Тёмный

आंबा लागवड भाग -2 आंबा खत नियोजन/Mango Plantation Fertilizers part - 2 /Aamba Lagvad khat niyojan 

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Подписаться 136 тыс.
Просмотров 91 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 227   
@harshalmazire8259
@harshalmazire8259 4 года назад
हर्षल माझिरे तालुका मुळशी गाव रावडे आंब्याची माहिती खुप छान आहे तुम्ही सांगी तली तशी खते टाकली त्यामुळे माझी झाडे खुपचं छान झाली आहे
@mohandeshpande936
@mohandeshpande936 3 года назад
खूपच upuyukat माहिती दिली मोहन देशपांडे ठाणे
@ashokbaviskar6551
@ashokbaviskar6551 2 года назад
अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद अशोक बाविसकर नाशिक
@sujatasane934
@sujatasane934 2 года назад
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद पालघर बोईसर
@yashgonate8446
@yashgonate8446 4 месяца назад
Hello sir, I am from maval , pune , maharashtra. The kind of information you have provided is so helpful , thank you sir 🤝🙏🏻.
@rajmandrekar9166
@rajmandrekar9166 4 месяца назад
Good .. watching from Goa
@sanjaybhagat5084
@sanjaybhagat5084 Год назад
उपयुक्त माहीती मिळाली सर
@abhijitwagh6211
@abhijitwagh6211 3 года назад
सर, अतिशय सुंदर व विस्तृत व सोप्या भाषेत माहिती आपण दिली. धन्यवाद. इंजि.अभिजित एकनाथ वाघ अहमदनगर
@laxmangurav1853
@laxmangurav1853 3 года назад
Tumch mahiti danychi system good
@vidsawant
@vidsawant Год назад
Helpful video thank you
@sunilbothe9245
@sunilbothe9245 3 года назад
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
@pandharinathgodse3078
@pandharinathgodse3078 Год назад
Good. Idea. Samna. Khat niyojan Mahiti. Milati. Aahe. Sir. De had. Ye the. Gram sevak Seva. Kelli. Aahe. 1985,Bani bade. Ye the. Kendr.a. Bhet. Dili Hoti15mai. Nashik. 0K. Dhanyavad
@NaipunyaWagh
@NaipunyaWagh Год назад
Khup Chan mahiti sir
@jotirammaske1601
@jotirammaske1601 2 года назад
खुप छान माहीती दिली
@aniljagtap6683
@aniljagtap6683 4 года назад
छान आणि उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद,गिरोपुष्प झाडविषयी अधिक माहिती देता आली तर पहा.
@bhaskarkurtadkar3899
@bhaskarkurtadkar3899 3 года назад
फार उपयुक्त माहिती दिलीत.
@hemantkudalkar8681
@hemantkudalkar8681 Год назад
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद हेमंत कुडाळकर वेंगुर्ला
@generalsinghthakur5845
@generalsinghthakur5845 4 месяца назад
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली. आमच्याकडे साधारण 30 ते 35 वर्षे वयाची आंब्याची झाडे आहेत तर त्याला कुठली खते द्यावीत. कृपया थोडे मार्गदर्शन करावे. मी राहणार पिंपरी टेल्को सोसायटी.
@jaysingparit2159
@jaysingparit2159 2 года назад
Best information for mangoe
@vinaygavankar2005
@vinaygavankar2005 2 года назад
Khup chan sir mahiti me mazya junya zadana aata jully cha 10 tarkhela 15-15-15 prateki ek ghamela tasach stera meal prateki 2 ghamela ghatla aahe tari he praman yogya aahe ka plss reply
@sunandabirajdar7804
@sunandabirajdar7804 3 года назад
खूप छान माहिती आहे सर
@vijaykhankal9998
@vijaykhankal9998 2 года назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद. विजयकुमार खंकाळ ( उजणीधरण )ता.माढा जि.सोलापुर
@abhijeetchavan3071
@abhijeetchavan3071 5 месяцев назад
खुप छान माहिती दिली सर आपण 🙏 आपल्या कोकणात रत्नागिरी मध्ये योग्य जातीची हापूस आंब्याची कोणती जात आहे. आणि त्याची आंब्याची रोपे कुठे उपलब्ध होतील. सर कृपया माहिती द्या.
