Тёмный

अभ्यास करतांना झोप येते..लक्ष विचलित होते.How to Study? by sagar sir|UPSC/MPSC/Combine (PSI-STI-ASO) 

VIDARBH IAS ACADEMY -Sagar Sir
Подписаться 431 тыс.
Просмотров 129 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 683   
@anilkharatak0707
@anilkharatak0707 Год назад
सरांचा आवाज म्हनचे अमृतवाणी आहे.पूर्ण दिवसभर जरी सरांनी lecture घेतले तरी सुद्धा कधीच बोर होणार नाही.👌👌👌💐
@abhishekmali5479
@abhishekmali5479 Год назад
Ur right
@ayushasuryawanshi4868
@ayushasuryawanshi4868 Год назад
💯
@akamwadshubham3934
@akamwadshubham3934 Год назад
Reality 🥰💫🙏
@bhagyashrijadhav593
@bhagyashrijadhav593 Год назад
💯💯
@ganeshdadhare233
@ganeshdadhare233 Год назад
Kharcha aahe
@hrushikeshwakale4486
@hrushikeshwakale4486 Год назад
सर तुम्ही. IAS पोस्ट जरी काढु शकला नसतात तरी त्याच्या पेक्षा मोठी पोस्ट काढली आहे ती म्हणजे, "लाखो विद्यार्थ्यांचे गुरु " Which is Higher than any other post in world.
@bhagyeshrishripatre4448
@bhagyeshrishripatre4448 Год назад
Right
@spruhashinde8996
@spruhashinde8996 Год назад
Yes..
@KishorPatil-um6eu
@KishorPatil-um6eu Год назад
Right 👍👍
@minalpendhari
@minalpendhari Год назад
Right sir👍
@mahilover2586
@mahilover2586 Год назад
Yogy bol lat
@foodie_locha
@foodie_locha Год назад
कम्फर्ट झोन नेहमी तुमचा गळा दाबतो 👌👌 We love you sir❣️❣️❣️❣️
@shubhangighule1040
@shubhangighule1040 Год назад
हातचं राखून न ठेवल्याने सर संपूर्ण महाराष्ट्राचे गुरू आहेत ...💐💐
@Abhi_014
@Abhi_014 Год назад
MPSC च्या महासागरावर राज्य करणारा राजा माणूस "सागर सर👑❤️"
@pawankshirsagar9373
@pawankshirsagar9373 Год назад
महाराष्ट्र चे विकास दिव्यकीर्ति 🔥 आहात तुम्ही🔥
@firstsiteaffectionboy57
@firstsiteaffectionboy57 Год назад
तमाम महाराष्ट्राच्या स्पर्धापरीक्षा विश्वातील सर्वात आदरणीय गुरू म्हणजे आमचे सागर सर...... Sir तुमच्या बद्दल negative comments आम्ही कधीच सहन करणार नाही.
@VijayNikam13
@VijayNikam13 Год назад
सागर सर म्हणजे अनुभवी निर्भीड अजिंक्य योद्धा..... 💞tips आणि right track
@rahulfulkar9774
@rahulfulkar9774 Год назад
सर तुम्ही विद्यार्त्यांच म्हणजे आमच्या मनातल सगळ ओळखून... घेतात खरच खूप helf ful lecture ...tnx sir....✌️✌️🙏🙏🙏
@sanjitasonu8338
@sanjitasonu8338 Год назад
💐🙏🙏💐King is not important ...sir... King maker is important.... So you are the best king maker for us.....thank you so much sir 💐🙏🙏💐💐
@ankitapachange6967
@ankitapachange6967 Год назад
तुमचा प्रत्येक शब्द एक नवीन ऊर्जा निर्माण करतो आणि पुन्हा नव्या उत्साहाने अभ्यास करण्यास भाग पाडतो..#गुरू सागर सर 🔥🥰
@suhasshipugade3965
@suhasshipugade3965 Год назад
आजपर्यंतच्या प्रवासात.. पाहिलेला सर्वोत्तम शिक्षक 👍👍👍
@rupalibibe6895
@rupalibibe6895 Год назад
सर तुमचे व्हिडिओ म्हणजे अभ्यासाची संजीवनी आहे मी आजारी असताना सुद्धा मला या व्हिडिओमुळे एक नवी ऊर्जा मिळाली आहे थँक्यू सर
@sakshideshmukhe5388
@sakshideshmukhe5388 Год назад
Sir Mi NEET Student Ahe. Tripn Mi Tumcha Video Baghitala. Khup Jast Motivation Bhetal.Mazi Sister MPSC Che Preparation Krt Ahe Tine Mla Suggest Kel Ani Mi tumcha Video baghila Ani Mi Khup Motivate .Sir Tumhi Fkt Mpsc Student Nhitr Saglya Field Mdhalya Saglya Students La Motivate Krt Ahat. THANK YOU SO MUCH SIR❤
@samadhanpatole3006
@samadhanpatole3006 Год назад
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏 तुम्ही दिलेलं knowledge हे तर कुट मिळणार नाहीच पण.. तुमचा आवाज हे सुद्धा एक motivation आहे सर. तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द positive source of energy देणारा असतो सर.
