कोणीही स्वराधीश लिहले आहेे त्यांना एकच सांगणे आहेे की कोकणात ऊत्क्रुष्ट असे बुवा झाले त्यांनी कधी असे लिहले नाही ! तुम्हाला जरी मला काही विचारायच असेलस तर विचारू शकता
माऊली दुर्वास बुवानां स्वराधीश ही पदवी मिळाली आहे आणि त्यांना पूर्ण भजनरसिक भजनप्रेमी स्वराधीश म्हणून ओळखतात तुम्ही भजन क्षेत्रातील निगडित कोणालाही विचारु शकतात आणि तुम्ही बुवांचा सर्व गायन ऐकाच मग तुम्हला कळेल का पदवी बहाल केली ती