अंकिताताई जरा मोहीत बद्दल पण माहिती दे जरा. त्याची भाषा हिंदी कशी आणि तो कायमचं कसा तुमच्या सोबत दिसतो आणि जसं की तुम्ही त्याला ड्रायव्हर बोलता तर तो खरचं ड्रायव्हर आहेस का? आणि हा फक्त माझा एकट्याचं नाही तर बहुतेक लोकांचां प्रश्न आहे आणि हो हे सगळं विचारण्याचा उद्देश वाईट नाही बरं. बाकी ढीगभर प्रेम from छत्रपती संभाजीनगर
Hi Ankita.. कसं सांगू कळत नाही.... काल तू माझ्या स्वप्नात आलीस... का कुणास ठाऊक पण देवीच्या रुपात दिसलीस मला तू... आणि आज पासून नवरात्र चालू झाली आहे... तू आवडतेस मला... बिनधास्त बोलतेस.. family' साठी खूप supportive आहेस... छान friends आहेत तुझे...life madhe खूप वाईट अनुभव घेऊन स्वतः मजबूत पणे उभी राहिली... बहुतेक यामुळेच तुझ्यामध्ये मी आदिशक्ती पहिली... खरंच स्वप्नातून जागी झाले तर अंगावर काटा आला... पण मनातून खुश झाले... आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जाऊन देवी च दर्शन घेतलं व तुझ्यासाठी पण खूप आशिर्वाद मागितले देवीकडे... अशीच खूप मोठी हो.. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊदे..गोड शुभेच्छा..🙏🙏
Thank you so much Ankita for mentioning us ...sadi nakki nes amhi saglyanni aaine pan vlog pahila khup khup Chan vatla tilahi 😊❤ Thanks for visiting our stall ❤
Ankita, tujhya kaki mhanjech Mummy chya face var je white spot aalet tyavar kahi tyanchi aushade chalu aahe ka? Tyala kay boltat? Te purnpane bare hou shakte ka? Tya khyanamadhe kahi pathya paltat ka? Majhya mavshila la pan same asech jhale aahe.pan spot ajun light aahet. Kahi jan boltat thyroid mule hote, kahijan boltat ki nonveg aani milk khallyamule hotat. Please tula hyabaddal kahi mahiti aslyas nakki sang
Regarding my daughter who is fully mentally retire govt is not Giving any support my husband had lost is business iam teacher at pvt school iwant to talk to you