@reenasgallery2413
@reenasgallery2413 Год назад
तुमचा अभ्यास सर्वात चांगला आहे सर आम्ही नेहमी काहीतरी वेगळे शिकून जातो तुमच्या प्रत्येक लेक्चर मधून प्रत्येकाने नक्कीच काहीतरी घेतले असेल इथे ज्यांनी ज्यांनी ऐकलंय लेक्चर
@santoshpatil-hi9wn
@santoshpatil-hi9wn Год назад
लेक्चर बघून एकच वाक्य मनात आलं,"डुबती हुई कश्ती का किनारा"SAGAR sir..!👌👌
@balkrishnak9
@balkrishnak9 10 месяцев назад
योग्य मार्गदर्शन केलात सर, खूप अगदी कमी वेळेत नेमका विध्यार्थी का भरकटत जातात याचे मानसशास्त्रीय दृष्टीने अचूक विश्लेषण,,, तुमचं शिकवण पण खुप छान आहे,,, गुरू मनुन आपले आदराचे अढळ स्थान आहे ❤❤
@priyasamir8564
@priyasamir8564 Год назад
सर मी गृहिणी आहे, माझे वय 30 आहे. मी स्टडी करण्याचे नियोजन करते पण ते नियोजन 1 दिवस ही पूर्ण होत नाही. आत्ता मला तलाठी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे मी 6 तासाचे नियोजन केले आहे. सर मला फक्त एवढेच समजावा समाजाची बंधने, संसाराची जबाबदारी आणि माझे स्वप्न मी कसा ताळमेळ बसवू..😌
@007_AkshatKamble
@007_AkshatKamble 8 месяцев назад
Mpsc च्या महासागरावर राज्य करणारा राजा म्हणजे आदरणीय सागर सर सर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व विद्यर्थ्यचे आदर्श आहात...
