Тёмный

अशोक सराफांनी रंजनाला धोका दिला होता का | Ranjana Deshmukh Accident | Biography | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 698 тыс.
Просмотров 1,5 млн
50% 1

अशोक सराफांनी रंजनाला धोका दिला होता का | Ranjana Deshmukh Accident | Biography | Vishaych Bhari
1985 - 86 चा काळ. गणपतीचे दिवस होते. गावात गणपती मंडळ सुरू करून चार वर्षे झाली होती. त्यावर्षी गणपतीला बऱ्यापैकी वर्गणी जमल्यामुळं मंडळाच्या पोरांनी गावातल्या बायकांना पडद्यावर पिच्चर दाखवायचा प्लॅन केलेला. गावातल्या बायकांना दोन घटकेचा विरंगुळा मिळावा ही पोरांची तळमळ होती. आता प्लॅन तर ठरला पण पिच्चर कुठला दाखवायचा यावरून एकमत होईना. तेवढ्यात तालुक्याच्या लोखंड दुकानात काम करणारा गण्यादादा म्हणाला, आपण बायकांना रंजनाचा अरे संसार संसार सिनेमा दाखवू, चार वर्षांपूर्वी सिनेमा आला तेव्हा तालुक्याचं थेटर हाऊसफुल्ल झालेलं. बायकांना पदर कमी पडलावता डोळं पुसायला. लय इमोशनल पिच्चरय. त्यातली गाणी बी लय गाजल्यात. पोरांचं एकमत झालं आणि मंडळानं रंजना देशमुख, कुलदीप पवार, अशोक शराफ अभिनीत अरे संसार संसार सिनेमा गावातल्या बायकांना मोठ्या पडद्यावर दाखवला. अन काय आश्चर्य फक्त बायकांच नाही तर पुरुष मंडळी सुद्धा पिच्चर बघताना हमसून हमसून रडली. ती आमच्या गावातल्या लोकांना झालेली रंजना या हरहुन्नरी अभिनेत्रीची पहिली ओळख. त्यानंतर 1984 साली रंजना आणि अशोक शराफ या जोडीच्या जुगलबंदीने नटलेला बिनकामाचा नवरा हा दुसरा सुपरहिट सिनेमा आला. तो सुद्धा एका वर्षानंतर गावात दाखवला आणि सगळी माणसं पोट दुखेस्तोवर हसली. तेव्हापासून रंजनाताई आमच्या गावाची फेव्हरेट अभिनेत्री झाली. जवळपास आख्खं एक दशक रंजना ताईनी मराठी सिनेजगत आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र यशाच्या उच्च शिखरावर असताना रंजनाताईच्या आयुष्यात एक अशी घटना घडली की पुन्हा त्यांच्या फिल्मी करिअरला खूप मोठा ब्रेक लागला. आजच्या या व्हिडीओत आपण रंजना ताईच्या आयुष्याचा तोच सुवर्णकाळ आणि त्या दुर्दैवी घटनेनंतर झालेली त्यांच्या करिअरची वाताहत याविषयीं माहिती घेणारय, नमस्कार मी स्नेहा अन तुम्हाला तर माहितेय आपला विषयच भारी...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#विषयचभारी
#vishaychbhari
#ranjanadeshmukh
#ranjana
#ranjanadeshmukhbiography
#ranjanadeshmukhsongs
#ranjanadeshmukhinterview
#ranjanamovies
#ranjanadeshmukhaccident
#ranjanadeshmukhmarathimovies
#ranjanadeshmukhfamily
#ranjanadeshmukhmother
#ranjanadeshmukhmarathisongs
#ranjanadeshmukhmarathimovie
#ranjanadeshmukhsong
#ranjanadeshmukhmovie
#whoisranjanadeshmukh
#ranjanadeshmukhscenes
#ranjanadeshmukhmoviesscenesofranjanadeshmukh
#biographyofranjanadeshmukh
#रंजनादेशमुख
#रंजनादेशमुखमराठीगाणे
#रंजनादेशमुखसुपरहिटमराठीगाणे
#रंजनादेशमुखआई
#रंजनादेशमुखनवरा
#रंजना देशमुखमृत्यू
#रंजनादेशमुखचित्रपट
#अभिनेत्रीरंजनादेशमुख
#रंजनादेशमुखबायोग्राफी
#रंजनादेशमुखयांचेचित्रपट
#रंजनादेशमुखअशोकसराफनातं
#मराठीअभिनेत्रीरंजनादेशमुख
#वत्सलादेशमुख
#अभिनेत्रीरंजनादेशमुखप्रियकर
#रंजनादेशमुखयांच्याबद्दलमाहिती
#महाराष्ट्राचीमहानायिकारंजनादेशमुख
#महाराष्ट्राचीमहानायिकारंजनादेशमुखचीदुःखदकहाणी
#रंजना

Опубликовано:

 

21 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 747   
@snehagogate7039
@snehagogate7039 Год назад
रंजना आणि रविंद्र महाजनी हीच जोडी अत्यंत गोड होती. दोघांचाही शेवट इतका वाईट झाला . पण दोघंही प्रेक्षकांच्या मनात अढळ आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली!
