Тёмный

अमेरिकन शिक्षण व्यवस्था | American School System | Marathi Vlog #31 

Travel With Shilpa
Подписаться 277 тыс.
Просмотров 184 тыс.
50% 1

नमस्कार, कसे आहात? आज पाहूयात अमेरिकन शिक्षण व्यवस्था कशी आहे आणि काय आहे
वेगळं?
माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
Facebook Page - / travel-with-shilpa-103...
Instagram Account Link - / travelwithshilpa
Check out my Previous vlogs 👇🏻
अमेरिकेत कोणाला किती पगार? Annual Income In America | Marathi Vlog #27
• अमेरिकेत कोणाला किती प...
अमेरिकेतील महिन्याचा खर्च किती? Monthly Expenses In America | Marathi Vlog #26
• अमेरिकेतील महिन्याचा ख...
फ्लोरीडा ट्रिप - डेस्टीन सिटी भाग २ । Florida Trip Part 2 | Marathi Vlog 24 - • फ्लोरीडा ट्रिप - डेस्ट...
फ्लोरीडा ट्रिप आणी पांढरा शुभ्र समुद्र किनारा | Florida Trip - White Sand Beach | Marathi Vlog 24- • फ्लोरीडा ट्रिप आणि पां...
युरोप ट्रिप - स्वित्झर्लंड | Europe Trip Switzerland | Marathi Vlog २२ - • युरोप ट्रिप - स्वित्झर...
युरोप ट्रिप - इटली | Europe Trip Italy | Marathi Vlog २१ - • युरोप ट्रिप - इटली | E...
अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग २ | Our Journey In USA | Marathi Vlog 20 • Video
अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग १ | Our Journey In USA | Marathi Vlog 19
• Video
Thanksgiving Shopping | अमेरिकेतील खरेदीचा दिवस । Marathi Vlog 18 - • Thanksgiving Shopping ...
Parks In USA | अमेरिकेतले पार्क्स कसे असतात ? | Marathi vlog 17-
• Parks In USA | अमेरिके...
Diwali Celebration In USA | दिवाळी २०२० Happy Diwali | Marathi Vlog 16 - • Diwali Celebration In ...
Diwali Shopping In USA | दिवाळीची खरेदी आणि तयारी | Marathi vlog 15 - • Diwali Shopping In USA...
Fireworks Store In USA | अमेरिकेतील फटाक्यांचे दुकान पाहिलेत? | Marathi Vlog 14 - • Fireworks Store In USA...
Petrol Pump In USA | अमेरिकेतील पेट्रोल पंप पाहिलेत? | Marathi Vlog 13 -
• Petrol Pump In USA अमे...
USA Election 2020 | अमेरिकेत निवडणूका कशा होतात? Marathi Vlog 12
• USA Election 2020 | अम...
अमेरिकेतील Halloween | Indian Celebrating Halloween | Marathi Vlog - 11 • अमेरिकेतील Halloween |...
Dishwasher Review | अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन | Dishwasher | Marathi Vlog - 10 - • माझ्या घरची भांडी घासा...
विजयादशमी दसरा २०२० - Dasara Celebration 2020 - Marathi Vlog 9 - • विजयादशमी दसरा २०२० - ...
अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ My Home in USA - Part 2 - Marathi Vlog 8 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
Spirit Halloween 2020 - अमेरिकेतील भूतांचे दुकान - Marathi Vlog 7 - • Spirit Halloween 2020 ...
अमेरिकेतील शरद ऋतु - Fall Colors in America - Marathi Vlog 6 - • अमेरिकेतील शरद ऋतु - F...
अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? My Home in USA - Marathi Vlog 5 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
अमेरिकेतील घराच्या दुरूस्तीचे काम - Roof work of house. - Marathi Vlog - 4 • अमेरिकेतील घराच्या दुर...
अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान - Indian Grocery Store In USA - Marathi Vlog - 3 • अमेरिकेतील भारतीय किरा...
