Тёмный

असा असतो का शिवरायांचा महाराष्ट्र | Sushil Kulkarni | Analyser | Shivaji Maharaj | Rahul Gandhi 

Analyser News
Подписаться 557 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 309   
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 11 дней назад
गांधी परिवाराला डोक्यावर घेणारे खूप सूर्याजी पिसाळ महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या कडून सत्कार करवून घेणारे आणि पुतळ्याचं उदघाटन करवून घेणारे धन्य आहेत.
@MukeshKarwande
@MukeshKarwande 11 дней назад
बर झालं सत्ता नाही, काँग्रेसने महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचेही आडनांव " गांधी " केले असते.
@maratha465
@maratha465 11 дней назад
यशवंतराव म्हणतात महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहे ! आणि नेहरू छत्रपतींना लुटारू म्हणतात ! आता तरी मराठी माणसाचे डोळे उघडतील काय ! 🙏🚩🚩
@rockingprasad123
@rockingprasad123 11 дней назад
आणि ठाकरे काय म्हणतात हिंदू तुम्हारी खैर नही अब हमे तुम्हारी जरुरत नही
@jitendrapawar-wj5lc
@jitendrapawar-wj5lc 11 дней назад
शरद पवार यांचं जनतेला कस काय पटत कोणास ठाऊक
@somkant9133
@somkant9133 11 дней назад
महामुर्खांची राज्यात कमी नाही
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 11 дней назад
96 कुळी अंधळे पणाने व प्रस्थापित मराठे फायदा घेण्यासाठी व शांतीप्रिय लोकांच्या लांगूलचालनामुळे काका राजकारणात टिकून आहेत.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 11 дней назад
भानामती, वशीकरण असे शब्द ऐकले होते मोरचूद काकाला ते येत असेल व वाटते की खरे असावे.
@sanjaykhardekar3781
@sanjaykhardekar3781 11 дней назад
​@@BekesudhirGovindबरोबर ओळखले प्रस्थापित मराठ्यांच्या मागे ९६ कुळी मराठा समाज आंधळेपणाने पवारांच्या मागे जातो
@AkhandBharat29
@AkhandBharat29 11 дней назад
​@@BekesudhirGovindसगळे एकच कसे समजता???? सर्वच ठिकाणी अशी माणसे असतात.
@gokultekale5066
@gokultekale5066 11 дней назад
सुशीलजी खूपच डोळ्यात आंजन घालणारे विश्लेषण. सर्वसामान्य जनता एवढा विचार करत नाहीत म्हणूनच या नेत्यांचे फावते. सुशील जी अशा बाबी आपण परखडपणे सामान्य जनांच्या लक्षात आणून देता याकरिता आपल कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 11 дней назад
चांगलीच पोलखोल केली. सुशीलजी
@maratha465
@maratha465 11 дней назад
छत्रपती शिवराय आमचे आराध्यदैवत आहे आणि आमचा बाप आहे ! तर स्वातंत्र्यवीर आमचे आद्य गुरु आहेत ! जय श्रीराम 🙏🚩🚩
@suniltarate5338
@suniltarate5338 11 дней назад
महाराष्ट्रातील निर्भीड पत्रकारिता म्हणजे म्हणजे एकच नाव सुशील कुलकर्णी
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 11 дней назад
आता फक्त "सुलभ शौचालयांना" नेहरू, गांधी अथवा काॅंग्रेसच्या पुढाऱ्यांची नांवे देणे बाकी आहे.
@udaybabar4881
@udaybabar4881 11 дней назад
Brobr 😂👍
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 11 дней назад
असच करायला हव...
@akshayshinde8182
@akshayshinde8182 11 дней назад
राईट 🚩
@annasopawar7936
@annasopawar7936 11 дней назад
भविष्यात हेच काम काँग्रेसला करावयाचे आहे
@udaybabar4881
@udaybabar4881 11 дней назад
@@annasopawar7936 ha agdi brobr
@RajendraKhedkar-w7h
@RajendraKhedkar-w7h 11 дней назад
शरद पवारची खर्च कुठेतरी वाट लावा
@AkhandBharat29
@AkhandBharat29 11 дней назад
बोहरा कमिटी चा रिपोर्ट 50% टक्के जरी declassify केला तरी बरेच काम झाले असते पण distruction नंतर construction बरे पडते राजकारण्यां साठी
@subhashpawar2507
@subhashpawar2507 11 дней назад
कांग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,उबाठा शिवसेना हे सर्व पक्ष फक्त शिवाजी महाराज यांचे नाव घेतात. वापर गांधी नावाने करतात हा इतिहास आहे.
