Тёмный
No video :(

असे किर्तन पुन्हा होणार नाही l ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे किर्तन l नवरात्र उत्सव किर्तन l Kirtan 

MAULI माऊली HD
Подписаться 334 тыс.
Просмотров 125 тыс.
50% 1

असे किर्तन पुन्हा होणार नाही l ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे किर्तन l नवरात्र उत्सव किर्तन l Kirtan
!! श्री स्वामी समर्थ !!
#माऊली_𝐌𝐀𝐔𝐋𝐈_𝐇𝐃 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा
मो. 7798476058
टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
माऊली MAULI HD RU-vid channel subscribe please.& Video Saher & Like.
‪@MarathiKirtankar‬ ‪@MarathiNetwork1‬ ‪@zeemarathi‬ ‪@Marathi_Hotspot1‬ ‪@MarathiTadkaOfficial‬
‪@VARKARISAMPRADAY‬ ‪@Gajarkirtanacha_1‬ ‪@Gajar-Harinamacha‬
Instagram Follow
www.instagram....
Facebook Page Follow
www.facebook.c...
#kirtan
#newkirtan
#indurikarmaharaj
#marathikirtan
#comedykirtan
Don't Forget to SUBSCIRBE to our RU-vid Channel
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @maulihd
--------------------𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫--------------------
𝐂𝐨𝐩𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞" 𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐭𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧-𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐚 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 122   
@praneshwable1333
@praneshwable1333 2 месяца назад
ज्ञानेश्वर माऊलींचे किर्तन म्हणजे आईच्या सावली सारख विचार आणि प्रेम
@janardhanjadhav3426
@janardhanjadhav3426 Месяц назад
जय हरी माऊली🙏 या कीर्तनातून आपण जगाला चांगला संदेश दिला आशा कीर्तनाची समाजाला अत्यंत गरज आहे, कारण या कीर्तनातून समाजाला एक चांगला संदेश मिळाला🙏 आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏
@amolkhamkar4879
@amolkhamkar4879 Месяц назад
राम कृष्ण हरि अति सुंदर कीर्तन
@sachinkute741
@sachinkute741 27 дней назад
ह भ प वाबळे महाराज यांचे अत्यंत सुंदर असे कीर्तन ऐकण्यास खूप आनंद झाला असे महाराज होणे ही काळाची गरज आहे...जय हरी माऊली...🙏
@bhanudaskolate
@bhanudaskolate 5 месяцев назад
असे महाराज होने ही काळाची गरज आहे. फारच अप्रतिम किर्तन आणि मधून व स्पष्ट आवाज आहे. यांना उदंड व ऊत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.
@user-ce7ew1ub8x
@user-ce7ew1ub8x Месяц назад
ह, भ, प, ज्ञानेश्वर वाबळे महाराजांच्या चरनी साष्टांग दंडवत🙏
@shamwable367
@shamwable367 2 месяца назад
मनाला आनंद देणारं किर्तण.खुपच छान गायन . उत्तम सादरीकरण.एकदा गीतरामायण तुमच्या आवाजात ऐकण्याची ईच्छा आहे.
@SakharariKorde-yx8rm
@SakharariKorde-yx8rm 17 дней назад
ह भ प वाबळे महाराज यांचे कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते राम कृष्ण हरी
@BalirajaFarmer
@BalirajaFarmer 2 месяца назад
महाराज प्रेषक खेळवुन ठेवून त्यावर आपले वचैसव ठेवून कितैन करताधनवाद 🎉
@dineshsable9597
@dineshsable9597 6 месяцев назад
कीर्तन ऐकुन जन्माचे सार्थक झाले आहे राम कृष्ण हरी महाराज
@user-yf6uw9fq8o
@user-yf6uw9fq8o 2 месяца назад
@SleepyBloomingFlower-mi4jf
@SleepyBloomingFlower-mi4jf 2 месяца назад
राम पाल ,वाबले ,महाराज समाज सुधारक आहेत.