शिकागो सिटी टूर - Travel With Shilpa - Chicago Travel Vlog -Marathi vlog - 2 • शिकागो सिटी टूर - Trav...
Travel With Shilpa - Introduction to my channel - Marathi Vlog - 1 • Travel With Shilpa - I...
#marathivlog #marathivlogsinusa

Опубликовано:

 

11 фев 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 887   
@akashambhore6258
@akashambhore6258 3 года назад
भारतात शिक्षण म्हणजे एक व्यावसाय आहे. मुलाच्या वजना पैक्षा जास्त जड त्याची बँग असते. सगळ्या खाजगी शाळा आणी कॉलेज राजकीय नेत्याची असतात.
@prashant4412
@prashant4412 3 года назад
बच्चू कडू यान सारखे पुढारी सोडले तर सगळ्या पुढाऱ्यांच्या चामडी ही गेंद्यांसारखी रग्गाट आहे. जनतेप्रती संवेदना च्या काही ही फरक पडत नाही.
@dkolekar2934
@dkolekar2934 3 года назад
शिक्षण सर्व तस्करांच्या ताब्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दर्जाहिन शिक्षण .फक्त लुटमार
@ashokkedar5493
@ashokkedar5493 3 года назад
अगदी बरोबर
@vijaymestry8320
@vijaymestry8320 Год назад
हे लोक शिक्षणाच्या नावाखाली रग्गड पैसा घेतात पण हे शिक्षण सम्राट नोकरी वा व्यवसायाची हमी का देत नाहीत
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 Год назад
भारता मधे सुद्धा kg to pg free शिक्षण झाले पाहिजे
@shashank.w2915
@shashank.w2915 3 года назад
हे सर्व आपण भारत मधे किंवा कमीत कमी महाराष्ट्र मधे तर implement करूच शकतो.❤️
@aabanalawade1
@aabanalawade1 3 года назад
🙏
@shubhamthite1744
@shubhamthite1744 3 года назад
Dada v4 chan ahe pn amhi kay changle sangayla gelo tr lage amcha avaj dabtat
@nehalmogare6832
@nehalmogare6832 3 года назад
स्नेहसंमेलन होत का तिथे शाळेत
@kedarpravindhokarikar7372
@kedarpravindhokarikar7372 3 года назад
Benjamin😂😂😂
@m.mengare1367
@m.mengare1367 3 года назад
Nakkhi
@nikitajadhav9014
@nikitajadhav9014 3 года назад
ताई जर हे आपल्या देशात झालं तर शिक्षण कोणालाही ओझ न वाटता एक हवाहवासा मार्ग वाटेनं ज्या मुळे गरीबतील गरीब मुलगा सुद्धा चागल्या प्रकारे शिकेन आणि हा बद्दल नक्की आपल्या देशात आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करु 👍Thanks तू एवढी माहिती दिल्या बद्दल 🙏 असेच video बनवत जा 😇👏 ‌‌
@aniketthakur1330
@aniketthakur1330 3 года назад
यासाठी जास्तीत जास्त युवकांनी पुढाकार घ्यायला हवा
@anandjomde3273
@anandjomde3273 3 года назад
सकारात्मक विचार करत भारतीय शिक्षव्यवस्थेतील बदल करणे चालू आहे . पण वेग फार मंद आहे. आपले सादरीकरण चांगले आहे.
