Тёмный

आईचा निरोप रुखवत| Wedding Rukhwat Ideas 

Angel Daisy Art & Craft
Подписаться 11 тыс.
Просмотров 72 тыс.
50% 1

Hello everyone..
Welcome to my channel Angel Daisy Art & Craft.
In today's video I'm showing you how to make aai cha nirop for Maharashtrian rukhwat.
Please like, share & subscribe my channel for more interesting videos.😊
आईचा निरोप
नमस्कार करतेस?
शुभ आशीर्वाद
जीवनाच्या प्रवासाचे पहिले पाऊल,
मग डोळ्यात अश्रू का?
अगं सगळेच या वाटेने जातात.
पहिला मायापाश तोडणे कठीण,
पण नवीन जोडणे त्याहून कठीण,
माहेरची नाती जोडायची असतात.
सासरची नाती जोडायची असतात.
ती अशी जोडायची असतात की,
जोडणी दिसत कामा नये.
आत्ता पर्यंतचे तुझे हट्ट पुरवले,
आता मात्र तुला दुसऱ्याचे
हट्ट पुरवायचे आहेत.
सासू, सासरे, दिर, नणंद, अन पती,
एकाचा हट्ट पुरवताना दुसऱ्यांना
दुखावता कामा नये.
या सगळ्यांचा तोल म्हणजे संसार!
आता प्रत्येक क्षण म्हणजे परीक्षा,
अनिर्णीत परीक्षा म्हणजे संसार,
आता तू परीक्षेला बसणार,
पास नापास मात्र आई-वडील,
तू विद्यार्थिनी,
निकाल मात्र
नियतीच्या हाती.
या जगवेगळ्या परीक्षेचे नाव
म्हणजे संसार!
आता प्रत्येक क्षणी हार जीत
पाचवायचे सामर्थ्य संसारात हवे.
मात्र फळाची अपेक्षा न करता
करत जायचे. चांगले पेरले तर
चांगलेच उगवते.
आई-वडिलांचा आशीर्वाद,
पूर्वजांची पुण्याई आणि
हितचिंतकांच्या शुभेच्छा व
जीवनसाथीदाराचा आधार
धरलेला हात प्रियतम पतीचा आहे.
तसेच सदैव वैभवाकडे नेणारा आहे.
हे लक्षात ठेव म्हणजे
संसारात समाधानी होशील.
जगाचा पाठीवर कोठेही राहा,
संसारातील अडचणींचा धिटाईने
सामना कर, यशस्वी होशील,
सुखी होशील.
|| श्री समर्थ कृपा ||

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 50   
@shridevishetty4260
@shridevishetty4260 3 года назад
खूपच सुंदर कल्पना आहे. मस्तच मस्त.
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
धन्यवाद 😊
@sangitagurav6268
@sangitagurav6268 3 года назад
खूप भावनिक आहे सुंदर धन्यवाद
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
😊
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
आईचा निरोप नमस्कार करतेस? शुभ आशीर्वाद जीवनाच्या प्रवासाचे पहिले पाऊल, मग डोळ्यात अश्रू का? अगं सगळेच या वाटेने जातात. पहिला मायापाश तोडणे कठीण, पण नवीन जोडणे त्याहून कठीण, माहेरची नाती जोडायची असतात. सासरची नाती जोडायची असतात. ती अशी जोडायची असतात की, जोडणी दिसत कामा नये. आत्ता पर्यंतचे तुझे हट्ट पुरवले, आता मात्र तुला दुसऱ्याचे हट्ट पुरवायचे आहेत. सासू, सासरे, दिर, नणंद, अन पती, एकाचा हट्ट पुरवताना दुसऱ्यांना दुखावता कामा नये. या सगळ्यांचा तोल म्हणजे संसार! आता प्रत्येक क्षण म्हणजे परीक्षा, अनिर्णीत परीक्षा म्हणजे संसार, आता तू परीक्षेला बसणार, पास नापास मात्र आई-वडील, तू विद्यार्थिनी, निकाल मात्र नियतीच्या हाती. या जगवेगळ्या परीक्षेचे नाव म्हणजे संसार! आता प्रत्येक क्षणी हार जीत पाचवायचे सामर्थ्य संसारात हवे. मात्र फळाची अपेक्षा न करता करत जायचे. चांगले पेरले तर चांगलेच उगवते. आई-वडिलांचा आशीर्वाद, पूर्वजांची पुण्याई आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा व जीवनसाथीदाराचा आधार धरलेला हात प्रियतम पतीचा आहे. तसेच सदैव वैभवाकडे नेणारा आहे. हे लक्षात ठेव म्हणजे संसारात समाधानी होशील. जगाचा पाठीवर कोठेही राहा, संसारातील अडचणींचा धिटाईने सामना कर, यशस्वी होशील, सुखी होशील. || श्री समर्थ कृपा ||
@ushanerkar9254
@ushanerkar9254 7 месяцев назад
छान लेख आहे
@shilpagangan5487
@shilpagangan5487 3 года назад
Khup shubhechha
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
धन्यवाद 😊🙏
@smitanaik3792
@smitanaik3792 3 года назад
Very nice
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
Thank you 😊
@shubhangidube
@shubhangidube 2 года назад
Chchan.akshar chchan aahe tumche!
