Тёмный

अबब १२ ते १३ फूट उंच मका,लष्करी आळी गायब,एकरात ५० क्विंटल उत्पन्न,मका लागवड पूर्ण माहिती visionvarta 

VISION VARTA
Подписаться 149 тыс.
Просмотров 77 тыс.
50% 1

#व्हिजन_वार्ता #vision_varta #सोलापूर #सोलापूर_न्यूज #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #शेतकरी #शेतकरी_यशोगाथा #शेतकरी_संघटना #kisan #आधुनिक_शेती_तंत्रज्ञान #smart_kisan #तरुण_शेतकरी_यशोगाथा #मका_पिकाबद्दल_माहिती #मका_लागवड_माहिती #लष्करी_आळी #मका_लष्करी_आळी_गायब #केरन_टेक्नॉलॉजी #keryan_technology #शेती_लाखमोलाची #फायद्याची_शेती #उजनी #माळशिरस #Malshiras #माळशिरस_न्यूज #माळशिरसन्यूज #maize_fertilizer #advanta_maka #best_maize_lagvad #maize_cultivation
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta
twitter- vi... #vision_varta
माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव येथे जगन्नाथ नागणे या ज्येष्ठ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मका लागवड करून त्यात भरघोस उत्पन्न घेतले त्यांना यामध्ये केरण कंपनीची साथ मिळाली, मके वरची लष्करी आली गायब झाली आणि १ एकरात तब्बल ५० क्विंटल उत्पन्न त्यांना मिळाले त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 51   
@omasabe9629
@omasabe9629 2 года назад
सगळे श्रेय केरण टेक्नॉलॉजी ला देता येणार नाही ऊन वारा पाऊस याचा परिणाम पिकावर होत असतो शेतकऱ्याच्या कष्टाला सुद्धा महत्त्व दिले पाहिजे
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 Год назад
हे औषध कंपनी चे लोक ना शेतकऱ्यांना पोपटा सारखं बोलायला लावतात.
@navanathkakade4368
@navanathkakade4368 Год назад
शेतकरी वेडा नाही,पोपटा सारखा बोलायला, आधी आनभुव घ्या मग बोला
@atnmarathi
@atnmarathi Год назад
शेतीसाठी अतिशय उपयुक्त माहिती मिळते vision वार्ता चॅनल वर धन्यवाद सर
@yalagondapatil221
@yalagondapatil221 Год назад
जमिनीला शेणखत भरपूर प्रमाण आहे शक्यतो डाळिंबच्या रानात मका आहे अस वाटत.
@popatdhavale6311
@popatdhavale6311 Год назад
मी तर एकदा च टिझर मारलं आहे तरी असाच फलाॅट आहे फक्त रान पङीक होतं वीस वर्षाचं.....🙏
@Sunita_Mali000
@Sunita_Mali000 Год назад
आमची मकेची उंची आठ ते नऊ फूट आहे . Advanta 9293 . वैरणीवर विकत आहे १७५० रूपये गुंठा दर मिळाला . आमचाही plot असाच आहे.
@vitthalpadule1475
@vitthalpadule1475 Год назад
मामा वय जास्त वाटत केरन चे औषध किती रूपयांला
@छोटुपाटील-ट5द
आमच्या। कडे। चारा। फुकट। कोनी। घेत। नाही।माझाकडुन। फुकट। घेऊनजा
@hanmantbansode6122
@hanmantbansode6122 Год назад
कोणतीही कंपनी शेतकऱ्याच्या फायद्यासाठी नसते ती फक्त आणि फक्त त्यांच्या फायद्यासाठी असते हे नेटवर्क मार्केटिंग मधील औषध आहे
@navanathkakade4368
@navanathkakade4368 Год назад
तुमचं औषध काढा आणि असे पिक आणा
@chandrakantshinde3503
@chandrakantshinde3503 Год назад
किरण कंपनीकडूनच मुलाखत आहे
@shridharawatade7133
@shridharawatade7133 2 года назад
ते औषध कोणते ते निट सांगा प्लिज 🙏
@navnathkakade1252
@navnathkakade1252 2 года назад
ओरिकेन
@gokulautade193
@gokulautade193 Год назад
तेरा फूट उची काय माचान बाधा याचे का कणीस दाखव किती लांब आहे