@sanirajbabar8143
@sanirajbabar8143 3 года назад
ताई तुम्ही अतिशय छान माहिती दिली! परंतु आपण जर असा विचार केला तर आज भारतात आणि संपूर्ण जगामध्ये फक्त Bread oriented (फक्त भाकरी मिळवून देणारे)शिक्षण दिलं जात आहे. तसेच खरी गरज आहे ती Brian Oriented(आदर्श आणि तेजस्वी जीवन जगण्याचे) शिक्षण पद्धतीची, ती पूर्वी फक्त भारतात पाहायला मिळत होती. आपल्या वैदिक संस्कृतीच्या काळात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला अश्या जगातील प्रसिध्द विद्यापीठातून brain oriented शिक्षण दिले जात होते. आजच्या २१व्या शतकात Brain oriented शिक्षणाची खूप गरज आहे..!🙏🤗😊😇
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
अगदी बरोबर बोललात तूम्ही 👍🏻👌🏻
@sanirajbabar8143
@sanirajbabar8143 3 года назад
@@TravelWithShilpa Thanks🙏🚩
@kaydavisionviregaonkar
@kaydavisionviregaonkar 3 года назад
खूप छान
@swarajy88
@swarajy88 3 года назад
खूप छान भाऊ
@vitthal671
@vitthal671 3 года назад
ताई खूप छान माहिती दिलीत
@vinaykalamkar1027
@vinaykalamkar1027 3 года назад
इथे फक्त education business आहे, pure business. आणि music म्हणजे बेंच वाजवणे 😂
@bibhishanyewale5701
@bibhishanyewale5701 3 года назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@bibhishanyewale5701
@bibhishanyewale5701 3 года назад
Lay haslo😂😂😂😂😂
@vinaykalamkar1027
@vinaykalamkar1027 3 года назад
@@bibhishanyewale5701 😎 Reality bro
@prashant4412
@prashant4412 3 года назад
मला व्हिडिओ बघण्याची इच्छा नव्हती पण तुझा बोलण आणि हावभाव येवढे गोड आहे की मी संपूर्ण व्हिडिओ पहिला आणि कलाल पण नाही.
@sumedhanaik2
@sumedhanaik2 Год назад
इतक्या कॉमेंट्स आहेत, म्हणजे किती लोकांना अमेरिकन शिक्षण पद्धती बाबत उत्सुकता आहे हे लक्षात येते. तुम्ही छान स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षा पद्धत, शिकवण्याची पद्धत, कॉलेज शिक्षण आणि त्याचा खर्च, या विषयी देखील माहिती द्या. तुम्ही सांगितलेली माहिती ही elementary school, middle School आणि high school सर्वांना सारखीच लागू आहे की फरक आहे? शिक्षकांच्या नेमणुका, पगार, सोयी सुविधा या विषयी देखील ऐकायला आवडेल तुमच्या कडून.
@prachizemase1
@prachizemase1 3 года назад
अग ताई तुला ऐकताना उर्मिला चा feel येतो...मी उर्मिला ची प्रचंड मोठी फॅन आहे
@sanjayupadhye3354
@sanjayupadhye3354 3 года назад
Same
@ganrajpatil3269
@ganrajpatil3269 3 года назад
तुमचे डोळे एखाद्या बाहुली सारखेच पापण्या मालवतात.. येगदा तुम्हीच बघा तुम्ही हसल्या शिवाय राहणार नाही .. आनी आपन खुप चांगली माहिती देता आपले मनापासून आभार जय महाराष्ट्र
@user-id4zc7gm5m
@user-id4zc7gm5m 3 года назад
ताई खूपच सुंदर माहिती आपण दिली त्या बद्दल आपले आभार💐💐💐👌👌👍
@aniketjadhav3384
@aniketjadhav3384 3 года назад
Hii Tai ... Indian Government schools also have a facility which no other country might provide them... For eg. Ration cha tandul 2) moong, matki etc Joke apart but due to dirty politics, India and all Governace system has been disturbed at very bad level..
@PurnimaKate
@PurnimaKate 3 года назад
India यात अशी शिक्षणपद्धती "सगळीकडे" यायला पाहिजे ..Thanks.
@vishakharajane1868
@vishakharajane1868 2 месяца назад
छान आणि उपयुक्त माहिती दिलीत तुमचे मनापासुन आभार! दिवसें दिवस कुतुहल वाढतच जातय पण आताशा तुमच्पा डोळ्यांनी अमेरिका बघण्याचे समाधान मिळतय... खरचं खुप कौतुक आहे तुमचे!
