खूप खूप मधुर,स्पष्ट शब्दोच्चार,प्रत्येक शब्दामध्ये आवश्यक फोड ऐकू येत असल्याने श्लोक वाचताना ऐकताना खूप सोपे वाटते.आणि पुन्हा पुन्हा ऐकावसा वाटतो. सुवर्णा ताईंना मनापासून दंडवत.
सुवर्णाजी सादर प्रणाम 🙏🏼. आप कि आवाज मे गीता सुनना एक बेहद सुखद अनुभव होता है. सुवर्णाजी आप को मेरा अनुरोध है कि आप गीता के पूरे १८ अध्याय इकठ्ठा Utube पर रखे. लोगो को बहोत सुविधा होगी
अनेक धन्यवाद अनुपठण स्वर यामुळे माझ्या वाचण्यात अतिशय चुकीचे उच्चार हे लक्षात आले आभारी आहे चुका सुधारण्यासाठी कृष्णकृपा आवश्यक आहे त्याविणा कठीणच आहे आता शरिर पासष्टी ओलांडून आहे आतापर्यंत दोषयुक्त पठण केले आहे ते गीता परिवार मुळे लक्षात आले नसता आयुष्यभर चुकीचे पठण असते गीता परिवारास धन्यवाद तसेच अध्याय दुसरा व अध्याय अठरावा हेसुद्धा अनुपठण स्वर अपेक्षित आहे
श्लोक पटलावर दिसायला काही second लागतात, त्यामुळे तो दिसून वाचे पर्यंत काकी पुढच्या शब्दावर पोचलेल्या असतात. वाचून म्हणायला प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही एक समस्या आहे. आधीचा श्लोक संपताच पुढचा दिसेल अशी व्यवस्था असली तर उपयोगी पडेल.