Тёмный

अनाथांची माई सिंधुताई सपकाळ शेवटचं गाजलेलं भाषण LIVE | Sindhutai Sapkal Latest Speech Marathi 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,2 млн
Просмотров 554 тыс.
50% 1

सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असंत. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.
#SindutaiSapkal #SindhutaiSapkalStatus #MarathiSpeech #Maharasthra
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही सिंधुताई यांची जन्मभूमी. त्यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हतं. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनची स्थापनाही केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत 1 हजार 50 मुले या राहिलेली आहेत. त्यांनी पुण्यात बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केलीय.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर सिंधुताईंची प्रतिक्रिया काय होती?
“माझी प्रेरणा, माझी भूक ही पोटाची, भाकरीची. मी भाकरीला धन्यवाद देतो कारण भाकरीच मिळत नव्हती. माझ्या लेकरांना भाकरी मिळावी म्हणून रानोरान फिरले. लोकांनी मला सहकार्य केलं. त्यावेळी देणाऱ्यांचे, त्या काळात ज्यांनी माझी झोळी भरली त्यांचे आणि मला जगण्याचं बळ दिलं त्या माझ्या लेकरांचा या पुरस्कारावर अधिकार आहे, उरलासुरला माझा,” अशीही भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.
sindhutai sapkal,sindhutai sapkal death,sindhutai sapkal passed away,sindhutai sapkal latest news,sindhutai sapkal died,sindhutai sapkaal,sindhutai sapkal no more,senior social worker sindhutai sapkal,sindhutai,sindhutai sapkal ashram,sindhutai sapkal death news,sindhutai sapkal padmshree,sindhutai sapkal last speech,sindhutai sapkal is critical,sindhutai sapkal last rituals,sindhutai sapkal latetst news,sindhutai sapkal latest speech
RajThackeray #LIVESpeech #RupaliPatil #RupaliPatilThombare #Aurangabad
#SharadPawar #NCP #AjitPawar #Supriy
#SharadPawar #Goa #DevendraFadnavis #AjitPawar #Live #News #AmitShah #BJP
#UddhavThackeray #NarayanRane #ChipiAirport #Sindhudurg #AjitPawar #ED #NCB #AdityaThackeray #ठाकरे-राणे निलेश राणे नितेश राणे #NileshRane #NiteshRane #CM #UddhavThackeray #KiritSomaiya
#AmrutaFadnavis #NawabMalik
#NitinGadkari #Gadkari #SpeechLive #Pawar #Li
#AjitPawar #NCP #Maharashtra #SharadPawr #LiveSpeech
#NileshLanke #Parner #Live
#UddhavThackeray #LIVESpeech #UddhavThackerayLiveToday
@TV9 Marathi @ABP MAJHA @Lokmat tv9 marathi live news today
#ShivSena #India
Pankaja Munde | Dhananjay Munde | Rohini Khadse | Raksha Khadse | Eknath Khadse Live Speech | Jitendra Awhad | Kolhapur | Solapur | Raj Thackeray on CM | Ajit Pawar | Supriya Sule | LIVE SPEECH | Marathi News Channel | Marathi Channel Maratha Aarakshan | Mahavikas Aghadi | arnab goswami and raj thakre | MPSC #New
एकनाथ खडसे #UddhavThackeray #ShivSena #LiveNews #LiveSpeech #EknathKhadse
CM Uddhav Thackeray | Ajit Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra Vidhan Sabha Live 2020 | Pavsali Adhiveshan | ShivSena NCP BJP | | | #AjitPawar #VidhanSabha #MarathiNews #LIVE #UddhavThackeray #SharadPawar
Don't Forget to SUBSCRIBE to our RU-vid Channel
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception
----------------------------------------------------------------------------------------------------------
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 98   
@vaishaligalphade4704
@vaishaligalphade4704 3 месяца назад
हे खर जिवन,धन्य ती माऊली
@AnajaliJadav
@AnajaliJadav 3 дня назад
सिंधुताई सपकाळ माई धन्य झालो माई❤❤❤
@awsanr
@awsanr 2 года назад
ज्या विशु किंवा विष्णू ला उद्देशून माई बोलताहेत त्यांच्या विषयी ही माहिती द्यावी उत्सुकता आहेच, जेणेकरून आम्ही प्रेरणा घेउ व प्रसंगी भक्कमपणे त्या पिरामागे उभं राहु ,
@pralhadpavhane8609
@pralhadpavhane8609 2 года назад
खरच मला उत्सुकता आहे विशूबददल.
