नवनाथा पारायणाची समाप्ती खूप छान झाली तुम्ही चौघी बहिणी खूप छान आहात बघून खूप आनंद वाटतो खूपच छान मिळून मिसळून तुम्ही सर्व काम करतात हे सर्व आईचे संस्कार असतात नवनाथ महाराज की जय
Navnath Maharaj ki jay...🙏🌹🌹Anshu tu nvhati tr changch navhat vatat ..alya brobr video la raunak ali g kiti Chan vatal ..Ho shiv tula pn 🙏..khup chhan swaypak kel sarv bahini milun asch Prem raho saglya natyat...Navtjath samapti khup chhan zal.I like it ❤🙏🙏🙏🙏🙏🙏
नवनाथ महाराज की जय.ताई vidioएकच नंबर. ताई मशिनने केलेले उडीदाचे वडे दाखवा.माझ्याकडे वड्या चे मशिन आहे पन मशिनमधून वडा तेलात पडतच नाही.please racipपुर्ण शेअर करा.❤❤.
ताई तूमचे माहेरचे विडिओ खुप छान असतात आणि त्याच बरोबर एकत्र येऊन स्वयपांक कसा करावा हेही दाखवतात ताई खरच तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे ❤❤❤❤❤ मोठ्या ताईला एकदा खीरीची रेसिपी दाखवायला सांगा 😊❤❤
Thank you मी कमेंट केली होती गार्डन दाखवा म्हणून खूप छान झाड आहे आणि दारात पटांगण पण भरपुर आहे स्वयंपाक पण छान झालाय सगळा सगळ्याणी मिळुन बणवला तुमच्यातल प्रेम असच राहुद्या
Chhan video , bahinila tumhi kay mhanta tech bola tai , mazi mothi bahin kiva lahan bahun ase nako tyanch nav bola , mhanje amhalhi mahit padel , Tai , akka vagsire, 👌👍🏻