Тёмный

अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती , पर्यटन आणि धार्मिक स्थळे | Ahmedanagar District 

Maharashtra Heritage
Подписаться 267 тыс.
Просмотров 974 тыс.
50% 1

Follow the below link to buy amazing gadgets for shooting
Amitasha New Foldable Wi-Fi Camera Drone with Altitude Hold and Headless Mode
₹5,499.00
amzn.to/2WHsq6h
MOZA Mini-S Essential Foldable Phone Gimbal ₹5,835.00
amzn.to/3hlskJi
esuav HBS-730 Neckband Bluetooth Headphones Wireless Sport Stereo Headsets Handsfree with Microphone for Android, Apple Devices (Black) INR 339.00
amzn.to/3jta6ar
BYLKO® Mobile Camera Lens, 8X Zoom Lens Telescope Phone Lens Kit, DSLR Background Compatible for iPhone and All Smartphone
₹299.00
amzn.to/30xUKJh
-------------------------------------------------------
#Pune #MaharashtraHeritage
-------------------------------------------------------
आमच्या Facebook Page ला फॉलो करा
/ maharashtraheritage
-------------------------------------------------------
Direction / Voice
Shrivallabh More
9823334949
Wardha District : • वर्धा जिल्हा माहिती | ...
Jalana District : • जालना जिल्हा संपूर्ण म...
Latur District :- • Video
Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
Osmanabad District :- • Video
Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
Sangali District:- www.youtube.co....
Satara District:- www.youtube.co....
Amaravati District:- www.youtube.co....
Nasik District:- www.youtube.co....
Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
Solapur District:- www.youtube.co....
Kolhapur District:- www.youtube.co....
Jyotiba Kolhapur:- www.youtube.co....
Kalsubai Shikhar:- www.youtube.co....
Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
Osmanabad District :- • Video
Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
Sangali District:- www.youtube.co....
Satara District:- www.youtube.co....
Amaravati District:- www.youtube.co....
Nasik District:- www.youtube.co....
Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
Solapur District:- www.youtube.co....
Kolhapur District:- www.youtube.co....
Jyotiba Kolhapur:- www.youtube.co....
Kalsubai Shikhar:- www.youtube.co....
Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
Apple Media Works
Documentary Films | Ad Films | Web Series |
| Corporate Video Shooting |
| Complete Post Production for Feature Films |
Direction | Voice
Shrivallabh More
Editor
Shrivallabh More
Prashant Darekar
Post Production
Apple Media Works, Pune
Another Channel
MARATHI KNOWLEDGE WORLD
/ @marathiknowledgeworld

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 610   
@sakshishisal9265
@sakshishisal9265 2 года назад
❤️👑कोल्हापूर जिल्हा आमची जान आहे तर अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राची शान आहे ❤️
@rajendragopalghare7386
@rajendragopalghare7386 4 года назад
मी अहमदनगर जिल्हा खर्डा येथील रहिवासी आहे .आमच्या गावात सुमारे ३५० वर्षापूर्वीचा भव्य दिव्य भूईकोट किल्ला आहे .आणि या किल्लावर मराठ्यांचा शैवटचा विजय इ.स. १७९५ झाला आहे .असे हे माझे खर्डा गांव खूप ऐतिहासिक आहे .आणि मला माझ्या गांवाचा अतिशय गर्व आहे .जय महाराष्ट्र .
@vivekparande9563
@vivekparande9563 3 года назад
अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्राताची शान आहे 😎😎😎
@ashashinde5007
@ashashinde5007 3 года назад
अहमदनगर जिल्हा खूप चांगला आहे प्रकृती पाठवा छान दिसतो
@bhagwanfunde9600
@bhagwanfunde9600 3 года назад
णवख
@ravindrabhand3148
@ravindrabhand3148 2 года назад
@@bhagwanfunde9600 chan mahiti
@rajandarjat8081
@rajandarjat8081 2 года назад
राज्य राजस्थान तालुका पीपाड़ शहर नाम रामनिवास अहमदनगर दिल्ली गेट अपनी दुकान है
@rajandarjat8081
@rajandarjat8081 2 года назад
राज्य राजस्थान तालुका पीपाड़ शहर नाम रामनिवास अहमदनगर दिल्ली गेट अपनी दुकान है
@suresh8385
@suresh8385 4 года назад
खुपच छान , परंतु जगप्रसिद्ध असे निघोज . तालुका - पारनेर येथील ` रांजणखळगे ʼ ` माता मळगंगा देवी ʼ विषयी माहिती व्हिडिओ मध्ये असायला हवी होती.
