Тёмный

अहंकार : लेखक : अण्णाभाऊ साठे :भाग - ८ कथाकथन : @बोलती पुस्तके : By Patil Sir 

साहित्यरत्न
Подписаться 30 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

Zoka : Ghe Bharari RU-vid Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake
" बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके
#रणजित_देसाई
#bolati_pustake
#shankarpatil
#goshti
#audiobooks
#story
#yash_tutorials
#ऑडिओबुक्स
#ग्रामीण_कथा
#Audio books in marathi free
#Audio books marathi
#Marathi audiorathi audio books
#Motivational books in Marathi
#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on
Telegram :
t.me/bolatipus...
Instagram :
/ yashtutorials11
बोलती पुस्तके Facebook Page (Official)
/ yashtutorials11
Official Twitter Handle :
/ bolatipustake

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@PradipYadav-vh8ml
@PradipYadav-vh8ml Год назад
Sir, तुमच्या वाचनातील तळमळीने आणि आण्णाभाऊंच्या लेखणीने ५० वर्षापूर्वीतील काळातून सहज फिरवून आणले... आपणास खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 Год назад
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा त्रिवार मुजरा.🙏🙏🙏💐💐💐💐 सुंदर कादंबरी व अत्युत्तम अभिवाचन.👍👌👌🙏💐💐
@rajendradhokane9239
@rajendradhokane9239 Год назад
🙏💐
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 Год назад
🙏👌👍
@tanajisonawane1877
@tanajisonawane1877 Год назад
एकदम छान
@vilaskambale8982
@vilaskambale8982 Год назад
कथा खूप छान आहे सर‌ आणि सादरीकरण उत्तम आहे धन्यवाद पाटील सर
@bhagyashrijadhav8846
@bhagyashrijadhav8846 Год назад
खूप छान वाचन वाटले तुमच्या आवाजात कादंबरी ऐकायला सुरवात केली की संपे पर्यंत आतुरता वाटते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shaikhakbar777
@shaikhakbar777 Год назад
वा वां काय ते वाचन खूप खूप धन्यवाद पाटील सर अप्रतिम वाचन आणि कथा खूपच छान धन्यवाद पुढील कादंबरी वाचनास शुभेच्छा
@shobhapavaskar9497
@shobhapavaskar9497 Год назад
Khupkhup chan story shevati pan khup Chan 👌👌
@sharayudeshmukh3980
@sharayudeshmukh3980 Год назад
खूप छान प्रत्येक प्रसंगाच्या वेळी तुमच्या आवाजातील चढ-उतार अलौकिक अनेक वेळा लक्ष्मणराव देशपांडे ची आठवण येते वराड निघाले लंडनला चे
@shantaramgavade5537
@shantaramgavade5537 Год назад
अप्रतिम वाचन सर खूप धन्यवाद
@ajitkoli4063
@ajitkoli4063 Год назад
Very nice sar
@bhimrajkakade3555
@bhimrajkakade3555 Год назад
फार सुंदर कादंबरी फार छान शेवट अतिशय चांगले वाचन
@rajendradhokane9239
@rajendradhokane9239 Год назад
🙏खुप खुप धन्यवाद सर💐
@rahimsheikh5737
@rahimsheikh5737 Год назад
सुंदर कादंबरीची सांगता व नवीन कादंबरीचे स्वागत
@sureshpardeshi7367
@sureshpardeshi7367 4 дня назад
❤mast
@shridharkalindar2686
@shridharkalindar2686 Год назад
खूप छान वाचन सर
@prashanttelang5313
@prashanttelang5313 Год назад
अतिशय सुंदर कथा तयांचप्रमाणे कथेचा शेवट अनपेशिकत व गोड होता. पाटील सर यांनी त्यांचे अभिवाचनाने कथेतील प्रत्येक पत्र जिवंत केले तयामुळे सादर कथा प्रत्येक्षात घडत आहे असा भास होत होता. लेखकाचे व पाटील सर यांचे खूप खूप धन्यवाद. 👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞गुडमॉर्निंग सरजी 🌞🌞🌞🌞🌞
@shobhagadekar122
@shobhagadekar122 Год назад
अहंकार कथा सुंदर , कथेचा शेवटही छान , पाटील सरांनी कथेचं वाचन अप्रतिम केले , कथेचे वर्णन डोळ्यासमोर आले . धन्यवाद सर ,,🙏
@abasahebfonde7151
@abasahebfonde7151 Год назад
छान वाचन
@vasantbhatlawande340
@vasantbhatlawande340 Год назад
अहकार कधी चालू होत आहे याची वाट पाहत असतो सर
@prashantdiware9905
@prashantdiware9905 Год назад
अप्रतिम वाचन आणि धन्यवाद सर
Далее
तीन भावंडे|Teen Bhawande
4:40
Просмотров 3,3 тыс.