@darshansanap508
@darshansanap508 2 года назад
सिंधुताई धन्य झालो आम्ही 💌💯
@archanakapse7394
@archanakapse7394 Месяц назад
शिदु ताई 🌹🙏🌹❤
@sangitapatil6637
@sangitapatil6637 2 года назад
Tumcha sarkhe vichar ani himat saglya shiryana yeude सैल्यूट आहे tumala माई , साहेब 🙏🙏🙏
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 2 года назад
खरच खुपच तुमचं काम महान होते माई
@SHGaming28289
@SHGaming28289 9 месяцев назад
ताई अमर झा़लयात. ❤❤❤❤🙏🙏
@shivajikale1810
@shivajikale1810 7 месяцев назад
माऊलीने जीवन केवळ जवळून बघितले नाही तर जळून बघितलं,त्यांच्या प्रकाशात अनेकांचे जीवन उजळून निघालं ,ते पाहून सूर्याला वाटलं आपलं जीवन धन्य झाल,सार्थकी लागल !!
@namratamhatre2206
@namratamhatre2206 Год назад
माऊली, तुम्हाला कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏
@sanjuwalhekar3769
@sanjuwalhekar3769 2 года назад
माई,आम्ही आज खरंच पोरके झालोत.miss u Mai
@MangalLagad-jz3rp
@MangalLagad-jz3rp 5 месяцев назад
खरंच नाही तुमचं काम खूपच लाजवाब आहे
@RavindraVadaye-ge8xc
@RavindraVadaye-ge8xc 5 месяцев назад
Tai mst
@purwapardhi8895
@purwapardhi8895 8 месяцев назад
तुमचा आवाज ऐकून आजपण चागले vatate mai ❤
@AnajaliJadav
@AnajaliJadav 3 месяца назад
माई धन्य झालो आम्ही
@rahulpawara2909
@rahulpawara2909 2 месяца назад
Miss You Mai ❤❤
@ShyamaParchure
@ShyamaParchure 6 месяцев назад
Realy great
@sandeshsalunke2046
@sandeshsalunke2046 2 года назад
माई😊
@poojalad6440
@poojalad6440 8 месяцев назад
माई माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@santoshbhise9304
@santoshbhise9304 2 года назад
Miss you Mai.
@bhujbalanjani1569
@bhujbalanjani1569 7 месяцев назад
Khup.chan
@geetavyawahare4447
@geetavyawahare4447 2 года назад
माई 🙏🙏🙏
@archanahawale7522
@archanahawale7522 2 года назад
Khrch khup chn 👌👍🏼 aai 😊🥰☺️🌻💐🌹💞
@rajarammali9179
@rajarammali9179 7 месяцев назад
@shreelekhanarvekar4317
@shreelekhanarvekar4317 2 года назад
Sindhutai(Mai) Koti koti Pranam
@sumitrajadhav6208
@sumitrajadhav6208 4 месяца назад
Mai chaya navan mi Bhajan gain snidutai ki Jai
@vikassolat4645
@vikassolat4645 2 месяца назад
माई दंडवत तुम्हाला
@KaveriGirme
@KaveriGirme 9 месяцев назад
Khup chaan
@samadhanthale3630
@samadhanthale3630 2 года назад
अनाथांची माई
@durgad1244
@durgad1244 2 года назад
Salam aplya matrutvas
@madhukarwabale8210
@madhukarwabale8210 3 месяца назад
Vvgood सत्यम शिवम सुंदरम ❤😂🎉😢😮😅😊
@lahoojadhav9495
@lahoojadhav9495 8 месяцев назад
❤❤❤
@divyajaiswal5875
@divyajaiswal5875 8 месяцев назад
Miss you mai
@manineesawant211
@manineesawant211 8 месяцев назад
अशी माई आता होणे नाही 🙏❤️
@pitubachate2459
@pitubachate2459 3 месяца назад
माई मानाचा मुजरा
@ribikakshetre6936
@ribikakshetre6936 8 месяцев назад
खूप महान काम केले आहे धन्यवाद
@santoshmunde5767
@santoshmunde5767 6 месяцев назад
Miss you may 😢😢😢😢
@ArchanaKadam-q1z
@ArchanaKadam-q1z 7 месяцев назад
Kuph@chan
@vimalshewale2848
@vimalshewale2848 7 месяцев назад
सिंधु ताई धन्य तुमची गाथा तुमच्या सारख्या अनेक माता आहेत त्या पैकी एक धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@savitaingle1596
@savitaingle1596 6 месяцев назад
भिकारी असुनहि कीति स्वच्छ सुंदर पवित्र ह्रदय मनाचे ज्याचि जात मानव ज्यात स्रि पुरुष असतात अशि ति जन्मास आलेलि मानव जात मानव जात असते
@ShitalBhoware-q6u
@ShitalBhoware-q6u 3 месяца назад
🙏🙏
@laximanbodake7124
@laximanbodake7124 2 года назад
ताई सलाम
@shambhuraje-rg5qm
@shambhuraje-rg5qm 2 месяца назад
Mai mai taze salam❤❤❤❤❤🙏🙏🐚🐚🐚
@vaibhavizagade9106
@vaibhavizagade9106 7 месяцев назад
Miss you mai 🙏💐😭
@uniquepen1426
@uniquepen1426 2 года назад
Miss u mai...nehmi aathvnit rahil mai..