@suhaspalande6077
@suhaspalande6077 2 года назад
छान माहिती आहे
@mitalimarine
@mitalimarine Месяц назад
फार छान माहिती पण सर organic खते कोणती वापरण्यात यावी. गुहागर रत्नागिरी
@ankushsalunkhe9115
@ankushsalunkhe9115 Год назад
Sir khup chan molache margdarshan dilet pan sendriy khatancha vapar va kay vaprayche va praman dekhilkalvava hi vinanti major ankush salunkhe satara district patan tal divashi khurd gav aahe tar send riya mahiti dyavi
@amolbane8208
@amolbane8208 4 года назад
सर मस्त वीडियो...
@GajananGayakwad-ge9iu
@GajananGayakwad-ge9iu 6 месяцев назад
अतिसुंदर गुरूजी
@anilkharpude3827
@anilkharpude3827 3 года назад
छान माहिती धन्यवाद
@anilpatil3673
@anilpatil3673 4 года назад
Very nice sir मी सांगली मधे कवठे महांकाळ मधे कुकटोळी चा आहे
@ushakhanse308
@ushakhanse308 3 года назад
Aapan Khatachi Mahiti tyache Praman Sangitle Dhanyawad
@ramchandrapawar4662
@ramchandrapawar4662 3 года назад
छान महीती दिलीत साहेब मी रामचंद्र पवार पुरंदर तालुका पुणे जिल्हा वाल्हे गाव
@jagannathkhedekar1448
@jagannathkhedekar1448 4 года назад
छा न माहिती खूप आभार मुबई भांडुप
@ratnadipgadade7113
@ratnadipgadade7113 4 года назад
धन्यवाद सर , खूप छान माहिती.
@bhaskarnabar2995
@bhaskarnabar2995 2 года назад
Khup shan sar
@merinazarse...3554
@merinazarse...3554 2 года назад
Very nice information. I want apply this on my 30 year old Mango trees at Kandalgaon, Malvan.
@sudhirkolwankar5827
@sudhirkolwankar5827 Год назад
सर नमस्कार मी सुधीर कोळवणकर मुक्काम पोस्ट वेरवली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी सर तुमचा शेती विषय कार्यक्रम खुप छान आहे मी रोज पाहत आहे
@vivekpawar7094
@vivekpawar7094 2 года назад
Hello sir mala aambya varti fawarni kashi karaychi ani kiti pramanaat karaychi lpus khat kont changl aahe use karayla
@navnathsatav318
@navnathsatav318 4 года назад
सर खुप छान माहिती देत आहेत तुम्ही 🙏 नवनाथ सातव पुणे
@vilasjadhav9999
@vilasjadhav9999 3 года назад
Sir cultar sobat n.p.k.khat deta yete ka August mahinyat
@nileshshirke1008
@nileshshirke1008 4 года назад
सर छान माहिती दिलीत. फक्त थोडी जास्तीची माहिती हवीय ती म्हणजे लागवडीच्या 1 महिन्यानंतर तुम्ही डायरेक्ट 5 व्या वर्षीच खत नियोजन, आणि नंतर 20 व्या वर्षीच मधल्या नियोजना संदर्भात कसे नियोजन करावे ते थोडे से सांग. तसेच वर्षातून दुसऱ्यांदा खत देण्याची योग्य वेळ कुठली. आणि झाडे कटिंग/ प्रुन करायची योग्य वेळ ( महिना)कुठली तेही सांगा. तसेच रासायनिक ला पर्याय काय वापरू शकतो तेही सांगा. धन्यवाद दिलीत ती माहिती छान आहे👍👍👍
