अभंग -दिंडी मागून दिंडी आली ||वाळवंटी भेटा भेट झाली बुवा -श्री. गणेश बांदल रिधम वादक -श्री. प्रकाश रामाणे कोरस श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, डोंबिवली -दिवा #Local Train Bhajan #Dindi #Kokan #Mumbai
अप्रतिम🙏🙏🙏 थेट पांडुरंगाच्या दिंडी मध्ये सामील झाल्याचा अनुभव आला. सुंदर, सुस्वर, थेट पांडुरंगाच्या चरणी लीन🙏🙏 श्री. गणेश बांदल बुवा आणि तुम्हा सर्व माऊलींचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा❤❤🎉🎉