या भागात वातावरण खुप थंड असल्याने गरम, कोमट पाणी प्यावे.... या भागात रम व व्हिस्की वाईन जास्त प्रमाणात सेवन करतात.. गरम पाण्यात वाईन मिसळून गुळण्या केल्यास घशास आराम मिळतो अनुभवाचे बोल 😊
दादा तुम्ही खूप कष्टाने मस्त व्हिडिओ बनवला आहे.. महाराष्ट्रातील आणि बाहेरील मराठी लोकांना विनंती आहे की आपण हिंदी, इंग्रजी मधील यूट्यूबर लोकांना लाखोने view देतो मग आपल्या मराठी youtubers ना पण आपण support केला पाहिजे...
वेगळी संस्कृती, वेगळी माणसे , वेगळी जागा हे सगळं पाहण्यासाठी लोकांनी खरंच बाहेर पडलं पाहिजे . जीवन जगताना फक्त खाणे, पिणे, काम करणे एवढ्यापुरतेच मर्यादित न ठेवता आपल्या दादा प्रमाणे भटकंती करायला शिका जीवनात कधी tress आला तर बॅग भरून बाहेर पडा . 😅 जीवन दादा चे व्हिडिओ ची वाट पाहण्यात वेगळीच मज्जा आहे 😊
हा व्हिडिओ एकदमच भारी. वेड्यांच्या बाजारात वेड्यांना वेडेच भेटणार की :) निवेदन फारच छान. तब्येतीची काळजी घे. म्युझियम शिवाय ही टूर पूर्णच झाली नसती. जे होतं ते चांगल्यासाठीच, याच हे उदाहरण. काळजी घे.
शंतनू शहा.स्मिति शहा.मानल त्यांना🙏 .आता परत जीवन तुम्ही म्हणू नका स्ट्रगल आहे म्हणून आणि हि सिरीज सुरु झाल्या पासून 3000 सबस्क्रायबर वाढलेत.❤ पुढील वाटचालीस शुभेच्छा.एक JKV SUBSCRIBER❤
तुझ्या स्वभावामुळे दादा लय सोप जातय कसला गोड बोलतोस किती down to earth आहेस म्हणुन कदाचित positive लोक, positive evs तुझ्याभोवती कायम असतय असच छान फिरत रहा पण काळजी घे😅
Indeed heartfelt watched this vlog amazing cinematic views glamourous nature and culture very curiocity feels also incredible india excellent exploring so keep it up jeevan dada 🥳🎉💖❤️🙏👌
*सह्याद्री पुत्र महाराजांच्या भेटीस ❤ जीवन दादा हे एपिसोड बघितल्यावर लक्षात येतयं की तुझं खूप कष्ट आहेत ह्या सर्व गोष्टी मध्ये. Background music 🎶❤ खूपच भारी आहे राव... editing म्हणजे निसर्गाच्या कुशीतल्या भावनांच जणू.* ❤👍🤝
जीवन दादा तुझे व्हिडिओ खूपच भारी असतात. पण दादा या विडिओ मध्ये 17:44 ला एक क्लिप double झाली आहे, same क्लिप 03:48 ला पण आहे. एक JKV SUBSCRIBER......❤❤
नमस्ते जिवन दादा खुपच छान व्हिडीओ काय निर्सगाचा आनंद घेता तुम्ही व तुमच्या बरोबर आम्ही पण जे साहू जोडपे भेटले तुम्हाला ते खुपच निर्सग वेडे लोक आहेत जगात असेच मी उत्तराखंड फिरते होते युटुबर वरच पाहिले त्याच्या कडे अशी च व्हॅन पाहिले मी ते च सांगणार होते तुम्ही अशीच एखादी ट्रिप करा
THANKS A LOT for showing us this beautiful part of our Country and its culture where humanity is still alive. Your videos are amazing and mesmerizing. Words are not sufficient to describe your superb skill of videography that to on a dangerous ride. Hats off to your skill.
Rhododendron Roseum flower आहेत शहा couple ला भेटून त्यांच्या कडून नवीन शिकून, पुढे काही करण्याची inspiration gheun तुझा प्रवास असाच सुरु राहू दे दादा.
अरुणाचल किंवा हिमाचल प्रदेशमध्ये डोंगरात राहणारे काही गाव आहे तिथे खूप वेगळे नियम आहेत जसे की कुठल्या वस्तू ला तुम्ही हात लावू शकत नाय कुणासोबत जास्त बोलू शकत नाय आणि तिथे गांजाची शेती केली जाते अशाच काही गोष्टी मी ऐकले आहे
Come to Maharashtra now, take Ankit with Drones , and go to Vasota fort. Vasota fort is divided in 2 parts, Old and New. there's no path available to visit Old Vasota, less than 10 people could go there. No information available about old Vasota. Use drone to check for any ruins or signs of historical buildings. I can see only one straight wall on the top, if I use google maps satellite view. Please give it a thought.