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx 11 дней назад
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काँग्रेसची भूमिका कधी स्पष्ट नाही महाराष्ट्र सगळ्या योजनांना गांधी घराण्याचे नावे दिलेले आहेच महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा विसर पडलेला दिसतो 🙏💐❣️🙂
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 11 дней назад
शरद पवार यांचे चॅनेल मुबई तक मधील मुलाखत पहा मस्त इज्जत काडली सुपारी घेवून बातम्या देणारे पत्रकार यांची भाजप ने असेच नेते अजुन तयार करावे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 11 дней назад
पण मुलाखत कोणाची,ते नाही सांगितले..
@desaiagro2609
@desaiagro2609 11 дней назад
आमच्या साहेबांच्या काही कारखाने कैक एकीला सुद्धा छत्रपतींचे नाव नाही
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 11 дней назад
हे म्हातारड स्मशानात जाईल तोपर्यंत सुध्दा सुधारणार नाहीच 😂
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 11 дней назад
😮😮😮😮😮
@BalasahebKurhade-y2l
@BalasahebKurhade-y2l 11 дней назад
शरद पवार आणि कांग्रेस हे ६५ वर्षे सत्तेत सहभागी होते तेव्हा यांना महाराज कधीच आवडला नाही आणि आता मतांसाठी शिवाजी महाराज यांना आठवले यापेक्षा दुर्दैव काय
@snehalomale3367
@snehalomale3367 9 дней назад
होय अगदी बरोबर. लालबागचा राजाला भेटायला इतकी वर्षे राजकारणात असुन कधी आले नाहीत देवाचा बाप म्हणवुन घेणारे .पण बाप्पाने यायला लावले. मराठी मत मिळाले पाहिजे. देवाचा बाप स्वतःला म्हणवुन घेणारे आज बाप्पाचे दर्शनासाठी चक्क मुंबईत.
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 11 дней назад
** शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करायचं. शाहू फुले आंबेडकर यांच नांव घ्यायचं फक्त राजकारणा पुरतं. परंतु प्रत्यक्षात या महान व्यक्तींच्या विचारांना तिळमात्र स्थान नाही. या महान विभूतींच्या नांवाने निवडून यायचे भ्रष्टाचार करण्यासाठी. ** संपुर्ण सहकार क्षेत्रातील कारखाने गडप केले. परंतु जनता वेडी आहे. जातीयवादी राजकारण करायचं आणि निवडून आल्यानंतर आपल्याच जातीच्या जनतेची मारायची. मारली गेली मात्र जनता तरीही खुषीत, आपल्या जातीचा निवडून आला म्हणून. किव करावीशी वाटते अशा मतदारांची.
@nileshm1051
@nileshm1051 11 дней назад
मग जवाहरलाल नेहरू म्हणजे त्यांच्या आजोबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जे उद्गार किंवा लिहिले आहे त्या बद्दल त्याचा धिक्कार करून माफी मागितली का 🤔 मागणार आहे का 🤫
@mr.trustworthy
@mr.trustworthy 11 дней назад
नेहरूंनी ऑल इंडिया रेडिओ वरून माफी मागितली होती. पण त्यांना अखिल मराठी माणसांविषयी आकस होता.
@rockingprasad123
@rockingprasad123 11 дней назад
ठाकरेंना विचारावे लागेल
@nileshm1051
@nileshm1051 11 дней назад
@@mr.trustworthy बुंद से गयी वो हौदसे नही आती पहिल्या दा पाय मारायचा मग लांबुनच हात दाखवून पाया पडायचे 😂😂
@nitink1828
@nitink1828 11 дней назад
झोपडपट्ट्यांनां देखील गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा नावांवर आहे प्रत्येक नावानं झोपडपट्टी तयार होते विश्लेषण छान आहे सर 🙏💯
@AbhiRam54321
@AbhiRam54321 11 дней назад
'बोले तैसा न चाले', त्याचेच नाव करामती काका.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 11 дней назад
बोले त्याच्या विरुद्ध चाले....हे खरे रूप आहे मोरचुद चे..