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 2 года назад
Thank you 😊
@hundre92
@hundre92 3 года назад
Khup chaan ahe 👍God bless you taie👍🙏
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
Thank you 😊
@sakshimithbaowkar3763
@sakshimithbaowkar3763 2 года назад
ताई तुमचं हस्ताक्षर किती सुंदर आहे
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 2 года назад
धन्यवाद 🥰
@sarikasongaonkar9441
@sarikasongaonkar9441 3 года назад
खूप छान आहे पण लिहिलेला पाठवाल का म्हणजे तुम्ही सांगितल्या प्रमाणे तैयार करता येईल
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
आईचा निरोप नमस्कार करतेस? शुभ आशीर्वाद जीवनाच्या प्रवासाचे पहिले पाऊल, मग डोळ्यात अश्रू का? अगं सगळेच या वाटेने जातात. पहिला मायापाश तोडणे कठीण, पण नवीन जोडणे त्याहून कठीण, माहेरची नाती जोडायची असतात. सासरची नाती जोडायची असतात. ती अशी जोडायची असतात की, जोडणी दिसत कामा नये. आत्ता पर्यंतचे तुझे हट्ट पुरवले, आता मात्र तुला दुसऱ्याचे हट्ट पुरवायचे आहेत. सासू, सासरे, दिर, नणंद, अन पती, एकाचा हट्ट पुरवताना दुसऱ्यांना दुखावता कामा नये. या सगळ्यांचा तोल म्हणजे संसार! आता प्रत्येक क्षण म्हणजे परीक्षा, अनिर्णीत परीक्षा म्हणजे संसार, आता तू परीक्षेला बसणार, पास नापास मात्र आई-वडील, तू विद्यार्थिनी, निकाल मात्र नियतीच्या हाती. या जगवेगळ्या परीक्षेचे नाव म्हणजे संसार! आता प्रत्येक क्षणी हार जीत पाचवायचे सामर्थ्य संसारात हवे. मात्र फळाची अपेक्षा न करता करत जायचे. चांगले पेरले तर चांगलेच उगवते. आई-वडिलांचा आशीर्वाद, पूर्वजांची पुण्याई आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा व जीवनसाथीदाराचा आधार धरलेला हात प्रियतम पतीचा आहे. तसेच सदैव वैभवाकडे नेणारा आहे. हे लक्षात ठेव म्हणजे संसारात समाधानी होशील. जगाचा पाठीवर कोठेही राहा, संसारातील अडचणींचा धिटाईने सामना कर, यशस्वी होशील, सुखी होशील. || श्री समर्थ कृपा ||
@marathagaming7493
@marathagaming7493 3 года назад
Keep going God bless you
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
Thank you 😊
@ashviniburhade5764
@ashviniburhade5764 3 года назад
Khup chaan👌👌
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
Thank you 😊
@rohinivichare3370
@rohinivichare3370 2 года назад
God bless You 👍👍🙏🙏🙏we Get To learn many things from you 👍🙏🙏🙏Thanku
@shilpagangan5487
@shilpagangan5487 3 года назад
Hi. varsha adhi haa video shodhat hote you tube war. Bara zla tumhi load kela. Sound ani shoot khup chan. Akshar pan surekh. Thank you keep going.
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
Thank you soo much 🥰
@marathagaming7493
@marathagaming7493 3 года назад
God Blesss You🤗khup chaaan ahe.