@ratnadeepvw4419
@ratnadeepvw4419 Год назад
सरांनी या विषयावर बोलण म्हणजे पर्वणीच म्हणावी लागेल. 💐
@rahultayde2759
@rahultayde2759 Год назад
खूप छान पद्धतीने सांगितले सर तुम्ही... एक motivation म्हणजे sagar sir 🙏🏻 जबरदस्त... तोड नाही तुम्हाला🙏🏻
@dipati7577
@dipati7577 Год назад
सर तुम्ही खरच बरोबर बोलत आहे समजामधे आशे लोक भरपूर आहेत तुम्ही मस्त समजून सांगितल आहे माज्याहि मनात भरपुर प्रश्न होते ते सगळे सुटले धन्यवाद सर 💐💐
@padmakarkamble4988
@padmakarkamble4988 Год назад
विद्यार्थ्यांच्या मनात उद्भवलेले प्रश्न, चिंता जरी विद्यार्थी व्यक्त करीत नसेल तरी त्याचा अनुमान काढून त्यावर उपाय सुचवतात सर next level विचारसरणी आहे सरची.🙏🙏😊 व्यक्तित्व खूप चांगल‌ आहे सरात🤞
@UPSCMPSC88
@UPSCMPSC88 Месяц назад
सर तुम्ही माझ्यासाठी देव आहात माझ्यात जे निगेटिव्ह विचार यायचे ते पूर्ण निघून गेले❤❤❤❤❤ तुमचा प्रत्येक क्लास मी यूट्यूब ला बघतो तुमचा प्रत्येक शब्द जीवनाला ऊर्जा देणारा असतो . तुम्ही खूप महान महान आहात
@akashsgiri9776
@akashsgiri9776 Год назад
Sir according to students Jari tumala post milali nahi tarihi yat aamachach profit aahe karan jar tumla post milali aasti tr aamla tumachy sarakha bestttt guru bhetla nasta. Thanks a lot sir 🙏🙏🙏
@vikassawant6360
@vikassawant6360 Год назад
सागर सर GREAT GREAT MAN ..सर तुम्ही खरंच एवढं भारी शिकवता 3 time बघण्याची गरज नाही पडत App वर पण ..👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 सर मनापासून नम्र विनंती करतो तुम्ही एकदा एकदा तरी सोलापूर ला या की सर , स्पर्धा परीक्षा तयारी कशी करायची त्यावर मोठी सभा घ्या सर हुतात्मा सभागृह मध्ये सगळ्यांना सोलापूर च्या विद्यार्थाना खूप फायदा होईल. pls या सर
@artinalwade1050
@artinalwade1050 2 месяца назад
Sir तुम्ही म्हणजे आमच्या सारख्या गरीब जनतेचे collector आहात... जे नेहमी मार्गदर्शन करत राहता...nice lecture sir ji...
@akashbodade6503
@akashbodade6503 5 месяцев назад
ज्ञानाचा अथांग सागर म्हटलं तरी अपुरे आहे एवढी माहिती भांडार आहे सागर सरांकडे...👏
@onkarmali1215
@onkarmali1215 Год назад
आजपर्यंत जेवडी lecture ऐकली, त्या पैकी best आणि best lecture फक्त तुमचं सर 💯___thank you sir🥰
@vaishnavigirase707
@vaishnavigirase707 Год назад
सर तुम्हाला जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा एक नवीन ऊर्जा, आणि प्रेरणा मिळते. एक आदर्श गुरुवर्य आहात सर तुम्ही आमच्यासाठी. 🌺🙏
@shyamsundark.5278
@shyamsundark.5278 Год назад
धन्यवाद सागर सर ,तुमचे lecture पाहिले की माझा आत्मविश्वास खूप वाढतो,म्हणून मी तुमच्या नवीन lecture ची वाट पाहत असतो.मी परीक्षेला जाण्याअगोदर बूस्टर म्हणून तुमचे lecture आवर्जून पाहतो....
@vijayghodke9356
@vijayghodke9356 Год назад
आणि आम्हाला त्याचा फायदा पण खूप चांगल्या प्रकारे होतय प्रेतेक पेपर मध्ये खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
@snehapatole3696
@snehapatole3696 Год назад
Khup khup sundar lecture sir.tumhi he problems sangitle tyatun jatoy amhi.ani solutions mule abhyas karava vatnar ata.Rengalyasarkh zalt abhyasat.tumch lecture kharach permanent solution asty.ani he student chya manatl olkhalt tumhi.Thank u so much sir.tumhi kharach Teacher mhanun success ani great ahat.