@sunrays22
@sunrays22 Год назад
You are 100% right ✅️ namaste
@AA-qr1kk
@AA-qr1kk Год назад
खरय.. खुप दुर्दैवी.. नियतीपुढे कोण काय करणार..
@vaibhavgodhade6520
@vaibhavgodhade6520 Год назад
Manoranjan duniyech bhayaan vastav
@rushikeshbhoite9022
@rushikeshbhoite9022 Год назад
अशोक सराफ पण होठे
@lovelykids7747
@lovelykids7747 Год назад
Hoy kharach
@vivekshinde2194
@vivekshinde2194 Год назад
🌹🌹🌹🙏🙏 सगळ्या भूमिका दमदार पने करणारी अभिनेत्री भावपूर्ण श्रद्धांजली
@sopanmahindrakar4268
@sopanmahindrakar4268 Год назад
जर का अशोक सराफचा असा अपघात झाला असता तर,रंजना सोडून गेली नसती, अशोक सराफने रंजना वर अन्याय केला आहे, 4:22
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Год назад
Tase kahich navte.
@varshamenon1693
@varshamenon1693 Год назад
​totally Agree 💯
@navinkumarsanil1548
@navinkumarsanil1548 Год назад
Yess correct ashok saraf cunning manoos
@snehalatapadte2949
@snehalatapadte2949 Год назад
​@@historyofdakkhan917i😮 hai nn
@chandrakanttaru718
@chandrakanttaru718 11 месяцев назад
तो बदमाश आहे
@laxmisalokhe9789
@laxmisalokhe9789 Год назад
रंजना आणि रवींद महाजन ही जोडी छान सेवट मात्र वाईट
@asifshaikh9511
@asifshaikh9511 Год назад
रंजना व अशोक सराफ हे माझे आवडते कलाकार पण अशोक सराफ यांनी अशा पडत्या काळात रंजना जीं ची साथ सोडायला नको होती😢
@sunrays22
@sunrays22 Год назад
Ashok Saraf is a cunning fellow
@navinkumarsanil1548
@navinkumarsanil1548 Год назад
Karma konala sodnaar naahi, ranjana cha ashru pukkat jaanar naahi
@pallavitambe1606
@pallavitambe1606 5 месяцев назад
Khare ahye Bhau tumchye
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 4 месяца назад
एकदम बरोबर. आता त्यांना उतार वयात कळेलच, धोक्याचे परिणाम.
@sansai5302
@sansai5302 Год назад
खुप छान अभिनेत्री माझ्या फेवरेट सर्वच भुमिका मला आवडायच्या गोड चेहरा त्यावरील तीळ तर मला खुप आवडायचा गुणी अभिनेत्री चा असा शेवट झाला मनात खुप वेदना देऊन गेला माझ्या या लाडक्या अभिनेत्री ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹❤️
@ganeshkhetkhede7886
@ganeshkhetkhede7886 10 месяцев назад
अशोक सराफ सारख्या एवढ्या चांगल्या माणसा कडून अशी अपेक्षा नव्हती, शेवटी त्यांना पश्र्चाताप झाला असेल जर त्यांनी मनापासून प्रेम केलं असेल तर, त्या उत्कृष्ट अभिनेत्री ला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
@singarashakeshav6130
@singarashakeshav6130 Год назад
ताईच्या आयुष्यात काय होत माहीत नाही।पण त्यांच्या सारखी अभिनेत्री पुन्हा जन्माला यावी अशी ईछा आहे..नेहमी चमकनारा हिरा...🙏
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Год назад
रंजना देशमुख अप्रतिम अभिनय करायच्या.. त्यांना झालेला दुर्दैवी अपघात आणि त्यामुळे पूर्णपणे थांबलेले करियर या अतिशय दुःखदायक घटना होत्या.. त्यांचा अकाली मृत्यू रसिकांसाठी फार मोठा धक्का होता
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 Год назад
काळाच्या पडद्याआड जाऊ न ही जी मराठी रसिकांना नेहमी स्मरणात राहकल;आशिष गुणी अभीनैतारीस,विनम्र श्रद्धांजली 🙏
@pratikgole4932
@pratikgole4932 Год назад
तुमच्या मराठी लिखाणाला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😢
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb Год назад
अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर हे दोघे मी मी करत असतात, अशोक सराफ कधीही जाहीर लक्ष्या ची स्तुती केलेली आठवत नाही. आणि पिळगावकर तर ह्याच्या जीवावर फिल्मसृष्टी चालली असा वागतो.
