Тёмный

अज्ञात काजिर्डा घाट | Unknown Kajirda Ghat | Padsali - Mudagad 

Life in Wildlife Umakant Chavan
Подписаться 6 тыс.
Просмотров 3,9 тыс.
50% 1

#Kajirda #काजिर्डा #Mudagad
अज्ञात काजिर्डा घाट | Unknown Kajirda Ghat | Padsali - Mudagad
कोकणातून राजापूर अचरा विजयदुर्ग रत्नागिरी या वेगवेगळ्या बंदरातून खाद्यपदार्थांची व मालाची दख्खनच्या पठारावर ने-आन करण्याकरीता पूर्वीच्या काळी काही व्यापारी मार्ग होते. या व्यापारीमार्गामध्ये फोंडा अनुस्कुरा काजिर्डा यासारखे प्राचीन घाटमार्ग अस्तित्वात होते. परंतु त्यांचे संरक्षण देखील तितकेच गरजेचे असल्याने या घाटमार्गांना पूर्वीचा राज्यकर्त्यांनी ऐतिहासिक महत्त्व देऊ यांचे करआकारणी स्वरूपात नाके बांधले व या ठिकाणी कर आकारणीची केंद्र केली.
हे जर प्रत्यक्षात पहायचे असेल तर कोल्हापूरच्या भागात अनुस्कुरा किंवा काजिर्डा घाट पाहता येतो.
जुन्नर मध्ये नाशिकजवळच्या भागात नाणेघाट हा या करिता प्रसिद्ध आहे. नाणेघाटात तर एक नानी टाकण्याच कुंड देखील आहे. अनुस्कुरा किव्हा काजिर्डा घाट या जुन्या प्राचीन घाटवाटा आज देखील कोकण आणि देश यांना जोडतात.
या घाटवाटाचे संरक्षण देखील तितकेच महत्त्वाचे होते जितकं या घाटवाटा यांना महत्व होतं आणि म्हणूनच या घाटवाटांच्या संरक्षणाकरिता या घाटांच्या जवळच उंच डोंगर पाहून किल्ले बांधले गेले व जिथे किल्ला बांधणे अशक्य होते तिथे घाटवाटा मजबूत करुन चौक्या वसविल्या गेल्या.
त्यापैकी एक असलेली ही काजिर्डाची घाटवाट काजिर्डा गावाकडून वाघोटन नदी जवळून म्हातार धोंड मार्गे वरच्या बाजूला येते व पडसाळी गावात येऊन पोहोचते या घाटवाटेच्या संरक्षणाकरिता मुडागड किल्ला बांधला तो आपण वेगळ्या व्हिडीओमध्ये पाहणारच आहोत.
टीप - कृपया या प्राचीन घाटवाटा आपल्या इतिहासाची साधने आणि आपल्या संस्कृती परंपराची रक्षण करणारी ही सर्व ठिकाणी स्वच्छ ठेवा इतकीच आपणास विनंती.
इथं कचरा व जेवणावळी करून परिसर घाण करू नका !
#अज्ञात काजिर्डा घाट
#Kajirda Ghat
#Padsali
#Mudagad
#mudagad fort
#मुडागड किल्ला
#काजीर्डा
#Umakant Chavan
#life in wildlife