@ajayhiwarale4581
@ajayhiwarale4581 Год назад
सर तुमचा video खूपच Energetic वाटला. सर तुमच्यासारखे शिक्षक जर आपल्या विदर्भात आहेत तर एक दिवस विदर्भाचा कायापालट नक्कीच होईल...🙏🙏
@ganeshgondhali8471
@ganeshgondhali8471 Год назад
Sir तुम्ही खूप छान सांगितलं आम्हाला..... एकदम आयुर्वेदिक उपाय सांगितला ....tq sir .. मला वाटत तुम्ही एक चालत बोलत बुक आहे ... जे की आम्हाला सगळ्य कॉन्सेप्ट clear करून सगतय tq sir love.... माझा एक प्रश्न आहे की paper analysis करताना जर एखादा प्रश्न आला नाही तर ते टाईप चे que बघ्यचे की तो पूर्ण टॉपिक आणि परत करायचा.... मला maths ची खूप भीती वाटते .... Plz guidence करा sir
@akshayruikar2769
@akshayruikar2769 Год назад
जे काही lecture mday problem तुम्ही discuss kle sir त्याचं प्रॉब्लेम mday मी पण होतो, sir pn तुमचं lecture पाहून प्रॉब्लेम च solution मिळालं , नवी उमिद आली sir , thanks you so much sir ji 🙏🙏🙏🙏🙏
@सामाजिककिडा
90 % problem hote te ya lecture mule clear zale Thanks sagar sir😊 Post kadun nakki bhetayala yein tumhala.
@abhayraut1663
@abhayraut1663 Год назад
खूप आभारी आहे सर आम्हला आमच्या अडचणी वर मात करला शिकवलं 👍
@shashishinde4132
@shashishinde4132 Год назад
तुमचा पहिलाच विडिओ पाहते हा...खूप भारी वाटलं आणि अजून स्टडी करायला ऊर्जा भेटली....thanku सो much😌
@akshaygade8758
@akshaygade8758 Год назад
सर, PYQ Solve करताना ते कसे Analyse करायचे तेच कधी कळालं नाही त्यामुळे त्या Particular Topic वरती पुढे कसा प्रश्न येईल हेच कधी Predict करु शकलो नाही त्यामुळे मी जो अभ्यास करतो आहे तो On The Way आहे की नाही हाच Doubt मनात निर्माण होतो, त्यामुळे Confidance Level वाढत नाही, जर ह्या Topic वरती थोडं बोललात तर बरं होईल सर.....
@ishvariramod2536
@ishvariramod2536 Год назад
Ya var bola sir please🙏
@santoshisonavane215
@santoshisonavane215 Год назад
ha sir🙏🙏
@darshanashinde2212
@darshanashinde2212 Год назад
Ho sir
@janvishinde5130
@janvishinde5130 Год назад
Ho sir plz lecture ghya pyq analysis
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Год назад
एकच no. Lecture....तुमच्या व्हिडिओ मुळे एक आधार मितलो जीवाला...✌️💯💯🎉💐🙏
@kartikkhude521
@kartikkhude521 Год назад
Sir ..tumhla aaikun energy bhete.. history che vdo bagitle me tumche khup chan ahet vdo.RU-vid vr... प्रत्यक्षात इतिहास विषयाचा बाप माणूस ❤️❤️..
@nikitameshram6689
@nikitameshram6689 Год назад
Literally je prblms me face krt hoti abhysh krtana te tumala smor face to face vicharaychi mhnat iccha hoti te prblms pn tumi solve krun dile sir... Thank you for the most important session for all UPSC/MPSC aspirants we all great full to you sir
@poojavavare8994
@poojavavare8994 Год назад
Sir, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले.खूप शंका दूर झाल्या.sir mi वरूड ला राहते.मी नाशिकला मावशीकडे राहून combine chi batch unique la केली होती.पण sir तुम्ही अमरावती ला खूप छान मार्गदर्शन आणि class आम्हा विद्यार्थांना उपलब्ध करून देत आहात.sir मी या combine la तुमच्या क्लासेस ची टेस्ट series follow karat aahe.thank you sir.
@ankushmeshram9393
@ankushmeshram9393 Год назад
Thank you sir.....अभ्यासाला बघण्याचा खरा दृष्टीकोन देण्या साठी🙏
@ShubhamPatil-bt9ib
@ShubhamPatil-bt9ib Год назад
सर तुमच्या बद्दल काय बोलायचे ते सुचतंच नाही सर एवढे ग्रेट आहे सर तुम्ही आमच्या साठी 🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘🙏🙏🙏
@liveexcellently786
@liveexcellently786 Год назад
Sir tumche aabhar manave tevdhe kamich ahet... Ya sarv samasya mule khup stress vadhal hot.... Pn aaj tumchya video chi fakt notifications pahili an relief vatal... Thank you so much sir 🙏
@Vmhatre416
@Vmhatre416 Год назад
Sir..... मी पुण्यातील येका namvant academy चा विद्यार्थी आहे .... परंतु तुमच्या ह्या वैचारिक Tonic ने माझी झोप c उडाली तुमचे असेच अप्रतिम vi4 mi नेहमीच follow karto ... Thank you sir......