@namratapatil6764
@namratapatil6764 11 месяцев назад
हे अगदी बरोबर आहे
@varshatale5527
@varshatale5527 11 месяцев назад
​@@namratapatil6764😊😅😅
@shree242
@shree242 11 месяцев назад
अगदी बरोबर . तो महा-हागरू तर जिकडे तिकडे स्वत:ची लाल करत फिरतो. मराठीला करण जोहर
@omvichare1603
@omvichare1603 11 месяцев назад
EK NUMBER TOTALLY 👍 AGREE WITH YOU ASHOK SARAF MI MI KHUP KARTO
@jagrutigorivale1689
@jagrutigorivale1689 11 месяцев назад
खरचं
@mangeshgurav3700
@mangeshgurav3700 Год назад
अशोक सराफ यांची स्वार्थी वृत्ती दिसून येते, लक्ष्मीकांत बेर्डे यांचदेखील ते कधी जाहीर नाव घेत नाहीत किंवा आठवण काढत नाहीत
@TheMahesh1234
@TheMahesh1234 Год назад
अशोक सराफ ने आपल्या मित्रा च्या मुलीशी लग्न kele😮
@rt87817
@rt87817 Год назад
​@@TheMahesh1234कोण
@rt87817
@rt87817 Год назад
होय
@sunrays22
@sunrays22 Год назад
@@rt87817 Nivedita Joshi
@sunrays22
@sunrays22 Год назад
@@rt87817 18 years younger than him
@user-dp4wu2mj7x
@user-dp4wu2mj7x Год назад
रंजना यांचा चानी ह्या चित्रपटातील अभीनय अप्रतिम आहे..
@ashokgande8027
@ashokgande8027 Год назад
गुणी अभिनेत्रीचा शेवट वाईट झाला . भावपूर्ण श्रध्दांजली🌹🌹🌹🌹🌹
@sadhanabudhkar8905
@sadhanabudhkar8905 Год назад
आता काय उपयोग सिनेमे दाखवून .. त्या असताना कधी लक्षदिल नाही की साधी सहानभूतीही दाखवाली नाही ..हेच,चित्रपट सृष्टीच वैशिष्ट्ये आहे,...माणूस असताना कदृर करायची नाही तर नंतर फोटोला हार घालत बसायचे ...मेल्यावर पाणी दिल्यासारख फार वाईट आहे हे,क्षेत्र
@kabirjagtap3242
@kabirjagtap3242 11 месяцев назад
प्रेम असो वा नसो पण एक मैत्रीण म्हणून तरी अशोक सराफ यांनी रंजनाची साथ सोडायला नको होतं😢.चुकीचं वागले अशोक सराफ.
@shashikantgavhane9630
@shashikantgavhane9630 11 месяцев назад
हो अगदी बरोबर, किमान मैञीण म्हणून तरी साथ द्यायला हवी होती
@pallavitambe1606
@pallavitambe1606 5 месяцев назад
Khare bolalat
@meenakshidalvi5481
@meenakshidalvi5481 4 месяца назад
Exactly 💯
@ruddhi......2518
@ruddhi......2518 3 месяца назад
​@@pallavitambe1606ho
@prakashshinde5838
@prakashshinde5838 2 месяца назад
Ek rup sundari Marathi abhinetri Tila khup waeet awadthetun jawe lagale. Ekaki jeewan,apangtwa pharach dayaniya jeewan jagalya.mazi awadati abhinetri hoti 😊 Tyanchya dmrutis abhiwadan.ashi abhinetri hone. Nahi
@pranavhankare2287
@pranavhankare2287 7 месяцев назад
रंजनाजींसारखा अष्टपैलू अभिनय व सौंदर्य परत होणे जवळजवळ अशक्यच आहे. मी २० वयाचा आहे पण मला आपले जुने मराठी चित्रपट आणि कलाकारच सध्यास्थितीत महान वाटतात. Still I am big fan of Ranjana Deshmukh.