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
@pralhadsagar8358
@pralhadsagar8358 Год назад
Chhan👍👍👌👌
@lifeinwildlife
@lifeinwildlife Год назад
Abhari ahe
@pradippatekar3859
@pradippatekar3859 Год назад
Khup chhan.....
@lifeinwildlife
@lifeinwildlife Год назад
Thank u so much
@avadhuutjagdale7089
@avadhuutjagdale7089 2 года назад
मला मुडागड सह असणारा आपला काजिर्डा घाटाचा एपिसोड खूप आवडला एक निसर्गातील दैवी शांतता आणि इतिहासाचा पुन:स्मरण करणारा असा आपला हा एपिसोड होता. माझ्या पोलीस खात्यातील दगदगीच्या क्षणांतून विसावा देणारा आपला एपिसोड ठरला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे .
@SDH446
@SDH446 5 месяцев назад
Thank U...Kharach khup chan.
@lifeinwildlife
@lifeinwildlife 5 месяцев назад
Thank u so much stay connected
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 2 года назад
अती सुंदर फरसबंदी 👍
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
झाडी खूप दाट आहे त्यामुळे दाखवता आली नाही
@abhiaarde4042
@abhiaarde4042 2 года назад
Maza gav ahe kajirda ♥️
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
Great.. bhetu next time aalo ki..
@tejas007ind
@tejas007ind 2 месяца назад
@abhiaarde दादा तुमचा फोन नंबर द्या ना थोडी माहिती हवी आहे
@adityatadavalekar1129
@adityatadavalekar1129 2 года назад
Sir mala tumchya sobat trek karay avdel 🙃
@sachinmohite2212
@sachinmohite2212 2 года назад
मस्तच व्हिडिओ उमाकांत सर. अजूनही प्राचीन घाट वाटा आहेत. दुर्दैव किंवा सुदैव पण तुम्ही बोलल्याप्रमाणे बऱ्याच जणांना माहिती नाही. Great.
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
Saheb ekda jauya Raigadala😊🚩
@user-jg5pj7cf4z
@user-jg5pj7cf4z 2 года назад
छान अप्रतिम सर👌
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
Thank u
@sachinpowar2991
@sachinpowar2991 2 года назад
खूप छान आहे
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
Thank u...
@tejas007ind
@tejas007ind 2 месяца назад
सर तुमच्या description मध्ये एक change करा नाणेघाट नाशिकमध्ये नसून जुन्नर मध्ये आहे पुण्यात तसेच मला मुडागडाची पाज - मुडागड - काजिर्डा घाट असा ट्रेक करायचा आहे तर मला गाईड कॉन्टॅक्ट मिळवून द्याल का??
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 месяца назад
@@tejas007ind thank you..
@prasadmhakale707
@prasadmhakale707 2 года назад
Aajprynt fkt Kajirda ghatabddl aikla hota . Aaj pahayla milala. Thank you sir
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
C the Next one.. amazing and horror...😜
@zhakasmarathizhakas9619
@zhakasmarathizhakas9619 2 года назад
मी कोल्हापूरकर..सर खूप छान व्हिडिओ आणि माहतीपूर्ण
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
Thank u... Stay connected
@vishwajeetjagdale1709
@vishwajeetjagdale1709 2 года назад
लय भारी होता एपिसोड 🥰
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
Thank u..
@bhairavanathgurav1229
@bhairavanathgurav1229 2 года назад
👌👌
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
Thank u... Stay connected
@avadhuutjagdale7089
@avadhuutjagdale7089 2 года назад
पुरातन घाट वाटांच्या संशोधनाच्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाच्या जनजागृतीचे आपल्या कार्याला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
आभारी आहे, पण कधी कधी वाटतं लोकांनी स्वतःला नियम व कायदे लावून घेतले पाहिजेत, कारण या सुंदर घाटवाटा दाखवतोय पण त्यांच्या संवर्धनाचा भार पण सोबत अंगावर येतो, सोशल मीडिया खूप मोठी ताकत आहे, योग्य वापरली तर चांगले कार्य घडते किव्हा अशी प्राचीन मंदिर किल्ले किव्हा आडवाटेवरची ठिकाणं घाण देखील होतात, त्यामुळे कधी कधी दाखवताना संभ्रम होतो की खरंच ही दाखवावीत का ? पण मी नाही गेलो तर कोण ना कोण जाणारच आणि मिडियावर येणारचं त्यापेक्षा मीच ते पाहावं कसं आणि काय रुल्स पाळावेत व काय करावे हे जर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले तर किमान संवर्धनासाठी काम तरी होईल..!
@amolchavansnakefriend8580
@amolchavansnakefriend8580 2 года назад
मस्त अनिमल काय दिसतात का
@lifeinwildlife
@lifeinwildlife 2 года назад
Mukkam karava lagto
Далее
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 1,7 млн
How HINDUISM is spreading in FOREIGN COUNTRIES
15:47
Просмотров 412 тыс.