@prakashkharate7910
@prakashkharate7910 Год назад
खुप छान guide करता सर....thanku तुमच्या मुळे दिशा भेटते ....
@jyotibhadane0
@jyotibhadane0 Год назад
Khrch sir..tumch lecture divsbhr jri aikl tri kntala vatnar nai....😊☺️thank you so much sir....🙏😊 Asch guide krt rha sir amhla...
@lakshmiladi2469
@lakshmiladi2469 Год назад
सर तुम्ही सांगितले ल same सगळे problem येतात अभ्यास करताना ,खूप छान सांगितले तुम्ही👌सर तुम्ही You tube वर PYQ anlysis चे व्हिडीओ घ्या ना combine साठी फायदा होईल
@Tribhuvan07
@Tribhuvan07 Год назад
Most awaited lecture guruji 💗 Yach lecture che garaj hoti sadhya...
@shubhangichavan4533
@shubhangichavan4533 Год назад
Always fev... ❤💫teacher.... Sir tumi boltat teva as vatt best frnd ch smjaun sangtoy... Swatache anubhava vrun sir khup student la ghadvtay.. Thanks sir... Tumch 1 lec mnje positivity chi Amazon River ahe👍
@rupalimapari8086
@rupalimapari8086 Год назад
It is a very powerful motivation lacture thank you so much sir 🙏🏻👍
@jyotilendal592
@jyotilendal592 Год назад
Sir mi saralseva krte ... Tarihi tumch lecture bghitl.. Mahatma jyotirao fule che 2 part bghitle n aajch he lecture .. khup bhari sir... Tumch lectures bghun baghun ekhadyala vachanachi awad lagel evdh bhari bolta... Majha ha problem ahe ki gs" ch evdh lxat ks thevaych.. abhyasala gs* ghetal ki sarkh sarkh tech hotay Ki ks laxat rahil kas kru n khup load yeto.... Pn aaj lecture bghun khup free feel hotay ..... Udya sakali bhhu ata.. udyachya abhyasasathi mi khup excited ahe😀😀 "Abyas mhnje power ahe" sir kharach ekdam bhari vatal lecture krun...
@vaishnwiyadav2605
@vaishnwiyadav2605 Год назад
Booster dose for each n every aspirant ✌️💯 thankyou so much sir ☺️ this is the most important lecture to us...........🙏🙏
@shalinipahurkar4443
@shalinipahurkar4443 Год назад
Thank you sir,, tumchya lectures mule khup positive thoughts miltat. Tumche lectures mhnje aamchya problems che aushdh aahe .. 🔥👌👌
@nehadalvi330
@nehadalvi330 Год назад
Sir first off all thanku so much for your guidance.... तुमचा बहुमूल्य वेळ देऊन तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना घडवत आहात हे खूप मोठे कार्य आहे सर... तुमची विचारसरणी आणि अभ्यास बद्धलचे मार्गदर्शन खूप काही शिकवून जाते सर... तुमच्या या मार्गदर्शनाने निगेटिव्ह लोक पण positive होतील...आणि आम्ही विद्यार्थी अधिकारी होऊ की नाही ते माहीत नाही ते आमचे कष्ट मेहनत आणि चिकाटी जिद्द ठरवेल... पण तुमच्या या अशा मार्गदर्शनाने एक चांगला माणूस म्हणून आम्ही नक्कीच चांगले घडू... असच तुमचं मार्गदर्शन मिळू दे...proud of you sir 🤞
@BLISS_24x7
@BLISS_24x7 4 месяца назад
स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील एक आगळा वेगळा शिक्षक🔥 सलाम आहे सर तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीला❤ एपीजे अब्दुल कलाम त्यांच्या भाषणात सांगतात की आमचे एक शिक्षक होते की ते जसे का classroom मध्ये enter झाले की room चा aura बदलायचा. तसा Aura मला तुमच्या शिकवण्यात जाणवतो सर.