@rajuchakranarayan7489
@rajuchakranarayan7489 Год назад
माहिती खूप छान आहे पण फक्त सेंद्रिय पद्धतीनं आंबा लागवड कशी करावी या वर एक विडिओ बनवा सर कारण मला पण आंबा लागवड करायची आहे पण शेंद्रिय पद्धतीनं करायची आहे विष मुक्त शेती करायची आहे कारण ही काळाची गरज आहे रासायनिक खताने जमिनीची सुपीकता कमी होऊ लागली आहे
@atmanpadale
@atmanpadale 4 года назад
नमस्कार साहेब, आपले विडिओ द्वारे खूप छान माहिती देत आहात त्या बद्दल आपले खूप आभार, मी आपले सर्व विडिओ नियमित बघत असतो, सबस्क्राईब केले आहे, लाईक करतो आणि इतरांना पण शेयर करतो. साहेब मला आपले मार्गदर्शन हवे आहे. मी दोन वर्षा पूर्वी फळबाग लागवड केली आहे, त्या मध्ये 100 केसर आंबा, 75 पेरू, 75 सीताफळ व 10 अप्पेल बेर लावली आहेत. माझी ही फळबाग बाग रोहा तालुका, रायगड , नागोठणे येथे आहे. साहेब मला माझ्या ह्या फाकबाग झाडणाची नोंद माझ्या सातबारावर अजुन झाली नाही यर ह्या झाडांची / फलबागेची नोंद माझ्या सातबारावर कशी करावी ह्या बदल मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद. माझा नंबर 9820374706
@dattaramgaonkar4090
@dattaramgaonkar4090 2 года назад
Dattaram Gaonkar, Goa Single super phosphate एवजी Rock phosphate वापर्ल तर चलत का , चारण तरह किती वापराव
@ravindradeshmukh5371
@ravindradeshmukh5371 2 года назад
Sir mala practical prashikshan have aahe te kadhi aste te sangu shakal ka Ravindra Deshmukh Dist satara, tal khatav Gao hiwarwadi Mala suddha amba ani naral bag lavaychi aahe
@preeti8153
@preeti8153 2 года назад
Sir amchyakade ambyach moth kalam ahe tyala adhi khup ambe yayche pan gele Char pach varsha zale tyala ambech yet nahiyet yachyavar kahi.upay sanga na sir
@deeptivernekar9016
@deeptivernekar9016 3 года назад
Good information thanks alot
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 4 года назад
अल्ट्रा हाई डेंसिटी mango plantation बद्दल माहिती द्यावी। कोकणात डोंगर उतरावर हापुस लागवड सदर पद्धतिचा वापर करून करता येते का? दत्तात्रय मुळे गुहागर जिल्हा रत्नागिरी
@suhaspalande6077
@suhaspalande6077 2 года назад
माहिती छान आहे.परंतु सदरची खते दोन वर्षे याचे झाडांना पाच वर्षं पर्यंत एकत्रित दयायची का?कींवा वेगवेगळी अंतराने द्यावी.हे समजलेलं नाही.सूहास भास्कर पालांडे माणगाव रायगड
@umeshrakte9869
@umeshrakte9869 Год назад
Sar ambyamde papi lagavd kru shakto ka?
@vijaypundapal360
@vijaypundapal360 4 года назад
खुप छान सांगताय सर तुम्ही.....असच मार्गदर्शन मिळत जाऊदे सर.