@pritirane6987
@pritirane6987 11 месяцев назад
मराठी सिनेसृष्टीत अजूनही नावाजलेले आहेत ते म्हणजे महेश कोठारे सर इतक्या प्रसिद्धीत असूनही खूप साधं राहणीमान कधीच गर्व नाही कोणत्याच गोष्टीचा
@saeedkhan-ws7xc
@saeedkhan-ws7xc Год назад
जर कोणा एका कलाकाराला न भेटल्याच दुःख असेल तर ते म्हणजे रंजना होय.. जस जस मोठं होत होतो तेव्हा त्या बालवयात खरंच आवडू लागल्या आणि नंतर कधी तरी कळालं कि त्या या जगात नाही.. खरंच त्यांना न भेटल्याच फार वाईट वाटत..
@jayaramiyer4070
@jayaramiyer4070 Год назад
The most beautiful Marathi actress.Remeber watching her movies on Saturday evenings on Doordarshan .Great personality ❤
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 11 месяцев назад
खूप सुंदर अप्रतिम👏✊👍 अभिनेत्री रंजना, त्यांची सर कारणाला नाही, भावपूर्ण श्रद्धांजली
@anantnadkar9716
@anantnadkar9716 Год назад
अशोक सराफ यांनी तिला धोका दिला हे सत्य आहे
@sameera10
@sameera10 10 месяцев назад
ashok saraf did told u personally??
@sheilachoudhary8520
@sheilachoudhary8520 4 месяца назад
जगाला माहीत आहे ,सांगायला कशाला पाहिजे ,रुहिमुळे लक्षा वर आला आणि रंजना मुळे अशोक सराफ
@krantikshirsagar715
@krantikshirsagar715 11 месяцев назад
रंजना आणि रविंद्र महाजनी खूप छान जोडी होती फिटे अंधाराचे जाळे हे गाणे खूप आवडीचे माझे
@DrvijayPatil-qr2em
@DrvijayPatil-qr2em Год назад
खुप छान मराठी चित्रपट अभिनेत्री खुप चांगला काळ गाजवला त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली
@smitasawant7891
@smitasawant7891 Год назад
रंजना ताईंचा चानी सिनेमा बघायला मिळेल का ? रंजना ताईना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏
@Titali-nv8lw
@Titali-nv8lw Год назад
RU-vid var ahe
@smitasawant7891
@smitasawant7891 Год назад
@@Titali-nv8lw हो युट्युब वर रंजना ताईंचा चानी सिनेमा मिळाला. धन्यवाद तितली 👍🙏
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 Год назад
सगळे माहित आहे ! पण नशिबाला कोण काय करणार ? नवरा आणि बायको हे नाते लग्नानंतरही कधी कधी बेभरवशाचे ठरते तर लग्नापूर्वी काय आणि कसला हो भरवसा ?
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 Год назад
हि फिल्म इंडस्ट्री बेईमान आहे ह्यांचं जिवंत उदाहरण म्हणजे रंजना अपघातानंतर कधीही कुठेही चर्चा झाली नाही 😢
@sunrays22
@sunrays22 Год назад
Mumbai cha phoujadar what a great acting. Tragic and sad end of HON RAVINDRA MAHAJANI SIR & HON RANJANA JI😢😢😢😢😢😢😢
@vikassabale1824
@vikassabale1824 Год назад
रंजना ताई आवडती अभिनेत्री होती मला आवडलेला चित्रपट अरे संसार संसार व मुबईचा फौजदार
@prakashbhilare3978
@prakashbhilare3978 Год назад
चानी , मध्येही खूप छान भूमिका केली आहे.❤. भावपूर्ण श्रद्धांजली ❤
@kailasshinde01
@kailasshinde01 Год назад
एव्हरग्रीन अभिनेत्री आणि आजच्या पिढीला बोध घ्यायला खूप मदत होईल अशी पूर्ण चित्रपट आहेत।।।।
@1990Sclimate
@1990Sclimate Год назад
अशोक सराफने रंजना सोबत जो नालायकपणा केला तो आज खूप कमी लोकांना माहिती आहे
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Год назад
झिजून झिजून मरेल
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Год назад
Bakwaas tyanchyat tase kahich navate.
@bskgroups3184
@bskgroups3184 Год назад
काय केल
@1990Sclimate
@1990Sclimate Год назад
@@historyofdakkhan917 अरे तुझा बाप आहे का अशोक सराफ ?? आम्ही लहान खूप होतो तेव्हा पण जे घडलं ते डोळ्यांनी बघितलं आणि कानांनी ऐकलय,रंजना कोण होती हे तरी माहिती आहे का तुला ?? अशोक सराफ काय माझ्याविरूद्ध निवडणूकीत उभा आहे का त्याचा खोटा प्रचार करायला ???