@sachinlokhande8092
@sachinlokhande8092 Год назад
भगवंतानी कुरुक्षेत्र मध्ये अर्जुनाला येत असणाऱ्या अडचणींवर जो मार्ग दाखवला त्याला आपण भगवत गीता म्हणतो, माझ्या सारख्याला MPSC रुपी आजारावर जो उपाय सांगितला त्याला आम्ही VIA म्हणतोय.... Thank you $aga₹ Sir.......
@shubhamupadhye9014
@shubhamupadhye9014 Год назад
Sir खरच खूप छान मार्गदर्शन केलय तुम्ही 🙏❣️ हा व्हिडिओ खूप imp ahe students साठी तुम्ही या व्हिडिओ मधून कोणताही अडथळा येणार नाही आता अभ्यास करताना......
@sachinjatar9955
@sachinjatar9955 Год назад
Sir IAS zale aste tr chhan guru labhle naste khup chhan positivity create keli thank u so much 👍👍🙏🙏🙏
@pankajdesai3201
@pankajdesai3201 Год назад
Sir Tumch Kontahi Lecture Bghitlyavr Confidence level Vachun jati sir 🤗🤗
@Nagesh_muley
@Nagesh_muley Год назад
Very motivational video for mpsc aspirant..kuthun survat karav hech actually kalat nahi. Sir mi 8 october chi prilims exam dili ani mla 44 score alay 2 key nusar. Sir mi jehva prilims cha study start kela tevha 1 time tumcha video baghitla hota theva pasun sir tumhi ideal person ahet maze without any coaching ani library even tumche u tube che video pahun fayda zala.. Asch guidance karat raha sir je class lau shakat nahi.. 🙏🙏🙏
@riyabansode7973
@riyabansode7973 Год назад
खूप गरज होती सर याची💯 धन्यवाद सर 🙏
@ravindrarodge7085
@ravindrarodge7085 Год назад
Sir तुमचा lecture मुळे मनाला व मेंदूला नवीन उत्साह एक उमेदीने अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळते. Thank you sir.
@sonalitelore8126
@sonalitelore8126 Год назад
Sir tumachya shabdanchi vat pahat hoto kharach you are the one of the person that understood aspirant fellings❤️❤️
@lifefuot91
@lifefuot91 Год назад
सर तुमच शिकवणे खरंच खूप अप्रतिम असते परंतु तुमचा क्लास लावणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. सर आपल्या महाराष्ट्रात असे काही मागासलेले गाव आहेत की जिथे तुमची एवढी fees affordable नाही आहे.....एक सामान्य माणसाला तुमचा क्लास लावता येईल अशी fees ठेवा.....pllzzz
@civic12-o3x
@civic12-o3x 6 месяцев назад
Are bap re bap sir🤯, akdam 1000% realatable topic pakadala tumhi, khup khup dhanyavad
@khandare2198
@khandare2198 Год назад
All problem एकचा video मध्ये clear करून टाकाले तुम्ही सर मना पासून धन्यवाद
@kavitapaikrao1073
@kavitapaikrao1073 Год назад
first of all thank you very much sir....tumhe khupach sundar teach karta sir....teaching chi ji maturty havi aste yeika teacher madhe ti tumchat thasun bharleli ahe..mala personally tumche lecture khup avadtat.....tumhe shikavale manje sarv dought clear houn jatat..ani he lecture tr kharach khup chan hot...mala aaj je prashn padle tyache tumhe khup chan solution dile...thank you Sirji
@salonibabhulkar8022
@salonibabhulkar8022 Год назад
