तुम्ही दोघी bahini mazya khup favourite aahat ...so cute ...mast zala program ..❤❤❤🥰🥳🎉 khushboo tai chya face vr mast glow aalay pregnancy cha...socute...❤❤
दोघी बहिणी अगदी गुणी आहेत! आई वडील भाग्यवान आहेत तुमचे आणि त्यांचे उत्तम संस्कार तुम्हा दोघींच्या वागण्या बोलण्यातून नेहेमी जाणवतात... मुख्य म्हणजे रंग रूपाने इतक्या छान, उत्तम अभिनय करत असूनही दोघीही very down to earth... Hats off to both of you!!
खूप साऱ्या शुभेच्छा खुशबू तुला, काळजी घे स्वतःची. सारं काही तुझ्यासाठी बघायचे, तुका उमाईं म्हणून बघताना एकदम प्रसन्न वाटायाचा. तुझी जागा भरायला खुप् वेळ लागेल. ब्रेक घ्यायचं कारण गोड आहे म्हणून आता मनाची समजूत घालून आम्ही तुझ्या कमबॅक ची वाट बघू. Take care dear 🙌🙌❤️❤️🫶🫶
Woww...😍😍 Congratulations to Khushbu, sangram and raghav also!💐🎉 तो आता मोठा भाऊ होणार. 🤓 डोहाळे जेवणाची तयारी खूपच मस्त केली..🎉 तुझे बाबा खूपचं छान आणि फनी आहेत आणि आई तर लव्हली..🥰 राघव किती क्यूट बोलतो.. 😘🤩 खुशबूच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा छान ग्लो आलाय.. 🥰 आता कळलं खुशबूने मालिकेतून एक्झिट का घेतली ते पण खर सांगू; उमा हे कॅरॅक्टर खुशबूने खूप छान साकारलेलं.. 👌👌तिची मलवणी भाषा बोलण्याची पद्धत निराळी होती ज्यातून मालवणी भाषेचा एक प्रकारचा गोडवा दिसून यायचा..😊 ह्या सगळ्यात फक्त संग्रामची कमी भासतेय..🥺🥲 बबलूच्या लग्नाचा विषय काढल्यावर बबलू कसलाच लाजला.. 😍🤪😂 तितिक्षा तू खूप सुंदर दिसत होतीस..😚 टेक केअर ऑफ खुशबू.. 👍खुशबूला खूप शुभेच्छा..!!💐
Uma character always remember, nice work done by Khushbu Di, both are looking nice, I want see baby girl like her papa, B'COZ Raghav his mummy's duplicate, God Bless u and ur family, 🙏😘❤😍👌👍👍
खुशबुला खुपसार्या शुभेच्छा संग्राम सारखा खुप सुंदर जोडीदार पटकावला तुम्हा दोघांच्यापेक्षा सुंदर व हुशार बाळाला जन्म द्यावा हीच शुभेच्छा आणि शिरीअल मधील अपुरे राहीलेले काम करायला लवकरच हजर रहा त्याशिवाय मज्जा येणार नाही धन्यवाद नविनवाटचाली करीता .
No wonder she is missing from the serial saare kaahi tichisaathi.We miss her very much & lost interest in the serial ❤Anyway take care Good to know the good news
उमा आईची भुमिका कायम लक्षात राहणार आहे अशोक शिंदे आणि खुशबू ची जोडी खूप छान होती तिच जोडी बघायला आवडते आणि आता आहे ती जोडी एकमेकांना सुट होत नाही आता आली आहे तिची उंची खूप कमी आहे Miss You To😊
खुशबू ताईने सेटवरून रिव्हील केल्यानंतर 👍 आता तो तितीक्षा ने अपलोड केला आहे व्हिडिओ 👍❤ आमची सुद्धा खूप मनापासून इच्छा आहे रागव नंतर आता मुलगी व्हावी आणि खरं तर मुलगा मुलगी असं काही नाही आई सर्वांना सारखच करते प्रेम माया लाड पण भावाला बहीण मिळेल याचा आनंद वेगळाच❤🤗👍 तुमच्या दोघींमधील नाते पाहिले की खूप छान वाटते खुशबू ताई खूप शांत समंजस सुंदर आहे तू सुद्धा खूप गोड दिसतेस असेच फॅमिलीने एकत्र येऊन छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करा छान वाटले संग्राम दादा ची फॅमिली सिद्धार्थ दादाची फॅमिली तुमच्या दोघींची फॅमिली असे एकत्र येऊन एन्जॉय करताय हे बघून खूप छान वाटते तुमचे वडील खूप यंग दिसतात👌👌😊 खुशबू ताई व संग्राम दादा काँग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू💐💐🤗❤❤ सार काही तिच्यासाठी या मालिकेत उमा आईला आम्ही खूप मिस करतोय 🙏❤ मी शितल जाधव🙏
आता कळलं खूशबू, म्हणजे उमाई का दिसतं नाही आम्ही खूप मिस करतोय उमाआईला सातव्या दिवशी सिरियलचा खूप कंटाळा आला कधी संपणार आहे काय माहिती त्याच्यात तितिक्षाची भूमिका खूप सुंदर आहे तिच्यामुळे आम्ही सिरियल बघतो राघव खूप क्यूट आहे मम्मी पप्पाचा ,मावशी आजी आजोबांचा लाडोबा किती गोड बोलतो आणि स्पष्ट सर्व फॅमिलीला गणपती बाप्पा, हनुमान बाबा ब्लेस यू खूप छान व्हिडिओ होता इतक्या लहान वयात खूशबूने उमाईची भूमिका सुरेख केली ते पण अशोक शिंदे सारख्या मोठ्या अभिनेत्रा बरोबर आम्हाला ती सिरियल इतकी आवडते बघायला जराही कंटाळा येत नाही कौटुंबिक आहे अशोक शिंदेच काम खूप सुरेख आहे तसे त्याच्यातले सर्व कलाकार खूप छान ऍक्टिंग करतात पुढे काय होईल ह्याची उत्सुकता लागून असते लालीची ऍक्टिंग सर्वात भारी खरचं तिला ऍवॉर्ड मिळायला पाहिजे खूप छान मालिका आहे
Khoop chaan simple and sobar dohale jevan zhale. Pan khushbuche mr kuthe disle nahit. And aata aamhal umai nahi mhanun serial pan baghavi vatat nahi. So take care dear khushboo.
Hello netra mi namita potdar from malad aami tuzi sirial pahato khupach chan sagalya artist na 🙏 sang aani kyushbu taichipan sirial pahate mi umai pan.aata miss kartoy tila dohale jevan mastach zale tc every one byee ❤ yu so much