@vishwajitkshirsagar1046
@vishwajitkshirsagar1046 11 дней назад
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट नाकारण्या-यांच्या वल्गना पाहून मन विमनस्क होते 😢
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 11 дней назад
हे सर्व भाजपचे नेते व प्रवक्ते का बोलत नाहीत.
@tkva463
@tkva463 10 дней назад
मागे एका कार्यक्रमात ह्याच माणसाला छत्रपती शिवरायांची प्रतिमा देत असतांना छत्रपतींच्या प्रतिमेला ह्यांने हात देखील लावला नाही. आता महाराजांच्या नावाचा पुळका आला आहे. महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने लक्षात घ्यायला हवे!
@suvarnakulkarni7357
@suvarnakulkarni7357 11 дней назад
सर मानल तुम्हाला👏👏
@ashokbhalgat2862
@ashokbhalgat2862 11 дней назад
एकनाथ शिंदे तुझसे बैर नहीं शरद पवार आपकी खैर नहीं। सुप्रिया सुले तुम्हारे पिता के खिलाफ महाराष्ट्र में ये स्लोगन देना जनता को अच्छा लगता है।
@PrayagKene
@PrayagKene 11 дней назад
परफेक्ट घोषणा.😄🙏
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 10 дней назад
शरद पवारला मुख्यमंत्री करा, बघा महाराष्ट्र लुटून पेटवून कसा देतोय. बाॅम्ब ब्लास्ट घडवून आणणार.1993मध्ये मुंबईत काय झाले.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 10 дней назад
Devendrjila अजून महाराष्ट्रात काही कऱ्याच आहे त्यामुळे थांबले आहेत तशी bjp व rss ची मंजुरी घेतली आहे त्यासाठी जे भोगायचे त्याची तयारी आहे
@deepakjoshi3329
@deepakjoshi3329 11 дней назад
एवढा घसा ताणून तळमळीने बोलताय खरं; पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण मराठी मनं मेलेली आहेत आणि आमचा पाठीचा कणा केव्हाच तुटलेला आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 11 дней назад
एकदा का लाचार विकले गेलेले गुलाम झाले की मन मेलेलेच असते त्यापेक्षा हे वेगळे नाहीत
@sushamanaik9997
@sushamanaik9997 11 дней назад
महाराजांविषयी एवढं प्रेम आहे तर एका कार्यक्रमात , कार्यकर्ता देत असलेली महाराजांची प्रतिमा अव्हेरून त्यांचा अपमान का केला ?
@basavrajpatrimath6054
@basavrajpatrimath6054 11 дней назад
विठ्ठलाची व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अव्हेरले आहे
@sushamanaik9997
@sushamanaik9997 11 дней назад
@@basavrajpatrimath6054 हो ते बघून प्रचंड संताप झाला होता .
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 11 дней назад
आणि डरपोक हिंदूंनी मला काय त्याचं म्हणून गप्प बसला, नव्हे बक्षीस म्हणून लोकसभेत दुप्पट जागा मिळवून द्यायला मदत केली मोदींना मतदान न करता..
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 11 дней назад
मतांच्या जोगवा पाहिजे म्हणून ‌ही सर्व नाटकं आहेत..... वारं रे पप्पू....
@ushajoshi4339
@ushajoshi4339 11 дней назад
​@@basavrajpatrimath6054त्याबद्दल कोणताही विरोधक काहीही बोलत नाही व कोणताही पत्रकार विचारण्याची हिंमतच करणार नाही
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 11 дней назад
शिवाजी महाराज यांच्या बद्दल राहुल गांधी यांना दोन चार प्रश्न विचारले पाहिजे होते, सर्व काही उघडे पडले असते.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 11 дней назад
😅😅😅😅😅
@chandrakantbeloshe1144
@chandrakantbeloshe1144 10 дней назад
सुशिलजी हे मोठ्या प्रमाणात व्हायरस झाले पाहिजे.
