हा लाडू मी पाहिलांदाच बनवला तुम्ही दिलेल्या प्रमाणात. खूप छान लाडू झ्हाले, खमंग आणि खूष खुशीत. फारच सोपी कृती. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण केलेल्या पदार्थ व त्याचे फायदे खूप छान प्रकारे सादर केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏💕🌹👏
atishay chan recipe aahe...aliv chikat aslyamule tyache ladoo tondat gholtat...aani mhanun te khayla aavdat nahi...pan tumchi recipe khupach chan aahe...very very helpful...thank you so much for sharing such a wonderful recipe ..
खूप वर्षांपासून अळीवाचे लाडू करायचे होते, पण पारंपरिक पद्धतीने केलेले टिकत नाहीत म्हणून टाळत होते, आता तुमच्या पद्धतीने केले. खूपच छान झाले, सगळ्यांना आवडले. आता नेहमीच करेन. सोप्या सुटसुटीत रेसिपी बद्दल धन्यवाद
Khup ch soppi ani chan Ladu receipe avdli.ani banvaylahi easy step ahe but chotya mulana deu shkt nai kay? Ani mala ata hech Ladu banvaycha hote tevah khup chan help.thank you 😊😊
हे खूप गरम असतात,उन्हाळ्यात खाणार असाल तर आहाळीवाची खीर किंवा आहाळीव भिजवून केलेले लाडू खा त्याचा उष्णपणा भिजवल्यामुळे थोडा कमी होतो. आहाळीवाची खीर👇👇👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RZaRcBvk-zM.html आहाळीवाचे लाडू👇👇👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-1yfo6Ks46pA.html