#mahseer #fishing #crazyaboutfishingandcooking Blue fin MAHSEER ban: indianexpress.... for sponserships please do contact us at cafentertainment07@gmail.com
दादा तुझे videos खूप छान असतात. मज्जा येते😀, पण एक request आहे तू ज्या ठिकाणीं फिशिंग करतोस ते सांगत जा(हे missing असते) ..म्हणजे अजून जास्त information मिळेल thanks in advance!
कंटेंट खूपच छान असतात तुमचे, मला ही खेकडे आणि मासे पकडायला खूप आवडतं. पण मासे पकडण्या बद्दल मला जास्त काही माहीत नाहीये. कधी योग आला तर तुमच्या सोबत एकदा मासे पकण्यासाठी येण्याची खूप इच्छा आहे.