@bipinchavan4083
@bipinchavan4083 4 года назад
Tnx माज़्या जिल्ह्या बद्दल माहितीपट बनवला आणी विशेष म्हणजे आमचा अकोले तालुका कळसुबाई शिखर
@rohiniaher6798
@rohiniaher6798 4 года назад
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद असेच मराठी माणसाने आपल्या संस्कृती ची माहिती संकलित करून ती सर्व स्तरातील लोकांना माहीत केली पाहिजे नमस्कार धन्यवाद keep it up
@narayanghuge3751
@narayanghuge3751 3 года назад
खूप छान आणि अप्रतिम माहिती दिली आहे मार्गदर्शकांने त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
@mahadeosapate7784
@mahadeosapate7784 2 года назад
कर्जत तालुक्यातील राशीन येथे जगदंबा देवीचे मंदिर खुप लोकांचे श्रद्धास्थान आहे,मोठं देवस्थान आहे, हे एक त्यामध्ये ऍड करा
@vitthalkale4980
@vitthalkale4980 4 года назад
राशीनचे श्री जगदंबा देवी मंदिर रेहकुरी अभय अरण्य
@GaneshShenmare
@GaneshShenmare 2 месяца назад
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि नशीब काय भारी अहमदनगर जिल्ह्यातील माळीवाडा येथील विशाल गणपतीचे मनाप्रमाणे दर्शन झाले थँक्यू❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sanketthange9372
@sanketthange9372 4 года назад
पारनेर तालुक्यातील पळशी येथील प्राचीन विठ्ठल - रुक्मिणी मंदिर , देवीभोयरे येथील अंबिका मंदिर व महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्र उत्सव , निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे व मळगंगा मंदिर , पारनेर जवळील सिद्धेश्वर मंदिर , जामगाव येथील महादजी शिंदे यांची गढी... हे सर्व घेतले तर मला वाटतंय पारनेर तालुक्यावरच एक वेगळा विडिओ तयार होईल .
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 года назад
👍👍👍👌👌❤❤⚘
@rushikeshvishnughorpade9816
@rushikeshvishnughorpade9816 4 года назад
पाथर्डी तालुक्यातील रुधेश्र्वर मंदिर शिवलिंग.महत्वाचे ठिकाण
@meenasheejadhav4104
@meenasheejadhav4104 4 года назад
छान आहे अहमदनगर
@rawsahebpdolkar5544
@rawsahebpdolkar5544 4 года назад
खूपच छान माहिती दिली सर परंतु ज्ञानेश्वर महाराजांची जन्म भूमी पैठण तालुक्याच्या आपेगाव येथे आहे 👌👌👌👌👏👏👏👏
@anilmohite2020
@anilmohite2020 3 года назад
MH १६ नाद खुळा 😀गर्व आहे नगरकर असल्याचा💪💪💪💪. पण सर नगर जिल्ह्यातील अजून दोन महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख करायला पाहिजे होता. नवनाथांपैकी अजून दोन नाथांची समाधी स्थळे अहमदनगर जिल्ह्यात आहेत.गोरक्षनाथ गड आणि मच्छिंद्रनाथ गड(मायंबा).हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे देवस्थाने आहेत.
@shraddhapawar7556
@shraddhapawar7556 4 года назад
लॉक डाऊन मध्ये सगळ्या जील्हात घेऊन जात आहेत तुमचे व्हिडियो,, स्पर्धा परीक्षा हेतू ने पाहत आहे,,,tnxx..👍👍👍💐💐💐💐
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 года назад
Metoo 👍👍👍👍👍
@Manoj-ny3ej
@Manoj-ny3ej 3 года назад
You missed very important Puntamaba. It is also called Dakshin Kashi and is said to called out in Navnath maharaj pothi as well.
