Тёмный

अमेरिकेतील छोटस गाव लोकसंख्या फक्त ८००  

Travel With Shilpa
Подписаться 279 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
Facebook Page - / travel-with-shilpa-103...
***********************************************
Instagram Account Link - / travelwithshilpa
***********************************************
Click here to watch America information Vlogs ☺️👇🏻
• अमेरिकेत नविन घर घेताय...
***********************************************
Click here to watch home tours ☺️👇🏻
• Video
***********************************************
Europe Trip ☺️👇🏻
• युरोप ट्रिप - इटली | E...
**********************************************
America Festival ☺️👇🏻
• अमेरिकेतील Halloween |...
***********************************************
#ytshortsindia #marathivlogger #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa #marathivlog #marathivlogsinusa #americamarathivlog #marathiyoutuber #marathiyoutubers #marathimulagiinusa #america #marathivlogs #marathiyoutuberinusa #marathiyoutuberinamerica #marathi #marathimulgi #marathivlog #marathivlogsinusa #travelwithshilpa

Опубликовано:

 

27 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 64   
@akshaychannel2980
किती नशीबान आहत... शिल्पा दिदी आपन पूर्ण यूनिवर्स 🌎 bagital ..... Mi 1 year झाल RU-vid channel बगतो
@ankoffi4834
अरे बाप रे शिल्पा, मागच्या वेळेला जेव्हा तुझा video बघितला होता तेव्हा काहीतरी 30-35k subscribers होते आणि आज बघतोय तर 200k 😱😱
@shashiborhade2124
@shashiborhade2124 Год назад
खुपच छान व्हिडिओ दिलात मॅडम ! खुप सुंदर गाव आहे. अशा गावात अनेक गोष्टींची कमतरता असू शकते पण अशा ठिकाणी जीवनाला एक वेगळी छटा जोडली जाते. खुप खुप सुंदर ! अनेक वर्षांपासून अशा गावाला पाहायची उत्सुकता आहे , काही प्रमाणात तुमच्यामुळे ती आज पूर्ण झाली. तरी काही गोष्टी मनात राहिल्या , अशा गावातील शाळा , स्वतःच रेडिओ स्टेशन सारख्या गोष्टी बऱ्याच सिनेमांत पहिल्यात त्या पाहायच्या होत्या . तसेच अशा गावात दुकाने नसलेल्या लोकांची उपजीविका कशावर चालते ? पण अर्थात आपल्यालाही वेळेच खुप मोठ बंधन असल्याने ते दाखविता येणे शक्य नसणार , नाहीतर अशा गावात किमान एक आठवडा राहून तिथली संस्कृती , तिथले व्यवहार जाणून घ्यायला खुप आवडेल कुणालाही ! असो. दुधाची तहान ताकावर तरी भागली !
@virendrajadhav7016
अमेरिकेत स्वच्छता खूप आहे.गावे पण स्वच्छ आहेत. भारतात रस्तावर घान असते.
@SundarataaEkNaariiSamman
खूप च सुंदर आहे हे गाव..... तुमचे सर्व व्हिडिओ अप्रतिम आहे त.. ते पाहून मी तर अमेरिकेच्या प्रेमातच पडली... तुम्ही असे छान छान प्रेक्षणीय स्थळे आम्हाला दाखवता त्याबद
@anushreedesai5139
Hi शिल्पा तुमचे vlogs खूप छान असतात. तुम्ही अगदी मोकळे पणाने बोलता. ते ऐकताना एकदम आपलेपणा वाटतो.❤
@lalitaburse3346
@lalitaburse3346 Год назад
Shilpa कीती तोळे सोन घेतले?
@atmaram9662
खूप सुंदर आणि सोप्या शब्दांत विश्लेषण केले आहे, skagway villege छान आणि सुंदर आहे, तुमचा गॉगल आणि तुम्ही पण😊
@vandanayeole9298
@vandanayeole9298 Год назад
Very, very nice gav.
@prerana.aparna2258
@prerana.aparna2258 Год назад
So beautiful .thanks for sharing.
@suhasidhananjay2670
@suhasidhananjay2670 Год назад
Khup Sunder ahe he gav Shilpa Tai ❤
@attachment3736
@attachment3736 Год назад
तुम्ही मन लाऊंन अम्हाला माहिती देता,धन्यवाद
@devendranikam4110
@devendranikam4110 Год назад
Nice city.....roj taka videos mast ast vlog firayla gelet mhanun roj taka❤❤❤❤❤❤❤❤
@nishigandhakamble3800
Khup chhan information deli tai. Ajun ek Navin gaav bagayla melal. Je kadhi yekal nahi. Khup chhan video 📸 tai
@vjnikam2
खूपच छान 👍👍
@vinayakgaikwad6011
खूपच छान विडिओ आहे ताई
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 Год назад
खूप छान आहे गाव.
@seemadesai181
खुप सुंदर गांव आहे.
@lalitaburse3346
@lalitaburse3346 Год назад
So clean &tidu😊😊
@Athangessayandspeech
@Athangessayandspeech Год назад
Chan video Tai
Далее
DIY rocking horse for your kid #diy #parenting
00:57