सर धन्यवाद खूप खूप छान मस्त आहात तुम्ही आणि तुमचे समजण्याची पद्धत. ❤️खरंच एवढा खोलवर तुम्ही जाऊन आमचा विचार करतात बापरे खरच सर म्हणजेच फक्तं अभ्याचस नाही तर बाकी काही जे आहे ते तुम्ही एवढ्या सरळ रितीने सांगितले . Motivation तर आहेच पण ज्या problems येतात त्या पण तुम्ही discuss केल्यात best video ever . ❤️.love you sir ❤️ thanku sir ❤️
@harshalamahale1272
@harshalamahale1272 Год назад
Sir kahi subject chi khup bhiti vattat hoti pan aaj he lecture krun nakki mla khup phayda hoil yacha....thank u so much sir
@aaratishinde2866
@aaratishinde2866 Год назад
Sir tumhi great aahot. Tumcha aavaj jari yekla na tari confidence vadto 🙏🏻🙏🏻thank you so much sir aamcha problem sodavlya baddal🙏🏻🙏🏻
@kunalpawar6143
@kunalpawar6143 Год назад
सर तुमचे लेक्चर मी पहिल्यांदा केलं ज्या साठी मी परेशन होतो तीच गोष्ट मला या लेक्चर मधून मिळाली मी वाचतो पण ते वाचलेलं अठव्याचा प्रयांत मी सुरवातीला केला पण काही गोष्टी आठवत होत्या पण काही आठवत नव्हता तर मी मला अटवणार नाही याचा भीतीने केलेला अभ्यास आठवत नवन्हतो अभ्यास झाला आहे पण आठवणार नाही या भीतीनेच नी रिविजन करत नव्हतो... Thank you sir
@jyotisakrudkar6002
@jyotisakrudkar6002 Год назад
Thank you sir very nice advicese.....mla pn hach problem hota sir ......tumi sangitl ts try krnar.....thak you so much sir
@mpsclife319
@mpsclife319 Год назад
Thank you sir ,🙏💗 Sir tumhi mazya मोठ्या भावा सारखे guidenc केल्या बद्दल thank you....... Sir jeva जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा मला तुमच Guidence video chya madhya matun bheta ... Sagar sir हे One Top Solution ahet .... Thank you sir🙏💐
@Classic448
@Classic448 Год назад
Sir mi science cha class lavaliya खर् च apratim knowledge deta nad khula study hotoy . Thank you sir🙏🙏
@sagarkedare213
@sagarkedare213 Год назад
सत्य परिस्थिति वर एकमेव बोलणारा माणूस म्हणजे, " सागर सर "
@vijaynikam5251
@vijaynikam5251 Год назад
Thank u thank u thank u sir me house wife ahe same problem hota maza mla khup fayda zala ya video cha salute sir ji for your knowledge. Me ekda nakki tumcha ashirvad ghyla yeil post milalya var. Thank you 👌👌👌👌👍
@priyankabagul9737
@priyankabagul9737 Год назад
Nice sir 👍 khup chan bola tumhi ya vishai aamhala khup fayda hoil yacha positivety aali 😍😇
@JabiKazi
@JabiKazi 11 месяцев назад
आज जर या विडियो ला आपन 1 घंटा नहीं पहिला तर निश्चित तुमचे आयुष्यतिल कीमती चे वर्ष वाया जानार पहुन घ्य वीडियो खुप कीमती आहे ❤ सर माजी च गोष्ट करत आहे प्रत्येक शब्द मज़्या शी जुड़ता आहे सर😊❤ सर तु मी ग्रेट आहत❤
@madhurikambale8980
@madhurikambale8980 Год назад
Tumche aiklemule positive vatle khup...thank you sir😊👍
@darshanashinde2212
@darshanashinde2212 Год назад
योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन भेटले.खूप खूप धन्यवाद सर
@komalturkar2651
@komalturkar2651 Год назад