@samgeming8172
@samgeming8172 11 дней назад
सर्व गारद होत चालल्याने आता शिवरायांचे नाव व रायगड किल्ला आठवु लागलाय १४ वर्षे झाली रायगडावर जाऊन
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 11 дней назад
14 वर्ष नाही 40 वर्ष
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 11 дней назад
जनता अशा लोकांना निवडून का देते याच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
@desaiagro2609
@desaiagro2609 11 дней назад
एका चोराच्या आजोबाने त्याच्या पुस्तकामध्ये छत्रपतींना लुटारू म्हटले आणि तोच अक्कल शिकवतो आहे
@tkva463
@tkva463 10 дней назад
होय!ह्याला महाराष्ट्रातून हाकलून लावायला पाहिजे
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 11 дней назад
छत्रपती शिवाजी महाराज कॉग्रेसच्या डोळ्यात खुपतात हे जनता जनार्दन जाणुन आहे
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 11 дней назад
आपण सतत निवडुन देतो.ती बांडगुळ राज्या व देश लूटारु बनलेत.ही बांडगुळ आतुन व बाहेरुन कुजुन गेले तरी आशाना आपणं यांनाच आपणं अजुन सतत निवडुन देतोय याला काय म्हणायचे.महाराष्ट्रातील जनतेचे डोकं ताळ्यावर आहे काय यांचा विचार करावा हीच नम्र विनंती.
@HanmantMane-e6u
@HanmantMane-e6u 11 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 11 дней назад
आपले विश्लेषण अगदी योग्य अचूक आहे.
@surendrakulkarni8242
@surendrakulkarni8242 11 дней назад
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारुढ प्रतिमा हातात घ्यायला लाज वाटती बाजूला ठेवायला सांगतात आणि हे शिवप्रेमी जय श्रीराम सत्य मेव जयते
@gokulprasadkesarwani5153
@gokulprasadkesarwani5153 11 дней назад
9:22 रेकॉर्ड वर आहे= यशवंत राव चव्हाण यांनी विधान सभेत सांगीतले होते की नेहरू हे महाराष्ट्रा पेक्षा मोठे आहेत
@anilrasal4535
@anilrasal4535 11 дней назад
किती ही लाचारी? लाज वाटते या नेत्यांची...
@diliptambekar3619
@diliptambekar3619 11 дней назад
सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम
@ravindrajadhav9802
@ravindrajadhav9802 11 дней назад
जय श्रीराम सर जी धन्यवाद
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 10 дней назад
आज पर्यन्त यांनी आपल्या राजकारणा साठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा, महाराष्ट्र,मराठी मानुस या नावाचा उपयोग करून घेतला.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 11 дней назад
छत्रपतींचा उदो उदो करायचा...आणि गोडवे गांधी घराण्याचे गायचे..नादान हीच मां.वी.आ. आहे.. 🚩
@shivrajkhatode2754
@shivrajkhatode2754 11 дней назад
आमच्या संगमनेर तालुक्यात पण सगळीकडे बाळासाहेब थोरात भाऊसाहेब थोरात असे नाव दिले आहे
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure 11 дней назад
अभ्यासपूर्ण विश्लेषण
@bharatithakar8247
@bharatithakar8247 10 дней назад
या सगळ्या परिवार नामांकनावर सर्व प्रथम विरोध केला असेल तर, राजकपूर यांचा मुलगा ऋषी कपूर यांनी. तेंव्हा जोरदार विरोध करुन निषेध केला होता.... 👍❤🙏🌷
@ManjushaDole
@ManjushaDole 11 дней назад
छान विश्लेषण
@popatpawar2392
@popatpawar2392 10 дней назад
महाराष्ट्र फक्त शिवाजी महाराजांचा आहे गांधी नेहरू चा नाही आम्ही ते कधीही मान्य करणार नाही फक्त शिवाजी महाराज फक्त शिवाजी महाराज महाराष्ट्रात
@user-bf8yl4uc5o
@user-bf8yl4uc5o 11 дней назад
रंगमंचावरील भाषण नाटकी आहे ऊकल केल्याशिवाय समोर येणार नाहीत आपण चिंतन करून बेधक कथन करता आपले अभिनंदन ही सुध्दा एक देश सेवा आहे
@aunnakhe8597
@aunnakhe8597 11 дней назад
सुशील जी या काँग्रेसची व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची फाडून ठेवलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद एरवी चुरू चुरू बोलणाऱ्या या पक्षाच्या प्रवक्त्याने व तथाकथित नेत्यांनी खुलासा करावा एवढीच अपेक्षा
@amarsinghrajput1095
@amarsinghrajput1095 11 дней назад
फारच सुंदर.सुशील. आम्ही बिनडोक झालों अहोत तू कितीही डोकं फोड कर आमच्या त काही फरक पडणार नाही.
