Тёмный

अडीच एकर काळी कसदार जमीन फक्त पंधरा लाखात 

Sunil Shivsharan
Подписаться 25 тыс.
Просмотров 102 тыс.
50% 1

पंढरपूर शहरात व विविध उपनगरामध्ये ओपन प्लॉट, घर, बंगले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करावयाचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावे सेवा दिली जाईल
(टीप - कृपया व्हाट्सअप किंवा सोशल मीडियावर कुणीही विचारणा करू नये थेट मोबाईल वरती संपर्क साधणे)
मो. नं 99 22 54 17 47
pandharpur bungalow for sale,
pandharpur flat for sale,
pandharpur plot for sale,
pandharpur farm for sale,
pandharpur Property,
pandharpur shop for sale,
pandharpur shop for rent,
budget dream home,
pandharpur athor Property sale and rent available,
pandharpur row house
solapur plot for sale
bungalow for sale in pune with
price
.
nanded plot for sale
.
solapur property sale,
property for sale in
maharashtra,
kolhapur property for sale,
sunil shivsharan, pandharpur
farm house for sale in
maharashtra,
kolhapur property for sale,
farm house for sale in pune,
ganpatipule property for sale,
property for sale in
maharashtra,
villa for sale in maharashtra,
farm house for sale in ratnagiri,
property in ratnagiri,
farm house for sale in
maharashtra,
bungalow for sale in
maharashtra,
luxury villa for sale in pune,
kolhapur plot for sale,
luxury house in pune for sale,
best budget Property,
budget Property maharashtra,
#pandharpurbunglalowforsale #pandharpurplotforsale
#pandharpurflatforsale
#pandharpurfarmforsale
#pandharpurbudgethome
mumbai pandharpur sang
Mumbai, pune, kolhapur, satara, solapur, nashik, nanded, latur kokan, panvel, raygad, parbhani, beed, sangola, manglweda,

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 86   
@bomkarj
@bomkarj 3 месяца назад
जमीन घेताना गावातील लोकांना विचारून व आसपास चौकशी करून घ्या..लय लफडी असतात..एकदा फसलं की काहीच करता येत नाही .बाबाही गेला आणी दशम्या ही गेल्या.
@MarutiShendage-ep9ml
@MarutiShendage-ep9ml 3 месяца назад
बरोबर आहे
@mohankale3037
@mohankale3037 3 месяца назад
Lai lafade karto be Tue ​@@MarutiShendage-ep9ml
@shweta0797
@shweta0797 3 месяца назад
हा बरोबर 🙏
@Abcdefghijk-647
@Abcdefghijk-647 6 дней назад
हे समजणं गरजेचे आहे
@shrddhainfotech1848
@shrddhainfotech1848 3 месяца назад
कोर्टाकडून नोटीसही आलेले आहेत. ह्या भागात. त्यामुळे खूप सांभाळून . मी स्वतः अडकता अडकता वाचलोय. आणि त्या गावात पैश्याची कमी नाही. मग ते गावकरी का घेत नाहीत याचा विचारही सर्वांनी करूनच व्यवहार करा. आयुष भराची कामाई असते आपली.
@vishnuborkar6794
@vishnuborkar6794 3 месяца назад
बरोबर आहे कारण उजनी प्रकल्प पुनवर्सनासाठी दाखवत आहे ही जमीन इतर अधिकारामध्ये
@user-vd1jt5gv7d
@user-vd1jt5gv7d 3 месяца назад
खरोखर जमीन घेताना पूर्ण चौकसी करूनच घ्या नाहीतर खुप महागात पडणार खुप लोचे असतात यामध्ये 🙏
@Zi9News
@Zi9News 3 месяца назад
जमीन विकू नका येणारा काळ हा ‌फक्त जमिनीचाच असणार दुसऱ्या राज्यातील लोक येऊन येथे जमीनि घेत आहेत.आणि मराठी माणूस उपरा होत चालला आहे.