@AmolDhaigude-r4g
@AmolDhaigude-r4g 19 дней назад
बियाणे कोणते बाबा
@er.sharadgodase7269
@er.sharadgodase7269 2 года назад
अगोदर ताग हे पिक घेतल्यामुळे
@vikasnikam2593
@vikasnikam2593 Год назад
केरण. ...केरण. ....केरण. ..कान किटल आमच
@mandarshinde6091
@mandarshinde6091 8 месяцев назад
Konknat maka lagvad hou shakte kay
@sachinnikam9299
@sachinnikam9299 Год назад
बियाणे कंपनी पण चांगली आहे
@harishpatil3833
@harishpatil3833 Год назад
ग्रोथ फास्ट आहे म्हणता आणि अळी म्हणून पडत नाही कस शक्य आहे वाढ जास्त असलीकी कोवळे पाने जास्त मिळता व अळीचे प्रमाण वाढते
@shridharawatade7133
@shridharawatade7133 2 года назад
2600 नाही जास्त खर्च आला असणार आहे 👍
@navnathkakade1252
@navnathkakade1252 2 года назад
तेवढाच खर्च आहे
@shridharawatade7133
@shridharawatade7133 Год назад
@@navnathkakade1252 खाद्य नाही काय
@rahulpardeshi7038
@rahulpardeshi7038 Год назад
2600 ha aushdhach kharch ahe
@bhausahebmore8896
@bhausahebmore8896 Год назад
2600रुपयात काहीच होत नाहीरे दादा बियाणे 1500 बॅग आहे
@छोटुपाटील-ट5द
26000हजऻर। खर्च लागला। असेल
@anilkolhe8813
@anilkolhe8813 Год назад
बोगस औषधी कांद्यासाठी वापरलं होत.
@user-jo5xl2xc3r
@user-jo5xl2xc3r 10 месяцев назад
किरन औषधी कोठे मिळेल
@ajitkudrapwar8509
@ajitkudrapwar8509 Год назад
औषधीचे फोटो पाठवा
@gorakhthorat6367
@gorakhthorat6367 11 месяцев назад
कोणता,वाण,आहे
@samadhanpalodkar6489
@samadhanpalodkar6489 Год назад
Maka konti
@tanmaybhatt8749
@tanmaybhatt8749 11 месяцев назад
Kahich nahi hi, amhi dar 3 mahinyala lavta
@sunilpvlogs8520
@sunilpvlogs8520 Год назад
कोणती मका लागवड केली सर ही
@shivajimore3465
@shivajimore3465 2 года назад
Naiknavre सरांचा नंबर सांगा
@patilsaheb.8008
@patilsaheb.8008 Год назад
किरण ला ओशध मागितले त्याने दिला नाही... 😂😂
@honeybunny7895
@honeybunny7895 Год назад
Kiran che sample asel
@hanumantnimbalkar1453
@hanumantnimbalkar1453 2 года назад
नाईकनवरे साहेबांचा नंबर हवा आहे
@visionvarta
@visionvarta 2 года назад
शेतकऱ्यांकडून घ्या
@rajeshbendre7479
@rajeshbendre7479 Год назад
पाकीट नुसतं हातात ठेवलं नीट दाखवा जरा कॅमेऱ्यात ,किंवा मग फोटो तरी टाका व्हिडिओत
@nakuledake6936
@nakuledake6936 Год назад
KARYON (Orycane) He Google la taka yeil
@rajendarbalmiki4239
@rajendarbalmiki4239 Год назад
🙏🙏👌👍😃❤🌺🌺⛳⛳.
@rupeshprakashpatole2764
@rupeshprakashpatole2764 Год назад
किरण किरण म्हणजे कोणते औषध
@ALVIRONORGANICTECNOLOGYFARMING
केरन टेकनोलॉजि
@akshaypawar6586
@akshaypawar6586 Год назад
@@ALVIRONORGANICTECNOLOGYFARMING contact no day
@ramjagtap6292
@ramjagtap6292 Год назад
औषधाच नाव काय आहे ,किंवा फोटो आहे का बाटलीचा चा
@nitintekne6931
@nitintekne6931 Месяц назад
बाबा चा नुसता पोपट केला आहे. बाबा ना बायको ने विचारले की,आज काय भाजी करायची? बाबा म्हणाले,केरन ची कर की. केरन केरन केरन आणि केरन नुसतं केरन😂😂😂😂😂
@parthmeshyalmar8426
@parthmeshyalmar8426 Год назад
Tumi mara
Далее