मुक्ताईसेवक ह.भ.प.विशाल महाराज खोले यांचे अतिशय सुंदर किर्तन व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी 🙏 #जिव्हाळा
किती सुंदर कल्पना होती आईचा जन्मदिन आणी किर्तन सच्च्या वारकरी महाराजांचे. कार्यक्रमाचे सार्थक दादा ह भ प विशाल महाराज खोले समवेत साजरा आनंद आणी किर्तन ❤❤❤❤❤
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥ कल्पनेची बाधा न हो कवणें काळीं । ही संतमंडळी सुखीं असो ॥२॥ अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥ नाम म्हणे तया असावें कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥
Jagannath Kapdni Ram Krishn Hari Jay Jay Vithal Rakhumai Parmori Tal Dindori Nasik येथे ह भ प श्री विशाल महाराज कीर्तनकार यांनी आईच्या जन्म दीना साठी अत्यंत भावनिक काळजाला भिडणारे अगदी सोप्या शब्दात माणसाचा जीवन आयुष्यात आईच महत्व समजावून सांगितले आई बाप यांचा अनादर करू नका आई बाप हेच देव आहे त्यांची सेवा हीच भगवंत सेवा आहे शिवले परिवारस धन्यवाद कीर्तन अतिसशय माहित बोध पर असून प्रत्येक माणसाने जीवन आयुष्यात याची नोंद ग्यावी साथ चांगली असून कीर्तन चांगले झाले जय जय हरी विठ्ठल माऊली Abhin😄 आभार ❤❤❤
😊qaaaaAaaaaaaaaaaaaaaaaAaaaaAàaaaAaaaaaaa sz aq aaaaaAa aca aw waa a awa awa aA sexes awa aaaqaa sa asa aAa assad's awa AAAqaaaaaaaaaaa assad's awa aaaàaaAAqaAaAqaqqaaaQaaàaAaqaaaAaaQaqaaaAaa@aaaAa@@sundardaspathade9961