@ckpatekar
@ckpatekar 11 дней назад
निवडणुकी पुरते छत्रपती शिवराय यांना आठवतात.हलकट वृत्तीचे लोक आहेत स्वार्थी .
@gokulprasadkesarwani5153
@gokulprasadkesarwani5153 11 дней назад
अप्रतिम विश्लेषण
@sanjeevmarne3982
@sanjeevmarne3982 11 дней назад
अप्रतिम विवेचन
@krishnajadhav61
@krishnajadhav61 11 дней назад
काँग्रेस वाले काही असो गांधीच नाव देणार आणि शिवसेना ज्याला त्याला बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव देणार, पैसा मात्र सरकारचा.अजब आहे.
@suryakantsabde2773
@suryakantsabde2773 11 дней назад
जय श्री राम
@dhaneshraut9841
@dhaneshraut9841 10 дней назад
शिवरायांची जन्मतारीख त्याला विचारायला पाहिजे होती लगेच दूध का दूध और पानी का पानी झालं असतं
@udayupasani2697
@udayupasani2697 10 дней назад
त्रिवार सत्य,✔️✔️✔️✔️🙏🚩⛅👌👍
@shriranggore3409
@shriranggore3409 11 дней назад
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... ' लिब्रांडू तुष्टीकरण वादीं परिवार वादीं नमकहरामी बांडगूळ देशद्रोहीं हरामजादोंकीं औंलादों महाठगबंधन कीं कर्मोंकां लेखाजोखा कां ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे भारतं वंदे मातरम् वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 11 дней назад
❤🎉 खरय एकदम छान विश्लेषण केलय आपण .❤ ❤ यांना शिवराय किवा संभाजी यांचे नाव दिलं नाही यांनी.
@sandeepkambli5824
@sandeepkambli5824 11 дней назад
वास्तु बांधायची जनतेच्या पैशातून आणि नाव द्यायचे आपल्या परीवारातील व्यक्तीचे...यालाच म्हणतात फु......
@popatpawar2392
@popatpawar2392 10 дней назад
देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरोबर सडेतोड उत्तर दिला आहे काँग्रेसला काँग्रेसने शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेऊ नये
@c.g.palsule5341
@c.g.palsule5341 11 дней назад
कडक.
@user-wk1nj8nq1j
@user-wk1nj8nq1j 11 дней назад
अहो हे मुळचे खान परिवार आहेत ते मुस्लिम धार्जिणा च असणार जय श्री राम जय शिवराय
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 11 дней назад
superb vishleshan ❤
@deepakborkar2583
@deepakborkar2583 11 дней назад
छान सादरीकरण
@prakashdave2469
@prakashdave2469 11 дней назад
Best analysis, agree
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 11 дней назад
हेच मागे जाणाऱ्या पाठीराखे ना समजत नाही अजूनही ते साहेब लोकांचे जेंडे नाचावतात. ह्या चा आपंमान तो महाराष्ट् चा आपमान अन्यथा घेणे देणे नाही
@dr.padmakaratmarambijgarni4233
@dr.padmakaratmarambijgarni4233 11 дней назад
कांग्रेस चा चेहरा उघडा पडला. ! धन्यवाद!
@dhirubhaist
@dhirubhaist 11 дней назад
Excellent
@deepakarekar3432
@deepakarekar3432 11 дней назад
Ek no. 🎉
@user-tm8pf5ch4w
@user-tm8pf5ch4w 11 дней назад
खूप छान माहिती दिली सर अशीच माहिती चैनल वरून
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j 11 дней назад
Excellent analysis
@sureshmali-yi2vh
@sureshmali-yi2vh 11 дней назад
Jai shivraya
@555Covid
@555Covid 11 дней назад
🙏🙏🚩 @thaksen
@raghunathlohar5895
@raghunathlohar5895 11 дней назад
जय श्रीराम शिंदे साहेब
@jyotideshpande8668
@jyotideshpande8668 11 дней назад
खूप छान...