@santoshghayatadake9358
@santoshghayatadake9358 8 месяцев назад
काळाची गरज आहे महाराजांच्या किर्तानाची आता सध्याच्या काळात नाही खरोखरच खूप गरजेचं आहे महाराजांच्या किर्तानाची कारण बरेच किर्तन ठराविक समुहाचे आहेत महाराज विश्वव्यापी विचार करतात आणि जाती धर्माच्या चौकटीत राहून किर्तन करत नाहीत
@user-wn6zx3dq7k
@user-wn6zx3dq7k Месяц назад
अतिशय सुरेख किर्तन महाराज.
@ashwinipatare1321
@ashwinipatare1321 7 месяцев назад
महाराजांचे किर्तन हाच महाप्रसाद आहे
@vitthalpatil2901
@vitthalpatil2901 8 месяцев назад
वा यालाच म्हणतात किर्तन अतिशय सुंदर महाराज यांना उदंड आयुष्य लाभो हीच गजानन बाबांना नम्र प्रार्थना
@babarashinkar1556
@babarashinkar1556 8 месяцев назад
आपली संस्कृती आपला अभिमान जय हरी माऊली एकच नंबर वाणी महाराज आपल्या वाणीला त्रिवार मानाचा मुजरा करतो 🎉🎉
@VIJAYJADHAV-qi7bk
@VIJAYJADHAV-qi7bk 8 месяцев назад
महाराजांचा आवाज खूप छान आहे,एखादा अभंग किंव्हा गाणं recording करायला हवे होते, अजून वेळ गेली नाही कोणीतरी musicians नी ह्यांना संधी द्यायला हवी
@kalpitagirkar7871
@kalpitagirkar7871 6 месяцев назад
त्यांनी लिहिलेगांनी पुस्तकरूपाने प्रकाशित करा
@mohankarke189
@mohankarke189 7 месяцев назад
खूप छान कीर्तन सांगितला महाराज आवाज बी खूप सुंदर आहे राम कृष्ण हरी
@ashokshinge8866
@ashokshinge8866 Месяц назад
Jay bhim namo bhudhay ❤
@user-qh1ey1zi6u
@user-qh1ey1zi6u 2 месяца назад
खूप खूप खूप छान महाराज कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या विचाराला खूप महान आहात तुम्ही जय भीम. जय शिवराय
@user-nw9ey6nd3u
@user-nw9ey6nd3u 7 месяцев назад
खुप छान क्रितन गजर कोटी कोटी प्रनाम🚩👣🌹🙏🙏🙏🙏 महाराज =
@vijaykamble9834
@vijaykamble9834 Месяц назад
महाराष्ट्रातील स र्व कीर्तनकार पेक्षा अतिउत्तम कीर्तन महाराज 🙏🙏
@shrikantthombare9082
@shrikantthombare9082 6 месяцев назад
माऊली एकदम सुंदर वाणी आपल्या चरणी प्रणाम🙏🙏 रामकृष्ण हरी
@baliramshinde1209
@baliramshinde1209 6 месяцев назад
भवतु सब्ब मंगलम्..
@SKFILMS-bi8yj
@SKFILMS-bi8yj 7 месяцев назад
मन भरून आलं कीर्तन ऐकुन आजोबा अतिशय सुंदर...आणि अंगावर काटा आला...🙏🙏
@ganeshhursale5984
@ganeshhursale5984 7 месяцев назад
खुपचं मधुर आवाज आहे महाराज आपला. आणि आपण दिलेल्या उपमा आणि आपले वकृत्व खरच खुप छान महाराज आपला संदेश पण खुप छान दिला
@mjagdhane1466
@mjagdhane1466 23 дня назад
अतिशय सुंदर किर्तन आहे
@shakilshaikh9359
@shakilshaikh9359 7 месяцев назад
महाराजांचे आवाज खुप मंजूळ आहे.
