I am very thankful Mrunalini and Kartishwariji for sharing secret information of meduwada. I just started business of dosa and customers demanded meduwada. I tried by all mens but I failed. But when I saw this video and tried it was amazing experience. I have already wet grinder. I made 60 wadas and kept it in my shop they sold Within 20minitus. Thanks a lot. God keep you healthy, wealthy and give prosperity to both of you. Thanks once again.
Pravin ji,thank u so much for feedback .I wish u all the success in your business .oue moto is giving inspirarion to start businesses .Thank u so much 😊👍🙏
So nice sauth Indian recipe... हे बघताना खुप छान वाटले.. विशेष २०मिनिटात भिजवलेली उडद दाळ ! साउथ मधील बऱ्याच भागात विशेषत कर्नाटकात हि चटणी डोश्यात पण चोपडतात .. मैसुरदोसा बनवण्यासाठी ही चटणी मनसोक्त लावतात.
only 20 mini .dal bhijat thavaychi he first time samajla very shocking ....khupach chan wade kele aunty ni ...very very thanks share the video n secret ...nice mam ❤️🤞🤞👍👍👌👌👌💐💐
आज पहिल्यांदाच मेदू वड्याची रेसिपी पाहिली जिथे उडीद डाळ फक्त वीसच मिनिटे भिजवलेली आहे नाहीतर इतर सर्व रेसिपी मध्ये दोन तास पाच तास अशी डाळ भिजवलेली पाहिली वडे अप्रतिम वेट ग्राइंडर मुळेच इडली व वडे भरपूर फुलून येतात.
nice we got wet grinder as revommended by her and that proved useful as softness and fluffyness of idli was amazing thanks for sharing the secret of recipe
Hi mirulaninee ji kindly post davengiri loni dosa receipe video kindly post. You are the right person to post this. Others simply they eat and go. It’s a request to you kindly post .
Waw, ma'am. I think we can learn so many things from her. Such nice tips even a chef can't prepare like this. The best tip was to soak dal for ೨೦ minutes only. We can prepare vadas at any time in a short period even for guests. Your videos i like so much,because you mingle with any one so easily and listen so nicely what they teach taking good and the best from them and nice receipes too. Thank you.
Very very nice mam MI medi video karun pahil APratim Khup tasty secret share Kela inshort time menu vada perfect family LA vada avdla mam Aunty kadun dosa uttpa receipe share kara🙂😋👌👌👌👍🙏🙏
Mrunalini tuje receipes baghayla mla far aavadtat specially when u r with anni tar khupach chan maja yete tumcha dogan madhe te receipe banavta banavta conversations hasun bolna, mg samjun ghene u both r like too good 👍🥰 . Thanks the way u make the videos. Mast vatla, chan vatla.
खूप छान,मृणालताई,thanks तुमचे व anni ताईचे, बोलता बोलता aani ताईने ऐक गोष्ट छान सांगितली,"आपण आपली मुलांचे लाड नाही करायचे तर कोणी करायचे"नेहमीप्रमाणे रेसिपी खूप छान. ऐक.शंका तो हि की, अखा उडीद हा सालासकट काळा मिळतो तो .चालेल. क्का?
Good morning 🌻 Dear. Vada is looking attractive and simple. Aajch karun baghto. Alu chi bhaji pan karaychi aahe pan kaay karnar khup kaam aahet. Farmhouse la jayla time nahi.
तुमचं संभाषण कौशल्य कौतुकास्पद असते.. त्यामुळे रेसीपी करणारेही भाराऊन जातात... मंग ते काहीही न लपवता सर्व सांगुन टाकतात. .. मख्खन में से घी निकलना आसान हो सकता है किन्तु किसी के मन में घुसकर सारी की सारी बात बाहर लाना आसान नहीं है। और ये सब यु ही कर लेती है आप... Hat's off
@@mrunalinibendre7030 जे योग्य वाटते ते मुखात येते.. धन्यवाद मेडम! ! तुमची प्रस्तुती छानच असते. एक सांगतो.. बालवयातच झारा, कढई, हातात आली अनुभवातून.. वल्लभाचार्य झालो पण कधी ही या व्यवसायात अडकून पडलो नाही. आम्ही पुर्वी रेस्टॉरंट चालवत असे.. गुणवत्तापूर्ण मेनु पुरवणं हे आमचं मुख्य ध्येय आहे.अगदी अस्सल...!! त्यामुळे परिसरात एक नाव आहे. जे खवय्ये आहेत ना त्यांचा आम्ही एक ग्रुप तयार केला आहे. रोज एक कुठला ही मेन्यू तयार होत असतो.. अगदी काही ही.. जे आमच्या मनात येईल ते.. चाहते आमचे अपडेट मिळाल्या वर पळत येतात किंवा विनंती करतात की आमच्या वाटेचा राहु द्या! इतपत त्यांचा विश्वास संपादन केला आहे. विशेष म्हणजे जास्त महाग असुन सुद्धा कोणी ही कधी मोलभाव केला नाही. सप्ताहात दोनदा पनीर मसाला , कीवा पनीर भुर्जी या करिता आमचे चाहते आपल्या घरुन डबा घेऊन येतात प्लास्टिक कंटेनर मध्ये आम्ही काही ही देत नाही. आमचं वैशिष्ट्ये आमच्या चाहत्यांना माहीत आहे. ते म्हणजे १) एक ग्रेड चा कच्चा माल २) त्या कच्च्या मालाची एक्सपायरी तपासून वापर ३) साफसफाई ला प्राधान्य ४) शरीराला घातक पदार्थ म्हणजे कृत्रिम कलर चा वापर नाही. ५) अल्युमिनियम चे कुठलीही पात्रं वापरत नाही . कढई -झारा सुद्धा स्टील चे .. अजुन ही बरीच काळजी घेऊन मेन्यू बनवले जातात. त्यामुळे पंचक्रोशीतील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि हो प्रोडक्शन ही लिमिटेड आहे. समजा आज तिखट शेव आहे ती फक्त २०किलो च तयार होणार .. त्या नंतर ती एक सप्ताह पर्यंत वेटींग मध्ये जाणार! असं आहे आमचं... अगदी पुर्ण स्वातंत्र्य.. गुंतण पडणे नाही... वेळ ही आम्हीच ठरवतो. समजा आज ३ ते ५ या वेळेत दिलेल्या ऑर्डर ची डिलेव्हरी होणार आहे. या लवकर... सगळेच्या सगळे ३ ते ५ या वेळेत हजर..! अगदी शिस्तीत.. असो!!
@@n.n.jadhavpatil8279 waah sir ji, bhaari ahe ki! tumhi kuthe asta ho? contact no., mail id milel ka? kahi vicharyche aslyas? I m from kolhapur dist.
Tujhi vade banvaychi paddhat baghtana majja ali.......Aunty pan kiti preamani shikavte...aani tyanchi sunbai pan chan ahe swabhavala....aajcha video mastch hota
मृणालिनी तो अख्खा उडीद आहे पणं त्याला साल नाहीय. व्हिडिओ मध्ये तूम्ही बोलत आहेत की त्याला साल आहे. पणं उडिद ची साल ही काल्या रंगाची असते.... पणं मेंदू वडा रेसिपी आणि ती पणं साऊथ इंडियन पद्धतीने खूप छान...