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
@@marathagaming7493 thank you 😊
@supriyabesake9208
@supriyabesake9208 2 года назад
Khup chan aahe 🙏
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 2 года назад
Thank you 😊
@marathagaming7493
@marathagaming7493 3 года назад
KHUP CHAAAN ASHECH FUDE JAT RHA MAM🙏🏻TUMCHA VIDEO MADHUN AMHALA KHUP KAHI SHIKAYLA MILTA.🙏🏻GOD BLESS YOU🙏🏻
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
धन्यवाद. 😊🙏
@krishnapawar5851
@krishnapawar5851 Год назад
🥰
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft Год назад
😊
@poojadudhwadkar7324
@poojadudhwadkar7324 3 года назад
Thank u so much
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
Always welcome😊
@mandakumbhar1775
@mandakumbhar1775 Год назад
रुखवत madhe देण्यासाठी मातीचा full संसार set available ahe.....home made
@truptighadigaonkar9605
@truptighadigaonkar9605 3 года назад
Mla ha majkur milel ka video madhe spashta disat nahi
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
मी पाठवला आहे बघा
@mayurithakur5865
@mayurithakur5865 3 года назад
Pepar kuthla vaprlay
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
Normal green card paper
@anuradhamisal6214
@anuradhamisal6214 3 года назад
काय लिहीलं ते काही कळत नाही
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
आईचा निरोप नमस्कार करतेस? शुभ आशीर्वाद जीवनाच्या प्रवासाचे पहिले पाऊल, मग डोळ्यात अश्रू का? अगं सगळेच या वाटेने जातात. पहिला मायापाश तोडणे कठीण, पण नवीन जोडणे त्याहून कठीण, माहेरची नाती जोडायची असतात. सासरची नाती जोडायची असतात. ती अशी जोडायची असतात की, जोडणी दिसत कामा नये. आत्ता पर्यंतचे तुझे हट्ट पुरवले, आता मात्र तुला दुसऱ्याचे हट्ट पुरवायचे आहेत. सासू, सासरे, दिर, नणंद, अन पती, एकाचा हट्ट पुरवताना दुसऱ्यांना दुखावता कामा नये. या सगळ्यांचा तोल म्हणजे संसार! आता प्रत्येक क्षण म्हणजे परीक्षा, अनिर्णीत परीक्षा म्हणजे संसार, आता तू परीक्षेला बसणार, पास नापास मात्र आई-वडील, तू विद्यार्थिनी, निकाल मात्र नियतीच्या हाती. या जगवेगळ्या परीक्षेचे नाव म्हणजे संसार! आता प्रत्येक क्षणी हार जीत पाचवायचे सामर्थ्य संसारात हवे. मात्र फळाची अपेक्षा न करता करत जायचे. चांगले पेरले तर चांगलेच उगवते. आई-वडिलांचा आशीर्वाद, पूर्वजांची पुण्याई आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा व जीवनसाथीदाराचा आधार धरलेला हात प्रियतम पतीचा आहे. तसेच सदैव वैभवाकडे नेणारा आहे. हे लक्षात ठेव म्हणजे संसारात समाधानी होशील. जगाचा पाठीवर कोठेही राहा, संसारातील अडचणींचा धिटाईने सामना कर, यशस्वी होशील, सुखी होशील. || श्री समर्थ कृपा ||
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
हे पाठवलेलं बघितलं कां तुम्ही??
@jaybharare7962
@jaybharare7962 3 года назад
Tumhi jo nirop lihilay to kuthe milel
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
Rukhwat cha shop madhe milel
@ushanerkar9254
@ushanerkar9254 7 месяцев назад
वाचता आले पाहिजे
@truptighadigaonkar9605
@truptighadigaonkar9605 3 года назад
Tumcha whatsapp number milel ka
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
आईचा निरोप नमस्कार करतेस? शुभ आशीर्वाद जीवनाच्या प्रवासाचे पहिले पाऊल, मग डोळ्यात अश्रू का? अगं सगळेच या वाटेने जातात. पहिला मायापाश तोडणे कठीण, पण नवीन जोडणे त्याहून कठीण, माहेरची नाती जोडायची असतात. सासरची नाती जोडायची असतात. ती अशी जोडायची असतात की, जोडणी दिसत कामा नये. आत्ता पर्यंतचे तुझे हट्ट पुरवले, आता मात्र तुला दुसऱ्याचे हट्ट पुरवायचे आहेत. सासू, सासरे, दिर, नणंद, अन पती, एकाचा हट्ट पुरवताना दुसऱ्यांना दुखावता कामा नये. या सगळ्यांचा तोल म्हणजे संसार! आता प्रत्येक क्षण म्हणजे परीक्षा, अनिर्णीत परीक्षा म्हणजे संसार, आता तू परीक्षेला बसणार, पास नापास मात्र आई-वडील, तू विद्यार्थिनी, निकाल मात्र नियतीच्या हाती. या जगवेगळ्या परीक्षेचे नाव म्हणजे संसार! आता प्रत्येक क्षणी हार जीत पाचवायचे सामर्थ्य संसारात हवे. मात्र फळाची अपेक्षा न करता करत जायचे. चांगले पेरले तर चांगलेच उगवते. आई-वडिलांचा आशीर्वाद, पूर्वजांची पुण्याई आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा व जीवनसाथीदाराचा आधार धरलेला हात प्रियतम पतीचा आहे. तसेच सदैव वैभवाकडे नेणारा आहे. हे लक्षात ठेव म्हणजे संसारात समाधानी होशील. जगाचा पाठीवर कोठेही राहा, संसारातील अडचणींचा धिटाईने सामना कर, यशस्वी होशील, सुखी होशील. || श्री समर्थ कृपा ||
@truptighadigaonkar9605
@truptighadigaonkar9605 3 года назад
@@AngelDaisyArtCraft आभारी आहे
@AngelDaisyArtCraft
@AngelDaisyArtCraft 3 года назад
😊
Далее
Living life on the edge 😳 #wrc
00:17
Просмотров 8 млн
skibidi toilet multiverse 042 Trailer
01:57
Просмотров 3 млн
LOLLIPOP-SCHUTZ-GADGET 🍭 DAS BRAUCHST DU!
00:28
Просмотров 12 млн