@sameerkawade4673
@sameerkawade4673 2 года назад
Mai mai Mai 🙏🙏🙏
@pallavinavgire5971
@pallavinavgire5971 8 месяцев назад
Miss u 😊
@pavanroman9921
@pavanroman9921 2 года назад
मरथथथणमयर तर कधी त्या रु दर महा मराठी
@savitaingle1596
@savitaingle1596 6 месяцев назад
देणारे देतातच पण कायमचे अनंत काळापर्यंत दिलेल कीति पूरणार.?देणारे देतच राहतिल पण शासनसरकारनि ह्या लेकरांचे पूनर्वसन करणे आवश्यक आहे.त्यांचा अधिवास आरोग्य शिक्षण दैनंदिन गरजा अन्न वस्र हे पूर्ण करुण सरकारी सेवेत सामावून घेणे आवश्यक आहे जेणे करुण स्वतःच्या पायावर ते ऊभे राहतिल व त्यानाहि सर्वोतोपरी सुदंर जिवन मिळेल.
@tanajilohar3609
@tanajilohar3609 2 года назад
Mai mai 🙏🙏
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 года назад
🙏🙏miss you mai🙏🙏
@mamtaacharya7651
@mamtaacharya7651 Год назад
Mai mai pranam 🙏🙏
@mangalrajpure
@mangalrajpure 4 дня назад
maica asrm kuthe ahe sanga
@dipaliuthale2707
@dipaliuthale2707 7 месяцев назад
🙏🙏🙏 Mai
@kprashantshingate8942
@kprashantshingate8942 4 месяца назад
🤞👌👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥
@pratibhagaikwad7975
@pratibhagaikwad7975 4 месяца назад
🥰😊🥰
@naliniikhar3635
@naliniikhar3635 2 года назад
Miss you maai 🙏🙏🙏
@valvimariya7230
@valvimariya7230 2 года назад
Miss you mai
@rupeshcivils8306
@rupeshcivils8306 2 года назад
माई तुमची आठवण येत राहील
@prakashssonawane
@prakashssonawane 7 месяцев назад
Op❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@savitaingle1596
@savitaingle1596 6 месяцев назад
ज्यास मानवता धर्मीय पूजा म्हणतात
@savitaingle1596
@savitaingle1596 2 года назад
सिंधूताई सपकाळसारखे समाजसेवक नाहि बनता आले कूणाला तर ठिक आहे नका बनू ।पण कूणासाठिहि अन्यायअत्याचारी जिव घेणारे मानव मात्र बनूच नका.