@1990Sclimate
@1990Sclimate Год назад
@@historyofdakkhan917 रंजना माझी खूप आवडती अभिनेत्री होती म्हणून तिने तिचा अपघात ते मरण यामधली तेरा चौदा वर्षे काय भोग भोगलेत ते लोकांच्या नजरेसमोर रहावं म्हणून धडपड करतोय !
@rsgharge338
@rsgharge338 11 месяцев назад
रंजनाताई.... एक अष्टपैलू अभिनेत्री.... त्यांच्या स्मृतीना भावपूर्ण अभिवादन..
@ganeshbhalerao7395
@ganeshbhalerao7395 Год назад
अप्रतिम अभिनय साकारणारी अवल दर्जाची अभिनेत्री आणि महानायक 💐😊
@daulatsawant4175
@daulatsawant4175 Год назад
अशोक सराफ अतिशय नालायक येक्तीमत्व आणि ते सचिन पिळगावकर डोक्यावर पडलेले 😂😂😂😂
@pratimapatole7284
@pratimapatole7284 11 месяцев назад
😂😂😂
@rahulbagul2817
@rahulbagul2817 Год назад
चंदेरी दुनीयात मानसाची कीमंत गेल्यावरच समजते शेवट साथ देणारे फारच कमी भेटतात पुन्हा रंजना होनार नाही
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 Год назад
भावपुर्ण श्रद्धांजली खुप छान महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद
@nitinhandibag9672
@nitinhandibag9672 11 месяцев назад
त्यावेळचे सर्व कलाकार चांगले होते. नक्की त्यावेळेला काय घडलं आपणास माहीत नसल्यामुळे कुणालाही दोष देण्यात काही अर्थ नाही
@narahrigodse5195
@narahrigodse5195 Год назад
गोंधळात गोंधळ, लक्ष्मी, सुशिला, गुपचुप गुपचुप, मुंबईचा फौजदार, चानी, झुंज, बिन कामाचा नवरा रंजना यांचे मी पाहिलेले काही चित्रपट. सुळावरची पोळी या चित्रपटाचे शुटिंग कोल्हापूरात होते त्यावेळी प्रत्यक्षात पाहिले.
@keshavdbodke3405
@keshavdbodke3405 Год назад
रंजना यांचे सगळे चित्रपट माझे आवडते चित्रपट आहेत. त्यांना पडद्यावर पाहणे हिच मोठी उपलब्धी होती माझ्यासाठी. 🙏🏻
@prasadp7828
@prasadp7828 Год назад
*बिनकामाचा नवरा सारख्या असंख्य ब्लॉकबस्टर चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवलेल्या अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांच्यासारखी सुपरहिट जोडी परत होणे शक्यच नाही👩‍❤️‍👨❤️*
@yogitapawar5685
@yogitapawar5685 Год назад
Ranjana chi jodi jast ravindra mahajani yanchya sobat jast changli hoti
@samruddhijagtap9555
@samruddhijagtap9555 Год назад
​@@yogitapawar5685Agadi barobar
@Khasmejwaniwithrohini
@Khasmejwaniwithrohini 11 месяцев назад
खूप छान व्हिडिओ... Thank you so much 🙏
@hrishikeshmoghe
@hrishikeshmoghe Год назад
खूप आववडला एपिसोड.. खूप महत्वपूर्ण आणि रंजक माहिती 👌👌👏👏👏
@shailajasonawane9878
@shailajasonawane9878 Год назад
खरोखरच रंजना अभिनेत्री माझी लाडकी बहिणी सारखी होती,ती खूप मला आवडायची खरंच खूप चांगली अशी अभिनेत्री होती, परंतु अशोक सराफ यांनी तिच्या सोबत या अगोदर लग्न करायला हवे होते म्हणजे तिचं आयुष्य ती चांगल्या प्रकारे जगली असती बिचारी 😢❤
@vinar.vijaysingnath3554
@vinar.vijaysingnath3554 Год назад
रंजना मॅडम माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. अप्रतिम आणि अप्रतिम अभिनय
@kavyapatil1705
@kavyapatil1705 Год назад
Khupch sunder , surekh abhinetri hotya Ranjana Tai salam tyanna 🙏🏻💐😊
@piyushrajenimbalkar4510
@piyushrajenimbalkar4510 Год назад
अचुक माहिती आणि त्याहुन ही विश्लेषण खुपच छान.
