Тёмный

#अभिनयकुमार 

Kokani Vaibhav🐬🌴
Подписаться 2,9 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

सिंधुदुर्गातील लोककलेतील परंपरागत सातशेहून अधिक चाललेली नावारुपाला आलेली पौराणिक दशावतार लोककला कोकणवासीयांच नव्हे तर संपूर्ण जगाची शान बनली आहे.
या कलेला पुरक युवा दशावताराची कलाकार जोपासत आहेत.
अभिनयाच्या जोरावर शुन्यातून विश्व निर्माण करणारे सर्व चरित्र योग्य प्रकारे न्याय देणारे अभिनयकुमार नितीन आसयेकर यांची संपुर्ण रंगभूषा माझ्या ‪@kokanivaibhav2434‬ RU-vid channel च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे
तरी संपुर्ण रंगभूषेचा व्हिडिओ पहाल like comment subscribe करा अशी आशा करतो .
आपलाच :-वैभव वालावलकर
मु. पोस्ट :-गावराई ता. कुडाळ धन्यवाद 🙏

Опубликовано:

 

17 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Best exercises to lose weight ! 😱
00:19
Просмотров 9 млн
Best exercises to lose weight ! 😱
00:19
Просмотров 9 млн