@machindranathmore1869
@machindranathmore1869 9 месяцев назад
❤ किती सुमधुर आहे आवाज महाराज,
@RameshChavan-vm7bo
@RameshChavan-vm7bo 6 месяцев назад
Ram krushn Hari ❤❤❤❤❤
@allraunder6312
@allraunder6312 4 месяца назад
खूपच विश्वव्यापक विचार महाराज आपले कीर्तन ऐकून खरोखर जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही धन्य आपली वाणी आणि धन्य आपला सुमधुर आवाज.... राम कृष्ण हरी 👏👏 अंबादास खोटरे हरसुल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक
@vijayayir1901
@vijayayir1901 Месяц назад
जय जय रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
@BalbhimMane-s1m
@BalbhimMane-s1m Месяц назад
फारच छान माहिती दिली माहातमाजी
@arunakawade2139
@arunakawade2139 5 месяцев назад
अतिशय सुंदर ❤
@kailasjondhale1551
@kailasjondhale1551 8 месяцев назад
अति सुंदर महाराजांचे विचार 👍
@piyushXmeshram
@piyushXmeshram 7 месяцев назад
1:29:16 my fav Jai bhim jay shivray
@sopanphad1354
@sopanphad1354 Месяц назад
खूप खूप आयुष्य लाभो महाराज तुम्हाला धन्यव
@pralhadkarhale6190
@pralhadkarhale6190 Месяц назад
खूप छान,,,,, वैचारिक
@sangitatapaseshingade
@sangitatapaseshingade 7 месяцев назад
Khupch Chan mazy mahercha mala Kayam Abhiman ahe Maharaj tr sarv dharm japnare ahet
@gokuljaybhave7170
@gokuljaybhave7170 7 месяцев назад
Nimon ला झालेलं कीर्तन आहे हे..तुमचं माहेर nimon आहे का
@sangitatapaseshingade
@sangitatapaseshingade 7 месяцев назад
@@gokuljaybhave7170 होय
@amolkhamkar4879
@amolkhamkar4879 Месяц назад
राम कृष्ण हरी
@vijayshelke5658
@vijayshelke5658 5 месяцев назад
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩🙏🙏
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 9 месяцев назад
राम कृष्हरि विठ्ठल केशवा
@somnathpatil4423
@somnathpatil4423 5 месяцев назад
जय हरी बाबा 🙏🚩🚩खुप छान वर्णन, गायन व आवाज खुपच सुंदर 👌👌
@bhaskarmohite3717
@bhaskarmohite3717 Месяц назад
V Nice
@RatanPawar-ll5dw
@RatanPawar-ll5dw 2 месяца назад
Shree ram krishn hari mauli 🙏💐
@tanajibhushari5358
@tanajibhushari5358 2 месяца назад
Ok.maharaj
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 5 месяцев назад
अतिशय सुंदर किर्तन माऊली
@sopanphad1354
@sopanphad1354 Месяц назад
Khoob khoob Sundar kirtan Maharaj dhanyvad dhanyvad tumhara khoob khoob avashya Labh
@ParmarthPremi-oc9tq
@ParmarthPremi-oc9tq 4 месяца назад
माऊली महाराज छान किर्तन❤❤
@user-cb7vz4zq2y
@user-cb7vz4zq2y 6 месяцев назад
AA Ed❤
@yogeshpadekar836
@yogeshpadekar836 2 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली
@lavubudar4709
@lavubudar4709 6 месяцев назад
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय हरी विठ्ठल
@bhimraokhadse558
@bhimraokhadse558 2 месяца назад
Mahraj tumahla kupp aaushe labho ok thanks
@user-bz3gt4bq9c
@user-bz3gt4bq9c 2 месяца назад
Ram.Krishan.hare.maharaj
@letssing9990
@letssing9990 8 месяцев назад
साष्टांग दंडवत महाराज तुंम्हाला , तुम्ही आज आवतरलेले ऐक मोठे संत अहात.