@sachinmore2577
@sachinmore2577 3 года назад
भारतीय शिक्षण महर्षींना या पब्लिक स्कूल च्या video बद्दल खूप वेगळं वाटेल असे वाटत नाही कारण की आपले राजकारणी लोक आपल्या देशात या अश्या चांगल्या concept वापरण्यात धन्यता मानत नाहीत.
@manojkarnewar5294
@manojkarnewar5294 3 года назад
पुढील व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहे।।।
@techadvait2514
@techadvait2514 3 года назад
एवढी छान माहिती दिलीत.. खरं तर आपण एक उत्तम पब्लिक सर्व्हिस पोहचवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी असायला हवं होतं... प्रभावशाली सादरीकरण 👌👌👌
@user-it2fo6tt7d
@user-it2fo6tt7d 2 месяца назад
अतिशय सुंदर ❤ अमेरिकेत सरकारी शाळा इतक्या सुंदर आहे.👌👍👀✒️🖋️📘📙 त्या मुळे तेथील लोकांना शिक्षणाचं महत्त्व समजले Dress Code नाही.फीस ,बस सुविधा उपलब्ध ती पण कमी रक्कम मध्ये उपलब्ध आहे.किती छान आहे.माहीती छान दिले Thank you.U.S School/
@Prasadgtech
@Prasadgtech 3 года назад
Thanks
@vinayakkamble2876
@vinayakkamble2876 3 года назад
अतिशय सुंदर सादरीकरण, साध्या, सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत. उत्तम 👌
@anaghashembekar3561
@anaghashembekar3561 3 года назад
Basically my husband is mechanical engineer he is having 25 yrs of experience and his hobby is teaching, harmonium playing and model making. He is planning to open school so your next video on how American teachers teach the children will be very helpful. So once again thanks and eagerly waiting for next video. Good day to you sister. 🙏🌹🙏
@virochanwadatkar7774
@virochanwadatkar7774 3 года назад
व्हिडिओ मधे एकदम योग्य आणि अचूक माहिती दिल्या बद्दल तुम्हीं सन्मानास पात्र आहात। मना पासून धन्यवाद। हरीबोल
@amitgade2228
@amitgade2228 3 года назад
प्रत्येकाला दोन बाजू असतात, 1. टॅक्स जो स्कूल चालवण्यासाठी वापरला जातो तो अमेरिकेत भरमसाठ आहे. 2. पुस्तक घरी देत नाही त्या मुळे पालकांना कळतंच नाही की काय शिक्षण चालू आहे. 3. जेवण गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त देणं चांगलं आहे पण त्या छोट्या वयात श्रीमंत आणि गरीब भेदभाव होताना ती मुलं अनुभवता. 4. बहुतेक परीक्षा नसतेच, त्या मुळ मुलांचा विकास किती झालाय ते कळताच नाही भारतातले शिक्षण नक्कीच महाग आहे, आणि अजून चांगले करता येईल पण परदेशातल्या शिक्षणाशी compare केले तर ते चांगल्या दर्जाचे आहे. आम्ही ऑस्ट्रेलिया मध्ये राहतो आणि इथे सुद्धा अमेरिकेसारखेच शिक्षण आहे. धन्यवाद।।
@dhananjays9893
@dhananjays9893 3 года назад
अमेरिकेमध्ये प्राथमिक शिक्षण फ्री आहे आणि उच्च शिक्षण खूपच महागड आहे..
@MrPrandhir
@MrPrandhir 3 года назад
Te universities varti suddha dependent aahet. Mahanje Harward saarkha asla tar khoop jaasta aahe. Aani saadhi university asli tar kami suddha asto. Pann chaangli gosht hi ki schools free ahe aani chaangla education aahe.