@shubhamkadam9759
@shubhamkadam9759 3 года назад
Sir chan information ahe but eka mansani mala sangitle ki uria takla tr zadala attack yeto Nakki kai sir
@raghunathdange7362
@raghunathdange7362 4 года назад
सर माझी २५ आंबाकलमे आहेत २२वर्ष झाली त्यांची नीट वाढ झाली नाही ५एक कलमे ४फुट उंच आहेत तर बाकी कलमे८/१०फुटच वाढलीत आळ्या केलेल्या आहेत पाळ पाचोला टाकतो पण वाढ होत नाही तर काय करावे लागेल मार्गदर्शन करावे ,पावसाळ्यात महीनाभर गावी असतो रत्नागिरी हातखंबा
@rajansawant4380
@rajansawant4380 3 года назад
राजन कृष्णा सावंत मुकाम पोस्ट sangave कणकवली सिंधुदुर्ग सर तुमचं व्हिडीओ खुप छान माहिती पूर्ण असतात मी तुमचे सर्व व्हिडीओ बघतो
@mateendadan7907
@mateendadan7907 3 года назад
Good information video 👍
@nijanandbhumkar2840
@nijanandbhumkar2840 5 месяцев назад
Amba n galnyasathi kai karav lagtay sir
@jyotsnarane2321
@jyotsnarane2321 3 года назад
Very nice village mond
@kishortawde7392
@kishortawde7392 4 года назад
13 ते 14 वर्षे वयाच्या माडाना नारळ लागत नाहीत. माझा फार्म सावरवाड येथे आहे.वर्षातून एकदा जून महिन्याच्या शेवटाला कधी लेंडी, कधी शेण आलटुन पालटुन घालतो. तरी भरघोस पिक येण्याकरिता काय करावे ते सांगा.
@chitrasaralkar5679
@chitrasaralkar5679 3 года назад
माहिती चांगली असते. मी रायगड जिल्ह्यात. माणगावा जगणं राहते.माझ्या काही आंब्याच्या झाडांतून डिंक येतो.काय करावे?
@maheshbpawar9957
@maheshbpawar9957 4 года назад
खुप खुप धन्यवाद सर....🙏🙏🙏
@tanvir7374
@tanvir7374 4 года назад
Sir मला माझ्या जागेत 60 कलमे लावायची आहेत. माझी जागा कातळ भाग आहे मी blasting केली आहे. Sir मी भरणी करण्या साठी शेणखत माती आणि शियाळी जी अर्धी खाऊन टाकतात ती सोबत भरली तर चालेल काय प्लीज reply करा
@pandharinthdalvi5069
@pandharinthdalvi5069 2 года назад
नमस्कार सर मी पी के दळवी कणकवली माझी बाग गेल्या जूनमध्ये 45 हापूस कलम आणि 35 काजू कलम 15 फुटाच्या अंतरावर वैभववाडी यथे लावलेली आहे पाणी चालू आहे पण आता खताविशी माहिती कोणकोणती खते लावायची या विषयी मला माहिती कृपया सांगा मी देवगड ला येईन व कॉन्टॅक्ट करीन सहकार्य करावे ही नम्र विनंती
@poojakambli5093
@poojakambli5093 3 года назад
शिरोड्याला आंब्याची कलम लवकर का वाढत नाहीत? वेळा गर बीच जवळ आहे म्हणून असेल का?
@rahulshirsath19
@rahulshirsath19 2 года назад
सर नारळाच्या झाडांचे खत व्यवस्थापन कसे केले जाते त्या विषयी माहिती सांगा . मी राहुल शिरसाठ रा.कोल्हार खु ता‌.राहुरी जि.अहमदनगर
@3sidegamer3sg
@3sidegamer3sg 7 месяцев назад
आमच्याकडे आंब्याचा कलम 25 वर्षे जुनी आहे झाडांना वाळवी लागली आहे मी जामसंडे खाकशि तिठा. राहतो उमेश
@KalpanaGoregaonkar
@KalpanaGoregaonkar 2 месяца назад
कोकणात शेतात अंबा लागवड करायची झाल्यास कशी करावी गोरेगाव,तल.माणगाव,जिल्हा.रायगड
@umeshrakte9869
@umeshrakte9869 Год назад
Amba mde papai lagavad kru shakto ka?