@Omkaware3185
@Omkaware3185 Месяц назад
आज पर्यंत मला माहिती च नव्हते की हा अभंग संत मालिकेतील आहे पण कुणाचा आहे कारण मी कीर्तन बघत आहे. आवाज स्पष्ट नाही..... रामकृष्ण हरी
@ramdasahire2146
@ramdasahire2146 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी
@shantaramghuge9450
@shantaramghuge9450 7 месяцев назад
रामकृष्णहरि एक नंबर किर्तन
@babasahebvairal6862
@babasahebvairal6862 3 месяца назад
खरे किर्तन हे आहे.
@bold36523
@bold36523 9 месяцев назад
माऊली तुम्हाला उदंड निरोगी आनंदी आयुष्य लाभो ही कीर्तन सायली महाराष्ट्र सर्व कीर्तन मंडळींनी एका एकदा आंधरा तून प्रकाश घेवून जाणारी कीर्तन मांडणी
@user-hq2es6ye2p
@user-hq2es6ye2p Месяц назад
येक मुकाबला.द्या
@parmeshvarmulmule4920
@parmeshvarmulmule4920 4 месяца назад
भरलं महाराज तुमचं कीर्तन ऐकून
@parmeshvarmulmule4920
@parmeshvarmulmule4920 4 месяца назад
अंतकरण भरलं महाराज तुमचं कीर्तन ऐकून
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 8 месяцев назад
ही संधी सोडु नका असे खरेे महाराज ऐकतो आहेे
@user-hq2es6ye2p
@user-hq2es6ye2p Месяц назад
महाराज दोनही.भूमिका.करतातहो
@Abhinav_Ramteke
@Abhinav_Ramteke 3 месяца назад
1:38:50 Most Watched....💙🇪🇺🙏
@shivajiawhad4989
@shivajiawhad4989 6 месяцев назад
We're naish
@sandeepgarad5937
@sandeepgarad5937 Месяц назад
Last line khup avdli
@BalajiDhone-bz5zz
@BalajiDhone-bz5zz 2 месяца назад
@user-dg9sp3yg1p
@user-dg9sp3yg1p 2 месяца назад
❤❤❤❤❤❤
@PSPatilJadhav5292
@PSPatilJadhav5292 7 месяцев назад
महाराजांचा नंबर असेल तर पाठावा.
@rasganga113
@rasganga113 7 месяцев назад
अप्रतिम किर्तन झाले महाराज... डोळ्यात पाणी आले
@sandiprohokale8393
@sandiprohokale8393 8 месяцев назад
महाराज यांचा मोबाईल नंबर भेटेल का
@vilassolankesolanke6143
@vilassolankesolanke6143 6 месяцев назад
मला पण पाहिजे मो नंबर
@anilkokate304
@anilkokate304 7 месяцев назад
पखवाज वादन खूप छान
@subhashbhor2620
@subhashbhor2620 2 месяца назад
खूप च छान किर्तन महाराज.उत्कृष्ट आवाज.,
@vitthalmahadevdake9522
@vitthalmahadevdake9522 14 дней назад
महाराजांचा मोबाईल नं मिळेल का सर
@niteshgawande
@niteshgawande 9 месяцев назад
कीर्तन ठेवायचं होत महाराजांच मोबाईल नंबर मिळेलका...महाराजांचा.
