नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं!
मंडळी, अमेरिका बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, मलाही होती. परंतु, इथे आल्यानंतर काही गोष्टी मला खूप तीव्रतेने जाणवल्या ज्या मला अजिबात माहीत नव्हत्या आणि मला नेहमी आश्चर्य वाटायचं की हे सुद्धा असं सगळं इथे असतं? तुमच्यापैकी काहींना बऱ्याच गोष्टी already माहीत असतील, पण ह्या व्हिडिओ मध्ये मला ज्या ज्या गोष्टींचे धक्के बसले त्या मी तुमच्यासमोर मांडल्या आहेत. कदाचित काही नवीन अमेरिकेत येणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींना त्याची मदत होईल.
तर आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
Instagram- Viduladixitkuvalekar
Email 📩- americahisajiri@gmail.com
_________________________________________
Previous Videos:-
• Uploads
_________________________________________
Indian Festivals in America:
• Indian Festivals in Am...
_________________________________________
Education in USA:
• Education In USA
_________________________________________
Farms in America:
• Farms in America
_________________________________________
Houses in America:
• Houses in America
_________________________________________
Popular uploads:
• Popular Uploads
Music: Sweet Dreams
Musician: BatchBug
URL: / batchbug
License: creativecommons.org/licenses/...
#marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi
22 фев 2022