@pramodkamblevlogs
@pramodkamblevlogs 2 года назад
शेणखत, लेंडीखत, कोंबडी खत ह्याचे npk चे प्रमाण % मध्ये देतात. ते कशाप्रकारे मोजायचे
@manojdichovlkar5850
@manojdichovlkar5850 4 года назад
सर तूमची माहीती छान आहे पण सरकार आणि कुषि सलागार सेंदीय खंत वापरावर भर देतआहे आणि आपण रासायनीक खंत वापरावर भर देत आहे
@knowledgeflow6666
@knowledgeflow6666 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-j1tUvXSq608.html ha video bagha Tumch mhanne barobar aahe
@vaibhavkavitake943
@vaibhavkavitake943 3 года назад
Sir mi Vaibhav shantaram Kavitake ratnagiri tumche Video chan aahet khup chan mahiti milte tumchyamule mala pan margadarshan have aahe tumi ratnagiricity madhe kadhi yenar aahat kay mazi bag city madhech aahe mala tumche margadarshan pahije aahe
@laxmikantnimbalkar9193
@laxmikantnimbalkar9193 4 года назад
Sir mango fruits finds black and decked in side Pl guide L m nimbalkar Talegaon dabhade pune
@satyawanm1
@satyawanm1 4 года назад
Sir 7 ani 29 gungthya madhye tumchya andajane hapus chi kiti jhade lagtil ani kuthlya padhatine lawawi...shatkon ki chaukon...Mi Devgad Mond yethun ahe.. Mi tumchya kade 2 jamini cha hisab vicharto ahe..29 ghunthe hi katali bagh ahe tyamule majhya dokyala taap padla ahe...Ani hya jaminit panyachi vyavastha nahi..thibak sinchan saathi. Taar mala naaki upay sanga...Mi Mumbai warun hapus chi sheti karnyasathi gavi alo ahe Reply chi waat pahat ahe
@ashrafsolkar6698
@ashrafsolkar6698 3 года назад
Very nice information sir
@kishortawde7392
@kishortawde7392 4 года назад
विनायक सर, वेलची केळीला तडा जातो तो कश्यामुळे ? केळी फाटतात ...याला काय उपाय करु? लौकर सांगा..
@avadhutvaidya7757
@avadhutvaidya7757 4 года назад
छान माहिती दीलीत. माझी रोहा, चणेरे येथे साधारण २५ वर्षे जूनी हापूस कलमे आहेत.पण उंच गेल्यामुळे नियोजन करणे कठीण जाते. मी येत्या आक्टो मधे छाटणार आहे. त्यांना ही खत देऊ का.? सुपर फॉस्फेट ऐवजी DAP चालेल का?
@pramoddharangaonkar6031
@pramoddharangaonkar6031 Год назад
आंबा व इतर फळ झाडांना पाणी पुरवठा योजना कश्या प्रकारे करता येईल व पाणी केव्हा द्यावे व देऊ नये याचि माहिती द्यावी.
@wamankasalkar873
@wamankasalkar873 4 года назад
Sundar mahite dile sir.kaju la pan lagvade nantar 20 / 30 devsane hich khat deli tar chaltel ka
@rajendrajoshi3347
@rajendrajoshi3347 3 года назад
Nice information in simple words sir
@vishalkalkar1852
@vishalkalkar1852 3 года назад
मी विशाल कालकर रत्नागिरीकर सर आंबा बागे साठी रासायनिक खतां ऐवजी आपण सेंद्रिय खते देऊ शकतो का व ती कशा पद्धतीने द्यायची.
@dhananjaydidul1660
@dhananjaydidul1660 3 года назад
Sir Giripushp Mnje Konte Zad ahe
@amolambede7614
@amolambede7614 4 года назад
Ser mi amol ambede ratnagiri khed ser yavershi 48 keshar kalam lagvad keli aahe tar jara muldrvyanchi mahiti dya lagvad 4× 10 izrail paddhitine aahe
@swapnilumbarkar2406
@swapnilumbarkar2406 4 года назад
सर, नमस्कार मी स्वप्निल उंबरकर, राहणार. गावखडी, तालुका. जिल्हा. रत्नागिरी.. माझी घराजवळ 12 आंब्याची कलमे आहेत. पण ती उंच असल्यामुळे धरत नाहीत तर मला कटिंग करण्याचे आणि त्याचे खत व्यवस्थापन कसे करावे याची माहिती द्यावी... धन्यवाद..