@wasimshaikh39
@wasimshaikh39 4 года назад
Nice one 👌 👌👌👌👌 full detailed information about Ahmednagar district.i know may be some places are missed by them but it's ok ....thanks for making this video.
@poojasonawane6997
@poojasonawane6997 3 года назад
आमचा संगमनेर तालुका पण अहमदनगर जिल्ह्यात येतो भाऊ..आम्हांला विसरले तुम्ही
@ashokdolnar757
@ashokdolnar757 4 года назад
खूप काही आहे आमच्या जिल्यात बघण्यासारखं ....😊आम्ही नगरी सगळ्यात भारी
@nalininhibhalerao1432
@nalininhibhalerao1432 4 года назад
De motivation by
@sagarkaranjkar3326
@sagarkaranjkar3326 4 года назад
Hmm nagri mahan ahe
@ssujit75
@ssujit75 3 года назад
@@sagarkaranjkar3326 *bye Bye
@vishakha8664
@vishakha8664 3 года назад
Vishay ka 😎
@ashokjadhav5346
@ashokjadhav5346 3 года назад
पुणेरी लोक नगरकराना "दुष्काळी" म्हणतात क
@prafulla14396
@prafulla14396 3 года назад
श्रीगोंदा येथील धर्मवीरगड तसेच पाथर्डी मधील वृध्देश्वर मंदीर ही महत्वाची ठिकाण आहेत। बाकी छान माहिती दिलीत। 🚩🚩👏👏👏👏
@rohidasauti7103
@rohidasauti7103 4 года назад
डोंगरगण ता.नगर चे धार्मिक क्षेत्राचा उल्लेख राहून गेला.
@pravingunjal4484
@pravingunjal4484 4 года назад
आशीया खंडातील सर्वात मोठे वडाचे झाड व शहागड किल्ला ठिकान पेमगिरी ता. संंगमनेर
@sawantravi8430
@sawantravi8430 4 года назад
Sir nevasachi mahiti chukichi ahe mauli janmbhumi. Shree shetra. APEGAON ahe my number 7350005717
@योगेशडुबेपाटील
आमचाच पेमगिरी गाव
@ajaypawar6902
@ajaypawar6902 3 года назад
@@योगेशडुबेपाटील B
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 года назад
👍👍👍👍
@geetabadhe1864
@geetabadhe1864 4 года назад
Very nice video,great I never forgot this city,I like this city so much.......👍👍
@shrikantthorwat6521
@shrikantthorwat6521 4 года назад
अजून खूप माहिती नगर जिल्हयाची अपूर्ण आहे. हवे तर दोन पार्ट बनवा.
@pappushaikh2822
@pappushaikh2822 4 года назад
Ti tumi purnkar
@Amit-su3kw
@Amit-su3kw 2 года назад
काही त्रुटी सोडल्या तर माहित खूप छान आहे धन्यवाद
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 года назад
खुपच छान माहीती दिली👌👌 मनापासून आभार मानतो 🙏🙏
@sharadjadhav9406
@sharadjadhav9406 4 года назад
आम्ही नगरकर.छान व्हिडिओ.
@dr.satishpund8095
@dr.satishpund8095 4 года назад
सुंदर माहिती दिली मित्रांनो, यात शक्य असेल तर कोपेरगाव येथील रावणाचे गुरू दैत्य गुरू शुक्राचार्य यांच्या समाधी सह पुणतांबा येथील चांगदेव महाराज समाधी मंदिराचाही समावेश करू शकता.