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 8 месяцев назад
बेअंशीझीरोत्रेअंशीछपनतीनशेअठ्यानौ
@jayeshandhale604
@jayeshandhale604 8 месяцев назад
Hoo bhetel
@pradipwakode3411
@pradipwakode3411 8 месяцев назад
महाराजांचा मोबाईल नंबर पाठवा
@madhavrajgulwar8511
@madhavrajgulwar8511 6 месяцев назад
जय हरी माऊली सुंदर आवाज आपला मोबाईल नंबर पाठवा
@user-rm1md8yl3b
@user-rm1md8yl3b 3 месяца назад
❤❤ महाराज ❤❤
@machindranathmore1869
@machindranathmore1869 9 месяцев назад
मो नंबर पाठवा महाराजांचा
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 8 месяцев назад
बेअंशीझीरोत्रेअंशीछपनतीनशेअठ्यानौ
@SachinKadam-dp3zs
@SachinKadam-dp3zs 7 месяцев назад
अप्रतिम कीर्तन असतात कीर्तनातून खूप काही घेण्यासारखे असते नेहमी
@vinayakyadav7957
@vinayakyadav7957 6 месяцев назад
1 21 शेतकर्यांच्य मालाला हात लावला पन ईथे शेतकरी लुटला जातो हे दुर्दैव आमचं
@ashokudhar1575
@ashokudhar1575 8 месяцев назад
महाराज चा नंबर पाठवा
@vilassolankesolanke6143
@vilassolankesolanke6143 6 месяцев назад
मला महाराज चा मो.नबर पाहिजे मि जिल्हा जालना ता परतुर गाव सोयंजना येथे महाराज यांच्या घेयाचा आहे तरी आपण मला मो.नंबर देणे
@GaneshShinde-ou6sz
@GaneshShinde-ou6sz 6 месяцев назад
नंबर पाहिजे
@vishwashobafilms7618
@vishwashobafilms7618 7 месяцев назад
महाराजांचा नंबर मीळेल का 🙏
@balashebsutar283
@balashebsutar283 29 дней назад
Marja moble no
@pravingadhe
@pravingadhe 3 месяца назад
Mobil nambar
@BaluSadgir-mi1ux
@BaluSadgir-mi1ux Месяц назад
Et zgzy😅t
@29shouryagadkari17
@29shouryagadkari17 8 месяцев назад
मोबाईल नंबर पाठवा
@govindgaikwad1983
@govindgaikwad1983 7 месяцев назад
मोबाईल नंबर पाठवा
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw 8 месяцев назад
अतिशय सुंदर छान किर्तन महाराज आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी 🚩🙏🚩 पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🚩
@sanjaykhatane3185
@sanjaykhatane3185 7 месяцев назад
।।
@bhimashankarsurwase6965
@bhimashankarsurwase6965 2 месяца назад
खूपच छान महाराज जय हरी विठ्ठल
@BB-dw2vy
@BB-dw2vy 7 месяцев назад
अत्यंत माधुर वाणी ❤
@vishawasgunjawate8329
@vishawasgunjawate8329 8 месяцев назад
छान आहे
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 7 месяцев назад
रामकृष्ण हरी महाराज.खुप चांगला आवाज.
@motiramwaghmare7702
@motiramwaghmare7702 2 месяца назад
खूप सुंदर किर्तन
@RameshChavan-vm7bo
@RameshChavan-vm7bo 6 месяцев назад
Ram krushn Hari ❤❤❤❤❤
@narendrapatil3049
@narendrapatil3049 4 месяца назад
Great Maharaj ji
@user-bz3gt4bq9c
@user-bz3gt4bq9c 2 месяца назад
Ram.Ram.maharaj
@harishivgan
@harishivgan 7 месяцев назад
राम कृष्ण हरि
@babangosavi31
@babangosavi31 6 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
@ramdasgorde1342
@ramdasgorde1342 7 месяцев назад
अप्रतिम निरूपण खूप छान महाराज
@jaisavta8205
@jaisavta8205 6 месяцев назад
सुंदर आवाज..अप्रतिम कीर्तन
Далее
Fixing Plastic with Staples
00:18
Просмотров 697 тыс.
Linkin Park: FROM ZERO (Livestream)
1:21:01
Просмотров 4,5 млн