तुम्ही किती समजावून सांगता आहो रेसिपी. 🙏 रेसिपी खूप छान आम्हाला आवडले ना केळ घालायचे ना दूध घालायचे 😀 शॉर्टकट रेसिपी खूप छान आहे. 🌺👏👏👏👏👏 धन्यवाद असेच नवनवीन रेसिपी बनवत जावा 🙏🙏🙏
Tumachya sarv recipe perfect astat thanks ani vishesh mhanje me tumchya ardhya varti recipe tayar karun gharchyana khau ghatlya thanks tai he me tumchyamule karu shakle
Madhura do we also smash over ripped banana too...? I remember having such flavor anarsa. Well this recepie was too quick and hassle-free than what I thought.... 👌
माझ्या आत्येला अर्जेंट हैल्प हवी आहे. तुमची रेसिपी तिने ट्राय केली. ३ दिवस १ किलो तांदूळ भिजत घातले. चौथ्या दिवशी तांदूळ धुवून घरात वाळत घातले. १-२ तासाने वाळले आणि नंतर मिक्सर ला लावले. ते पीठ चाळणीने चाळुन घेतले.. उरलेले पुन्हा मिक्सर ला लावून बरीक करून घेतले. १/२ किलो गुळ किसून पिठात मिक्स केले. पुन्हा पीठ आणि गुळ मिक्सरला लावले. नंतर पीठ ओतले त्यात वेलची पावडर टाकून ५-६ गोळे बनवून डब्यात ठेऊन फ्रिज मधे ठेवले. ३ दिवसानी १-२ गोळे घेउन (बोटे दुधात बुडवून) मळले पण ते २ गोळ्यान्चे पीठ नरम पडले आहे त्यासाठी काय करता येईल? काय चुकले आहे कळत नाहिये.
Hi mam .. thanx for anarse recipe.. i have tried these today.. but its melting in oil.. and became very hard to eat.. what mistake i did.. please reply asap..
आणि आणरसे पीटाचे जेव्हा आपण गूळ टाकुन गोळे तयार करतो तेव्हा त्यामध्ये केळ टाकल्याने त्याजी चव वेगळी म्हणजे अजुन छान लागते का कारण मी दुसरी अनारसे ची रेसेपी बघितली तर त्यात त्यांनी केळ म्यॉश करुन टाकले होते
Just landed upon your video , the pics displayed of different delicacies are just funtastic, the presentation, explanation and the overall ambience is just amazing. Keep it up!
+MadhurasRecipe Marathi हाय मधुरा मला तुझे विडीओ खुप आवडले मी आनारसे बनविले पन माझे आनारसे पहीलिंद्दा इतके छान आणि खुसखुषीत झाले माझा मुलांना पन खुप आवडले थ्याँयस लवयु तुझा मुलांना मझा गोड गोड पापादे