Тёмный

अशोक सराफ यांच्या ७५व्या वाढदिवसाचा संपूर्ण सोहळा •Ashok Saraf 75th Birthday Celebration Uncut Video 

Marathi World Entertainment
Подписаться 366 тыс.
Просмотров 432 тыс.
50% 1

Развлечения

Опубликовано:

 

3 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 271   
@anuradhasapte1488
@anuradhasapte1488 2 года назад
आवडत्या कलाकाराचा वाढदिवस पहायला मिळाला. आभारी आहे.👍
@nehajoshi6944
@nehajoshi6944 2 года назад
हिरो होण्यासाठी सुंदर चेहरा ,handsome असावे लागते ही व्याख्या अशोकमामांनी आपल्या विविधांगी व अभ्यासपूर्ण भूमिकांनी मोडीत काढली.. मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले सुरेल स्वप्न म्हणजे अशोकमामा !
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 года назад
अशोक मामांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा . अभिनयाचे सम्राट. आमच्या मराठी चित्रपठ सुष्टीचे बीग बी आहेत. त्यांना पद्मश्री मिळायलाच पाहिजे. वो जियो हजारो साल ये हमारी दुवा है. 🌷🙏😍
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 года назад
थँक्यू. यू. टूबजी .🙏😍
@mahendragamre4143
@mahendragamre4143 2 года назад
खूप सूंदर कल्पना निवेदिता ताईने सांगितले की,मी बहुरूपी या आत्मचरित्र विक्री तुन जो निधी जमा होईल तो, वयस्क,जेष्ठ नट परिस्थितीत गांजलेल्या ना मदत म्हणून वापरला जाईल या बद्दल सराफ परिवार चे अभिनंदन
@kalpanabhosale976
@kalpanabhosale976 2 года назад
Happy birthday mama
@rekhapatil2283
@rekhapatil2283 2 года назад
Happy birthday Ashok mama
@samiksohamkshirsagar5500
@samiksohamkshirsagar5500 2 года назад
मस्तच
@vidyadharpatwardhan2668
@vidyadharpatwardhan2668 2 года назад
O
@rajanphadkale5460
@rajanphadkale5460 2 года назад
निश्चितच... नक्की पद्मश्री पुरस्कार लवकरच अशोक मामांना प्रदान करण्यात येईल 🎉🎉🎂🎂🎉🎉
@madhurijogalekar7720
@madhurijogalekar7720 2 года назад
अभिनय सम्राट श्री.अशोक मामा सर यांना ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
@sohamkendre9553
@sohamkendre9553 2 года назад
अशोक मामा ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 75 वाढदिवस साजरा केला असाच100 वा साजरा होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना आम्ही आमचं भाग्य समजतो माझ्या पतीचा 50 वा वाढदिवस साजरा केला
@ashwinithite5222
@ashwinithite5222 2 года назад
अशोकजी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा चित्रपटसृष्टीला लाभलेला हिरा आहात आपण विनोदी भुमिका साकारून अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केलात आपणाबददल अत्यंत कृतज्ञता व आदर आहे.निवेदिता ताईची व आपली जोडी मेड फाॅर इच अदर आहात.जीवेत् शरदः शतम्
@hanmantchorage7894
@hanmantchorage7894 2 года назад
आगळ्या वेगळ्या भूमिका साकारनारा हा अवलिया कायमस्वरूपी लक्षात राहील ......💐💐💐..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा तूम्हाला .मामांच्या सोबत , बिनकामाचा नवरा या चित्रपटाच्या शुटींग तीन दिवस होतो .फारच सुंदर शांत स्वभाव .आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐
@lalitagaurimhasawade3669
@lalitagaurimhasawade3669 2 года назад
शतायुषी भव! कोणताही चित्रपट पहाताना आपल्या भूमिका खूप छानच वाटतात. सहजतेने, सुंदर अभिनय साकारताना तो फार खरा वाटतो. वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! मामा.
