Тёмный

आईच्या हातचा कोकणातील फेमस पदार्थ "तवसोळे"|काकडीपासून तवसोळे कसे बनवतात संपूर्ण व्हिडीओ 

AMOL SAWANT VLOGS
Подписаться 155 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

आईच्या हातचा कोकणातील फेमस पदार्थ "तवसोळे"|काकडीपासून तवसोळे कसे बनवतात संपूर्ण व्हिडीओ
#तवसोळे #ghavne #kokan #recipe #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 17   
@shubhangipendam
@shubhangipendam День назад
मस्त रेसिपी आहे, नशीबवान आहेस अमोल तू तुझ्याकडे आई आहे, वेगवेगळे पदार्थ तुला बनवून देते. 👍
@shrutikaparab6465
@shrutikaparab6465 День назад
सोन्या पेक्षा ही भारी खुपचं छान 🎉🎉🎉🎉🎉
@ShravaniParab-h2m
@ShravaniParab-h2m День назад
खुप छान तवसळे मस्त
@smitapatil1169
@smitapatil1169 День назад
ek ch number aai mast kele mausut tavsale
@ganpatsawant7618
@ganpatsawant7618 2 дня назад
एकदम भारी आहे तवसोळा
@Kokanchisavali563
@Kokanchisavali563 День назад
अमोल तुझे व्हिडिओ मी बघतय ह्या सूख फक्त कोकणातच गावताला रे घावणे माझ्या आवडीचे आसत कधी येव खावक😊🎉
@thegamenation6058
@thegamenation6058 2 дня назад
Woow mast ch mi pan banvate😋😋
@anilbotle823
@anilbotle823 2 дня назад
अमोल असेच कोकणातील अनेक रेसिपी बघायला आवडतील
@mahadevghadigaonkar925
@mahadevghadigaonkar925 2 дня назад
आवशीच्या हातचे तवसोळे भारीच रे अमोल भाई
@dadipotechannel8666
@dadipotechannel8666 День назад
Very nice👍👍
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 День назад
छान
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 День назад
WOV MASTCH 👌👌👍👍🙏🙏🌹🌹
@12akshaysontakke
@12akshaysontakke 23 часа назад
आमच्या विदर्भात घावण्यांला आक्षि म्हणतात व तवसोळ्याला आयता ...
@lalitathakur7950
@lalitathakur7950 День назад
गूळ टाकल तर आजुन छान लागतील
@kadambaridalvi6531
@kadambaridalvi6531 23 часа назад
जिरे आणि हळद वाटून घालतात कणकवलीला. बाकी मस्त.
@rahulpatil5608
@rahulpatil5608 5 часов назад
ऊंडे कशे करतात दाखवना आईला सांग
@radhajadhav6327
@radhajadhav6327 День назад
पण किती आईला त्रास देतोस लवकर लग्न कर तशी पण छान झालेत
Далее
Katta janjal
00:29
Просмотров 262 тыс.