@santoshmane9365
@santoshmane9365 3 месяца назад
ही जमीन मी बघुन आलो आहे ही जमीन धरण ग्रहसथाच्या नावावर आहे
@Gujuit34
@Gujuit34 3 месяца назад
Bare jale alert kele
@funvideos2392
@funvideos2392 3 месяца назад
Ujani kharedichi jamin vikat gheta yet nahi ka?
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 3 месяца назад
ज्या जमिनीला पाणी नाही. ती जमीन 15 लाखाला घेणारा वेडा आहे का?
@lahusathe2031
@lahusathe2031 3 месяца назад
पाणी असेल तर शेती परवडते नाही काय उपयोग नाही शेती घेण्याचा
@qualitysarees9420
@qualitysarees9420 3 месяца назад
पाणी असलेली शेती घेऊन त्यातून उत्पन्न घेणे शक्य आहे का? जो तो म्हणतो शेती परवडत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. नवीन शेतकरी आहे.
@dhananjayjadhav8549
@dhananjayjadhav8549 3 месяца назад
फक्त ऊस पिकातून थोडासा पैसा मिळतो तो पण 18 महिन्याने. नाहीतर शेती हा धंदा एकदम जुगारी धंदा होत चालला आहे. भाव भेटतं नाही. खर्च पण निघत नाही काही वेळा.
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 месяца назад
आजकाल जमीन खरेदी विक्रीचे लोचे खुप असतात . त्यामुळेच लोक जमीन घेण्यासाठी घाबरतात.
@shrddhainfotech1848
@shrddhainfotech1848 3 месяца назад
माझ्या मते ही उजनीची जमीन असेल तर खूप प्रॉब्लेम आहेत. मंगळवेढा तालुक्यातील सरास प्रॉब्लेम आहेत. कब्ज्या सोडत नाहीत मूळ मालक.
@shrddhainfotech1848
@shrddhainfotech1848 3 месяца назад
गट नंबर काय आहे.
@adinathghule8531
@adinathghule8531 3 месяца назад
आहो ज्वारीचा भाव आम्हाला माहित आहे,ते नका सांगू. प्रथम जमिण कोठे आहे पत्ता व लोकेशन पाठवणे.
@shweta0797
@shweta0797 3 месяца назад
😂
@surajdukare4070
@surajdukare4070 2 месяца назад
😅​@@shweta0797
@sarthaknagavade3569
@sarthaknagavade3569 3 месяца назад
कॅनल १९७२ साली तयार झाला तेव्हापासून त्याला पाणी सोडलेले नाही
@bhojrajahir1069
@bhojrajahir1069 Месяц назад
हे फसवणूक करु शकतात जमीन पाहुन सातबारा वगैरे बरोबर असेल तर मी घ्यायला तयार आहे फक्त फसवणूक नाही झाली पाहिजे
@damodharkarad1421
@damodharkarad1421 3 месяца назад
जमीन चांगली आहे पण रस्ता हा दुसऱ्याच्या शेतातून जाताना दिसत आहे
@mahadevbhosale3630
@mahadevbhosale3630 3 месяца назад
जमीन कोणत्या रोडला आहे मंगळवेढा बोराळे रस्त्याला आहे का मंगळवेढा बालेवाडी रस्त्याला आहे
@somnathaher3253
@somnathaher3253 3 месяца назад
माझ्या मते पाटाला पाणी कधीच येत नसेल. आस पास कोणी राहतपण नाही.
@vishnuborkar6794
@vishnuborkar6794 3 месяца назад
उजनी प्रकल्प पुनवर्सनासाठी दाखवत आहे इतर अधिकारामध्ये
@venkateshbhalerao9331
@venkateshbhalerao9331 3 месяца назад
गाव , तालुका , जिल्हा ..मुख्य रस्त्यापासून अंतर
@Annachavan-ym3hr
@Annachavan-ym3hr 3 месяца назад
साहेब जमिन कोणत्या गावात आहे
@shubhambhosale
@shubhambhosale 3 месяца назад
कॅनॉल ची अवस्था पाहून, कधी पाणी आले असेल असे वाटत नाही.