@vrushalikhandale
@vrushalikhandale Год назад
एक उत्कृष्ठ अभिनेत्री होत्या रंजना ताई!🙏🙏🙏
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Год назад
शब्द प्रयोग, टायटल... जरा नीट वापरा... स्वतःची, चॅनेलची इज्जत नका घालू... रंजना जी मराठीतील एक महान कलाकार होत्या... त्यांच्या बद्दल टायटल देतांना बेशरम नका होऊ 👏
@abhayhomkar1761
@abhayhomkar1761 Год назад
Yes I agree with
@pschaudharisir
@pschaudharisir 4 месяца назад
काय बेशरमपणा अन् काय टायटल वाईट वाटलं हो तुम्हाला?
@jayantmisal4004
@jayantmisal4004 4 месяца назад
@@pschaudharisir रंजनाचा शेवट लय बेकार झाला... ही काय सभ्य भाषा आहे का.. रंजना यांचा शेवटचा काळ वाईट गेला.... रंजना यांचं शेवटचं आयुष्य खूप वाईट गेलं.. असं म्हण... सभ्य मराठी भाषा शाळेत गेल्या शिवाय शिकता येत नाही.... त्यामुळे अजूनही शाळा शिकला तर बरं होईल 👏
@meenamistry1171
@meenamistry1171 11 месяцев назад
खूपच सुंदर आणि चागल्या नायिका होत्या रंजना ताई❤
@ashhokvbhosaale3991
@ashhokvbhosaale3991 Год назад
छान विश्लेषण रंजना...मराठी सिनेमाला पडलेलं स्वप्न
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 4 месяца назад
माझ्या आईला अतिशय आवडलेला चित्रपट म्हणजे 'असला नवरा नको ग बाई', तसाच 'फौजदार' पण खूप आवडलेला. मला माझ्या आईची आठवण आली.🙏😥
@geetachiplunkar7620
@geetachiplunkar7620 Год назад
रंजना ताई ही माझी फेव्हरेट हिरोईन आहे .तिचे रांगड पिक्चरमधलं नववरी साडीतला पेरावं नाकात नथ गालावरला तील स्मित हास्य .रांगड बोलण.आणी काही विनोद खूप आवडाईचे.मला पण शाळेत छोटी नाटक कराईची खुप आवडाईची.मी आर्वाजून भाग घ्यायची आवड होती .त्यामुळे नाटक पीकचर.बघायची आवड .मला ताईंचा पीकचर .मुंब ईचा फौजदार हा चित्रपट खुप आवडला .रजंना ताईंना माझा सलाम ❤❤❤🎉🎉
@nehavarerkar2221
@nehavarerkar2221 11 месяцев назад
My favourite, really miss Ranjana ताई 😢❤🙏🙏
@claradsouza5691
@claradsouza5691 Год назад
Ranjana was my favourite heroine I loved to watch all her movies her acting was natural and above all whatever role was given to her she most willing accepted and it used to suit her she was not proud of her career I cried when I heard she's no more 😭😭😭🙏 May her soul Rest in peace she was the most beautiful actress in Marathi movies 😢
@subhashnagvekar8800
@subhashnagvekar8800 Год назад
@subhashnagvekar8800
@subhashnagvekar8800 Год назад
झ. , ओ ल.व . ओ
@sameertukaramacharekar2190
@sameertukaramacharekar2190 Год назад
88
@pandurangthorat9792
@pandurangthorat9792 Год назад
​@@subhashnagvekar8800य
@rekhabugad7004
@rekhabugad7004 Год назад
Kô(ka (((kk((((n(((((ku(((k((((((ka hai (((k((kk((ÑK nkk((k(kkk((((kk(k((((((( ke kk(Okk kr no ÑK Okkkk nkko Ñkkkkk Ñkkkkk Ñkkkkkkk kkk kkk kkk k(n((ke(ke baad mein kya kar rahe the (k((k((! ok on mob😊BJP
@luckylucky8914
@luckylucky8914 4 месяца назад
मा. रंजना देशमुख अप्रतिम अभिनेत्री होत्या👍
@fungarden16
@fungarden16 Год назад
Ranjanatai rest in peace!!! Tumhi hya jagatun gelya asalya tarihi amachya sarkhya prekshakanchya manat Ani hrudayat jivantach ahat mhanun Happy Birthday day!!!
@n.n.jadhavpatil8279
@n.n.jadhavpatil8279 Год назад
ह्या स्वार्थी जगात .. जो पर्यंत फुलात मकरंद आहे तोपर्यंत भुंगे त्याच्या अवतीभवती भुरभुर करणार...
@sangeetaramgade3221
@sangeetaramgade3221 Год назад
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@sambhajikangune8935
@sambhajikangune8935 Год назад
आपण ऱंजना या अभिनेत्रीं बद्दलची माहिती फार सुंदर पध्दतीने मांडली .....
