❤स्टोरी असावी तर अशी❤ अर्जुन मयूरची रॉयल एन्ट्री खूप खूप छान😂 पण आशुला घोड्यावर नाही बसवलं आणि सात वचन खूप खूप भन्नाटभारी जे कधीच नाही ऐकले लग्नात😂 मांडीवली ऐकायला भांडीवाली दिसली काय 🎉ताई कुठून सुचते एवढं तुम्हाला खरंच सांगा बरं खूप हसवता😂😂😂😂😅😂😊❤❤❤❤
हटके अर्जुन रावांच हटके लग्न हटके वचन हटके एन्ट्री सगळच हटके एकदम भन्नाट खुप खुप छान होता आजचा भाग पुढचा भाग पण लवकर टाका ना प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup khup khup ch beautiful story aahe very very very very very very very very very very very very very very very very very very very very very nice Tai
Good morning नमस्कार ताई खरंच आजचा भाग अतिशय सुंदर आहे आज लग्न नाचा विधी खूप छान होता सात वचन खूप छान वाटले अर्जुन रावांच लग्न जरा वेगळ्या पद्धतीने झाले आहे खूप सुंदर प्रकारे सादर केले आहे मी मनापासुन तुमचे खूप खूप आभार मानते की इतकी सुंदर स्टोरी लिहिली आहे तुम्ही धन्यवाद ताई तुम्हाला Thank you so much 🙏🙏❤❤❤❤❤❤