@tukaramdipake3091
@tukaramdipake3091 3 месяца назад
मी माझ्या गावात 10लाख रुपये एक एकर या दराने जमिन खरेदी केली.21000रुपये रजिष्ट्री करण्याचा खर्च आला. दि.27/03/24ला. कैरडवाहु शेती.1500000रूपये अडिच एकर भाव कमीआहे पण भाग दुष्काळी उत्पन कमी काय उपयोग.त्या गावातील लोकांना विका ती जमिन.
@BaluJadhav-tx9kg
@BaluJadhav-tx9kg 3 месяца назад
कुठे आहे
@subhashpatil9188
@subhashpatil9188 3 месяца назад
Very nice
@user-zf8lx5ix3q
@user-zf8lx5ix3q Месяц назад
Phaltan pasun mayani road lagatchya gawajal jamin ghene ahe please kalwa
@user-vd1jt5gv7d
@user-vd1jt5gv7d 3 месяца назад
सहसा कोणी जमिनीची जाहिरात चं देत नाही
@ragunatudar1005
@ragunatudar1005 3 месяца назад
केनाल ला किती वर्ष पाणी आलं नाही.
@samadhanshelake8969
@samadhanshelake8969 3 месяца назад
जवळपास झाड नाही लाईट नाही पाणी लागत नाही दुष्काळी भाग
@mahadevpokale1308
@mahadevpokale1308 3 месяца назад
काहीतरी बोगस पण असेल
@bhivsenkolpe6914
@bhivsenkolpe6914 3 месяца назад
गट नंबर सांगा मंगळवेढा तालुक्यातील गाव कोणते आहे
@user-fw4qk1qk8t
@user-fw4qk1qk8t 3 месяца назад
सर आपला पत्ता पाठवा सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात धानोरी गावात जमीन आहे
@user-th5jh3rf8d
@user-th5jh3rf8d 3 месяца назад
संभाजी नगर मध्ये,४लाख रू एकर ने मिळाली तर सांगा
@ashishatkale8632
@ashishatkale8632 3 месяца назад
ज्या जमिनीला पाणी नाही 1500000 खुप आहेत
@user-zy5vf8zo4o
@user-zy5vf8zo4o 3 месяца назад
आमच्या कडे मालरान दगडाची जमीन 15 लाख रु ऐक्कर भाव आहे, लई चांगल आहे हो
@Gujuit34
@Gujuit34 3 месяца назад
He fadvtay
@TukaramJadhav-mj8ps
@TukaramJadhav-mj8ps 3 месяца назад
अक्कलकोट तालुक्यामधील कुठे शेत्र आहे का कळवणे
@govindlondhe6504
@govindlondhe6504 2 месяца назад
तुमचं कमीशन किती आहे, किती टक्के
@LalitSolav
@LalitSolav 3 месяца назад
शेजारला कंटाळून बहूतेक वैतागाने विक्रीसाठी काढलेली दिसतेय बंधारा दिसतं नाही.
@milindharshe3740
@milindharshe3740 3 месяца назад
कालवा बघून पोटात कालवा कालव झाली.....😂😂😂
@user-qv8um5nn4t
@user-qv8um5nn4t 2 месяца назад
जमीनीचा 7/12 नकाशा फेरफार पाठवा व्यवहार सर्व कायदेशिर बाबी तपासून होईल अटी मान्य असाल तर संपर्क करा
@mithunbhagat8014
@mithunbhagat8014 3 месяца назад
Wardha district mandhe nahi ka saheb jamin
@001ishwar
@001ishwar 3 месяца назад
98 aar jamin pimpalgaon lute tahsil Deoli distt wardha fix price. 16 lakh.
@sureshjadhav5039
@sureshjadhav5039 3 месяца назад
पुणे पासून जवळ आहे का शेती
@balajikarande4203
@balajikarande4203 3 месяца назад
नाही
@shankarbhosale9274
@shankarbhosale9274 2 месяца назад
ही जमीन आहे की गेली?