@geetarane4097
@geetarane4097 2 года назад
अशोक मामा आपणांस वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभकामना 🙏⚘⚘🙏
@sandhyamahurkar2456
@sandhyamahurkar2456 2 года назад
लवकरच तुमचा सहस्त्र दर्शन सोहळा बघायला मिळेल अशी ईश्वराकडे प्रार्थना 🙏🎂🎂
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 2 года назад
माझे सर्वात आवडते कलाकार, अशोक सराफ सर, आणी लाडक्या निवी मॅम,,,दोघे ही अभिनयाचे 100%खणखणीत नाणे, ,,,,,, वाह....!! 👌👌👌👍याना म्हणतात खरे कलाकार..., आतपर्यंत कोणताही अभिनेता ने असे चाहत्यांमधे वाढदिवस साजरा केला आहे का?..... 👏👏👏👏👏👏👏👏👏 याना पुर्ण जाणिव आहे..आपण कसे घडलो याची,, ...खुप मोठ्या माणसं आहेत ही,.. राम ने बनाई ऐसी जोडी...,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अनिकेत आणी तुम्ही दोघे नेहमी सुखी रहो, !! अणि तुमचा लाडका खोडकर, हशार, क्यूट (doggy सनी) सुध्धा..😀😀👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RahulPatil-mp7jc
@RahulPatil-mp7jc 2 года назад
अशोक सराफ म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ. कोणत्याही प्रकारची भूमिका त्यांनी अतिशय सहज रित्या, लीलया पार पाडली.....
@manishajadhav1763
@manishajadhav1763 2 года назад
अशोक मामा Happy birthday लक्क्षा मामा तुला आम्ही कधीच नाही विसरू शकणार रे कायमस्वरूपी तु आमच्या आठवणीत राहणार बग i miss you लक्क्षा😘😘😘😘
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 2 года назад
शतायुषी भव:...🙏अशोक सर....आम्ही तुमच्या युगात जन्मलो.आणी या जन्मी तुम्हाला आम्ही पाहिलं अनुभवलं ,हे आमचं भाग्य असं मी म्हणेन.. तुम्ही एक जबरदस्त मेहनती कलाकार आणि एक खुप प्रेमळ आणी सतत हसणारा,, हसवणारा माणुस..असं मी म्हणेन. आणी तुम्हाला आयुष्यात मिळालेली महत्वाची सुन्दर साथ तर ती निवेदिता मॅम ची!! त्याना ही प्रणाम🙏 ,,...अशोक सर तुमच्या मुळे आम्ही,, तुमचे चित्रपट पहाताना,,, आंम्हाला स्वतहाला टेन्शन असताना सुध्हा कित्येकदा मनमुरादपणे हसायला शिकलो...😃😃 ... सर, तुम्हाला तुमच्या 75 व्या वाढदिवसाला माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा...खुप. आनंदी रहा....💐💐💐💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍 ( तुमचा चाहता...विजयराज)
@rahulsinha623
@rahulsinha623 2 года назад
I am not Maharashtrian but I am watching many Marathi movies because of one& only Ashok sharaf ji I am a die heart fan of him not from now from 38 year's.🙏
@ranjeetaarekar5053
@ranjeetaarekar5053 2 года назад
अशोक मामा यांनी आतापर्यंत मराठी प्रेक्षक विनोदी काम करुन जपुन ठेवला त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे काम करत रहा,
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 2 года назад
अशोक सराफ हे खूप चांगले कलाकार आहेत मी त्यांच एक नाटक पाहील आहे सारख छातीत दूखतय त्यांची आज पर्येंत ची सगळी नाटक सीनेमे गाजलेली आहेत अशोक सराफांना वाढदीवसाच्या हार्दीक सूभेच्या त्यांना 100 वर्षां पेक्षा जास्त आयूक्ष मीळूदे
@umakapse4985
@umakapse4985 2 года назад
Happy birthday mama
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 2 года назад
टायमिंग आणि संवादफेक याचा बादशहा असलेले अशोक सराफ... त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो 🙏 जिवेत् शरद: शतम् 🌹
@arunathosar5263
@arunathosar5263 2 года назад
उत्तम कार्यक्रम ,अशोकमामा आपल्याला निवेदिता व मुलांच्या साथीने उत्तम दीर्घारोग्य लाभो व आपणहून पद्मश्री किताब बहाल केला जावो हा गौरव या महाराष्ट्राचा असेल.
