धन्यवाद सर जी... अप्रतिम सेशन आणि तुमच्या शिकवण्या पध्दत अतुलनीय आहे ह्या सिरीज चा नक्की फायदा होतो आहे..... आपलं आणि आपल्या टिम चे सविनय धन्यवाद 🙏😊👌👍👍
परिक्षेची अनिश्चितता आणि भरकटलेल मण, ना इतिहासाला हात लाऊ वाटत , ना भुगोल पण करंट असय की प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन असते . त्यात तुमचे लेक्चर Booster म्हणुन काम करते . करंट कडून GS कडे अपोआप वळले जाते😅
The United Nations World Food Programme (WFP) and the Odisha Government have launched India's first around-the-clock grain dispensing machine, or 'Grain ATM,' in the state capital Bhubaneshwar.