@dadasahebbarse8100
@dadasahebbarse8100 4 года назад
बरोबर आहे हि माहिती राहिली आहे
@neetawaghapurkar3981
@neetawaghapurkar3981 3 года назад
आहमदनगर येथील वघापूर गाव आहे का
@pandurangaghav9925
@pandurangaghav9925 4 года назад
सर्व कमेंट्स वाचल्या अगदी खऱ्या आहेत चुका दुरुस्त करून पुन्हा व्हिडिओ बनवावा अशी मी आपल्याला विनंती करतो कारण शाळेतील मुलांना दाखवण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे म्हणून कृपया नवीन बनवावा
@arjunjadhav7177
@arjunjadhav7177 4 года назад
संत ज्ञानेश्वर यांचे जन्मगाव आपेगाव आहे नेवासे नाही नेवासा ला फक्त त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली
@ganeshkolishirsathofficial1513
@ganeshkolishirsathofficial1513 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-37zl5ei-7Y4.html
@meghakekre4699
@meghakekre4699 3 года назад
नगर येथील दत्तमंदिर tr तुम्ही सांगितलंच नाही. ते पण नगर शहराचे वैशिष्ट्य आहे 🙏
@ajaygaikwad7717
@ajaygaikwad7717 4 года назад
जगात भारीआमचं नगर, मिञांनो नगर बद्दलची बरीचमाहिती या व्हीडीयो मध्ये नाही.
@ganeshkolishirsathofficial1513
@ganeshkolishirsathofficial1513 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-37zl5ei-7Y4.html
@aditipawar4728
@aditipawar4728 3 года назад
Very good information about Ahmednagar district
@nehachavre4875
@nehachavre4875 3 года назад
Rashin madhil yamai devi. taluka karjat jilha ahmadnagar . Dar varshi navratri ustav khup motha asto. Khup Lok anchises kuldevi pan aahe. He mahiti dyayla havi hoti.
@shantveermalage2099
@shantveermalage2099 4 года назад
एक नंबर project महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याविषयी अशीच माहिती तुमच्या चँनलच्या माध्यमातून मिळेल यांची मी अपेक्षा करतो
@suryakk-sy1gg
@suryakk-sy1gg 4 года назад
Mitrano jar fir nya sathi kahi madat pahije tar sangawe
@vrudheshwergarud4770
@vrudheshwergarud4770 3 года назад
Vrudhdeshwar mandir sanga
@prasadkulkarni651
@prasadkulkarni651 4 года назад
नगर जिल्ह्यातील नेवासा गावात "मोहिनीराज देवी" चे प्राचीन मंदिर आहे. विशेषतः मोहिनीराज देवी ही केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या राज्यातील भाविकांची कुलस्वामिनी आहे. मोहिनीराज मंदिर या माहितीमध्ये समाविष्ट केले असते तर खुप चंगले वाटले असते🙏
@shitalwaghmode5160
@shitalwaghmode5160 4 года назад
Aamch nagar saundarye shrushti ne bharlel 😘...
@ahmedimtiyaz1165
@ahmedimtiyaz1165 3 года назад
Hi
@adesharbuj9374
@adesharbuj9374 4 года назад
उर्वरित जिल्ह्यातील अशाच प्रकारे आपण माहिती दिलीत तर खुपच आनंद होईल......
@priyamusale4538
@priyamusale4538 4 года назад
I love nagar 😍Janam bhumi,Karm bhumi 🚩🚩🚩🚩
@mangeshpatekar2798
@mangeshpatekar2798 2 года назад
अहमदनगर माझा जिल्हा असून मला काही गोष्टी माहीत नाही ह्या व्हिडीओ मुळे मला बऱ्यापैकी माहिती भेटलेली आहे खूप खूप धन्यवाद भाऊ अतिशय सुंदर व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@gauravvidhate6364
@gauravvidhate6364 3 года назад
I ❤️ नगर. From Ahemednagar
@hpfuntimechannel4682
@hpfuntimechannel4682 4 года назад
पेड़गाव चा धरमवीर किल्ला तीथ पण जूने मंदिर मस्जिद आहे त्याची महीती नाही दिली राव मी शिर्डी चा आहे 40 दिवस पड़ेगाव मधे जमात मधे गेलो असताना तीथे किल्ला आनी मंदिर मस्जिद पहिली खरच खूप चांगलं वाटलं..