@dhananjays9893
@dhananjays9893 3 года назад
@@MrPrandhir अमेरिकेत शाळा, काॅलेज,युनिवर्सिटी या सगळयांनाच School म्हणतात.ज्या राज्यात Taxes ज्यास्त तिथे सुविधा पण ज्यास्त.एक गोष्ट मात्र नक्की की ज्याला मनापासून शिकण्याची आवड आहे त्याला अमेरिकासारखा देश नाही..
@akshatakanse9646
@akshatakanse9646 3 года назад
MBA UK madhun karyach asel tar 75 lac aani USA madhun karyach asel tar 1.5 cr..... Evdha kharch aahe
@MrPrandhir
@MrPrandhir 3 года назад
@@dhananjays9893 tar samjun ghe na re. Higher secondary paryant tikde free education aani chaangla suddha aahe.
@dhananjays9893
@dhananjays9893 3 года назад
@@akshatakanse9646 तेथील मुलांना पैशांची अडचण येत नाही.उच्च शिक्षणासाठी हव तेवढ कर्ज मिळत.येवढ करूनही तिथेही नोकरयांचा प्रॉब्लम आहेच..
@pragativartak1063
@pragativartak1063 3 года назад
आपल्या इथे पण असे असले पाहिजे.... शिल्पा, तू खूप छान माहिती देतेस 😊 आपल्या इथे शिक्षण पद्धतीचे अवलंबले पाहिजे... फॅशन पेक्षा
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you 🙏🏻
@yogitateacher1615
@yogitateacher1615 3 года назад
धन्यवाद ! खूप दिवसापासून इच्छा होती अमेरिकेतील शिक्षण पद्धती जाणून घेण्याची, आज पूर्ण झाली.
@anjalijagtap8333
@anjalijagtap8333 3 года назад
आपला भारत देश कधिच सुधारणार नाही. कमीपणा घेणार कोण,सरकार मोठे तेच तेच राजकारण कोणीही या काही बदल होणार नाही भारत देशात जो तो आपल कितीही पोट भरल तरी ढेकर देणार नाही आणि काय बोलाव किती मनस्ताप केला राजकारण सुधारनार नाही तरी भारत देश महान 🙏
@geniuseducationclass7854
@geniuseducationclass7854 8 месяцев назад
आपण दिलेली माहिती फारच उपयुक्त आहेत महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीवर याचा विचार करायला हवा
@yogisarode5074
@yogisarode5074 3 года назад
Khup mast informative video di...👌khup chan explain kel sagad...ani tuze sagle videos khup chan astat...keep it up👍
@nandkishorpatle3725
@nandkishorpatle3725 3 года назад
खूप चांगली माहिती दिली ताई पन असी वेवस्था आपल्या देशात् सक्य आहे का आपल्या देशात ही असी शिक्षण वेवस्था सुरु झाली पाहिजे।
@rahulniwalkar966
@rahulniwalkar966 3 года назад
We also have free food in school , called खिचडी😄
@omkarsalunkhe3400
@omkarsalunkhe3400 3 года назад
पोषण आहार 😅
@KoNik_India
@KoNik_India 3 года назад
अन त्या खिचडीत पण कधी कधी पाल, झुरळ, किडे पडलेले असतात..चवीत बदल म्हणून टाकत असतील..🤣🤣😂
@sjmusic2776
@sjmusic2776 3 года назад
Protein khichdi 😂
@devendradhond8312
@devendradhond8312 3 года назад
Tandalachi pej
@renukasuryawanshi1667
@renukasuryawanshi1667 3 года назад
😂😂😂
@prakashmagdum6161
@prakashmagdum6161 3 года назад
Best information about American Education System. Thanks Madm. Excellent presentation.
@saharadkulkarni3928
@saharadkulkarni3928 3 года назад
खूप छान माहिती मिळाली आहे की शिलपा धन्यवाद
@mohanjadhavdnyanprabodhini4137
@mohanjadhavdnyanprabodhini4137 3 года назад
मॅडम अतिशय सुंदर माहिती. खुप खुप धन्यवाद. आपल्या कडून आणखिन अशा माहितीचे व्हिडिओ पाहायला आवडेल पुन्हा एकदा धन्यवाद.