@nagrajdiwane5275
@nagrajdiwane5275 3 месяца назад
ujani project sati aahe ti zamin
@babajaaniloveindia5057
@babajaaniloveindia5057 3 месяца назад
सर कौन सा जिला तालुका है यह तो टाइटल में बताना चाहिए ना
@sunilshivsharan3265
@sunilshivsharan3265 3 месяца назад
Ok
@jayashriahire7618
@jayashriahire7618 3 месяца назад
बिन पाण्याच कैनल
@SantoshDalavi-nt9iq
@SantoshDalavi-nt9iq 3 месяца назад
अशी काही शेतकऱ्याची थट्टा करू नका,काही अडचण असेल
@shrddhainfotech1848
@shrddhainfotech1848 3 месяца назад
सवाळ पाणी लागते अस्या भागात.
@subhashsonar1328
@subhashsonar1328 3 месяца назад
Kuthe aahe te sanga
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 3 месяца назад
मित्रांनो dead Invest आहे ही
@dnyaneshwarraodeshmukh2011
@dnyaneshwarraodeshmukh2011 3 месяца назад
मान्यवर कोणत्या गावाची जमीन आहे ते आही स्पष्ट सांगा नुसती बडबड करू नका जमीन बधितल्या नंतर ते आम्ही बघू तुम्ही फक्त गाव जिल्हा तहसील सांगा
@soham.v.shinde9674
@soham.v.shinde9674 3 месяца назад
❤ जुने व्हिडिओ दाखवू नका प्लीज
@HanumantMore-tg6bo
@HanumantMore-tg6bo 3 месяца назад
लाबी व रुंदी किती आहे
@girmalbugade1021
@girmalbugade1021 3 месяца назад
काळी जमीन घेणे म्हणजे मुर्खाला बाजार
@sanjayaware2821
@sanjayaware2821 3 месяца назад
मणूनच पंधरा लाखात देतोय
@popatnathe9783
@popatnathe9783 3 месяца назад
आमच्या इकडे 40 लाख रुपये एकर चा भाव आहे
@avinashbansode2839
@avinashbansode2839 3 месяца назад
Location
@Ashok-hu6tc
@Ashok-hu6tc Месяц назад
पाणी , रस्ता असेल तर भाव मिळतो , तशी जमीन गापचुप विकली जाते
@yogeshpangarkar2463
@yogeshpangarkar2463 2 месяца назад
20 rs kg jwari jate😅
@VivekBobade-wt3gv
@VivekBobade-wt3gv 3 месяца назад
5lakrupdeto
@sitaramsawant2277
@sitaramsawant2277 3 месяца назад
शेजारीला विका
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 3 месяца назад
गट नंबर सांगा
@ShubhamDevgire-dn6wr
@ShubhamDevgire-dn6wr 3 месяца назад
मग तुम्ही का नाही बोर मारीत
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 3 месяца назад
ग ट नंबर सांगा
@mahadevbade8350
@mahadevbade8350 3 месяца назад
लोकेशन
@user-og4sr5er7s
@user-og4sr5er7s 3 месяца назад
Lokectio kutl
@dnyaneshwarshinde1331
@dnyaneshwarshinde1331 3 месяца назад
Hi jamin kuthe ahe
@shashikantvyavhare7958
@shashikantvyavhare7958 3 месяца назад
आरे पंधरा लाख रुपये चे व्याज मिळेल ka
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 3 месяца назад
बीजेपी मुळे शेतीचं वाटोळं झालं. 700000 लाख रुपये किंमतीची आहे आणि कॉंग्रेस आली तर 2000000 किंमत आहे
@Bondrepradip
@Bondrepradip 3 месяца назад
मोदी च्या राजात जास्त शेते विक्या
@sunilshivsharan3265
@sunilshivsharan3265 3 месяца назад
🤗😜
Далее
Decompress small game, have time to play it!
00:35
Просмотров 3,9 млн
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ#cat
00:45