@dineshjoshi936
@dineshjoshi936 4 года назад
नवनाथांपैकी श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांचे संजिवणी समाधी स्थान श्री क्षेञ मढी येथे आहे.अहमदनगर पासुन हे स्थान ४५ km आहे.धन्यवाद
@ganeshbhalake4071
@ganeshbhalake4071 4 года назад
खूपच सुंदर, माझं अहमदनगर जिल्हा
@omyadav6744
@omyadav6744 4 года назад
💐💐
@warulesunil6030
@warulesunil6030 4 года назад
श्रीरामपूर जवळ ख्रिश्चन धर्मियांचे मत माऊली देेवस्थानात व कमालपूर येथील शिखांचा गुरुद्वारात दर्शनास महाराष्ट्रातील भाविक जमा होतात. याचीही नोंद घेऊन नव्याने VDO बनवला जावा हि विनंती
@dilipkamble5570
@dilipkamble5570 4 года назад
अतिशय सुंदर व माहितीपूर्ण विडिओ आहे , अचूकपणे माहिती मिळवली आहे आणि लोकांपर्यंत पोहचवली आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार ... परंतु याला थोडं गालबोट लागते ते निवेदकाच्या सदोष उच्चारणांमुळे तसं तर आवाज व शैली चांगली आहे पण , गणपतीचा उच्चार गनपती , लेणीचा लेनी , आणि चा आनी , पाणी चा पानी होतो म्हणजे "ण" आणि "न"मध्ये निवेदकाला फरक करावा वाटत नाही... पुढच्या वेळी असा माहितीपूर्ण विडिओ तयार करताना अशा लहान परंतु खटकणाऱ्या चुका टाळाव्यात ही विनंती . बाकी पुढील प्रोजेक्टसाठी शुभेच्छा . 👍
@vishallokhande3381
@vishallokhande3381 4 года назад
अहमदनगर कर असाल तर लाईक करा
@vaibhavmadavi3840
@vaibhavmadavi3840 4 года назад
खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@sarikavairale3554
@sarikavairale3554 4 года назад
Khupach chhan mahiti aahe
@shahajikhedkar4708
@shahajikhedkar4708 4 года назад
पेडगाव ताल श्रीगोंदा येथील बहादूरगड
@afrozpathan1155
@afrozpathan1155 3 года назад
Super👍👍👍 bast
@vinodkadam1307
@vinodkadam1307 4 года назад
स्वच्छतेच्या बाबतीत आणि पिन्या च्या व पाण्याच्या बाबतीत देवळाली प्ररवरा नगरपच्यायत राहुरी महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबर आहे
@sukdeokharke7095
@sukdeokharke7095 4 года назад
खूप छान बनवलाय,फक्त कमी वेळ पहाण्यास मिळतो....
@sunilprabhakar2510
@sunilprabhakar2510 3 года назад
I was resident of Ahmed Nagar from 1977 to 2002 now I am residing in hospet but I can't forget this city
@nomadic_ganesh
@nomadic_ganesh 3 года назад
खूप छान..... १) संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म हा नेवासे तालुका मधे नाही झाला , तो आपेगाव, पैठण येथे झाला आहे. २) नेवासा तालुक्यातील श्री मोहिनी राज चे खूप भव्य मंदिर आहे ! मोहिनी राज हे अमृत मंथन झाल्या नंतर अमृताचे वाटप श्री क्षेत्र नेवासे येथे झाले होते. एकदा नक्की नेवासे तालुक्याला भेट द्या. धन्यवाद!! मी नेवासे कर ❣️🙏
@sandipgangarde2179
@sandipgangarde2179 4 года назад
धन्यवाद🙏🙏 खूप छान माहिती दिली. पण कर्जत तालुक्यांतील राशिन येथील जगदंबा मंदिर आणि बेहस्त बाग अर्थात भिस्त बाग महल राहून गेले. तरी सुध्दा खूप खूप धन्यवाद. जगात भारी आम्ही नगरी.