@catvideo3314
@catvideo3314 Год назад
मी लहान असताना स्वतः ला रंजना समजायचे. कारण माझ्या पण गालावर तीळ होता. मला रंजना ताई खूप खूप खूप आवडयाच्या.❤
@Amye-ze8sw
@Amye-ze8sw Год назад
Atta ahe til
@anilrajendra7825
@anilrajendra7825 Год назад
रंजना ताईंना शत शत नमन🙏👏
@user-yc2oq3oj4h
@user-yc2oq3oj4h Год назад
Sneha Very Nicely Explained 👌🏻👌🏻👌🏻
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Год назад
अशोक सराफ ची लायकी पण नव्हती रंजना किती सुंदर आणि हा काळा डुक्कर 🐷.‌
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Год назад
Tyanchyat tase kahi navate. Sodlelya pudya aahet
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Год назад
Ashok saraf aajun tari marathi madhil sarvat motha super star aahe.
@sameerramdasi88
@sameerramdasi88 Год назад
​@@historyofdakkhan917chup re kontya angle ni khota ahe tula kay mahit tu kay teva tithe hotas ka khara nasyala
@varshamenon1693
@varshamenon1693 Год назад
​khar aahe
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Год назад
​​@@historyofdakkhan917ुम्हला माहित नाही ना तर शांत बसा.... कोणाच्या व्यक्तिगत बोलत नाही पण साथ सोडून स्वतःच्या मित्राची मुलगी शी लग्न केलाय माहिती घ्या आधी आणि कॉमेंट करा...
@Gauti706
@Gauti706 Год назад
या फिल्मी दुनियेत कोणी कोणाचा नाही हेच खरं सत्य आहे.
@vasantjagtap9653
@vasantjagtap9653 Год назад
Ranjana was great actress we are proud of her dignity of work
@anupwagmare1975
@anupwagmare1975 Год назад
रंजना ताई नेहेमी आमच्या आठवणीत होते आहेत व राहतील 🙏🏻🙏🏻
@Techtips200
@Techtips200 Год назад
She was a real superstar in those days
@Anuram_Khedkar
@Anuram_Khedkar Год назад
कुण्या गावाचं आलं पाखरू हे त्यांचं गाणं मला अतिशय आवडायचं ग्रेट अभिनेत्री भावपूर्ण श्रद्धांजली
@smitasawant7891
@smitasawant7891 Год назад
हो हे गाणं सुशिला सिनेमातल खुपच छान आहे आमच्या तरूण पणी ते रंजना ताईंचे सुपरहिट सिनेमे रंजना ताईला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🙏
@deepakramane3106
@deepakramane3106 Год назад
निवेदन खूपच छान
@harshadakulkarnisule3709
@harshadakulkarnisule3709 11 месяцев назад
Ashok सराफ स्वार्थी आहे.. हे 100% खरं आहे..
@sameera10
@sameera10 10 месяцев назад
how do uk tht??? do uk him personally???
@SunilGunjkar-pc3sx
@SunilGunjkar-pc3sx 10 месяцев назад
मला आवडलेली भूमिका झूंज या चित्रपटातील मास्तरीन खूप भारी भूमिका केली ❤
@deepakgaikwad6415
@deepakgaikwad6415 11 месяцев назад
"O pantwal" mhanat Binkamacha navra madhun manat sthan nirman kel tyani. Khup lahan hoto tyaveli, Zunj, Mumbaicha Faujdaar pn khup bhari hote. Aaj ha video pahun khup vait vaatl. Ranjana ma'am nehmich Hridayat rahtil ❤️❤️
@yogeshgaikwad5211
@yogeshgaikwad5211 4 месяца назад
मराठी चित्रपट सृष्टीतील थोर नायीकेला भावपूर्ण आदरांजली
@SarikaPawar-tn9ej
@SarikaPawar-tn9ej 11 месяцев назад
My favourite Bhavpurn shradhanjali 🙏 🙏miss you
@manishagore1784
@manishagore1784 Год назад
भावपूर्ण श्रद्धांजली ...रंजनाताई ...
@amolmahamuni9162
@amolmahamuni9162 11 месяцев назад
❤❤ रंजना यांना पुनर्जन्म मेळावा❤❤
@ashokmahajansjidd6739
@ashokmahajansjidd6739 Год назад
विनम्र श्रध्दांजली 🙏
@Spmnsk
@Spmnsk Год назад
खूप छान
@rajanpatil4506
@rajanpatil4506 Год назад
Khup sundar vishleshan
@ekobcobc7187
@ekobcobc7187 Год назад
रंजना देशमुख यांचा साधा उल्लेख होत नाही... अशोक सराफ याने रंजना ताई ला दगा दिला
@rangnathkumbhar9515
@rangnathkumbhar9515 Год назад
😊
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Год назад
खरच आहे
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Год назад
Khote aahe
@priyashinde5967
@priyashinde5967 Год назад
खोट आहे.