@siddhishinde5367
@siddhishinde5367 2 года назад
🎂 Happy Birthday mama 🎊🎊🎊 legend of marathi industry ❤️❤️❤️
@rajshrisalunke5335
@rajshrisalunke5335 2 года назад
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अशोक जी.....
@makarandkagwade__17
@makarandkagwade__17 2 года назад
खूप खूप छान रित्या वाढदिवस साजरा केला👏👏👏👏👏👏👏👑👑❤️❤️🙌🙌🙌🙌🙌💯💯💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
@anilkumarpubale
@anilkumarpubale 2 года назад
HAPPY BIRTHDAY,TO YOU SIR.ASHOK SIR MHANJE MARATHI CINEMA TIL HASSYA,ABHINAY SAMRAT MEHMOOD! TYANCHYA SARWACH BHUMIKA,KHUP KHUP AWADTAT.PARANTU GRAMIN MARATHI CHITRAPATATIL NILU BHAU BAROBARCHYA,ANI RANJANA JI SOBATCHYA,BHUMIKA AVISMARNIYA.ASHOK SIR AMCHE FAVOURITE ACTOR. KHARE,TAR,HA KARYAKRAM GHARGUTI NA,KARTA AMRUTMAHOTSAVI BHAVYA DIVYA ASA VHYALA HAVA HOTA.JIVET SHARDAH SHATAM!KHUP KHUP SHUBHECHCHHA.
@gitanjalibheke142
@gitanjalibheke142 2 года назад
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अशोक मामा तूम्हाला चांगले निरोगी आयुष्य मिळेल च
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 2 года назад
अशोक मामा आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ऊदंड आयुष्य लाभो आपल्याला 🍫🎂🌷
@jyotibaangule6436
@jyotibaangule6436 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक मामा🎂💐💐
@vinayaksaigaonkar8735
@vinayaksaigaonkar8735 2 года назад
श्री अशोक सराफ , आपणास उदंड आयुष्य लाभो , जावेत शरद: शतम . सुंदर सादरीकरण. धन्यवाद.
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 2 года назад
*जीवेत् शरद:शताम्🌹🌹🚩🚩 मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील व महाराष्ट्र तसेच हिंदुस्थान व विदेशात असलेल्या आपल्या मराठी व बहुतांश इतर भाषीय लोकांचे लोकप्रिय प्रेरणादायी, प्रेरणास्थान , विनोदाचा बादशहा, महानायक, सुपरहिट सुपरस्टार श्रध्देय आदरणीय पंडित श्री अशोक सराफ मामा आपणास दीर्घायुष्य लाभावे यासाठी मी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना🌹🌹🙏🙏 करतो,आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी भगव्या शुभेच्छा🚩🚩🌹🌹🚩🚩शुभेच्छुक डॉ धनंजय देशमुख बीड (पुणे)*
@pradnyakadam1599
@pradnyakadam1599 2 года назад
Happy Birthday Sir... God Bless You Always..You are most beautiful, outstanding, superb actor. No words for you Sir..You are favourite of all of us Always ❤️..
@umadeshpande5813
@umadeshpande5813 2 года назад
केवळ आणि केवळ U Tub मुळे च आम्हाला आमच्या आवडत्या अशोक मामांचा ७५व्या वाढदिवसाचा खुप सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला......अशोक मामांना वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा.....शतायुषी भव.......
@makarandkagwade__17
@makarandkagwade__17 2 года назад
अभिनय सम्राट🎬🎥💯💯 ❤️❤️"अशोक सराफ"👑👑👌👌👌👌
@Parth.dhanawade.2024
@Parth.dhanawade.2024 2 года назад
लाभावे लाभावे दीर्घायु आहो लाडके मामा हॅपी बडे टु यु वर्ष वर्ष हे कार्य घडो आयुष्य तुमचे खूप वाडो ही आहे आम्हा सर्वाची ईच्छा हॅपी बडे टुयु😇😇😇
@suvarnabhalerao3047
@suvarnabhalerao3047 2 года назад
अशोक मामा तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिवेतः शरद शतशः
@mayabandal4196
@mayabandal4196 2 года назад
अशोक मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्या कुटूंबावर नेहमीच राहो हीच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏🍰🍰🍰
@shruti4409
@shruti4409 2 года назад
Happy Birthday sir... number 1 actor...purskar dyaylach pahije..