@shubhammali3352
@shubhammali3352 4 года назад
छान माहिती दिली सर तुम्ही
@practicalmen6311
@practicalmen6311 4 года назад
खूप खूप धन्यवाद. जगात भारी आम्ही नगरी. तरी सुध्दा Little Correction :-Dnyaneshwar was born in 1275 (on the auspicious day of Krishna Janmashtami) in a Marathi-speaking Deshastha Brahmin family in Apegaon village on the bank of Godavari river near Paithan in Maharashtra during the reign of the Yadava king Ramadevarava.
@sanketsonwane2467
@sanketsonwane2467 4 года назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@jayantchandekar178
@jayantchandekar178 2 года назад
Very nice information about different places of Historical Ahmednagar District & about Ahmednagar City. Very nice Thanks
@somnathborade7706
@somnathborade7706 3 года назад
रतनगड पासून थोड पुढे सांदन दरी (sandan vally) पण राहिली सर.
@vandnagole5526
@vandnagole5526 4 года назад
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद
@vandnagole5526
@vandnagole5526 4 года назад
खूप सुंदर हि माहिती तुमच्या मुळे आम्हाला मिळते
@karanbarde1536
@karanbarde1536 4 года назад
पारनेर तालुक्यातील मांड ओहळ धरण खूप मस्त आहे
@ashokdolnar757
@ashokdolnar757 4 года назад
आमचं ग्राम दैवत वीरभद्र (बिरोबा)महाराज मंदिर साकुर ता.संगमनेर
@meeraraut504
@meeraraut504 3 года назад
I ❤ Nagar... because I am from Nagar...
@Sachin__ghongade
@Sachin__ghongade 3 года назад
Me pn
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 года назад
Metoo
@user-yf4jp2nt9i
@user-yf4jp2nt9i 2 года назад
Nice information
@umeshambekar7116
@umeshambekar7116 4 года назад
Kopargaon rastrasant janardan swami ashram,jungli maharaj ashram he coverage rahile. To be continue. Mast ahe
@muskanfoodmaharas5630
@muskanfoodmaharas5630 4 года назад
Fkt 9 minitamdhe je sadar kl te khup sundar ahe...tyasathi karavi lagnari mhanat khup mothi ahe...... It's best
@pradipruikar8047
@pradipruikar8047 4 года назад
छान माहिती आहे नगर शहर चि
@rameshbodkhe5875
@rameshbodkhe5875 3 года назад
आपल्या जिल्ह्यातील खूपच छान माहिती
@archanadeshmukh3617
@archanadeshmukh3617 4 года назад
अकोल्यातील सिद्धेश्वर मंदिर आणि अगस्ती आश्रम यांचा उल्लेख राहिला 🙏
@ramakantapete362
@ramakantapete362 2 года назад
🙄🙄🙄🙄😂😂👎👎👎👎👎👎😠😠😠😡😡😡👎👎👎👎👎😛😛😛😛😛😝😝🤪🤪🤪🤪
@rahulraj4845
@rahulraj4845 4 года назад
१) इंदोरीकर महाराज (अकोले /संगमनेर) २) आण्णा हजारे ३) अगस्ती ऋषी मंदीर अकोले ४) सांधन दरी ५) पेमगीरी वड ६) पेमगीरी किल्ला (शहागड) आणखी ही महत्त्वाची ठिकाने राहुन गेली आहेत जी महाराष्ट्रातील नव्हे तर आशिया खंडातील व भारतातील महत्वाची ठिकाणे आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@saraswatikharade7893
@saraswatikharade7893 2 года назад
खूप छान माहिती
@jaydattadadagal1551
@jaydattadadagal1551 3 года назад
I ❤️ Nagar
@mayurmore3004
@mayurmore3004 3 года назад
I❤️ngr🔥🔥
@tejaschakranarayan2760
@tejaschakranarayan2760 4 года назад
Part 2 pn lavkar banava sir ani dhanyavad tumhi didelya mahitibaddal. Jai Maharashtra
@akshayshinde3436
@akshayshinde3436 4 года назад
Ahmednagar jilhyachi mahiti dilyabaddal dhanyawad sir
@vishalgaikwad2512
@vishalgaikwad2512 4 года назад
Chan mahiti dili thanks.