@smitajadhav2673
@smitajadhav2673 Год назад
​❤❤ 9:56
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 11 месяцев назад
रविंद्र महाजन सर व रंजना ताई एक नंबंर जिवंत❤❤
@22danfrancis
@22danfrancis Год назад
Great actress indeed. May her Soul Rest in Peace
@kailasjagtap
@kailasjagtap Год назад
A
@srwadekar8822
@srwadekar8822 11 месяцев назад
​@@kailasjagtap😊😊😊😅😅
@sandeshbombatkar5266
@sandeshbombatkar5266 5 месяцев назад
खुप छान सुन्दर महिती ❤
@gajananchavan7432
@gajananchavan7432 Год назад
खुपच रंजना ताई यांनी चित्रपट मध्ये छान भुमिका केल्या आहेत भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर चरणी अर्पण करतो ओम शांती शांती शांती 🌹🌹🌹🌹🌹
@sangitazinjad4541
@sangitazinjad4541 Год назад
Bhavpurna shradhajali🌺🌻🌹🌷 miss you❤❤
@yashwantpachpute2948
@yashwantpachpute2948 Год назад
ग्रेट अभिनेत्री होत्या त्या
@anantkadam4400
@anantkadam4400 Год назад
खूप उत्तम निवेदन...
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 10 месяцев назад
माझ्या आयुष्यात एकदा अशोक सराफ यांना पाहण्याचा योग आला होता पण तो खूप वाईट होता
@sujitscc3113
@sujitscc3113 Год назад
तुम्ही आधी नीट माहिती घ्या झुंज चित्रपट वेळी त्यांचा अपघात झाला नाही पंढरीची वारी. या चित्रपट वेळी त्यावेळी अरुण सरनाईक पण होते
@user-dp4wu2mj7x
@user-dp4wu2mj7x Год назад
झुंज नव्हे झुंजार चित्रपटाच्या शूटिंग जाताना पुणे बेंगलोर हायवेला अपघात झाला.
@user-dp4wu2mj7x
@user-dp4wu2mj7x Год назад
त्याच दरम्यान पंढरीची वारी चित्रपटाचेही शूटिंग सुरू होते
@bhimajijasud4639
@bhimajijasud4639 Год назад
रंजना ताईंना विनम्र श्रद्धांजली ्व सलाम
@ddnimbre877
@ddnimbre877 Год назад
यावरून आयुष्य किती क्रूर आहे...याची प्रचिती येते
@user-cb5ep3nc3n
@user-cb5ep3nc3n Год назад
Aaj ranjana Tai cha bday ahe. Best actress in Marathi cinema
@PriyankaMardane318
@PriyankaMardane318 Год назад
Ranjana यांचे बरेच चित्रपट पाहिलेत त्यांना जाऊन इतका काळ लोटला तरीही रंजना ताई सगळ्यांच्या मनात घर करून आहेत...त्यांच्या बदल कोणता व्हिडिओ किंवा पोस्ट असेल तर ऐकायला पाहायला मन आसुसलेले असता ❤❤❤ भावपुर्ण श्रध्दांजली महाराष्ट्राची लाडकी नायिका रंजना जी..🙏
@prabhavati_Dhaygude
@prabhavati_Dhaygude 4 месяца назад
अशोक सराफ उत्कृष्ट कलाकार आहेत. पण माणूस म्हणून ते ईथे चुकले..!
@thetruth.945
@thetruth.945 Год назад
हे सराफ प्रकरण मी यापूर्वी एकदा वाचले होते.
@sameera10
@sameera10 10 месяцев назад
it's myth
@aravthorat8312
@aravthorat8312 Месяц назад
बिन कामाचा नवरा एक नंबर सिनेमा माझी सर्वात आवडती अभिनेत्री
@rupalimane5281
@rupalimane5281 Месяц назад
उत्कृष्ट निवेदन🙏🙏
@sunitajawale8369
@sunitajawale8369 Год назад
गोड ..चुलबुली. नटखट. सौंदर्यवती नटी होत्या. माझी आवडती नटी . 🙏🙏❤️
@chandrashekharjadhav8202
@chandrashekharjadhav8202 Год назад
मराठी सुपरस्टार रंजना
Далее
Elden Ring DLC - ПОДОЖГЛО ПОПУ!
07:26
Просмотров 529 тыс.