@seemadeo3735
@seemadeo3735 2 года назад
अशोक मामा यांना ७५ ब्या अमृत महोत्सानिमित्त खूप खूप शुभेच्छा.किचन कलाकार मध्ये साजरा झालेला क्षण पाहून आनंदाने डोळे भरून आले.कंठ दाटून आला.जवळ जवळ सगळे पिक्चर पाहिले
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 2 года назад
Happy birthday to you sar , खुप खुप शुभेच्छा 👍👍🌹🌹,👌🎊🎉👃👃
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 2 года назад
धन्यवाद नमस्कार
@sureshgaikwad1023
@sureshgaikwad1023 2 года назад
🎂 🎉🎉🎉 Happy Birthday Mama... Great Ashok Saraf... 🙏
@neelprabhapenkar7345
@neelprabhapenkar7345 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@makarandkagwade__17
@makarandkagwade__17 2 года назад
खूप सुंदर व्हिडियो आहे👌👌👌👏👏👏👏👏👏👏💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक सराफ जी खूप छान👏✊👍 आनंद दीला तुम्ही आम्हाला, मी शिकले तुमच्या कडून हसत, हसवत कसे जगावे, stay blessed🙏
@anuyasakhardande5723
@anuyasakhardande5723 2 года назад
I was there in audience at this function. Great experience 👍 Happy birthday again Ashokji . Hatts of to you🙏🙏
@anjalijoshi847
@anjalijoshi847 2 года назад
Mi tr yanchi khup mothi fan aahe sarv movies mi pahate jyamdhe mama astat khup khup hasavle mama ni aamhala Khup khup शुभेच्छा ashok मामा you are great 👍 👌 💖 😘
@dakshatagawde1539
@dakshatagawde1539 2 года назад
अशोक मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@maheshkamble747
@maheshkamble747 2 года назад
Happy Birthday dear Mama 🎂🎂🎂 God bless u 🎁🎈🍧🍨 Have a great day 🙏🏻🙏🏻
@priyankaprabhu626
@priyankaprabhu626 2 года назад
अशोक मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप अनंत शुभेच्छा.तुमचे आयुष्य असेच बहरत राहो.हीच स्वामीचरणी प्रा र्थना.
@makarandkagwade__17
@makarandkagwade__17 2 года назад
Awesome,Superb😍😍😍❤️❤️❤️💯
@MK_108_
@MK_108_ 2 года назад
अशोक मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो काही टेन्शन असले व आपला एखादा कॉमेडी सीन पाहिला की टेन्शन कुठल्याकुठे पळून जाते इतकी वर्षे आपण प्रेक्षकांना भरभरून प्रेम दिले हसवले मामा तुमचे खूप खूप आभार आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुमच्यासाठी बोलण्यात घालता खूप आहे धन्यवाद
@gajananbidkar384
@gajananbidkar384 2 года назад
बेस्ट विनोदी नायक, हार्दिक शुभेच्छा
@PremxDRafflary
@PremxDRafflary 2 года назад
Mazya aavadatya Ashokjincha vadhdivas.manpurvak Khupkhup shubhechchya 🎂🎂💐💐🎂🎂
@kundatandel4378
@kundatandel4378 2 года назад
Ashok ji Happy birthday🎂🎉🎁 stayed blessed🙏💐🍟 thanks❤🌹🙏 for shering.