@ishansartchannel6987isb
@ishansartchannel6987isb 2 года назад
Salam mai 🙏🙏
@strangeralone7818
@strangeralone7818 Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@prajooansingkar8698
@prajooansingkar8698 2 года назад
miss you mai ,,,,,,😭😭😭
@amolbhosale4327
@amolbhosale4327 2 года назад
Sarkarne ychavar khrach laksha Dil pahije
@amolbhosale4327
@amolbhosale4327 2 года назад
Mala jevda Jamel tevda mi madat Karen 15 augstla
@COOLGAMING-bu2bn
@COOLGAMING-bu2bn 7 месяцев назад
Ekach dagina sahanshakticha.ye hai commando
@VishalKshirsagar-rq4pq
@VishalKshirsagar-rq4pq 22 дня назад
Reporter should talk with little bit smilr❤
@atulgujarkar6050
@atulgujarkar6050 2 года назад
माई खूप आठवण येत राहील
@archanahawale7522
@archanahawale7522 2 года назад
😭😭😭aj pun brych ledis mr.expied jle sasar n Maher ashya paristhiti t rahve lgte
@vishalpowar1898
@vishalpowar1898 2 года назад
🙏❤️
@kavitagavit3341
@kavitagavit3341 Год назад
Salam mai
@shivajigarle3218
@shivajigarle3218 2 года назад
🙏🙏
@sarojanihendge9759
@sarojanihendge9759 2 года назад
Motivational videomaai
@mangalrajpure
@mangalrajpure 4 дня назад
mai sarkhc mal marv vata
@buddhivantmane8867
@buddhivantmane8867 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢
@dayapatil9643
@dayapatil9643 2 года назад
🙏🙏👍
@kavitabale2879
@kavitabale2879 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏👌❤
@artithakare3573
@artithakare3573 11 месяцев назад
S̤i̤n̤d̤h̤ṳ m̤a̤a̤i̤,̤ t̤ṳm̤h̤a̤l̤a̤ k̤o̤t̤i̤ k̤o̤t̤i̤ p̤r̤a̤n̤a̤a̤m̤
@shakuntalakatare5468
@shakuntalakatare5468 2 года назад
🙏👍
@meenaadangale8499
@meenaadangale8499 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@erer782
@erer782 2 года назад
THE PREGNANT DEER In a forest, a pregnant deer is about to give birth. She finds a remote grass field near a strong-flowing river. This seems a safe place. Suddenly labour pains begin. At the same moment, dark clouds gather around above & lightning starts a forest fire. She looks to her left & sees a hunter with his bow extended pointing at her. To her right, she spots a hungry lion approaching her. What can the pregnant deer do? She is in labour! What will happen? Will the deer survive? Will she give birth to a fawn? Will the fawn survive? Or will everything be burnt by the forest fire? Will she perish to the hunters' arrow? Will she die a horrible death at the hands of the hungry lion approaching her? She is constrained by the fire on the one side & the flowing river on the other & boxed in by her natural predators. What does she do? She focuses on giving birth to a new life. The sequence of events that follows are: - Lightning strikes & blinds the hunter. - He releases the arrow which zips past the deer & strikes the hungry lion. - It starts to rain heavily, & the forest fire is slowly doused by the rain. - The deer gives birth to a healthy fawn. In our life too, there are moments of choice when we are confronted on αll sides with negative thoughts and possibilities. Some thoughts are so powerful that they overcome us & overwhelm us. Maybe we can learn from the deer. The priority of the deer, in that given moment, was simply to give birth to a baby. The rest was not in her hands & any action or reaction that changed her focus would have likely resulted in death or disaster. Ask yourself, Where is your focus? Where is your faith and hope? In the midst of any storm, do your best to keep your attention on the present. Everything will resolve itself in the same way that it entangled itself - on its own.
@nandabaidevram2350
@nandabaidevram2350 2 года назад
Plz change thumb line mr Indian hacker
@shravancomdeyvideo7531
@shravancomdeyvideo7531 2 года назад
डदधयतातडझडछडण़़घझडचगचगझि़इऐइएइएइएइएओआंआंअ
@sunilkeskar3594
@sunilkeskar3594 2 года назад
Mai
@narharshirude3542
@narharshirude3542 2 года назад
Mai😭
@atulgujarkar6050
@atulgujarkar6050 2 года назад
माई तुमची आठवण नेहमी येत राहील
@HarishThakkar-c9n
@HarishThakkar-c9n 9 месяцев назад
🎉😂😂😂
@niyonil2340
@niyonil2340 7 месяцев назад
Kabil to ta pahchan galat ho gai hallo madam
@niyonil2340
@niyonil2340 7 месяцев назад
Kam kya kiya vo malum nahi vardha ka gardha ho bhimraw ki beti ho kya ki krishn ki rakhe. ...ladki ho
@HarishThakkar-c9n
@HarishThakkar-c9n 9 месяцев назад
❤😢👏👏
@tanajichikhale7648
@tanajichikhale7648 2 месяца назад
सिंदूताईचा अनाथालय कोठे आहे तेथील फोन नंबर द्यावेत
@digitechrecordingstudio5057
@digitechrecordingstudio5057 2 года назад
P
@rahelisaac9384
@rahelisaac9384 2 года назад
Praise the lord
@sangitapatil6637
@sangitapatil6637 2 года назад
Praise the lord
Далее
IPS Vishwas Nangare Patil Keynote 2020
59:39
Просмотров 12 млн