हम लोग 25 केजी यूरिया में आधा किलो डब्लू डी जे 80,%सल्फर मिलाकर डालते हैं इससे फसल में बहुत जल्दी रिजल्ट आता है और और फसल जल्दी ग्रोथ करती है चाहे केले की फसल हो या सब्जियों की
सर, आपण खूप सुंदर माहिती सांगता,तुमचे व्हिडिओ मी खूप जणांना शेर केले, व्हिडिओ आवडला नाही म्हनणारा मला तरी अजुन कोन सापडले नाही. तुमचे व्हिडिओ पाहुन शेती त सुधारणा घडवून आणली असे म्हणतात. Tnks भाऊ
मी अलीबाग रायगडचा शेतकरी आहे. आमचे भागात भातशेतीचे पिक घेतात.मझी शेतीला खारा अंश, आहे.व पाऊसही भरपुर पडतो.भाताचे पावसाली पिक घेतो. तर त्याकरीता फक्त अमोनिया सल्फेट हे एकच खाद, खत द्यावे व ते एकरी किती द्यावे.
@@annanirmata सर देशात खुप मोठे क्षेत्र कपाशीचे आहे.आणि गेल्या तिन चार वर्षापासुन कपाशीचे पिक हे बुरशी रोगांमुळे व बोंडसड रोगामुळे धोक्यात आहे.तरी आपण या विषयावर अभ्यास करुन लवकर मार्गदर्शन कराल हि अपेक्षा