@deepakghosalkar2608
@deepakghosalkar2608 3 года назад
Explanation was fantastic. Keep it up.
@vinodkhade5505
@vinodkhade5505 3 года назад
खूप छान माहिती दिलीत ....यातील थोडा जरी बदल आपल्या शिक्षण पद्धतीत झाला तर खूप मोठा बदल आपल्या देशात होईल पण आपल्याकडे लहानपणापासूनच १ लाखा पासून सुरवात होते.........
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 3 года назад
Thank you so much 🙏🏻 आपल्या कडे शिक्षण व्यवस्थे मध्ये बदल होणे खुप गरजेचे आहे.
@shivajimulay5004
@shivajimulay5004 10 месяцев назад
शिल्पा मॅडम,नमस्कार. तुम्ही अमेरिकन शिक्षण व्यवस्था अतिशय सुंदर पद्धतीने समजाऊन सांगितली. धन्यवाद.
@ramdasbokare29
@ramdasbokare29 9 месяцев назад
आपण फार छान विषय मांडता. अभिनंदन ताईसाहेब
@s.s5343
@s.s5343 3 года назад
Kahrch mam tumhi kup मेहनत ghetli mahiti मिळवण्यासाठी🙏 धन्याद.......😎 तुम्ही माहिती अती उत्तम दिल्या बद्दल आभारी आहे 🙏
@misssimran3740
@misssimran3740 3 года назад
U r videos are superb di...i am eager to see ur new videos..❤️ Love u didi 😍
@nikitabaljekar7120
@nikitabaljekar7120 2 года назад
Lovely video! Best wishes!😇💖💛💚
@paragl3383
@paragl3383 3 года назад
Hi, just 4 corrections -- some schools have uniform guidelines--ofcourse they offer choise like 3 color choice...other is some private school also offer higher level education more than public school..some are called ivy league...third is children living in 1mile radius may come on their own or even if they come by school bus they are not charged, forth is it is both property tax and income tax of people that go to funding of state schools..but anyway good compilation
@nitinsontakke1320
@nitinsontakke1320 3 года назад
मी फक्त तुझा चेहरा बघून विडिओला क्लीक केलं,♥️ बाकी विडिओ चा टायटल नन्तर पहिला😄 पण, सुंदर विडिओ, सुंदर एडिटिंग सुंदर टॉपिक, आणि हो त्या पेक्षा तूम्ही खूप सुंदर☺️ wish u all best for ur Bright future
@littlelearningexplorer
@littlelearningexplorer 3 года назад
खूपच छान detailed माहिती. Thanks so much !! खूप ऊपयोगी. मी अमेरिकेत राहते, ह्या माहितीचा उपयोग होईल.
@vikramdongare.9734
@vikramdongare.9734 3 года назад
Shilpa khp chan activity... continue Dear. ....khp chan analysis krtes😊😊😊👍👍💐💐
@Dnyaneshwar.Jagtap34
@Dnyaneshwar.Jagtap34 3 года назад
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏
@pandurangsontakke9731
@pandurangsontakke9731 3 года назад
Great information with great presentation... You have very good communication skills...
@sonalshukla6792
@sonalshukla6792 3 года назад
Khup chhan mahiti dili ..apratimm
@realmemobile6377
@realmemobile6377 3 года назад
Thnku so much
@dajibabhalerao3658
@dajibabhalerao3658 3 года назад
I was eager to know what is exactly the American education systems. Thank Mam
@vikasmukadam6682
@vikasmukadam6682 Год назад
वा शिल्पा तू फारच छान माहिती दिलीस. नशिबवान आहेत अमेरिकेतील मुले.
