हो दादा पहिल तुमच आम्ही महाराष्ट्राची जनता आभारी आहोत कारण तुम्ही जे गाणे तयार करता आणि गाता ते लय प्रेरणादायी आणि ताकत देणार असतात तुमच्या गाण्यात उर्जा साठवलेली आहे आणी अमोल तर काय आता तुमचा चेला असला तरी आता त्याच्या कडे महाराष्ट्राचा आवाज म्हणुन आम्ही बघत आहोत आणी गुरुजी तुम्ही तर शिल्पकार आहात तुम्ही साजण विशाल आणी आता तर तुमची अमोल ठेव आहे .जय शिवराय जय कूणबी
चंदन जी साहेब आम्हाला अजून तुमची खूप नवीन गाणी ऐकायची आहेत. कृपया सर्व चॅनल वाले आणि मुझिक कंपनी वाल्यांनी अशा हिऱ्याची दखल घेऊन सर्वांनी सपोर्ट करावं.. धन्यवाद.