Тёмный
No video :(

अभिनेत्री अदिती सारंगधर व श्वेता शिंदेच्या मैत्रीचा धमाल किस्सा | Shweta Shinde | Aditi Sarangdhar 

Kalakruti Media
Подписаться 169 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

'झी मराठी' ॲवॉर्ड्स २०२२ चा सोहळा नुकताच पार पडला. काहीच दिवसात हा सोहळा आपल्याला टिव्हीवर पाहायला मिळणार आहे. नात्यांचा उत्सव साजरा करणा-या 'झी ॲवॉर्ड्स'च्या रेड कार्पेटवर मालिकेतील व मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पाहूया अभिनेत्री आदिती सारंगधर व श्वेता शिंदे या कलाकार मैत्रिणींनी काय धमाल केली.
#aditisarangdhar #shwetashinde #devmanus2
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com

Опубликовано:

 

25 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@renukaborgaonkar4207
@renukaborgaonkar4207 Год назад
वादळवाट मध्ये दोघींनी ही अप्रतिम भूमिका साकारल्या होत्या रमा ही भूमिका खूपच जास्त आवडते अजूनही आणि मोनिका ची भूमिका पण एकदम भारी मोनिका ची भूमिका एकदम अंजना ओम कश्यप ची आठवण करून देत
@ulkaloke8401
@ulkaloke8401 6 месяцев назад
हो ते काहीही असले तरी आदिती सारंगधर खूपच चांगली आणि प्रभावी अभिनेत्री आहे.
@vaishalisomni620
@vaishalisomni620 7 месяцев назад
तुमचा माईक बरोबर नाहीये . बाहेरचा च आवाज खूप येत होता. आवाज घुमत होता. त्यामुळे त्याचं बोलन नित ऐकू येत नावात. पुढच्या वेळी nit बघून व्हिडिओ काढा.
Далее
Jewellery Matching Tips
19:18
Просмотров 926 тыс.