नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
" चव घरातली प्रत्येकाच्या मनामनातली "
आज मी माझ्या दिपाली'ज किचन चॅनेल मध्ये घेऊन आलेली आहे, एकदम टेस्टी सर्वांना आवडेल अशी चटपटीत, चमचमीत, कुरकुरीत अशी दोडक्याची चटणी काही ठिकाणी तिला दोडक्याचा ठेचा किंवा दोडक्याचा खिस सुद्धा म्हटलं जातं
साहित्य -
1)दोडका - 250gm
2)हिरव्या मिरचीचा ठेचा-(6/7 हिरवी मिरची /अर्धा इंच आलं/लसूण पाकळ्या12/15/ 1/2tbsp जिरे )
3)तेल - 2tbsp
4)मोहरी - 1/2tbsp
5)जिरे - 1/2tbsp
6)कढीपत्ता- 8/9 पाने
7)हळद-1/2 tbsp
8)हिंग - 1/4tbsp -
9)नमक- 1-1/2tbsp
10)भिजवलेली चणाडाळ - 2tbsp
11)भिगोई हुई चना दाल - 2tbsp
12)भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट - अर्धी वाटी
13)बारीक चिरलेली कोथिंबीर
मित्र-मैत्रिणींनो,
माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या दिपाली'ज किचन या यूट्यूब चैनलला 👌लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर माझ्या चैनल वर नवीन असाल तर माझे प्रत्येक नवीन रेसीपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला 🔔 सबस्क्राइब करायला
विसरू नका. धन्यवाद.
19 сен 2024