@joseagnelofernandes708
@joseagnelofernandes708 Месяц назад
Thanks
@chandrakantmane7206
@chandrakantmane7206 2 года назад
मी टेरेस वर कलमी अंब्याचे झाड वाढवले असून, झाडाला तीन वर्षापासून नोव्हेंबर महिन्यात मोहर येतो. परंतु अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण बदला , मुळे सगळा मोहर नेहमी गळुन पढतो .तरी यावर काही उपाय असेल, तर कृपया सांगा सोबत
@jyotsnarane2321
@jyotsnarane2321 2 года назад
Very nice my village is mond
@hanmantkurulekar914
@hanmantkurulekar914 4 года назад
20 varsh vayachya ambya chya zadachya khodala kid lagli aahe krapya lavkarat lavkar margadarshan kara dhanyawad...🙏
@prasadkarlekar7856
@prasadkarlekar7856 4 года назад
100 gm uria potash mop pratek mahinyala dyayche ka ? Lahaan zadala
@maulirajput9583
@maulirajput9583 3 года назад
सर आमच्या कडे २०/२२ वष्रे चे झाडें आहेत त्याला वाळवी लागत आहे काय ऊपाय करावा
@sandeept7518
@sandeept7518 3 года назад
धन्यवाद सर मी संदिप तोंडवळकर वाडा,देवगड
@rajendrajadhav7224
@rajendrajadhav7224 3 года назад
मी , राजन जाधव.. कातवण.. देवगड..आपण योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत आहात.. आभारी..भविष्यात आपली संपूर्ण लागवडीसाठी गरज पडणार आहे.. संपर्क करेल... सहकार्य करावे. हि विनंती...
@govindingle8889
@govindingle8889 3 года назад
आंबा कलम कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्या पर्यंत करावे
@svghaisas
@svghaisas Год назад
नमस्कार, भाग 4 बनवलेला नाही का. मी, श्रीनिवास वामन घैसास, स.नं:31, मौजे:साखरी, पो:चिंचघर, ता:मंडणगड, जि:रत्नागिरी.
@sureshgavit1061
@sureshgavit1061 4 месяца назад
4 वर्षाच्या झाडाला किती मात्रा द्यावी
@govindingle8889
@govindingle8889 3 года назад
सर नमस्कार मी गोविंद शंकरराव इंगळे राहणार सरवडी तालुका निलंगा जिल्हा लातूर सर माझे आंबा फळबाग लागवड करून पंधरा वर्षे झाली आहेत त्या फळबागांमध्ये खाडे आहेत ती भरून काढता येतात का त्याचप्रमाणे मोठ्या झाडाला मीठ किती प्रमाणात द्यावे आपला संपर्क नंबर मिळेल का
@kavitaambekar5916
@kavitaambekar5916 Год назад
झाडांभोवती कट्टा किंवा पार बांधणे आवश्यक आहे का. होय असल्यास कशाप्रकारे बांधला पाहिजे. कविता आंबेकर - आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी.
@rajeshsakpal2943
@rajeshsakpal2943 3 года назад
Sir tumhi khatachi ji mape sagitali aahet time yitar hi zada sathi lagu padatil ka
@LaxmikantGawale1990
@LaxmikantGawale1990 4 года назад
Very nice sir.. Thank you very much
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 2 года назад
हीच खते दोन तीन वर्षांच्या झाडांना किती मात्रा द्यावी लागेल
@ashishmore755
@ashishmore755 4 года назад
सर माझ गाव शिवतर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आहे माझी १५ जाड आहे तर मला चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद सर
@somnathpadwal1622
@somnathpadwal1622 4 года назад
Khodala shevali ali asel tar tyacha Kahi parinam hoto ka. 25 varshyachya jhadachi chatani kashi karavi , kontya month madhe.
Далее