किती छान वाटते गावचे वातावरण व निसर्ग.मला खूप आवडते असे गावचे वातावरण.शहरी जीवनात श्वास कोंडल्यासारखा होतो.तुमची आई खूपच शांत व कष्टाळू आहे. खूप छान, व्हिडीओ बघून फ्रेश वाटले.
गावाबद्दल बोलताना खूप भावूक होतोस भाऊ. नवीन माशांची माहिती मिळाली व्हिडीओत. खर बोलतोस आपल्या कोकणात रोजगार उपलब्ध झाला तर गाव कोण सोडून येईल? व्हिडिओ मस्तच.
ताई मला मुंबईत खरेच आवडत नाही.... गावी खूप छान वाटे... आपल्या मातीत आपल्या गावच्या वातावरणात आपल्या माणसात खूप बरे वाटते.... आता गावी असतो तेव्हा WFH manage करतो पण network strong नाही त्यामुळे पाहिजे तसे काम करता येत नाही.. त्यात light issue असतो.. म्हणुन मग मुंबईत जाव लागतेच.
तुझे सर्वच व्हिडिओ मी पाहतो , लय भारी. मी सुध्दा कोकणातला लांज्यातला आहे त्यामुळे तुझे नदीवरचे आणि त्यातही मासे पकडण्याचे व्हिडिओ खूप आवड तात. मला सुद्धा मासे पकडायला खूप आवडतं. पण जास्त वेळा गावी नाहीं यायला जमत. असो खूप छान एन्जॉय करतो तू गाव, लय भारी. आईला माझा नमस्कार सांग
Avinash tu khoop down to earth ahes tyamulech tu one of the favourite ahes maza.😍👍🙏🌴🌴..mase sathi khoop mehant ghetlis Ani parprantiy gavat talukyat shirunch nka deu.🌴🙏😍
Very nice village I love village but no village for us but I enjoy watching blogs how is your wife and baby give my regards, blessings and love take care all of you God bless you and for your mother my good regard very hard working lady give lots of love toher
शहरात ५००००हजार रूपये पगार असलेला माणूस ईतका खुशीत दिसणार नाही दादा आपला गाव तो गावच असतो पण मी सांगू का दादा शहरा तील माणसाला पगार म्हणजे स्वप्न विसरण्यासाठी दिलेली ती एक लाच असते असे माझ वयक्तित मत आहे
मित्रा आमच्या घरी खूप साध्या पद्धतीने जेवण होते... खूप मसाले किंवा खूप गोष्टी वापरून काहीच होत नाही. जे available असते त्यात सर्व जेवण होते. आमच्यासाठी ते चमचमीत, चटकदार आणि मेजवानीच असते