Knowledge of ocean...🙏🙏😊👍... That is "the Sagar sir".!!!!!.... Sir ek ek sabd tumch khup anmol aahe🖐🙏
@asshu8459
@asshu8459 Год назад
Thank u sir Mla asya guidence chi khup grj hoti ti tumhi purn keli 💯🙏 gbu 🔥
@ashwinisukta8793
@ashwinisukta8793 Год назад
U सर थँक्यू व्हेरी मच आपण खूप चांगलं शिकवतात हात माझा दर्शन झाल्यानंतर मला पण तुमच्याच क्लास मध्ये ऍडमिशन मिळेल तर खूप बरे होईल
@poojadhakne7776
@poojadhakne7776 Год назад
Sir great tumche lectures ekle ki khup power aalya sarkh wat thank you so much sir to motivated for us🙏🏻
@sandipsarnaik4291
@sandipsarnaik4291 Год назад
सर तुमची वाणी म्हणजे माझ्या साठी अमृत बनले आहे सर thanks सर
@shubhamgand5560
@shubhamgand5560 Год назад
नक्की sir तुम्ही कूप हेल्प केली मना पासून धन्यवाद सर 😊😊
@priyasurose9873
@priyasurose9873 Год назад
अप्रतिम सर खरचं तुमच्या या lecture खूप गरज होती Thank you so much 😊👍🙏
@badrinathgaikwad9009
@badrinathgaikwad9009 Год назад
आज पुन्हा नवीन ऊर्जा मिळाली मनापासून धन्यवाद sir
@reenasgallery2413
@reenasgallery2413 Год назад
सरांचा आवाज म्हणजे अमृतवाणी 💫✨💯
@dipakkamble5450
@dipakkamble5450 Год назад
Thank you sir ata paryent khup problem hote pan tumcha lecture baghitle tar khup changl vatat ahe ani positive energy ahe
@krushnakantmane6034
@krushnakantmane6034 Год назад
अप्रतिम ...🔥🔥🔥 Sir continue असेच booster series chalu rahu dya ... तुम्हाला ऐकलं की एक वेगळाच आनंद असतो... आणि निश्चित च त्याची study करण्यासाठी मदत होते.
@shailapawal499
@shailapawal499 Год назад
Sir तुम्ही सुपर आहात खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही खूप छान शिकवता खुप मदत होते सर तुमची Thank u so much sir
@itzmk1779
@itzmk1779 Год назад
Sir ghari online study krnaryansathi pn ekhada video bnva please 🥺🙏🏻
@vilasgawali973
@vilasgawali973 Год назад
खुप खुप धन्यवाद सर 🙏 तुमच्या लेक्चर मुळे खुप फायदा झाला.🙏
@pankajrathod6512
@pankajrathod6512 Год назад
खूप छान सांगितला सर माझ्या पण एका मित्रpsame असाच बोला होता की काही पोस्ट वगैरे काढलेली नाही मने खोटं बोलतात तो पुणे ल तयारी करतो मी त्याला म्हणालो एवढा थोडी कोणी खोटं बोलणार आहे . पुण्यात mantla फक्त पैसे लुटतात mpsc च्या नावा खाली🙏
@SneHa_Pawar_S
@SneHa_Pawar_S Год назад
एक डायलॉग ऐकून खूप हसायला आल. make up चा वास येणार, लक्ष विचलित होणार 😂. आणि ही वस्तू स्थिती आहे. हा सर्व च मुलांचा अथवा मुलींचा सुध्धा प्रॉब्लेम आहे. पण या सर्व गोष्टी सागर सरांनी एकदम तळमळीने सखोल प्रॉब्लेम चे solution आणि योग्य मार्गदर्शन केले . सागर सर ग्रेट Forever 👍👍👍🎉🎉🎉
@SneHa_Pawar_S
@SneHa_Pawar_S Год назад
🎉🎉🎉
@SneHa_Pawar_S
@SneHa_Pawar_S Год назад
❤️
@SneHa_Pawar_S
@SneHa_Pawar_S Год назад
😊
@SneHa_Pawar_S
@SneHa_Pawar_S Год назад
🎉🎉🎉😊😊😊😊🎉🎉🎉
Далее
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
How to get skins for FREE? #standoff #skins #coins
00:34
Strangest Secret in the World in Marathi
44:52
Просмотров 66 тыс.