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 9 дней назад
यांत सर्वात आघाडीवर असतात आपले कथित "स्वयं घोषित जाणते राजे"ओळखा पाहू कोण?
@gwvarad1953
@gwvarad1953 11 дней назад
100% अप्रतिम सत्य मांडले सर.
@shivajimaharaj1082
@shivajimaharaj1082 День назад
Aagdi brober Aahe sir🌺🌹🌺🌹
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 11 дней назад
EXCELLENT ANALYSIS. Brains behind the ..... is bhendi bazar
@SS-px1ec
@SS-px1ec 11 дней назад
अरे बापरे. हे तर आम्हला माहित नव्हतं 🙏धन्यवाद विडिओ बद्दल.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 10 дней назад
जय श्रीराम 🌹 जय शिवराय 🌹🙏 जय महाराष्ट्र 🌹🙏
@vijaydave7495
@vijaydave7495 11 дней назад
After say 50 years no politician will know CSM but will remember names of these politicians and their relatives
@vibhawarke3481
@vibhawarke3481 11 дней назад
Best
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 10 дней назад
पप्पू खान सुलभ शौचालय नाव देने बाकी आहे।।
@sanjaydubal177
@sanjaydubal177 11 дней назад
अहो आपल्या घरातील नाव नसले की शाळा काॅलेज ला अगदी खेडेगावातील ह्यांना सुध्दा गांधी नेहरु च नाव देतात
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 11 дней назад
Right sir
@vikasdeshmukh3232
@vikasdeshmukh3232 11 дней назад
महाराष्ट्रातील ज्या ज्या गोष्टींना नेहरू गांधी परिवाराची नावे दिली आहेत ती नावे बदलून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व वीर मावळे यांची नावे देण्याचे नवीन राजकारण सुरू करावे. आता राहुल गांधींना विरोध करता येणार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे ना मग बदला सगळी नेहरू गांधी यांची नावे
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 11 дней назад
वोट बँक पोलिटिक्स, घराणेशाही फक्त आहे बाकी हा आदर्श तो आदर्श सब कुछ झूट है😮
@DnyaneshwarUgale-ei4uv
@DnyaneshwarUgale-ei4uv 10 дней назад
लय खर आहे
@Subhash-fh6ci
@Subhash-fh6ci 11 дней назад
हे ना गांधी ना शिवरायांचे , हे आहेत अफजलखानाचे खरे वंशज. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shantinathphalatane800
@shantinathphalatane800 10 дней назад
Namaskar ji
@rockingprasad123
@rockingprasad123 11 дней назад
सामान्य जनतेला अति सामान्य ठेवले म्हणून
@shyamalaiyer9866
@shyamalaiyer9866 10 дней назад
Well said Sushil ji.
@sureshpatil2278
@sureshpatil2278 10 дней назад
Sushil ji 🎉 salute. Col Suresh Patil green thumb Pune
@totalFilmy108
@totalFilmy108 11 дней назад
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मराठी माणसावर काँग्रेस सरकारने गोळ्या घातल्या तरी जनतेने पुन्हा पुन्हा काँग्रेसलाच सत्ता दिली,त्यापुढे हे काहीच नाही
@vijaysangole1168
@vijaysangole1168 10 дней назад
Great 👍 what a Hit back 🎉
@anantmahajan7224
@anantmahajan7224 11 дней назад
Maharajanche nav jatimule athavate Karan marathyanchi mate pahijet.
@jayantgogate8101
@jayantgogate8101 11 дней назад
आत्ता छ. शिवाजी महाराज यांचे पुतळ्या बाबत दुर्दैवी घटना जर घडली नसती तर राहुल गांधी यांनी व या काँग्रेसवाल्यांनी शिवाजी महाराजांचे नाव ही घेतले नसते. या पूर्वी कधी कोणत्याही गांधीने छ. शिवाजी महाराजांचे नाव कधी घेतले होते ?
@arjundumbre6715
@arjundumbre6715 11 дней назад
जवाहर लाल नेहरू पोर्ट trust. न्हावा शेवा पोर्ट. ला शेवटच्या क्षणी दिले. जे सरखेल कान्होजी आंग्रे पोर्ट trust हे नाव ठरले होते
Далее
Mini bag sealer
00:58
Просмотров 7 млн