अजित दादा यांनी आर आर आबा यांच्यावर टीका करुन आबा किती ईमानदार आहेत हे अजून स्पष्ट केले रोहित आर आर पाटील हे आता बहुमताने निवडून येणार जय महाराष्ट्र जय संविधान
कै आर.आर आबा सारखा निस्वार्थी प्रामाणिक माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणारं नाही त्यांनी डान्स बार बंद करून सर्व सामान्य माणसांचे संसार वाचवले होते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू करून खूप मोठं चांगले काम केले होते त्यांचें ऋण महाराष्ट्रातील सामान्य जनता कधीच विसरणार नाही
साहेब तुम्ही विश्लेषण खूप छान करता पण अजित दादा पक्षातून जाने सहानभूती ची लाट आणणे हे त्यांनी ठरवून केले आहे हे जेव्हा तुम्हांला समजेल तुम्ही सर्व पत्रकारिता विसरणार
वागळेसाहेब, निर्भिपणे आपली मते मांडली. ती अबाना ओळखणाऱ्या सर्वांची आहेत.सांगली येथे काम करीत असताना अबांचा सहवास लाभला होता. दादांना विनाश काळे विपरित बुधी सुचली असावी.
अजित दादा नी पवार साहेब यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेऊ नका त्यांनी आधी शिंदे ना बंड करायला लावून ट्राय घेतला पाहिलं ठाकरे ना कशी सहनभूती मिलते आणि मग बंड केले बंड केले नसते तर आता राष्ट्रवादी संपला असता पण हे सर्व नाटक आहे
आर आर पाटील आबा सारखा गृहमंत्री होणार नाही स्वच्छ प्रामाणिक व्यक्तिमत्व स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून खरी समाजसेवा केली त्यांनी अजित दादा यांचे चुकले बोलताना बोलताना थोडा तरी विचार करून बोलावं अजित दादांनी आता तरी सुधारावे