@rajaabhang9458
@rajaabhang9458 4 года назад
Khup mast Chan ani ek demand please thane and Kalyan history jar information betli tar thanks
@sanjayjoshi160
@sanjayjoshi160 4 года назад
नगर ची माहिती सुंदर दिली
@girishjamgaonkar121
@girishjamgaonkar121 4 года назад
जामगांव तालुका पारनेर येथे महादजी शिंदे यांनी बांधलेला किल्ला आहे. खुप सुंदर आहे.
@MaharashtraHeritage
@MaharashtraHeritage 3 года назад
तो वाडा आहे, आणि तो शाळेला दिला आहे, परंतू नेक्स्ट time नक्की प्रयत्न करतो दाखवण्याचा
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 года назад
👍👍👍👍👍👌👌👌❤⚘
@Pravin.Shidore
@Pravin.Shidore 3 года назад
हलत्या दीपमाला, आणी श्री क्षेत्र मायंबा येथील मच्छिंद्रनाथांची समाधी यांचा उल्लेख हवा होता.
@kishorkalbhor3583
@kishorkalbhor3583 3 года назад
Great work bros...👌👌
@bhagtsingkakarwal485
@bhagtsingkakarwal485 4 года назад
Thanks sir, Khupach bhari Chanl ahe sir. Great...🙂
@rameshshinde9776
@rameshshinde9776 4 года назад
संगमनेर मध्ये निझरनेश्वर हे श्री शंकराचे मंदिर आहे
@avishkarvikhe4385
@avishkarvikhe4385 3 года назад
I love nagar
@rajendragopalghare7386
@rajendragopalghare7386 4 года назад
जामखेड तालुक्यातील खर्डा गावाच्या आजूबाजूला बारा जोत्तिरलिंग आहेत आणि निंबाळकर राजांची समाधी आहे . तसेच काणिफनाथ मंदिर उंच डोंगरावर आहे यांचा थोडा उल्लेख केला असता तर खुप बरे वाटले असते . धन्यवाद .
@khanabdulquddus3508
@khanabdulquddus3508 4 года назад
संगमनेर सारख सुंदर शहर दाखवा
@ganeshshinde5917
@ganeshshinde5917 3 года назад
कडक
@kisandhawle6509
@kisandhawle6509 3 года назад
Thik Ahe
@navnathbargaje7689
@navnathbargaje7689 3 года назад
Ahmednagar Jilla Hamara Rashtra Shama hai👌🙏😎
@user-tw2fx5sl8p
@user-tw2fx5sl8p 2 года назад
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील श्री हरी हर केशव गोविंद महाराज यांचे पुरातन काळापासून चे तिनं भव्य अशी मंदिरे आहेत त्या चा या माध्यमातून उल्लेख करावा. ही विनंती
@comedyking4892
@comedyking4892 4 года назад
खुप छान माहिती दिली आपन
@sohampatil5776
@sohampatil5776 4 года назад
खुप सुंदर माहिती दिली पण आमच्या नवीन पालघर जिल्हयातील माहीती बनवा
@sharaddevadhe3518
@sharaddevadhe3518 4 года назад
अहमदनगर शेवगाव करंजी देवराई वरून जवळील वृद्धेश्रवर मंदिर नाही दाखवले.आणि डोगरगन पन नाही दाखवले
@prashantkhedkar8168
@prashantkhedkar8168 2 года назад
03:15 जय भगवान बाबा
@rohangaikwad3355
@rohangaikwad3355 4 года назад
पारनेर तालुक्या तील नीघोज येथील रांजन खळगे चा उल्लेख राहीला की
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 года назад
👍👍👍👍👍👍
@rajukale6261
@rajukale6261 2 года назад
Nice video
@adwaitpotnis2031
@adwaitpotnis2031 3 года назад
Very nice video about Ahmednagar tourism. You missed two- three very important places in Akole namely Shri Gangadhareshwar temple, shri Siddheswar temple and shri Agasti ashram and temple.
@ganeshbangar8112
@ganeshbangar8112 3 года назад
जय भगवान जय गोपीनाथ
@vishalpatil4780
@vishalpatil4780 4 года назад
nice efforts, and nice work.
Далее
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 184 тыс.