@rajendratakke1475
@rajendratakke1475 3 года назад
Really great, thanks you are giving very nice information about the education system.
@lakhankamble4158
@lakhankamble4158 Год назад
Informative
@aakashtribhuvan2704
@aakashtribhuvan2704 3 года назад
Mam! first of all thank you so much to making such wonderful and informative video! I would like to comment in Marathi but I couldn't bcoz of my mobile version! I'm preparing for upsc exam and i found this video so informative as exam point of view also! Definitely I feel jealous about American kids but I'll take it positively, as a parent I will try to do some kind of change in future for our kids and when I will join IAS, I will try my best to improve our country's educational system! Once again thank you so much 😊
@arunagupte3269
@arunagupte3269 Год назад
Khup Chan mahiti, TX
@sahadeoshinde272
@sahadeoshinde272 3 года назад
आपण सांगितलेल्या सर्व माहिती अतिशय आवड आहे अभिनंदन
@manoharjadhav155
@manoharjadhav155 Год назад
I am impressed with the details of education system explained .My son is in NY having two kids.America is great.
@TT-qv5bt
@TT-qv5bt 3 года назад
Very informative video.. please keep it up 👍
@rameshpatekar4025
@rameshpatekar4025 Год назад
Khupch chhan mahiti.Thanks madam.
@shekharvatte5024
@shekharvatte5024 3 года назад
Khupch mast informative video didi...👌🏽👌🏽👌🏽
@yojanawankhede1571
@yojanawankhede1571 3 года назад
अस public school आपल्या महाराष्ट्रात , मुंबईत पाहिजेत.. खूप च छान ....
@takeactionplex
@takeactionplex 3 года назад
Khup mst mahiti dilat,tx
@dr.vaishalibhaganagare5287
@dr.vaishalibhaganagare5287 3 года назад
खूप छान माहिती दिली आहे.. अभिनंदन, तुझे
@vaibhavsuryawanshi9638
@vaibhavsuryawanshi9638 Месяц назад
nice information , keep continue
@rkanal2797
@rkanal2797 3 года назад
Very informative video. Thank you for your efforts. 👍👍
@sonalkharote579
@sonalkharote579 26 дней назад
Thanks for giving such important message 😊😊
@dattatraypatil1306
@dattatraypatil1306 3 года назад
Grt..Shilpa
@DrShekharPawar
@DrShekharPawar Год назад
Great info
@pramoddutte3267
@pramoddutte3267 3 года назад
आपल्याकडे प्रायव्हेट स्कूल पेक्षा गव्हर्मेंट स्कुल मध्ये खूप चांगले टीचर्स आहेत 👍👍
@nitinkasadiwar8837
@nitinkasadiwar8837 Год назад
Pagaar ghenyat aahet
@kkkokate4625
@kkkokate4625 3 года назад
Voice quality 1 no.👍 🎓
@pramilakhurangale3477
@pramilakhurangale3477 3 года назад
खूप खूप छान माहिती दिली होती , धन्यवाद .
@sanjay7716
@sanjay7716 Год назад
Madam.. Khup khup khup chan mahiti dili very interesting..
@pratibhaparkhi3820
@pratibhaparkhi3820 8 месяцев назад
very nice information thanky very much
@Rams_hobby
@Rams_hobby 3 года назад
खूप छान माहिती 🙏
@rahulpatil3096
@rahulpatil3096 Год назад
खूप छान शिल्पा ताई. एकच नंबर माहिती. वक्तृत्व कला जबरदस्त आहे तुमची.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you so much 😊
@yashkanade2195
@yashkanade2195 3 года назад
Thanks for such informative video
@dhanpalfating5219
@dhanpalfating5219 3 года назад
वाचनालय उपक्रम , म्युझिक उपक्रम मस्त 👍
@deepakgharat8758
@deepakgharat8758 3 года назад
खूप छान माहिती दिली आहे भारत आणि अमेरिकेत किती अंतर आहे हे समजलं
@priti4291
@priti4291 3 года назад
मी महाराष्ट्रात मराठवाड्यात राहते.आमच्याकडे public school जास्त मूल शिक्षण घेता private school पेक्षा..
