव्हत.
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 3 часа назад
प्रतिक्रिया वाचत रहा, भावी वाटचालीसाठी फार उपयोगी पडत असतात.
@vasantdeshpande6969
@vasantdeshpande6969 3 часа назад
त्यांचा एक्झिट प्लॅन वेगळा आहे विधानसभेच्या निवडणुकीत मुद्दाम पराभूत होतील असे उमेदवार उभे करायचे व काकांच्या मदतीने पुन्हा तेच पद कायम राखायचं. थोडक्यात भाजपला रामराम आणि सत्ता काबीज असा दुहेरी फायदा. राज्यसभेची दुभती गाय हातात आली आहेच.
@latamehta9241
@latamehta9241 2 часа назад
एकदम बरोबर. दादा आणि शरद पवार एकच आहेत. सत्तेत राहण्यासाठी शरद पवार नीच त्यांना पाठवले . पण हे भाजपालां कळलेच नाही
@vandemataram.7222
@vandemataram.7222 21 минуту назад
नाही. ते उमेदवार जिंकले आणतिल व मग वाकड्याला जाॅईन होतील.
@HariAtmasidha
@HariAtmasidha Час назад
अंदाज बरोबर आहे.
@vinaygarud8110
@vinaygarud8110 Час назад
सत्ता हे अजित दादा चे सलाईन आहे. त्या शिवाय ते राजकारणात जगूच शकत नाही.
@eknathtalele307
@eknathtalele307 3 часа назад
जेवढ्या लवकर अजित पवार युतीतून बाहेर जातील तेवढ्या जास्त प्रमाणात युतीचा फायदा होईल हे नक्की.
@shridharsakhawalkar1361
@shridharsakhawalkar1361 Час назад
जे सत्तेसाठी इकडे आले ते सत्तेसाठी तिकडे ही जाऊ शकतात पण भाग्य कि ते आधीच तिकडे जाताहेत आनंद झाला !
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 27 минут назад
हे तर अगोदर च लक्ष्यात आले होते, शहांची ही सर्वात मोठी चुक आहे, लोकसभा निवडणुकीत हे दिसुन आले, उध्या काकाच कबुल करतील की मीच अजित दादा ला तिकडे पाठविले होते.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 часа назад
निवडणूक झाल्यावर जास्तीत जास्त जागा पदरात पडून मग युती सोडतील.
@जागल्या-म2ख
@जागल्या-म2ख 4 часа назад
लवकर बाहेर काढा
@deepakraut665
@deepakraut665 4 часа назад
नाही पटत / पटलं.. रावा उभी करण्यात अजित पवारांचा मोठा वाटा किंबहुना काकां एवढाच सहभाग आहे.., लोकसभा निकालांमुळे अजित पवार थोडे झाकोळले गेले असले तरी ते एक उत्तम नेता असून त्यांच्या गुणांमुळेच आजच्या पोझिशनवर आहेत.
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 55 минут назад
छान.
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 3 часа назад
ज्ञानेश्वरी जयंती, जागतिक सांकेतिक भाषा दिन, मराठी नाटककार कादंबरीकार लेखक मामा वरेरकर पुण्यतिथी, सुप्रसिद्ध गायक कुमार सानू वाढदिवस,हिंदी चित्रपट खलनायक प्रेम चोप्रा वाढदिवस.
@bhushanlaxmansekurtiwar566
@bhushanlaxmansekurtiwar566 Час назад
आनंदाची बातमी लवकरात लवकर हाकला अजित पवारांना
@sarkarshambhuraja4317
@sarkarshambhuraja4317 Час назад
जाऊ द्या त्यांना!
@BabasahebTambare-s5z
@BabasahebTambare-s5z 2 часа назад
आगदी मुद्याच बोललात कुलकर्णी साहेब भाजप चे कान टोचन गरजेच होत
@jivandixit5017
@jivandixit5017 2 часа назад
अजित पवार सुरवातीपासूनच फिजिकली सत्तेत आहे तर माइंडली शरद पवार गटात आहेत.
@sanjayjupadhyay462
@sanjayjupadhyay462 4 часа назад
Without delay...must.
@vasantisudame9687
@vasantisudame9687 Час назад
अजित पवार, ऑड मॅन आऊट
@uttamogale9376
@uttamogale9376 3 часа назад
मागच्या वेळेला ८-१० दिवस भाजप,पुन्हा राष्ट्रवादी, आता पुन्हा काही महिने भाजप - शिवसेना पुन्हा राष्ट्रवादी असे प्लॅनिंग असू शकते.
@swatisuhas2744
@swatisuhas2744 51 минуту назад
करामतीकरांनी युतीत सोडलेला "हेर"....आता पलायन करतील....
@arjundumbre6715
@arjundumbre6715 4 часа назад
Ajit Pawar was not required for BJP/Sena Uti. Let him go as early as possible.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Час назад
या माणसाला महायुतीत घेतले हीच मोठी चूक होती BJP ची . भरवसा ठेवावा अशी व्यक्ती नाही 2019 ची झालेली तोंडफोड BJP कशी विसरली सुशील जी.
@BhalchandraGaitonde
@BhalchandraGaitonde Час назад
Perfect, no words. 👍👌👌
@ashokgadhave8896
@ashokgadhave8896 41 минуту назад
All right
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 3 часа назад
लवकर बाहेर काढा अजून वेळ गेलेली नाही
@santoshzure2465
@santoshzure2465 4 часа назад
👏👏👏👏 👌👌
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 Час назад
हिंदू हित की बात करेगा वही हमारा है.
@jitendramane7850
@jitendramane7850 2 часа назад
खरं तर देवेंद्र जी ची सगळ्यात मोठी चूक अजित पवार ना घेऊन झाली आहे लोकसभा निवडणुकीत त्याचा बराच मोठा फटका बसलेला आहे सुशिलजी खरंच तुम्ही देवेंद्र जी तुमच्या माध्यमातून सांगा अजित पवार गेले तर जाऊदेत
Далее
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11
Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis
6:11
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11