जय मल्हार बोलल्या सारख नवं तर विधान भवनात धनगर st आरक्षणाचा मुद्दा मांडला पाहिजे . धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा हि विनंती लंके साहेब...🙏💐
लंके साहेब आपले अभिनंदन. कृपया आपला बुलंद आवाज मराठा आरक्षणावर संसदे मध्ये चांगल्या प्रकारे विश्लेषण करून बाजू मांडा. गरजवान सर्व सामान्य मराठ्यांना आरक्षण जरुरी आहे.