@ziyachand1368
@ziyachand1368 3 года назад
Khup chhaan information and videos aste tumche I'm big fan of urs thank you
@nehakarekar9149
@nehakarekar9149 3 года назад
Khup sundar explanation👌👌
@user-bg3dm2cy2e
@user-bg3dm2cy2e 3 года назад
Thanks mam माहिती दिलाबदल🙏🙏
@hanmanttatale6334
@hanmanttatale6334 Год назад
Thanks for Nice information sharing.With due respect and honesty i proclaim your are looking so nice!!!!
@deepaksankpal4471
@deepaksankpal4471 3 года назад
अप्रतिम !!
@sandhyaeducationandenterta6871
@sandhyaeducationandenterta6871 3 года назад
Khupach chhan mahiti ani sadarikaran. Thank you so much.
@balrajingle5898
@balrajingle5898 3 года назад
खूप छान माहिती मॅडम
@akshaydawande868
@akshaydawande868 3 года назад
तू काही ही बोल ऐकायला खूप भारी वाटतं ❤️ मस्त बोलतेस ❤️❤️
@vikovik5993
@vikovik5993 3 года назад
Physical education india मध्ये तर गायब झालेलं आहे ।।। त्याची नितांत जरूरत आहे ।।।
@snehalbetkar8147
@snehalbetkar8147 3 года назад
..... ...
@vikovik5993
@vikovik5993 3 года назад
@@snehalbetkar8147 ???
@sumitshinde8996
@sumitshinde8996 Год назад
मस्तच व्हिडीओ झाला
@ankitbarde3010
@ankitbarde3010 3 года назад
Information, explaining and expretion khup khup chhan ahe
@namratanagvekar6857
@namratanagvekar6857 3 года назад
Khup informative video hota ani khup changli mahiti hoti
@jyotikiran8158
@jyotikiran8158 3 года назад
Khup chhan ani clear information Thank you dear
@prashantkamble1777
@prashantkamble1777 3 года назад
Ma'am tumach every subject video var explanation khup saral aani sopa asat ki all questions clear hotat , so thank you so much ma'am tumhi ashech khup video banavat jaa 😇
@gaurav_dande1
@gaurav_dande1 3 года назад
मला तुमचे व्हिडिओ बघितल्या नंतर आस वाटत आहे की मी पण अमेरिकेला यावं
@maheshshinde4255
@maheshshinde4255 3 года назад
V.nice. Admirable!!!
@kaldhoneakshaychandrakant4380
@kaldhoneakshaychandrakant4380 3 года назад
khup chhan video...thank you....
@jahnavikulkarni6447
@jahnavikulkarni6447 3 года назад
Nice... I liked it
@dharashah361
@dharashah361 3 года назад
In India music, P.E.,and library period are mandatory but parents and teachers are not interested..due to more syllabus teachers teaching students in the p.e.,music and sports classes their subjects to complete the syllabus
@artib.sangle2059
@artib.sangle2059 3 года назад
Thank you so much mam ☺️💖
@VivekGulekar
@VivekGulekar 3 года назад
छान माहिती आहे
@bhivanandbaviskar666
@bhivanandbaviskar666 3 года назад
माफिया राजमुळे भारतात शिक्षण महाग आहे. घर दार विका, फी भरा, शिक्षण पूर्ण झाल्यावर, सुशिक्षित बेकार रहा, श्रीमंतांच्या घर पाणी भरा.
@user-vn6ig1ih5i
@user-vn6ig1ih5i 3 года назад
दादा सरकारला कसं कन्व्हेन्स करू शकतो आपण?
Далее
Would you help?!😳
00:32
Просмотров 4,5 млн
How This 70-Year-Old Lady Runs a Cashless Shop 🔥
29:19