Тёмный
No video :(

अप्रतिम किर्तन चाल| असे गायन कधीच एकले नसेल तुम्ही| गिताजंली ताई झेंडे किर्तनातील चाल| नक्कीच बघावे| 

गजर हरिनामाचा  Gajar Harinamacha
Просмотров 1,6 тыс.
50% 1

🚩सर्वात आधी सर्व वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे दंडवत🚩
कै. पोपटराव अमृता कालेकर यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तनसेवा ह.भ.प.गीतांजली ताई झेंडे, किर्तन साथीला रविदास महाराज जगदाळे, राधेश्याम श्याम महाराज गाडे, प्रकाश महाराज नायकवाडे, मृदंगसाथ-बाळा महाराज काळे, तबलासाथ-सोमनाथ महाराज तळेकर मोनगिरी साऊंड सिस्टिम रवी चौधरी पोहेगाव,
🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी
हेच खरे देशाचे मानकरी 🚩
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय RU-vid Channel गजर हरिनामाचा, Subscribe करायला विसरू नका.
We are one of the Popular Channel from Maharashtra With good team.
आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
ते असच राहु द्या.
🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी Gajar Harinamacha चॅनेल सज्ज आहे
त्यामध्ये आपणही भाग घेण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏🚩
आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
आम्हाला मो.9421415475 संपर्क करा

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@renukamalwade2516
@renukamalwade2516 2 месяца назад
राम कृष्ण हरी 🙏 माऊली 😊❤
Далее
A Minecraft Movie | Teaser
01:20
Просмотров 23 млн
A Minecraft Movie | Teaser
01:20
Просмотров 23 млн