@pravinshinde2953
@pravinshinde2953 2 года назад
Ashok mama ch Nav Al ki Amhala Lksha chi lgech ek zalak disun yete.....be layted happiest birthday mama💐
@makarandkagwade__17
@makarandkagwade__17 2 года назад
Such A Beautiful Video❤️🙌💯
@sandhyamahurkar2456
@sandhyamahurkar2456 2 года назад
मामा तुम्हांला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🙏
@SS-mu5vi
@SS-mu5vi 2 года назад
Marathi mansacha garv ashok saraf . Legend of Marathi film industry. Ast pailu abhineta great great ashok saraf
@pushpamote793
@pushpamote793 2 года назад
शतायुषी सर आवडते अभिनेता 😍🔥🙏
@somnathhon7411
@somnathhon7411 2 года назад
आमच्या महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते अशोक मामा यांना आमच्या कुटुंबाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🍩🍩🍩🎂🎂🎂🎂
@Wishkal927
@Wishkal927 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सम्राट अशोक सर 🌹💐🙏 आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही तुमचे सिनेमे पाहत मोठे झालो.
@yogeetaghodinde5289
@yogeetaghodinde5289 2 года назад
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना
@rashmiwadkar8364
@rashmiwadkar8364 2 года назад
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😅😢😊 अशोक मामाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@nareshlakade1949
@nareshlakade1949 2 года назад
माझे फेव्हरेट अशोक सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🎂🎂🍫🍫🍫
@savitasawant1688
@savitasawant1688 2 года назад
Wish you too many many happy returns of the day with healthy and happy life.May God bless you .Definitely Govt should Padmashree to such a versatile Actor.
@mdtaqishaikh2793
@mdtaqishaikh2793 2 года назад
Happy Birthday Ashok mama खूब-खूब shubhechha
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 2 года назад
Happy birthday To Ashok Mama ✔✔✔💯🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@ruchitaghag8339
@ruchitaghag8339 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक मामा उदंड आयुष्य चांगले आरोग्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐🎂🎂💐
@jamirmomin3307
@jamirmomin3307 2 года назад
मी तर या महान कलावंताचा भक्त आहे,या महामानवाने प्रत्येकाला हसवले,रडवले,विचार करणेस प्रवृत्त केले,देशाः
@truptichandratre2642
@truptichandratre2642 2 года назад
Khuup sundar nivedita Tai. Program khuup mast zala
@vaishalikamerkar2257
@vaishalikamerkar2257 2 года назад
Happy birthday khup chan zala sohala
@saraswatidevadasan5864
@saraswatidevadasan5864 2 года назад
Sir...🙏 pranaam...❤️🙏 marathi film industry is there because of u all talented artists.... thank you ❤️ very much for making our life happy..🙏🙏🙏🙏u r a true hero... good human being...❤️
@snehajoshi1005
@snehajoshi1005 2 года назад
Khup chhan karekram ashok saraf ani nivedita tai khup chhan karekram
@arunkumarrajhans10
@arunkumarrajhans10 2 года назад
अशोक सराफ मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन करतो जीवेत् शरदाशतम.
@varunborse8589
@varunborse8589 2 года назад
Super comediking अशोक सराफ
@vaishalitambe7692
@vaishalitambe7692 2 года назад
Khup khup shubecha Mama god bless u
@aratiurunkar3576
@aratiurunkar3576 2 года назад
नेहमीच फेवरेट
@yashwantkulkarni2273
@yashwantkulkarni2273 2 года назад
Happy Birthday celebrarion . Must
@shreevaradvinayakstainedgl7994
@shreevaradvinayakstainedgl7994 2 года назад
🙏🌺श्रीपाद राजं शरणमं प्रपद्ये 🌺🙏 श्री महाराज व महाराजांच्या परिवारातील सदस्यांकडून मामा आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उत्तम आरोग्य ,उदंड आयुष्य लाभो, व सर्व मनोकामना पूर्ण होवो ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना 😊 🙏
