विविध समस्यांवरील उपाय भाग 1 #AnandiVastu #AnandiUpaya Connect With us on Facebook:- / anandpimpalk. . Instagram:- pimpalkaranand?... Contact us on- 8149601444 | 8993003591 | 9271214142 www.anandivastu.in
पंडितजी तुमचे सगळे उपाय सहज, सोपे सामान्य माणसाला कळतील असे असतात आणि ते तितकेच प्रभावी असतात हे विशेष आणि ते उपाय तुम्ही तुमच्या मधाळ वाणीने सांगता त्यामुळे ते आणखीनच सोपे वाटतात. पुढील भागाचीआम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत....🙏
हॅलो सर नमस्ते तुम्ही जे उपाय सांगतात ते मला खूप आवडते मी साईनाथ नगर येथे राहते माझे मिस्टर वकील आहे त्यांचे एक क्लाइंट तुमचे वर्गमित्र आहे ते तुमचे लहानपणीचे वर्गमित्र आहे ते तुमचे खूप गमती सांगतात तुम्ही मुलांचे हात बघून तो मुलगा पास का नापास होणार हे सांगत होते त्यामुळे. मुलं खूप तुम्हाला खूप घाबरत होते त्यांना पास की नापास सांगाल म्हणून मुलं लांब पळत होते तुमची लहानपणापासून ज्योतिषाची आवड आहे. तुम्हाला खूप खूप अनुभव आहे तुमच्या. हातून सर्वांचे. कल्याण व्हावे ही शुभेच्छा