कालवा महाग आसत पण मुंबई तेवढी पण शंभर रूपयाक नाय भेटनत चव तर भारी आसता काढूची किती मेहनत घेतत तो पण विडीयो करून दाखीव खूप कठीण असता मी देवबागा मध्ये मावशी कडे काढताना पाहीली म्हणून
कालवा भारीच लागतत. पण ती मांजरा बसलीत अगदीच मरतुकडी दिसतत. आमच्या कडे पण तीन आसत. मांजरीचा ऑपरेशन केला तिचे दोन बोके.16.वर्ष. तिघाय बूट बुटीत आसत त्यांकाय जरा बघ. आमच्या टॉवर मधी बऱ्याच जणा कडे आसत मांजरा. मांजर प्रेमी ग्रुप.
Amol vidio chha aahe. Pan mala ek Khatakale kalavi sukka-Bhakri tumhi Devachya Nevedyachya tatamadhe Dakhavile aahe te kase kai? Devachu yatamdhe kadhihi non-veg. Jevan thevat nahi te tat parat devala Nevedyala vaparu naye. Spasht bolya baddal rag nasava. 🙏