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 2 года назад
Happy birthday to you sar खुप खुप शुभेच्छा 👍👍🌹🌹👌👌 नमस्कार धन्यवाद,,,🥰❤️🎊🎉
@indukute5245
@indukute5245 2 года назад
Happy birthday to you Ashok sir 🎉🎉🎂 tumhala udand aayush labho hi swami charni paryhana
@avdhooth3067
@avdhooth3067 2 года назад
Wish you hippest birthday sir ,stay healthy life ahead 🎉🎉💐💐🎂
@aparnajoshi9273
@aparnajoshi9273 2 года назад
Vadhadivsachya khup shubhechha Ashok ji tumhala abhinay samrat
@prashantshinde2312
@prashantshinde2312 2 года назад
Ashok Saraf marathi cinema jagatache big b aahet Tyanna vadhdivasachya hardik subhechhya
@shekharshirole3052
@shekharshirole3052 2 года назад
Aaj या तुमच्या जन्म दिवशी हास्य सम्राट बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे असायला हवे होते . बिर्थडे ला वेगळीच रंगत आली असती सो ते नाही याचं दुख नेहमी राहील . happy birthday
@sunilkshirsagar3385
@sunilkshirsagar3385 2 года назад
खुप खुप शुभेच्छा अशोक सराफ मामा यांना आमच्या कडून पण💐🙏🙏
@amittalathi
@amittalathi 2 года назад
Happy Birthday Ashok Saraf sir ur all time favourite tumchi laxmikant birde la khoop miss karath ashal . 🎉
@vilasgavali5709
@vilasgavali5709 2 года назад
Happy birthday Sir God bless you many many happy return,s of day
@shaikhjaved3828
@shaikhjaved3828 2 года назад
Happy Birthday Ashok Saraf sar 🎂🎉🥳🎉🥳🥳🥳🥳🎂🎂💐💐💐
@seemakalle433
@seemakalle433 2 года назад
Happy birthday Ashok mama.God bless u.
@swapnabedekar5502
@swapnabedekar5502 2 года назад
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
@saarthi7313
@saarthi7313 2 года назад
Happy birthday great actor Ashok mama❤️💐
@kiranmarathe4925
@kiranmarathe4925 2 года назад
अशोकमामा म्हटल्यावर निवेदिता मामी म्हणायला हवं नाही का? शुभेच्छा अशोकमामाना happy birthday 👍🌹
@Priyakhatavkar_07
@Priyakhatavkar_07 2 года назад
khup Sundar❤️
@shubhangilifestyle6653
@shubhangilifestyle6653 2 года назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐 🎂🎂🎂
@bharatbhanushali1282
@bharatbhanushali1282 2 года назад
🌟🌟🌟🌟🌟🌟 Happy Birthday Ashok Saraf ji 🌟🌟🌟🌟🌟🌟
@kamalkamble5355
@kamalkamble5355 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा.अशोक सराफजी....
@ratanrajharyana
@ratanrajharyana 2 года назад
Ashok Sir Happy Belated Birthday You are a precious jewel of Indian Film Industry You have made crying peiple laugh.... and that's your biggest achievement. Love you Sir.....
@arunathosar5263
@arunathosar5263 2 года назад
निवेदिताने वयस्क कलाकारांना योग्य उपचारासाठी जे विचार मांडले हा स्तुत्य उपक्रम आहे.बँक स्टेज कलाकारांची दखल आजारपणातील उपचार पूर्ण उपलब्ध होण्यासाठी सिनेनाट्य कलाकारांनी अधिक घ्यावी.
@ashwinichavan4283
@ashwinichavan4283 2 года назад
Happy birthday Mama🥳🍫🍫
@bhagyashris-world
@bhagyashris-world 2 года назад
mastch video
@deepakhanwate5344
@deepakhanwate5344 2 года назад
लाडक्या मामा तुला परिवारातील आमच्या सर्वांकडून 🎂हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎂 आणि ह शंभराव्या वाढदिवसाला आम्हालाही बोलव बर का.. 💐🎂🙏🏻🎂💐
@makarandkagwade__17
@makarandkagwade__17 2 года назад
Lovely❤️
@artistbonsai
@artistbonsai 2 года назад
King of acting only Ashok saraf sirji
Далее
🤯️ Vini Jr. ✖️ Brahim 🤯
00:13
Просмотров 1,7 млн
ELA NÃO ESPERAVA POR ISSO 🥶 ATTITUDE #shorts
00:20
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 3,1 млн
75 Years Birthday Poem
5:52
Просмотров 5 тыс.
Dr. Vasantrao Deshpande interviewed by Pu La Deshpande
29:48
Медвежий папа
1:00
Просмотров 4,6 млн